जय जय राम कृष्ण हरी । गायक वैभव मंडलिक, योगेश नाईक। सत्यनारायण पूजे निमित्ताने पेठाली येथील भजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 сер 2024
  • जय जय राम कृष्ण हरी । गायक वैभव मंडलिक, योगेश नाईक। सत्यनारायण पूजे निमित्ताने पेठाली येथील भजन
    पेठाली येथील वास्तुशांती आणि सत्यनारायण पुजेनिमीत्ताने भजन
    अभंग : जय जय राम कृष्ण हरी
    गायक : वैभव मंडलिक, योगेश नाईक
    पखवाज : कुमार केणी
    तबला : गिरीश ठाकरे
    स्थळ
    मिनाक्षी विला बंगलो, प्लॉट नं. ५८. से. ५ पेठाली गाव, मेट्रो कारशेड जवळ ४९० २०८. तळोजा फेज १
    * आपले नम्र *
    श्री. बबन गणू केणी
    श्री. रितेश बबन केणी
    श्री. शौकिन बबन केणी
    श्री. अभिजीत बबन केणी
    सौ. मिनाक्षी बबन केणी
    सौ. वैशाली रितेश केणी
    सौ. सुवर्णा शौकिन केणी
    सौ. सपना अभिजीत केणी
    Disclaimer:
    Welcome to Prabhat Parv Bhajan Kirtan. This channel features a collection of Abhangas, devotional songs written by saints centuries ago, performed by both renowned traditional singers and new-generation artists. These recordings are uploaded with the permission of the respective artists, and the music rights belong to them. The videos are intended for educational and spiritual use. Please note that while the Abhangas are the works of saints, the musical compositions are the creations of the artists and are their intellectual property. If you have any concerns or complaints, please contact us at sagarraje20@gmail.com. Thank you.
    मराठी:
    प्रभात पर्व भजन किर्तन या चॅनलवर आपले स्वागत आहे. या चॅनलवर संतांनी शेकडो वर्षांपूर्वी रचलेल्या अभंगांचे संकलन आहे, ज्यांचे गायन प्रख्यात पारंपारिक गायक आणि नवीन पिढीच्या कलाकारांनी केले आहे. हे रेकॉर्डिंग संबंधित कलाकारांच्या परवानगीने अपलोड केले जातात आणि त्याचे संगीत अधिकार त्यांच्याकडे आहेत. हे व्हिडिओ शैक्षणिक आणि आध्यात्मिक वापरासाठी आहेत. कृपया लक्षात घ्या की अभंग हे संतांच्या रचनांचा भाग आहेत, परंतु संगीत रचना ही कलाकारांची सृजनशीलता आहे आणि ती त्यांची बौद्धिक संपदा आहे. आपल्याला काही शंका किंवा तक्रारी असल्यास, कृपया आम्हाला sagarraje20@gmail.com वर संपर्क करा. धन्यवाद.
    Your Queries:
    abhang marathi । Bhajan Music । marathi bhajan songs । jai jai ram krishna hari । vaibhav mandlik bhajan

КОМЕНТАРІ • 7

  • @hansikapatil4903
    @hansikapatil4903 2 місяці тому +4

    Very nice voice sir 👏

  • @user-sm6hd5fk8m
    @user-sm6hd5fk8m 2 місяці тому +2

    खूपच श्रवणीय

  • @ByFj-fg6vz
    @ByFj-fg6vz 4 дні тому

    गायनाचा सम मृदंग वादनाचा सम व टाळाचा सम हा त्रिवेणीसंगम मग आनंदच आनंद

    • @SagarRaje
      @SagarRaje  4 дні тому

      प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद

  • @amoldhamale6875
    @amoldhamale6875 2 місяці тому +1

    खूप छान गायन 👌🏻

  • @kishordeshmukh7580
    @kishordeshmukh7580 2 місяці тому

    खूप छान गायलं

  • @nageshdivkar6918
    @nageshdivkar6918 Місяць тому

    Jay Jay Ram asa mhanava jene karun atma Ram may hovun java, bhandlya sarkha navhe