@@supriyadurgam8332 धन्यवाद... अजून एक सांगतो.. आपण इंग्रजीत मराठी लिहू शकतो... पण इंग्रज मराठीत इंग्रजी लिहू शकत नाहि... ता.क. जस्स आपण रिप्लाई इंग्रजीत लिहिलाय...
मराठी जरी ओठांची भाषा असली तरी इंग्रजी ही पोटाची भाषा आहे👌 don't just abuse in reply section, please think on it! तरीपण सगळ्यात भारी आपली मराठी भाषा आहे😍
खेदाची गोष्ट आहे,,,,,आपल्या भाषा,,,आपला देश असून सुद्धा आपले interview english मध्ये घेतल्या जातात. आणि आपल्या लोकांना तर english म्हटली तर vip सारख वाटत,,,,,इतकी का value देतात भडखवु काही समजतच नाही🙏
"Potachi bhasha ahe", was the most realistic statement. Having worked across the world with UN organizations and with many private companies which are the top most in their fields and presently working with Harvard University, I would like to expand on that statement that English definitely helps in extending our horizons. In advancements of every field (except literature of other languages obviously), English has a substantial role bringing uniformity across the world. Japan is advanced but how many non Japanese understand what's going there or are interested, same applies to many European nations, China etc. I agree that having the common wealth heritage we prefer English and that's why our populace is in the forefront in reverse colonialism. I have been associated with top pharmas, academic universities and I see the top hierarchy is occupied by Indians (mitra potachi bhasha engrajich ahe ase Mala vatate). The tech companies we all know right from Google, Microsoft and even banks have top hierarchy with Indians..if my view is still wrong then I feel bhashecha abhiman asne chukiche nahi..pan murkh abhimaan nasava...we should be logical and rational...that's the key to survival. "SURVIVAL OF THE FITTEST". Mazhya porala shivi detana matra marathich yete tondatun...aani ti suddha asal kolhapuri...tya zhavnalichyala aani tyachya aaila( Irani ahe ti)kahi kalat nahi hi gosht vegli ahe.
@@arya3944 I work in Healthcare and pharma and not IT. Except youtube I deleted all my social media accounts, its just addictive and useless most times including the fb analogous neo LinkedIn😂😂😂.
इंग्रजी ही खूप गरीब आणि मूर्ख भाषा आहे उदा. आपण मामा, काका, मावसा ई. यांना आपण जास्तीतजास्त अंकल हा शब्द वापरतो आणि आपल्या भाषेत मध्ये अर्थ आहे प्रत्येक शब्दाला मान आहे अर्थ आहे व आपण आपल्या भारतात संस्कृत ही खूप महत्त्वाची भाषा आहे कारण जसे आपण पाणी ह्या शब्दाला संस्कृत मध्ये 100 शब्द आहे आणि इंग्लिश मध्ये फक्त एकच वॉटर आणि सूर्याला सुद्धा आपल्या संस्कृत भाषेत म्हणजेच जिला देवांची भाषा म्हटलं जात जात आपले सगळे साहित्य ग्रंथ वेद पुराण मंत्र प्रार्थना हे सगळं काही संस्कृत भाषेत वही भाषण खूप पुरातन काळातील आहे संस्कृत भाषेची पुस्ती (नक्कल) करून या सर्व भाषा निर्माण झाल्या आहेत उलट युरोप मध्ये 14 मोठ्या विद्यापीठांमध्ये ही आपली सगळ्या भाषांची आई म्हणजे संस्कृत भाषा शिकवली जाते . आणि आपण हे इंग्रजी भाषा फक्त इंग्रज लोकांना म्हणजे भाषेच्या बाबतीत त्यांची नक्कल करत आहोत . इंग्रजी भाषा आहे आपण फक्त व्यवहारात किंवा आपल्या कामात वापरू शकतो पण आपल्या दैनंदिन आपण आपली स्वदेशी भाषा वापरली पाहिजे असं मला वाटतं इतक्या पवित्र भूमीवर जर आपला जन्म झाला आहे तर आपण आपल्या भाषेचा सन्मान करायला हवा व त्याला मानही द्यायला हवा 🙏 जय श्रीराम 🙏🚩🚩 🙏जय हनुमान 🙏🚩🚩
पोरांना हिवाळ्यात जिम लावायचा लई कंड येतो..जिमच्या किस्सावर बनव की रं व्हिडिओ... 1. व्यायाम करता का?/जिमला जाता का? 2 रेग्युलर जाता की मुड झाल्यावर? 3. पोरगी पटावं म्हणून जिम जाॅईन केलीय का? 4. जास्तीत जास्त किती दिवस जिमला गेलात. 5. कोण किती डिप्स मारतंय. 6. मारून दाखवा. असे अनेक प्रश्न घेता येतील..
शुद्ध मराठी किती जाणार नाही येते हेही पहावे जसे वस्तू मिळतात की भेटतात माणसं जर एकमेकांना भेटतात की मिळतात केस, डोंगर, दगड अशा शब्दांची बहुवचन साडी नेसतात की घालतात भरपूर काही विचारता व्येईल
ua-cam.com/video/MiQdaVzsnyU/v-deo.html मित्रानो आपला नवीन व्हिडिओ आत्ताच अपलोड झाला आहे.तुम्हाला चरबी कमी करण्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी पडेल.नक्की बघा आणि लोकांना शेअर करा.आणि शेअर आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.🙏🏻🙏🏻
Mi ha channel subscribe kela aahe n paht aahe to fakt suraj sathi 🙈💖bcz tyach knowledge observation smile comedy n tyach anchoring aavdt jamm to bhari aahe khup bhari aahe😘😍🥰
Any language you learn has its charm, making fun of English i think you are showing your level of intelligence. I speak मराठी fluently maybe coz I have a flair for languages.
आपल्याला व्यक्त होण्यासाठी सुद्धा जेव्हा दुसऱ्या भाषेची मदत लागते तेव्हा आपण सर्वांनी विचार करण्याची वेळ नक्कीच आली आहे हे नक्की..... इथेच इंग्रज जिंकले आणि आपण हरलो....! कुठल्याच भाषेचा अपमान केलेला नाही... ज्या त्या ठिकाणी जी ती भाषा योग्य हाच संदेश आहे...! रोजच्या जीवनात अवास्तव इंग्रजीचा वापर ही चुकीचाच आणि इंग्रजीचे अज्ञान ही तितकेच चुकीचे.
Rohini te majak nahi udwat ...jyanna yet ny tyanchi English ashish aste ..mazi ayklis tr yedi hoshil ...n tyanchi intelligence show karayla English ky knowledge nahi ahe ...ti fakt language ahe ..adhi tu pn intelligence check kr swatach
भावांनो टेन्शन घेऊ नका....
आपल्याला इंग्रजी येत नाही..... पन इंग्रजांना सुद्धा मराठी येत नाही...
🤣🤣🤣🤣🤣🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🤣🤣🤣🤣🤣
Khar ahe 😃😃
Wow...khup mind sharp tumch..
@@supriyadurgam8332
धन्यवाद...
अजून एक सांगतो..
आपण इंग्रजीत मराठी लिहू शकतो...
पण इंग्रज मराठीत इंग्रजी लिहू शकत नाहि...
ता.क. जस्स आपण रिप्लाई इंग्रजीत लिहिलाय...
@@jaimaharashtra6986 Ho G.. barobar aahe tumch..smjavun sangitale hich mazasathi khup mothi goshth aahe..
DHANYAWAAD SIR G..
Jay Maharashtra 🙏
मराठी जरी ओठांची भाषा असली तरी इंग्रजी ही पोटाची भाषा आहे👌 don't just abuse in reply section, please think on it!
तरीपण सगळ्यात भारी आपली मराठी भाषा आहे😍
Exactly.
Its true yaaar
AS KONA MANLE KI POTACHI BHASHA AAHE
@@mahadevmulik3759 bhava English kade world top universities ahee jase ki harved, Stanford, Oxford Ani aplya kade
Khup marathi loka ahet jyana english khup changli yete but they dont show off jithe garaz lagli tithech boltat bcoz marathi tyanchi matru basha ahe.
Ithe comment krtana tu sudha marathi bolu shktos pn English shabd use krun tu pn show of kartoy.
I'm a non Marathi but I can understand Marathi and speak also and l love Marathi language ❤❤❤❤🧡🧡💛💛💛💛😍😍😍
खेदाची गोष्ट आहे,,,,,आपल्या भाषा,,,आपला देश असून सुद्धा आपले interview english मध्ये घेतल्या जातात.
आणि आपल्या लोकांना तर english म्हटली तर vip सारख वाटत,,,,,इतकी का value देतात भडखवु काही समजतच नाही🙏
बाई come to वाडा 😂😂😂👌
1:49 Lady Ajit Pawar... 😀😀😀😀
"Potachi bhasha ahe", was the most realistic statement. Having worked across the world with UN organizations and with many private companies which are the top most in their fields and presently working with Harvard University, I would like to expand on that statement that English definitely helps in extending our horizons. In advancements of every field (except literature of other languages obviously), English has a substantial role bringing uniformity across the world. Japan is advanced but how many non Japanese understand what's going there or are interested, same applies to many European nations, China etc. I agree that having the common wealth heritage we prefer English and that's why our populace is in the forefront in reverse colonialism. I have been associated with top pharmas, academic universities and I see the top hierarchy is occupied by Indians (mitra potachi bhasha engrajich ahe ase Mala vatate). The tech companies we all know right from Google, Microsoft and even banks have top hierarchy with Indians..if my view is still wrong then I feel bhashecha abhiman asne chukiche nahi..pan murkh abhimaan nasava...we should be logical and rational...that's the key to survival. "SURVIVAL OF THE FITTEST". Mazhya porala shivi detana matra marathich yete tondatun...aani ti suddha asal kolhapuri...tya zhavnalichyala aani tyachya aaila( Irani ahe ti)kahi kalat nahi hi gosht vegli ahe.
Lll00lllp
Llll
Ll4cuu c. 4c4
Hello, sir! Are you working in tech and doing some projects with related to it with havard? I would like to connect with you!
@@arya3944 I work in Healthcare and pharma and not IT. Except youtube I deleted all my social media accounts, its just addictive and useless most times including the fb analogous neo LinkedIn😂😂😂.
पुण्यात मराठी विषय का भाऊ😆
#thuglife😎
इंग्रजी ही खूप गरीब आणि मूर्ख भाषा आहे उदा. आपण मामा, काका, मावसा ई. यांना आपण जास्तीतजास्त अंकल हा शब्द वापरतो आणि आपल्या भाषेत मध्ये अर्थ आहे प्रत्येक शब्दाला मान आहे अर्थ आहे व आपण आपल्या भारतात संस्कृत ही खूप महत्त्वाची भाषा आहे कारण जसे आपण पाणी ह्या शब्दाला संस्कृत मध्ये 100 शब्द आहे आणि इंग्लिश मध्ये फक्त एकच वॉटर आणि सूर्याला सुद्धा आपल्या संस्कृत भाषेत म्हणजेच जिला देवांची भाषा म्हटलं जात जात आपले सगळे साहित्य ग्रंथ वेद पुराण मंत्र प्रार्थना हे सगळं काही संस्कृत भाषेत वही भाषण खूप पुरातन काळातील आहे संस्कृत भाषेची पुस्ती (नक्कल) करून या सर्व भाषा निर्माण झाल्या आहेत उलट युरोप मध्ये 14 मोठ्या विद्यापीठांमध्ये ही आपली सगळ्या भाषांची आई म्हणजे संस्कृत भाषा शिकवली जाते . आणि आपण हे इंग्रजी भाषा फक्त इंग्रज लोकांना म्हणजे भाषेच्या बाबतीत त्यांची नक्कल करत आहोत . इंग्रजी भाषा आहे आपण फक्त व्यवहारात किंवा आपल्या कामात वापरू शकतो पण आपल्या दैनंदिन आपण आपली स्वदेशी भाषा वापरली पाहिजे असं मला वाटतं इतक्या पवित्र भूमीवर जर आपला जन्म झाला आहे तर आपण आपल्या भाषेचा सन्मान करायला हवा व त्याला मानही द्यायला हवा 🙏 जय श्रीराम 🙏🚩🚩 🙏जय हनुमान 🙏🚩🚩
Kolhyala draksh ambat
Tejas dear u need to think lot about develop concept.
पण कसे
Tujhi jalali hoti ka kadhi english yet nahi mhanun
Tejas Kshatriya आम्हाला काय करायचं आहे इंग्रजी भाषा बरोबर आहे तुझं बेचव भाषा
पोरांना हिवाळ्यात जिम लावायचा लई कंड येतो..जिमच्या किस्सावर बनव की रं व्हिडिओ...
1. व्यायाम करता का?/जिमला जाता का?
2 रेग्युलर जाता की मुड झाल्यावर?
3. पोरगी पटावं म्हणून जिम जाॅईन केलीय का?
4. जास्तीत जास्त किती दिवस जिमला गेलात.
5. कोण किती डिप्स मारतंय.
6. मारून दाखवा.
असे अनेक प्रश्न घेता येतील..
Trueee
खरं आहे
शुद्ध मराठी किती जाणार नाही येते हेही पहावे
जसे वस्तू मिळतात की भेटतात माणसं जर एकमेकांना भेटतात की मिळतात
केस, डोंगर, दगड अशा शब्दांची बहुवचन
साडी नेसतात की घालतात
भरपूर काही विचारता व्येईल
मराठी किडाच्या video मध्ये नीरज भाऊ म्हणजे वरण भातासोबत लिंबाची फोड... 😂😂👌
😂😂😂😂😂
कडक ... पुण्यात फक्त मराठी 🚩
पुण्यात फक्त मराठी भाऊ चा राडा🚩🚩
जर you tube सारखा सोशल प्लॅटफाॅर्म चै अवलोकन केले तर मराठी लोक इंग्रजी खुपचं सुंदर लिहीतात; फक्त बोलण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास आपल्यात कमी असतो.
Comments read करण्यामध्ये पण एक वेगळीच मजा आहे
😁
Yede aahat sgli.... Ekdm jorat😂😂😂😂🤣🤣🤣🤣 khup chan
Ks kay
Tumche char pach vidieo bhaghitle khup majja yete shalet khup mitra hote mala ata kam ani ghar yachyatach guntlo ahe far chan vidieo banvatos
भावा कोल्हापुरात ये एकदा इथं प्रत्येक विषय हार्ड अस्तोय.
Suraj bhau tu ekdam bhari prashn vichartos.
ये बात पुण्यात मराठी जबरदस्त😎😘😘
Asecha video karat raha amcha support ahe
पुण्यात फक्त मराठी.🚩
खूप छान मराठी किडा..... प्रचार प्रसार चांगला होतो पण एकवेळ गावरान मराठी वर वोडिओ काढा तो पण मराठवाड्यातील
पुण्यात मराठी 😎 nailed it
Marathi othasathi ani english potasathi👌👌❤
खूप छान आपल्या मुळेच मराठी टिकली
आई घालत जाऊदे ती इंग्लिश
३० टके मुलाना engliश यते आणि ८० टके मुलीना इंग्लिश येते।।😂🤣🤣🤣🤣
हो
That grp of boys was lit 🔥 Tu nagpur la pn ye kdhi
शेतकरी कोणाला बनायचं असं वाटतं का आता विषय
2:09 खरंय भावा बाहेर देशी कोण job करत असेल तर त्यांच्यासाठी इंग्लीश भाषा ही पोटाची च भाषा आहे 😊👍
माझा हा मित्र 10 वी नापास..😂😂🤣🤣
3:43 I'm foosfoos 😂😂😂
भावा एक व्हिडिओ "महाराष्ट्रात मराठीच का"? याच्यावर व्हिडीओ बनव... आणि लोकांच्या प्रतिक्रिया घे.
Chan aahet marathi kida
Super bro fast tym tumhari videos Dekhi osm 🤓 shudh Marathi to NHI aati mujhe pr smjh or bol leta how 👌👌👍
ua-cam.com/video/MiQdaVzsnyU/v-deo.html
मित्रानो आपला नवीन व्हिडिओ आत्ताच अपलोड झाला आहे.तुम्हाला चरबी कमी करण्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी पडेल.नक्की बघा आणि लोकांना शेअर करा.आणि शेअर आणि सबस्क्राईब पण करा.
धन्यवाद.🙏🏻🙏🏻
that group of whole boys 👌👌👌👌 u all are awsm..
अगायाया.... भारी झालाय
Punyat fakta Marathi 🤘
पुण्यात फक्त मराठी
मराठी भाषा त मराठीच भावा मराठी भाषाचा नाद खुळा
Punyt marathi ....
Bhava Vishay hard 😅
Lol 🤣🤣😂😂🤣🤣bai come to vada🤣🤣😂🤣😂😜😝😜😂😝hya porani english chi vat ch lavlis 😂😂pn marathi sglyat bhari❤💝💞😘😘
Punyat marathich to pahila to mich😅
3:23 is insane kdkk bhava 😂😂😂🚩🚩
Mi ha channel subscribe kela aahe n paht aahe to fakt suraj sathi 🙈💖bcz tyach knowledge observation smile comedy n tyach anchoring aavdt jamm to bhari aahe khup bhari aahe😘😍🥰
THE GREAT MARATHI
Bhau kiti lokana 'Indian constitution ' kiwa Fundamental rights baddal mahiti ahe kiwa historical dates mahiti ahe ya vishywar video kar
मला येवढ कळल की मुलींना छान इंग्लीश बोलता येत😅😅😆😆
Tumche video khup bhari astat mi ek sudhdha part pahila nahi ase kadhi hot nahi
Khup chan video bhava😘
Green and black hoodie guy is smart, he knows the value of English , it's the business lnaguage
06:42 je hui na baat
Tyatavinchu supremacy ☑️😂😂
हसून हसून पोट दुखायला लागलं रावं
Keep going boys you people are awesome
Suraj bhaii ha video LA.. Khup ch haslo rao.. 😃😆
chhatrapati shivaji maharaj ki jay
I like ur channel....
Kdk bhau ...
लय मज्जा आली राव 🤣🤣🤣 पोट दुखायला लागल हसुन हसुन
😅
लै भारी...
Part 3 kadhi yenar
सिम कार्ड ला मराठीत काय म्हणतात plz reply me
अर्धा किलो हसलो बघून 🤣
जय महाराष्ट्र...
जय मराठी
Apal pune mhaje lay bhari
Fantastic zakkas super।।
Enjoyed 😀😀 मज्जा आली👍👍
Bhava big fan👍👌
aaplya bhoomit yevdhe chhatrapati shivaji maharaj sarkhe mahan mahan veeer janmale aahe
मी तुमचा खुप मोठा fan आहे
Kadakkkk video
Dada tuje video baghun khup हसायला येत रे दादा❤️😂
कडक
4:00 my heart gets breaking
वा...... 🤐🤐🤐
😂🤣
rip english
@@bring3 actually 😁😅
Khup lok marathi made bolun pude gele khup bhari bole 1.54
1 No na भावा 🔥🔥🔥
बरोबर आयझवली इंग्लिश ची सगळंयांनी 😂
😂😂😂लयच भारी😍😅
English is spoken over the world. But India is the most speaking people are in the world .
Any language you learn has its charm, making fun of English i think you are showing your level of intelligence.
I speak मराठी fluently maybe coz I have a flair for languages.
आपल्याला व्यक्त होण्यासाठी सुद्धा जेव्हा दुसऱ्या भाषेची मदत लागते तेव्हा आपण सर्वांनी विचार करण्याची वेळ नक्कीच आली आहे हे नक्की..... इथेच इंग्रज जिंकले आणि आपण हरलो....! कुठल्याच भाषेचा अपमान केलेला नाही... ज्या त्या ठिकाणी जी ती भाषा योग्य हाच संदेश आहे...! रोजच्या जीवनात अवास्तव इंग्रजीचा वापर ही चुकीचाच आणि इंग्रजीचे अज्ञान ही तितकेच चुकीचे.
Rohini te majak nahi udwat ...jyanna yet ny tyanchi English ashish aste ..mazi ayklis tr yedi hoshil ...n tyanchi intelligence show karayla English ky knowledge nahi ahe ...ti fakt language ahe ..adhi tu pn intelligence check kr swatach
Khup MAst distoy bhava.
Mother in law che guest 🤣🤣🤣👌👌
The black dress girl and chasmish boy very clever good english 👌👌👌
Host is best
भाषा म्हणजे काय?
most interesting episode,😂😂😂
I am subscribe to your channel because you are pramoting marathi language We should pramote our language ''जय महाराष्ट्र "
Interesting..👌🏻👌🏻
भाषा म्हणजे काय?
Are aaple Harsha bhogale ...tyanch English jagat bhari rao 😎
Layyyy bhari🤣🤣🤣👍👍👍
Beautiful videos
1:25 Suraj savage🔥🔥😂😂😂❣️
Lai bhari... 😁
Punyat Marathi....darja❤️
3:20 जमलं भावाला 😊🤣😍
Jar aplyala hya generation madhe success hoyach ahe tr aplyala English shikavch lagel....
10 vee napass😂😂👌