हवा_कुणाची | Beed Loksabha 02 | बीडमधला ऊसतोड मजूर कोणाच्या बाजूने ? Pankaja Munde की Bajrang Bappa?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 кві 2024
  • #BolBhidu #हवा_कुणाची #beedloksabha
    बीड लोकसभेत यंदा भाजपच्या पंकजा मुंडे विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांच्यात सामना आहे. बीडमधली लढाई ही खऱ्या अर्थाने जातीय समिकरणांवर आधारीत आहे. मराठवाड्यात मनोज जरांगे यांचा फॅक्टर सगळ्यात महत्वाचा ठरणार आहे, तसेच बीडमधील ऊसतोड कामगारदेखील बीड लोकसभेत प्रभावी ठरतील, त्यामुळे बीडमध्ये कोण चालणार ? पाहूया हवा_कुणाची या बोलभिडूच्या या नविन सेगमेंटमधून..
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 289

  • @vinayakanuse6065
    @vinayakanuse6065 Місяць тому +95

    बजरंग बप्पा सोनवणे ❤❤

  • @Beed_sd
    @Beed_sd Місяць тому +22

    मॅडम तुम्ही खूप मार्केट जाम केलय खूप भारी दिसतात❤ मुलखात पण घेतात इतकी सुंदर घेता की मी एक व्हिडिओ 10वेळेस पाहतो

  • @mrxyz0001
    @mrxyz0001 Місяць тому +39

    Bajrang Sonawne 🔥🧡🔝

  • @nileshthaware7874
    @nileshthaware7874 Місяць тому +42

    माजलगाव मध्ये या एकदा बप्पा ची हवा कळेल तुम्हाला

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 Місяць тому +69

    प्रीतमला साधा निधी खर्च करता येत नाही. विकासासाठी ती जास्तीचा निधी कुठून आणणार ? मुंडे घराण्याने नुसते जातीपातीचे राजकारण केलं आहे बीड जिल्ह्यात वाट लावली त्यांनी बीड जिल्ह्याची 🙏🙏🙏🙏 आता बदल हवा

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 Місяць тому +2

      Tula kela mahiti kai

    • @sanjivgarje2562
      @sanjivgarje2562 Місяць тому

      आरे भाऊ पन्नास वर्षे शरद ने काय दिवे लावले का नाही दीले मराठा समाजाला आरक्षण एक नंबर खोटारडा शरद कशाला त्याच्या नादाला लागायचे

    • @Karma_0911
      @Karma_0911 Місяць тому +6

      रेलवे कोनी आनली goverment चया वेबसाइट वार बाघ किटी निधि खर्च केला ते

    • @abhinavpawar5779
      @abhinavpawar5779 Місяць тому

      ​@@saffronarmy1578तू गप रे अंधभक्त तुला नाही समजणार 🤣🤣😂😂

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh Місяць тому +1

      बप्पा पण पलटी मारणारा आणि त्याचे कार्यकर्ते पण लबाड …..म्हणे निधी खर्च झाला नाही

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 Місяць тому +31

    मला हीच अपेक्षा होती माझ्या बीड मधून विकासावर नाही बोलणार सगळे जतीवरच बोलणार

    • @ganeshgolhar541
      @ganeshgolhar541 Місяць тому +2

      भया हे कुटुंब महार समाजातील आहे अन् पंकजा वंजारी समाजातील. मग जातीवर मतदान आहे असे कसे म्हणतोय?

    • @the-nikhil8502
      @the-nikhil8502 Місяць тому +2

      @@ganeshgolhar541 भाऊ मी या कुटुंबाला उद्देशून नाही बोललो बीडमध्ये सद्ध्या फक्त जातीवरच राजकारण चालत आहे. मराठा सोनवणे ला आणि वंजारी पंकजाताई मतदान करणार. माझ फक्त एकच महंन आहे की आपल्या लोकांनी भविष्यात कोण विकास करेल त्याला मत द्यावा नाकी जातीवर.
      माझ्या अंदाज्याने पंकजा ताई १० पट जास्त विकास करू शकतात सोनवणे पेक्षा कारण त्या केंद्रीय मंत्री होत्यान.

    • @ganeshgolhar541
      @ganeshgolhar541 Місяць тому +2

      @@the-nikhil8502 पंकजाताई मागे सर्व जातीचे उभे आहेत. अन् बजरंग मागे फक्त मराठा समाज मागे आहे. ते पण सर्व नाही

    • @the-nikhil8502
      @the-nikhil8502 Місяць тому +2

      @@ganeshgolhar541 हो कारण पंकजा ताईंनी त्यांच्या टर्म मध्ये विकास केला होता कोणती जात धर्म न पाहता हे लोकांनी आठवायला पाहिजे.

  • @xyz-cj9xj
    @xyz-cj9xj Місяць тому +18

    Bajrang Bappa 🧡🚩

  • @Decoding_Maharashtra
    @Decoding_Maharashtra Місяць тому +83

    वंजारी- पंकजा, मराठा- बजरंग
    येथे कोणीच विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही कोणीही निवडून आला तरी मला काही फायदा नाही- वैतागलेला बिडकर

    • @syedumar2488
      @syedumar2488 Місяць тому +24

      Muslim ani maratha = bappa ❤

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 Місяць тому

      ​@@syedumar2488good

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh Місяць тому +8

      पंकजाताई best candidate for MP beed constituency ✌️✌️🌹🌹🌹

    • @syedumar2488
      @syedumar2488 Місяць тому

      @@kingKhan-xm7kh very good khan sahab, aur do bjp ko vote , apne kagaz sambhal kar rakho warna bahar nikale jauge , aur masjide girte hue dekhoge , ghuspethye kah lauge , chode ye sab

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 Місяць тому

      💯💯 बरोबर भाव

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 Місяць тому +62

    खासदार शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे साहेब

    • @VaradMisal22
      @VaradMisal22 Місяць тому +3

      Shetkari Putra chi 200 cr chi Property ahe asi garebi saglyana milo

    • @Bjs291
      @Bjs291 Місяць тому +2

      ​@@VaradMisal22pakajachi tashich rahudya

    • @Dms11122
      @Dms11122 Місяць тому

      २३ जागांवर दोन्ही प्रमुख उमेदवार मराठा तर १६ जागांवर पर्यायी एक उमेदवार मराठा आहे. म्हणजे ९ आरक्षित जागा सोडल्या तर सर्व ठिकाणी मराठा उमेदवारी जाहीर केले आहेत.(महविकास आघाडी किंवा महायुती ने)
      *मराठा vs मराठा **____** मतदारसंघ*__
      मविआ vs महायुती
      १.सुळे vs पवार बारामती
      २.लंके vs विखेपाटील अहिल्यानगर
      ३.निंबाळकर vs पाटील धाराशिव
      ४.मोहितेपाटील vs निंबाळकर माढा
      ५.वाघेरे पाटील vs बारणे मावळ
      ६.चव्हाण vs चिखलीकर पाटील नांदेड
      ७.पाटील vs पाटील. सांगली
      ८.पाटील vs माने हातकनंगले
      ९.आष्टीकरपाटील vs कदम. हिंगोली
      १०.दरेकर vs शिंदे. कल्याण
      ११.भोसले vs मंडलिक. कोल्हापूर
      १२.वाजे vs गोडसे नाशिक
      १३.पाटील vs धोत्रे. अकोला
      १४.काळे vs दानवे जालना
      १५.धंगेकर vs मोहोळ. पुणे
      १६.पवार vs वाघ जळगाव
      १७. राऊत vs राणे रत्नागिरी
      १८.सावंत vs जाधव द.मुंबई
      १९.जाधव vs खेडेकर बुलढाणा
      २०. विचारे vs म्हस्के ठाणे
      २१.बच्चव vs भामरे धुळे
      २२.देशमुख vs पाटील. यवतमाळ
      २३.शिंदे vs भोसले सातारा
      दोनपैकी एक उमेदवार मराठा (युती किंवा आघाडी)
      मराठा vs इतर समाजातील उमेदवार __मतदारसंघ
      १.सोनवणे(कुणबीमराठा)___बीड __आघाडी
      २.जाधव___________परभणी __ आघाडी
      ३.धानोरकर(कुणबीम.)___चंद्रपुर__आघाडी
      ४.ठाकरे(कुनबीमराठा)___नागपूर___आघाडी
      ५.काळे(कुणबी म.)_____वर्धा___ आघाडी
      ६.दिनापाटील______ई.मुंबई___ आघाडी
      ७.शेवाळे _______द.म.मुंबई___ आघाडी
      ८.पाटील ______उ.मुंबई___ आघाडी
      ९.पाटिल________रावेर_____ आघाडी
      १०.गिते (कुणबी म.)___रायगड _आघाडी
      ११.मेंढे(कुणबी. म.)__ भंडारा__ युती
      १२ पाटील(कुणबी म.)__भिवंडी_ युती
      १३.भुमरे ______छ.संभाजीनगर____युती
      १४.वाईकर ____वायव्य मुंबई_______युती
      १५.आढळरावपाटील___शिरूर_____युती
      १६.निकम _______ऊ.म.मुंबई___ युती

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 Місяць тому +11

    एवढं ऊसतोडणी करावी लागते तरी गुलामी सुटत नाही,

    • @ganeshgolhar541
      @ganeshgolhar541 Місяць тому +4

      ऊसतोडणी गुलामी आहे? मग रोजगार हमी योजना काय कंपन्या टाकायला आणली का काँग्रेस सरकारने?

    • @BG-mi6gq
      @BG-mi6gq Місяць тому

      ​@@ganeshgolhar541 मूर्खा तेवढं तरी केलं... तुझ्या मोदीच्या हातात 2 trillion dollar इकॉनॉमी असलेला देश दिला तर तो रेशन वाटतं फिरतोय रोजगार द्यायचं सोडुन. काँग्रेस च्या हातात 40 बिलियन डॉलर चा देश दिला होता.. तुझ्या सारखे मंद व्हॉट्स ॲपवर जे येतं तेव्हढ वाचून स्वतः ला शहाणे समजतात

  • @superenterprise1926
    @superenterprise1926 Місяць тому +15

    बोल भिडू येऊ द्या किंवा कोणताही पत्रकार चैनल येऊ द्या येणार फक्त बीडमधून बजरंग आप्पा लावा ताकद😊

  • @balajigite8567
    @balajigite8567 Місяць тому +57

    पंकजाताई दैवत पण मविवा जिंकवी💥

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 Місяць тому +3

      Vidhan sabhela jinkava tai kama kerat taina vote kta

    • @aabasahebgambhire9122
      @aabasahebgambhire9122 Місяць тому

      काहिहि असो शेतकरी द्रोहि मोदी ला मत नाही नाही नाही कदापि शक्य नाही

    • @user-fb2xr2zn8q
      @user-fb2xr2zn8q Місяць тому

      Gite साहेब हे बरोबर नाही राव 🥲

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb Місяць тому +1

      ​@@saffronarmy1578ST stand nahi ajun beed la 😂😂😂 kay Vikas kela 😂😂😂

  • @rupeshdeshmukh7620
    @rupeshdeshmukh7620 Місяць тому +10

    बजरंग बली की जय

  • @user-up3tl5de8t
    @user-up3tl5de8t Місяць тому +3

    ताई... तुमच्या पत्रकारितेला सलाम,तळागाळातील सामान्य माणसाचे मत जाणून घेत आहात,तसेच प्रत्येक वातावरणाशी जुळवून घेत आहात.(अर्थात माणसांशी ,त्यांच्या भाषेशी )...👍🏼

  • @shirishshinde2451
    @shirishshinde2451 Місяць тому +21

    बोल भिडू team ला एक विनंती आहे की प्रश्न जरा सुशिक्षित लोकांना अभ्यासिकेतील विध्यार्त्यांना पण विचारा काय खरी परिस्थिती आहे ते कळेल

  • @MARATHIACADEMY
    @MARATHIACADEMY Місяць тому +6

    ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी संत भगवान बाबा वसतिगृह योजना भरपूर लाभदायक ठरणारी योजना उपलब्ध होत आहे

  • @bablupawar338
    @bablupawar338 Місяць тому +6

    येणार तर बाप्पा च 💯

  • @arujogdand7772
    @arujogdand7772 Місяць тому +11

    फक्त बजरंग बप्पा

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore5486 Місяць тому +7

    ही परिस्थिती सगळीकडेच आहे

  • @user-gg5ev6kf6g
    @user-gg5ev6kf6g Місяць тому +44

    बजरंग बप्पा सोनवणे

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Місяць тому +10

    बजरंग सोनवणे एक नंबर माणूस आहे असे मला वाटते जय महाराष्ट्र

  • @ganeshmisare1829
    @ganeshmisare1829 Місяць тому +12

    एक मराठा कोटी मराठा

  • @santoshpawa_
    @santoshpawa_ Місяць тому +49

    बीड ची निवडनुक 95% जाती वर गेली आहे इथ बीड चा पैरिस केल तरी जात पहुंन मतदान केल जेईल म्हणून ईथ कोणाला मतदान करनार हे विचारु नका.. तुमचि जात कोणती हे विचारा आणि मग कोनाला मतदान करनार पहा 😅

    • @Sanjaychoure15
      @Sanjaychoure15 Місяць тому +3

      भाऊ तुम्ही कोणाला करणार

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 Місяць тому

      Yamuech mhnto Bajrang bapaa la vote dya

    • @teacher6074
      @teacher6074 Місяць тому

      Vanchit

    • @santoshpawa_
      @santoshpawa_ Місяць тому

      @@krishnamahalangikar9383 त्यानी च जातीवर राजकरन चालवल आहे

    • @Dms11122
      @Dms11122 Місяць тому

      *मराठा vs मराठा **____** मतदारसंघ*__
      मविआ vs महायुती
      १.सुळे vs पवार बारामती
      २.लंके vs विखेपाटील अहिल्यानगर
      ३.निंबाळकर vs पाटील धाराशिव
      ४.मोहितेपाटील vs निंबाळकर माढा
      ५.वाघेरे पाटील vs बारणे मावळ
      ६.चव्हाण vs चिखलीकर पाटील नांदेड
      ७.पाटील vs पाटील. सांगली
      ८.पाटील vs माने हातकनंगले
      ९.आष्टीकरपाटील vs कदम. हिंगोली
      १०.दरेकर vs शिंदे. कल्याण
      ११.भोसले vs मंडलिक. कोल्हापूर
      १२.वाजे vs गोडसे नाशिक
      १३.पाटील vs धोत्रे. अकोला
      १४.काळे vs दानवे जालना
      १५.धंगेकर vs मोहोळ. पुणे
      १६.पवार vs वाघ जळगाव
      १७. राऊत vs राणे रत्नागिरी
      १८.सावंत vs जाधव द.मुंबई
      १९.जाधव vs खेडेकर बुलढाणा
      २०. विचारे vs म्हस्के ठाणे
      २१.बच्चव vs भामरे धुळे
      २२.देशमुख vs पाटील. यवतमाळ
      २३.शिंदे vs भोसले सातारा
      दोनपैकी एक उमेदवार मराठा (युती किंवा आघाडी)
      मराठा vs इतर समाजातील उमेदवार __मतदारसंघ
      १.सोनवणे(कुणबीमराठा)___बीड __आघाडी
      २.जाधव___________परभणी __ आघाडी
      ३.धानोरकर(कुणबीम.)___चंद्रपुर__आघाडी
      ४.ठाकरे(कुनबीमराठा)___नागपूर___आघाडी
      ५.काळे(कुणबी म.)_____वर्धा___ आघाडी
      ६.दिनापाटील______ई.मुंबई___ आघाडी
      ७.शेवाळे _______द.म.मुंबई___ आघाडी
      ८.पाटील ______उ.मुंबई___ आघाडी
      ९.पाटिल________रावेर_____ आघाडी
      १०.गिते (कुणबी म.)___रायगड _आघाडी
      ११.मेंढे(कुणबी. म.)__ भंडारा__ युती
      १२ पाटील(कुणबी म.)__भिवंडी_ युती
      १३.भुमरे ______छ.संभाजीनगर____युती
      १४.वाईकर ____वायव्य मुंबई_______युती
      १५.आढळरावपाटील___शिरूर_____युती
      १६.निकम _______ऊ.म.मुंबई___ युती

  • @vijaysalunke1110
    @vijaysalunke1110 Місяць тому +5

    अंबाजोगाई धानोरा बु येथे पण तुम्ही रिपोर्टिंग घ्या

  • @Sneha_mane
    @Sneha_mane Місяць тому +40

    पंकजा ताई मुंडे नक्की विजयी होणार 🎉🤞🚩🚩

  • @setbackful
    @setbackful Місяць тому +4

    Your voice and communication skills so sweet ❤

  • @rajudalvi1831
    @rajudalvi1831 Місяць тому +5

    Jai bajrang 😊😊😊😊😊

  • @vbb1265
    @vbb1265 Місяць тому +1

    मॅडम तुम्ही खरोखरच अतिशय सहज आणि सोप्या भाषेत वास्तव समोर आणले ...आज अस वाटल लोकशाही चोथा आधारस्तंभ असा पाहिजे . त्यामुळे राज्य सरकारच्या लक्ष्यत येईल की बेसिक गरजा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपाय करता येतील... परतू आपल्याला request ahe he निडणुकांपूर्वी किंवा तोपर्यंतच नको तर नेहेमी ग्राउंड report vr मीडिया कडून वास्तव समोर आणलं पाहिजे

  • @SiddheshMore-px8kz
    @SiddheshMore-px8kz Місяць тому +16

    जात पात पंत विसरा आणि विकासावर मत द्या .

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 24 дні тому

      बीड ला विकास माहीत आहे का कसा असतो?? रोड नाहीत गाड्या खराब झाल्या रोड वर.
      रेल्वे तर लांबच राहिली.

  • @rupeshdeshmukh7620
    @rupeshdeshmukh7620 Місяць тому +7

    मुंडी ताई ओबीसी म्हणून मतदान मागतात आणि का मी फक्त वंजारी समाजाची करतात

  • @sbdeshmukh6504
    @sbdeshmukh6504 17 днів тому +1

    एक चांगली मुलाखत घेतली मॅडम खूप आवडली खऱ्या समस्या काय हे कळते

  • @dr.kailaspatil7667
    @dr.kailaspatil7667 Місяць тому +4

    Good coverage, based on true reality

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 Місяць тому +1

    बीड मध्ये फक्त बजरंग बप्पा सोनवणे हे 100% प्रचंड प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत 👍

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar Місяць тому +10

    बजरंग सोनवणे ❤️🔥✌️🚩

  • @rahulbhalerao3440
    @rahulbhalerao3440 Місяць тому +4

    Aata majalgon la ya madam ❤

  • @krushnabade4133
    @krushnabade4133 Місяць тому +1

    येणार तर पंकजा ताई च. ❤❤❤

  • @anandingle4099
    @anandingle4099 Місяць тому +2

    Gopinath munde ka mela
    Barkha Ani pankaj tai pavle tumcha kay sambhand sanga

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 Місяць тому +1

    खूप सुंदर ❤

  • @Karma_0911
    @Karma_0911 Місяць тому +11

    ताईसाहेब सर्वसमावेशक नेतृत्व❤️🪷

  • @komalrathod5135
    @komalrathod5135 Місяць тому +1

    Arati tai , BEED chi lokshahi he pustak ak nivrutta IAS adhikaryane lihalel ahe..he apan vachal asel ashi asha karate... BEED maharashtratatil bihar ka ahe ? Yachi prachiti tya pustakacha madhyamatun yete. Ani tumhi ground var ahat ch . Dhanyawad...

  • @Virajrajvlog
    @Virajrajvlog Місяць тому +1

    Ekdam छान

  • @Ek_maratha_lakh_maratha_96k
    @Ek_maratha_lakh_maratha_96k Місяць тому +3

    Only manoj jarange patil sagtil toch honar khasdar

  • @mrr_beast_
    @mrr_beast_ Місяць тому +13

    मी वंजारी आहे पण ताई ने काही काम केलं नाही ह्या वेळेस माज मत तुतारी ला . देणार आहे. जय भगवान बाबा ❤

    • @user-ui4ow7qm1z
      @user-ui4ow7qm1z Місяць тому

      मी मराठा आहे पण केंद्रात मोदी सरकार असणार त्यामुळे माझे मत पंकजा ला मोदी शिवाय उपाय नाही खूप चांगले कार्य केले.

  • @DipakDongarePatil-of2ff
    @DipakDongarePatil-of2ff Місяць тому +1

    आंबेजोगिउ‌ तालुका‌ दौरा‌ करा‌ प्रत्येक‌ गावात‌ या‌ आंबेजोगाई‌ दक्षीन‌ पश्चीम‌ भाग‌

  • @sandeepk3386
    @sandeepk3386 Місяць тому +18

    स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मागच्या 70 वर्षा पासून यांचीच सत्ता सर्व मुख्यमंत्री यांचेच 48 पैकी 35 मराठा खासदार, 188 आमदार तरीही पण ईतर समाजातील नेत्यांना टार्गेट करणार काय दोन चार ठिकाणी ईतर समाजातील कोण ऊभे राहिले की त्यालाच टार्गेट करणार आपल्या ईथे फक्त जात बघून मतदान होत ईंग्लंडचा पंतप्रधान ऋषी सूनक होतो म्हणजे तेथील मतदार किती प्रगल्भ आहेत ऋषी सूनक च्या जातीतील किती मतदार आहेत इंग्लंड मध्ये आणि तरीही तो निवडून येतो त्यामुळे ते विकसित आहेत आपल्या ईथे जातिच मतदान नसेल तर साध नगरसेवक पण होता येत नाही..ईतर समाजाने फक्त यांच्या मागे फिरायच. का ईतर समाज फक्त मतदान करायलाच राहायच का❓ ईतर समाजाच्या पण महत्वकांक्षा आसतील की सगळीकडे यांचेच सगे-सोयरे....

    • @MCG099
      @MCG099 Місяць тому +1

      बरोबर

    • @BG-mi6gq
      @BG-mi6gq Місяць тому

      मग तुझ आरक्षण अडवल की महाराष्ट्र बिहार केला.. चांगाला देशात no एकच राज्य आहे महाराष्ट्र.. मराठा आहे बहुसंख्य म्हणून एव्हढा तरी विकास झाला नाहीतर ओबीसी बहुल राज्याचे लोक भीक मागायला येतात महाराष्ट्रात

  • @rasikghayal5437
    @rasikghayal5437 Місяць тому

    Tai nete nahi pan tu pohchlis yanchya samasya yekayla... 1no

  • @aniketdeshmukh5112
    @aniketdeshmukh5112 Місяць тому

    Excellent reporting

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq Місяць тому +1

    हे जे OBC बहुल भागच मागास आहेत ह्या राज्यात कारण हे लोक फक्तं जाती बघून मतदान करतात..

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 Місяць тому +9

    Bajrang Bappa

  • @pwstd2024
    @pwstd2024 Місяць тому +1

    Ajun 1 bhag tayar kra 3rd vidio on beed

  • @ajaya.5439
    @ajaya.5439 Місяць тому +17

    OBC nahi फक्त वंजारी च BJP la मतदान करनार ...

  • @deepakmd8739
    @deepakmd8739 Місяць тому

    एपिसोड 3 लवकर च काढवा 👍🏻 खूप छान धन्यवाद 🙏🏻आरती मोरे 🙏🏻

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 Місяць тому +15

    Pm vijayi honar🎉

  • @BalajiBansode-qd6yv
    @BalajiBansode-qd6yv Місяць тому +1

    100000rs Ani 1 tipper Ani 1 vit Bhatti Ani 1 khadi machine Par vote 😂😂😂

  • @user-ui4ow7qm1z
    @user-ui4ow7qm1z Місяць тому +1

    मी स्वतः मराठा असून केंद्रात मोदी सरकार आहे त्यामुळे माझे मत पंकजा ला मोदी शिवाय पर्याय नाही कारण बप्पा ला निवडून दिले तर बीड आणखी खूप माघे राहील.

  • @JSR460
    @JSR460 Місяць тому +2

    Pankaja yet nahi ata amhi kay fakt usach todayacha ka

  • @anandingle4099
    @anandingle4099 Місяць тому

    Pankaj tai pavle tumcha navra kuthe ahe

  • @sushims3942
    @sushims3942 Місяць тому +1

    BAJRANG SONWANE. BE A WINNER

  • @MrSumitmohite
    @MrSumitmohite Місяць тому

    Changale public la vichara tyat kon kunakade lakshat yeil

  • @Virajrajvlog
    @Virajrajvlog Місяць тому +2

    Madam lage raho

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Місяць тому +1

    का एकाच दिवशी लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात घेतल्या नाहीत निवडणूक आयोगाला माझा प्रश्न आहे लोकशाही जिवंत आहे का? एक भारतीय नागरीक मी मतदार

    • @bappa7859
      @bappa7859 24 дні тому

      nivdnuk aayog bhrat , lachar , shaddh zale........

  • @bhagwansawai8241
    @bhagwansawai8241 Місяць тому +19

    मि संभाजी नगर चा आहे पण
    ओबीसी नी जोरलावा पंकजा ताई ना निवडून असायचेच

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 Місяць тому +14

    Pankaja tai khasdar ❤

  • @Gmp814
    @Gmp814 Місяць тому +6

    सर्व आम्ही दलित बजरंग सोनवणे ला मतदान करनार

  • @yuva_udhyojak_2024
    @yuva_udhyojak_2024 Місяць тому

    चॅनल ला काय वाटतंय कोण येईल

  • @bharatalure9126
    @bharatalure9126 22 дні тому

    योजना कागदावरच भारी आहे

  • @OnlinerEport-it6ig
    @OnlinerEport-it6ig Місяць тому

    जुन्या पेन्शन योजनेविषयी सकारात्मक बोलेल, भूमिका घेईल त्यालाच मतदान.

  • @shrikantthombre3436
    @shrikantthombre3436 Місяць тому +5

    Onely pankja tai

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 Місяць тому +11

    दलित मराठा पूर्ण बजरंग बाप्पा सोनवणे चाच मागे राहील

    • @syedumar2488
      @syedumar2488 Місяць тому +5

      Muslim pan aahe bappa sobat

    • @maharashtradesha7382
      @maharashtradesha7382 Місяць тому +1

      पण बप्पा दलीत नाही ना.खंडणीखोर आणि चंदन चोर आहे

  • @Indialover120
    @Indialover120 Місяць тому

    यांच्या बोळण्यानुसर पंकजा मुंडे खासदार होणार

  • @kiranbhaujaygude4732
    @kiranbhaujaygude4732 Місяць тому +1

    ताई ताई करायचं आणि बाप्पाला हाणायचे

  • @user-is5jr5fd1m
    @user-is5jr5fd1m Місяць тому +23

    पंकजा मुंडे येणार 🔥

  • @Dms11122
    @Dms11122 Місяць тому

    २३ जागांवर दोन्ही प्रमुख उमेदवार मराठा तर १६ जागांवर पर्यायी एक उमेदवार मराठा आहे. म्हणजे ९ आरक्षित जागा सोडल्या तर सर्व ठिकाणी मराठा उमेदवारी जाहीर केले आहेत.(महविकास आघाडी किंवा महायुती ने)
    *मराठा vs मराठा **____** मतदारसंघ*__
    मविआ vs महायुती
    १.सुळे vs पवार बारामती
    २.लंके vs विखेपाटील अहिल्यानगर
    ३.निंबाळकर vs पाटील धाराशिव
    ४.मोहितेपाटील vs निंबाळकर माढा
    ५.वाघेरे पाटील vs बारणे मावळ
    ६.चव्हाण vs चिखलीकर पाटील नांदेड
    ७.पाटील vs पाटील. सांगली
    ८.पाटील vs माने हातकनंगले
    ९.आष्टीकरपाटील vs कदम. हिंगोली
    १०.दरेकर vs शिंदे. कल्याण
    ११.भोसले vs मंडलिक. कोल्हापूर
    १२.वाजे vs गोडसे नाशिक
    १३.पाटील vs धोत्रे. अकोला
    १४.काळे vs दानवे जालना
    १५.धंगेकर vs मोहोळ. पुणे
    १६.पवार vs वाघ जळगाव
    १७. राऊत vs राणे रत्नागिरी
    १८.सावंत vs जाधव द.मुंबई
    १९.जाधव vs खेडेकर बुलढाणा
    २०. विचारे vs म्हस्के ठाणे
    २१.बच्चव vs भामरे धुळे
    २२.देशमुख vs पाटील. यवतमाळ
    २३.शिंदे vs भोसले सातारा
    दोनपैकी एक उमेदवार मराठा (युती किंवा आघाडी)
    मराठा vs इतर समाजातील उमेदवार __मतदारसंघ
    १.सोनवणे(कुणबीमराठा)___बीड __आघाडी
    २.जाधव___________परभणी __ आघाडी
    ३.धानोरकर(कुणबीम.)___चंद्रपुर__आघाडी
    ४.ठाकरे(कुनबीमराठा)___नागपूर___आघाडी
    ५.काळे(कुणबी म.)_____वर्धा___ आघाडी
    ६.दिनापाटील______ई.मुंबई___ आघाडी
    ७.शेवाळे _______द.म.मुंबई___ आघाडी
    ८.पाटील ______उ.मुंबई___ आघाडी
    ९.पाटिल________रावेर_____ आघाडी
    १०.गिते (कुणबी म.)___रायगड _आघाडी
    ११.मेंढे(कुणबी. म.)__ भंडारा__ युती
    १२ पाटील(कुणबी म.)__भिवंडी_ युती
    १३.भुमरे ______छ.संभाजीनगर____युती
    १४.वाईकर ____वायव्य मुंबई_______युती
    १५.आढळरावपाटील___शिरूर_____युती
    १६.निकम _______ऊ.म.मुंबई___ युती

  • @SantoshPatil-kk3pw
    @SantoshPatil-kk3pw Місяць тому

    आजी तर कडकच बोलती

  • @user-sn5mi1dj5j
    @user-sn5mi1dj5j Місяць тому +2

    Kaij madhe dahiphal wadmauli la yavaki madam

  • @SHETKAR1_RAJA
    @SHETKAR1_RAJA Місяць тому

    Onl tai saheb ❤

  • @user-jm7rt1jc5y
    @user-jm7rt1jc5y Місяць тому

    17:45 😮😮😅😅😮

  • @user-is5jr5fd1m
    @user-is5jr5fd1m Місяць тому +31

    सर्व दलित समाज ताईच्या पाठीमागे आहे ❤

    • @syedumar2488
      @syedumar2488 Місяць тому +8

      Hou shakat nahi

    • @DANY1734
      @DANY1734 Місяць тому +7

      सर्व म्हनु नका स्वतःपुरात बोला

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 Місяць тому +1

      Taine.khup.vikad kela tyamule dalit Tai,bjp barobar ahe bjp jativadi karat nahi.

    • @MCG099
      @MCG099 Місяць тому +1

      जय भीम जय भगवान भाऊ

    • @MovieBestScence78
      @MovieBestScence78 Місяць тому

      Gav tu Kay uchal घेतली का सगळ्या दलीत लोकांची.. मी पण दलीत आहे. पण only bappa

  • @MCG099
    @MCG099 Місяць тому +2

    बोल भिडू टीम गोड साखरेची खुप कडु कहाणी आहे वंजारी समाजाची ज्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी वंजारी समाजाला आरक्षण दिल जगायला शिकवल कितीतरी उच्च अधिकारी बनवले त्यांच्या लेकीला मागे कधीच पडू देणार नाही विजयी भव पंकजा ताई साहेब

  • @Sneha_mane
    @Sneha_mane Місяць тому +25

    आम्ही सगळे पंकजा ताई मुंडे यांच्या पाठीशी 🤞🚩

    • @MrSumitmohite
      @MrSumitmohite Місяць тому +6

      Kya Bhosale ani kya matadaan

    • @Sneha_mane
      @Sneha_mane Місяць тому +3

      @@MrSumitmohite नक्कीच ताई येणार 🚩🤞

    • @Gmp814
      @Gmp814 Місяць тому +1

      ​@Prathamkhedkar-hv8qt वंजारी जातीयवादी करतात तेच काय

    • @MCG099
      @MCG099 Місяць тому +1

      बरोबर

    • @Sneha_mane
      @Sneha_mane Місяць тому

      @@Gmp814 नाहीत करत कोण काही आपला चोराचा अध्यक्ष च सत्तेसाठी करतोय

  • @shashraosanap7739
    @shashraosanap7739 Місяць тому

    34%भाव वाढ फक्त वंजारी समाज ला नाही तर फाईदा सर्व जाती ला झाला

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 Місяць тому

    आरती ताई, सांगली सोलापूर मध्ये तूच पाहिजे होतीस..

  • @wamanvighne-zq5zw
    @wamanvighne-zq5zw Місяць тому

    मराठा समाजातील काही लोक म्हणतात
    bjp ने काय विकास केला तर त्यांना माझे सांगणं की आज प्रत्येक गावात 20,30 40,50 विहिरी ( mnrega) मार्फत प्रत्येक गावात मजुरी होऊन पूर्ण बिले निघालेली आहेत ,गावातील डांबरी रस्ते,पंकजाताई पालकमंत्री असताना महाराष्ट्रात सर्वात जास्त पीक विमा हा बीड जिल्ह्यात बेठला ऊसतोड कामगारांच्या वाढीव दर असे अनेक कामे मार्गी लावले तसेच प्रत्येक गावात जल जीवन योजना ह्या प्रभावी पणे राबविल्या

  • @bhaushebpalve7803
    @bhaushebpalve7803 Місяць тому

    ताई साहेब खासदार

  • @BhimraoVeer-ju1mo
    @BhimraoVeer-ju1mo Місяць тому

    appa is great will be the winner

  • @user-fh1oy6op8m
    @user-fh1oy6op8m Місяць тому

    प्रश्न हे जरा सुशिक्षित लोकांना विचारा उगाच ज्या लोकांना राजकारणाच काही माहित त्यांना प्रश्न कशाला विचारा तरुण पिढीला प्रश्न विचारा....

  • @uddhav_ghungrad_9718
    @uddhav_ghungrad_9718 Місяць тому

    Report ❤️❤️❤️

  • @shrikisanchoure1933
    @shrikisanchoure1933 Місяць тому

    पंकजा ताई मुंडे विजयी होणार

  • @baluchavan3713
    @baluchavan3713 Місяць тому

    Ok ok

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 Місяць тому +5

    Jatiwadi maratha ani jarangecha nadila jatibhwd krnate ch fkt sonwancha mage baki.Obc sc st mualim sudnya maratha jyana taini kelela kam highest pik vima railway raste sarv kam ani udya je honar sattmdle khasdar jo fayda deu shkto ha sarv vichar krun ami dhngar samaj tr purnpani pankja munde sobt bajaran bappa cha party che 4khasdsr kdi nai atta tr party sampli ahe sudnya lokani pankja taina vote dya pm vijayi honar

  • @narayansose127
    @narayansose127 Місяць тому

    ताई काय आहे लोकांना पशन विचारते ज ज्या ला काहीही कळत नाही अशाना

  • @deepakbarbole7592
    @deepakbarbole7592 Місяць тому +7

    Bajarang bappa

  • @vijayvighne7014
    @vijayvighne7014 Місяць тому

    बाळासाहेब आंबेडकर यत आहे वाटतं तुमच्या कडे 😅

  • @politicalmarathimedia
    @politicalmarathimedia Місяць тому

    स्क्रीन शॉट काढून ठेवा... बजरंग सोनवणे निवडून येणार. दीड लाखाच्या फरकाने.

  • @ganeshmisal6252
    @ganeshmisal6252 Місяць тому

    ताई साहेब

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Місяць тому +10

    जळणाऱ्या जळमट्या जातीयवाद्यांनो तुम्हाला किती जळायचं ते जळा जास्तच आग 🔥 🔥 लागली तर बर्नाल लावा 😂🙈 पण बीडच्या भावी खासदार तर फक्त लोकनेत्या पंकजाताईसाहेबच होणार आहेत ताईसाहेबांचा एक मराठा कट्टर समर्थक 🚩 लोकनेत्या आदरणीय पंकजाताईसाहेब तुम आगे बढो पूरी जनता आपके 👍💪साथ है और वो हमेशा रहेगी ❤️🙏🚩

    • @mrxyz0001
      @mrxyz0001 Місяць тому +2

      मराठा म्हणुन मतदान करा बप्पा ला

    • @Gmp814
      @Gmp814 Місяць тому +2

      Fake id karun kiti bola mararha fakt Bajarng Bapa only

    • @mrxyz0001
      @mrxyz0001 Місяць тому

      @@Gmp814 haaa only bappa

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb Місяць тому

      ​@@mrxyz0001to maratha nahi 😂😂 tyane fake ID banavlay 😂😂😂

    • @mrxyz0001
      @mrxyz0001 Місяць тому

      @@-user-9jpkthshdyekb 😂😂

  • @krushanasule2505
    @krushanasule2505 Місяць тому

    बजरंग सोनवने फिक्स खासदार ❤❤

  • @user-ug3xp3rk2u
    @user-ug3xp3rk2u Місяць тому +4

    पंकजाताईसाहेब गोपीनाथ मुंडे

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 Місяць тому

    Pankaja Gopinath Munde 💯% yenar ch karan Deshache Jammu Kashmir hou dayache nahi. Modi ji BJP ka jaruri ahe he Kashmiri Panditana vichar mag kalel jar Deshat tumchaya dolya samor jar aai bahinch surkshit nasel tar jati pati che kay nuste chatit basayeche ka Jatichaya var utha ani ek zale pahije.

  • @devd5971
    @devd5971 Місяць тому

    कॉप्या करून पास झाला भाऊ आणि नौकरी लागा ना म्हणतोय