पूर्ण पॉडकास्ट मधे सर्वात महत्वाची गोष्ट सरांनी सांगितली की स्त्री आपल्या नवऱ्या पुरुषाला आकर्षित करत नाही एकदम बरोबर सर बाई बाहेर जाताना लोकांसाठी तयार होते पण घरी नवर्यासोमोर कशीही राहते.. सर्व सिनेमे बायकांवर, कायदे बायकांचा बाजूने,कोणत्याही बाईच्या तोंडातील वाक्य अस्त तू मला समजून घेत नाही, पण त्या बाईला हे समजत नाही ज्या दिवशी तीने नवर्यासाठी सजने सुरू केले तेव्हापासून नवराही तिला खुश ठेवण्यासाठी तेवढेच प्रयत्न करणार..
सर आणि मॅडम आपण आपल्या पॉडकास्ट मध्ये सर्व गोष्टी ह्या छान आणि सोप्या पद्धतीने उलगडून सांगितल्या आहेत.त्यामुळे सेक्स बद्दलच्या ज्ञानामध्ये भर पडण्यास मदत च होईल खूप धन्यवाद🙏🙏
Thanks for inviting this couples.. easy way n sarwana kalel aashya bhaset aatachya kalat garjechi aasnari sex varti information dilit tyabaddla khup khup aabhar.🙏
इतक्या नाजूक संवेदनशील विषयावर खुप छान पध्दतीने योग्य ती माहिती दिली त्या बद्दल आभारी आहे जिथ देवाने आपल्याला जन्म दिला आहे त्यामुळे प्रत्येक मानसात आनंद दुःख राग लोभ व्देष काम इ भावना त्याने निर्माण केलेल्या आहे ज्यामुळे आपण सजीव म्हणून ओळखले जातो जी गोष्ट निसर्गाने आपल्याला दिली आहे एकना एक दिवस प्रत्येकाला त्या गोष्टीला सामोरे जावे लागणार मग त्या विषयी लाज न बाळगता योग्य ज्ञान असणे गरजेचे आहे विशेष म्हणजे वाढत्या वयाबरोबर मुलंमुलीना ह्या गोष्टी विषयी ज्ञान सांगणे गरजेचे आहे नाहीतर ते चुकीच्या पद्धतीने कोणाकडून तरी ज्ञान अवगत करतात 😢🙏🏻😊
Maz lagn 29 madhye zaale aata me 35 aahe mala 6 varsha che julee mule aahet.. Young muli ashach casually approach kara5 astaat.. Kadhi kaay howu shakat kadhi kadhi barach kaay hotach naahi . Tasach lafde Keli naahi aani karay pan naahi.. Lafde karne chuk avaivaahik sambandh chook asa me sangat naahi... Me pan bharkatnaar hotoch pan zaale control mala bhiti hoti tra me swatahla time dilaa hastkala karaychi bandh keli vyayaam karne suru kele.. Pan hey approach hot aslyaane confidence kadhich Kami naahi zala.. Lagna sathi ghabru naye va8vahik jeevan sathi Tyasathi jawalik saadhavi lagate.. javlik asen naa sarv suralit chalate..
Tu ekta nahi bahu tujhyasarkhe an majyasarkhe khup aahet abhyas, tyatalyatyat govt chi naukari, vadhati apeksha par vat lagli vayachi par por 30 chya 35 pudhe sudha chalet....lay avghad aahe gadya samjyala hi prasthiti....ata tharlay jhal tr thik an nahi jhal tri mg tr layach thik
गावामध्ये तर ही गोष्ट करणे किव्वा सांगणे आंगाशी येत,, मी फक्त शाळेतून येताना एका मुलीला फक्त,(माझ्या गावातली) , तुला काही प्रोब्लेम आहे काय मी मदत करू काय? बस एवढ विचारलं असता, मला पिरियड बद्दल माहित होत, दोन तास ती कपडे सांभाळत गाडी मध्ये बसून होती,, तालुक्याचं ठिकाण होत मी तिला बघताच समझलो म्हणून स्वतः , पॅड विकत घेऊन तिला न देता तिच्या बॅगेत टाकला हे तिला माहित होत,, पण का जाणे,, तिने काय सांगितलं घरी,, माझ्या बाबाने ठोकला,, नंतर तिच्या बापाने ठोकला, नंतर भावाने,, माझा विश्वास उडाला स्वतः वरून,,सर्व गाव वाईट मुलगा म्हणून,, मला घरा जवळ सुद्धा येऊ देत नाही,,, प्लीज काय करू सांगा,,😢😢😢😢😢😢
@@TheEmptySpaceOfficial तुम्हाला काय वाटतं,, मी हा प्रयत्न केला नसेल,, हे गाव आहे,, ज्याला पटते त्याने जाव आहे, जाऊद्या कुठे तरी व्यथा मांडायची असते,म्हणून मांडली,, आपण खुश रहा, हळू का होईना गाव आहे समजेल,,
Khup changle kam tumhi kelay tumhala kahi sidhha karaychi garaj nahi ti mulgi tevdhi mature zali ki tich tilach kalel ki tumhi kontya hetune kay kelat all the best
मुलामुलींच्या शरितात होणारे बदल हे पालकांनी समजाऊन सांगितले पाहिजे परंतु सेक्स नॉलेज हे मुलांना प्रौढ अवस्ते मधे आल्यावर मिळाले पाहिजे.मुले लहान वयात असताना पालकांनी त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले पाहजे चांगले काय वाईट काय हे संस्कार दिले पाहिजे.
Khare tar palakanni hee mulana shikavale pahije........... Mg mule kashala bad gosti karatil Kontya father kinva mother madhe dam ahe ki Swatachya mulanshi yabaddal bolne hoil
Sex चा विषय काढला की जाउद्या तो खूप पांचट माणूस आहे, म्हणून लोक टोमणे मारतात! आमच्या यंग मित्रांना कशासाठी जगतो रे म्हटल्यावर ते म्हणतात 'पोटासाठी '! ऐकल्यावर हसू येते! 😂😂😂
Dada mala ek question ahe ki. Jar kon khup jast manje roj roj masturbation kele bharech time sathi tar body var mental effect padto ka manje low confidence....anxiety ...ase kahi ....??
Awesome! thanks for the tips, until recently I hadn't realized that Mario updated his favorite way to tackle ED and it's a relief! Although what he previously suggested was pretty good, it was a real pain to follow... I just go'ogled Mario Volpstein , it's so much simpler and potent now!
पूर्ण पॉडकास्ट मधे सर्वात महत्वाची गोष्ट सरांनी सांगितली की स्त्री आपल्या नवऱ्या पुरुषाला आकर्षित करत नाही एकदम बरोबर सर बाई बाहेर जाताना लोकांसाठी तयार होते पण घरी नवर्यासोमोर कशीही राहते.. सर्व सिनेमे बायकांवर, कायदे बायकांचा बाजूने,कोणत्याही बाईच्या तोंडातील वाक्य अस्त तू मला समजून घेत नाही, पण त्या बाईला हे समजत नाही ज्या दिवशी तीने नवर्यासाठी सजने सुरू केले तेव्हापासून नवराही तिला खुश ठेवण्यासाठी तेवढेच प्रयत्न करणार..
Khar ahe😊
💯💯💯
Madam tumhala mla kahitari qustion vicharayche ahet
खरचं सर/ मॅडम तुम्ही ग्रेट आहेत,कारण आताच्या पिढीला प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळणे खूप गरजेच आहे. धन्यवाद.😊 सर,मॅडम
धन्यवाद 🙏🙏
Thanks 😊
काय Doctor आहेत काय मस्त माहिती दिली 👌👌.. 1 नंबर... असें विडिओ दाखवले पाहिजेत... 👌👌👌.... हुशार डॉक्टर आहेत.... Excellent... 🙏🙏
धन्यवाद..... बाकीचं पॉडकास्ट पण खुप छान आहेत नक्की बघा 😊😊🙏🙏
Thank you 🙏
आपल्या महाराष्ट्रात या प्रजणन सेक्स विषयावर सखोलवर माहीती देऊन जागृत करणे गरजेचे आहे.छान आणि आपल्या चॅनलला शुभेच्छा 💐💐💐💐💐
Thanks sir…please watch our other episodes 🙌🏻
Thanks😊
सर आणि मॅडम तुम्ही दोघांनीही खूप छान मार्गदर्शन केले आहे माझ्या मनातील सर्व शंकांचे निरसन झाले . शेवट खूप छान केला . .👌👌👌🙏🙏🙏
Thank you very much 😊
खुप खूप धन्यवाद 🙏🙏
जबरदस्त नॉलेज भाई... मनापासून आभारी आहे ❤️
स्पेशल थँक्स.. Dr एरंडे सर dr एरंडे मॅडम 👌🏻🙏🏻
Thank you sir😎
Thank you 🙏
खूपच छान माहिती मिळाली. आपण असेच छान विषय घेऊन येतात. आपले मनापासून आभारी राहू 🙏🙏🙏
खुप खूप धन्यवाद 🙏🙏🙏☺️
सर आणि मॅडम आपण आपल्या पॉडकास्ट मध्ये सर्व गोष्टी ह्या छान आणि सोप्या पद्धतीने उलगडून सांगितल्या आहेत.त्यामुळे सेक्स बद्दलच्या ज्ञानामध्ये भर पडण्यास मदत च होईल खूप धन्यवाद🙏🙏
Thank you 🙏
Thanks you 😌
अलीकडे या विषयावर बरीच चांगली माहिती यूट्यूब वरून मिळते हे चांगले गोष्ट आहे
Thanks🙏.
Thanks
खूप महत्वपूर्ण आणि आवश्यक माहिती दिली आहे , डॉ संजय आणि मॅडम ,,, खूप छान❤🎉
धन्यवाद 🙏🙏
The subject of relationship between couples Salute the doctors they are talking fluently without any fear i like this knowledge 😊
Thanks 🙏🙏🙏
😊😊😊😊😊😊
खूप महत्त्वपूर्ण माहिती.❤
🙏🙏
किती छान माहिती दिली दोघांनाही धन्यवाद 🙏
🙏🙏
खूप छान सर , मॅडम बेधडक माहिती समाजाला दिली . धन्यवाद
Thanks you so much 🙏🥰
Thanks 😊
The way of you guys explanation very good
And easily everyone will understand it well
This the best podcast 👍
Thank you so much 😀
Thank you 🙏
Outstanding eco-friendly knowledge n awareness,social wrk
Thank you 🙏
Thanks 😊
छान माहिती दिली 👌🏻🙏🏻
🙏🙏
अतिशय उपयुक्त माहिती सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🙏
Thank you 🙏
सर & मॅडम खुप चांगली माहिती दिलीत धन्यवाद
Dhanyavad 🙏
Thanks 🙏
खूप छान माहिती भेटली सर अशेच युनिक पॉडकास्ट घ्या 😊
नक्कीच सर ... बाकीचे Podcast पण छान आहेत नक्की बघा आणि review द्या सर 🙏🙏
Thanks 😊
अतिशय छान माहिती दिली आपण❤
🙏🙏
Thanks
Sirji And Mam Khup Chan Mahiti Dilebaddal Aple Manapasun Abhinandan Thanks.
Thanks 🙏
Thanks 🙏
Most Important Knowledge....
You're Great Sir and Mam....🤗
I most like thise Episode...❤
Thank you so much 😀
Thanks 🙏
Language was never been the barrier.
🙏🙏
Khup chaan video Aahe to pan Marathi Bhashet aahe thanks sir& Madam tummi khup chaan samjun sangital sex baddal.🙏
धन्यवाद सर 🙏
Thank You 😊
सर व मॅडम चांगली माहिती दिली . धन्यवाद.
🙏🙏🙏🙏
Thanks ☺️
Thanks for inviting this couples.. easy way n sarwana kalel aashya bhaset aatachya kalat garjechi aasnari sex varti information dilit tyabaddla khup khup aabhar.🙏
Thank u so much 🙏🤩
Thank you for your appreciation 🙏
ही जोडी लई आवडली आपल्याला …यांना परत बोलवा भावांनो ❤
Nakkich 😊🙏🙏
Thank you 🙏
खूपच छान माहिती.
Thanks 😊
Thanks 👍🙏
Aaj pariyent chi saglyat best information ❤
Thank you 🙏
Thanks you so much sir 🙏
इतक्या नाजूक संवेदनशील विषयावर खुप छान पध्दतीने योग्य ती माहिती दिली त्या बद्दल आभारी आहे जिथ देवाने आपल्याला जन्म दिला आहे त्यामुळे प्रत्येक मानसात आनंद दुःख राग लोभ व्देष काम इ भावना त्याने निर्माण केलेल्या आहे ज्यामुळे आपण सजीव म्हणून ओळखले जातो जी गोष्ट निसर्गाने आपल्याला दिली आहे एकना एक दिवस प्रत्येकाला त्या गोष्टीला सामोरे जावे लागणार मग त्या विषयी लाज न बाळगता योग्य ज्ञान असणे गरजेचे आहे विशेष म्हणजे वाढत्या वयाबरोबर मुलंमुलीना ह्या गोष्टी विषयी ज्ञान सांगणे गरजेचे आहे नाहीतर ते चुकीच्या पद्धतीने कोणाकडून तरी ज्ञान अवगत करतात 😢🙏🏻😊
Thankyou so much 🙏🙏🙏
Thanks 😊
I like that episode , very informative information is there .. keep it up ❤
Thanks🙏
Thanks😊
Chan mahiti ❤❤🎉🎉
खूप. छान सांगता आहे आताची गरज आहे
धन्यवाद 😊
Thanks 🙏
खूपच छान माहिती सांगितली डॉक्टर
Thanks😊
Kup kup Sundar mahiti dili
Thanks 🙏
🙂
Nice information shared well educated speaking
Thanks 😊
Khup chhan Ani mahatwachi mahiti diliy ya jodine
धन्यवाद 🙏🙏
Thank you 🙏
खूप खूप छान व्हिडिओ
🙏🙏🙏😊
Khupch chan mahiti
Thanks🙏.
Thanks 😊
खूप छान माहिती सांगितली
Dhanyawad 🙏
Thanks 🙏
खरंच खुप सखोल अभ्यास आहे सर आणि मॅडमचा
धन्यवाद 🙏
Thanks😊
best video about sex education on youtube today. you guyz are best
धन्यवाद 🙏🙏
Thanks 🙏
माझं अजून लग्न नाही झाल वय 28 आहे हे ऐकून tension आल आता golden age tr study exam मध्ये गेल...!😅
Tension nko gheu Bhai.....😊😊😃
Nothing to worry , go naturally
Still if you are facing any issue, then consult us
Maz lagn 29 madhye zaale aata me 35 aahe mala 6 varsha che julee mule aahet..
Young muli ashach casually approach kara5 astaat..
Kadhi kaay howu shakat kadhi kadhi barach kaay hotach naahi . Tasach lafde Keli naahi aani karay pan naahi..
Lafde karne chuk avaivaahik sambandh chook asa me sangat naahi...
Me pan bharkatnaar hotoch pan zaale control mala bhiti hoti tra me swatahla time dilaa hastkala karaychi bandh keli vyayaam karne suru kele..
Pan hey approach hot aslyaane confidence kadhich Kami naahi zala..
Lagna sathi ghabru naye va8vahik jeevan sathi
Tyasathi jawalik saadhavi lagate.. javlik asen naa sarv suralit chalate..
Tu ekta nahi bahu tujhyasarkhe an majyasarkhe khup aahet abhyas, tyatalyatyat govt chi naukari, vadhati apeksha par vat lagli vayachi par por 30 chya 35 pudhe sudha chalet....lay avghad aahe gadya samjyala hi prasthiti....ata tharlay jhal tr thik an nahi jhal tri mg tr layach thik
😂😂
Dr &madam tumhi khup Chan gaid kele ahe
Thanks 🙏
Khup chan realistic knowledge dil he khar
Thank you 🙏
Thanks you so much 🙏💗
Yach nav change kara sex tips nasun healthy tips ahe. He sex tips nasun kas life jagayla pahije he ahe thanks for sharing knowledge 🙏🏽
Thanks 🙏
धन्यवाद,🙏
Khub Chan mahiti
Thanks 🙏
Thanks you ❤️❤️
खुप छान माहिती
धन्यवाद 🙏🙏
Thanks
Great information 🎉
Thanks for watching!😊
Thank you 😊
Very nice information.
Keep it up.
Thanks🙏
Thank You 🙏
Khup chan Dr 🙏👌
Thank you 😊
Thanks 😊
Very informative
Glad you liked it
Thanks😊
खुप चांगला विषय ❤
धन्यवाद 🙏🙏
एकदम बरोबर knowledge शेअर केलय 👍🏻
Thanks😊
Best information 👍
Thanks🙏.
Thanks😊
Jyanch lagn nhi zhl ani girlfriend pn nhi tyanni like kara😂
Like nhi try kra😂😂
@@TheEmptySpaceOfficial nemk ky try krych... 😂😂
Tu vak te dakhavatyat ky try karayach
@@vanita8463 tula experience khup asel vakaych
😂🤣@@vanita8463
छान माहिती दिलीत Good 👍👍
🙏🙏🙏
👌छान सुपर nayan जरुरी हाय 👌🙏
Yes🙏🙏
Thanks ☺️
खूप छान माहिती सांगितली पण नवरा आणि बायको या दोघांच्या वयामध्ये जास्त अंतर असेल तर तेव्हा काय करायला हव
Dhanyawad 🙏🙏
Is this the answer?😂@@TheEmptySpaceOfficial
@@ShrikantAher-z9u खुप छान माहिती सांगितली सर...या त्यांचा कॉमेंट ला आम्ही धन्यवाद म्हणालो सर 😊😊... त्यांचा प्रश्नांची उत्तरं आपले तज्ञ डॉक्टर देतील 🙏
एक नंबर माहिती आहे... ✌️
🙏🙏
Bang on Subject
Thank you Dr Pairs
Thanks😊
गावामध्ये तर ही गोष्ट करणे किव्वा सांगणे आंगाशी येत,, मी फक्त शाळेतून येताना एका मुलीला फक्त,(माझ्या गावातली) , तुला काही प्रोब्लेम आहे काय मी मदत करू काय? बस एवढ विचारलं असता, मला पिरियड बद्दल माहित होत, दोन तास ती कपडे सांभाळत गाडी मध्ये बसून होती,, तालुक्याचं ठिकाण होत मी तिला बघताच समझलो म्हणून स्वतः , पॅड विकत घेऊन तिला न देता तिच्या बॅगेत टाकला हे तिला माहित होत,, पण का जाणे,, तिने काय सांगितलं घरी,, माझ्या बाबाने ठोकला,, नंतर तिच्या बापाने ठोकला, नंतर भावाने,, माझा विश्वास उडाला स्वतः वरून,,सर्व गाव वाईट मुलगा म्हणून,, मला घरा जवळ सुद्धा येऊ देत नाही,,, प्लीज काय करू सांगा,,😢😢😢😢😢😢
त्यांना हा व्हिडिओ शेअर करा फक्त 😊🙏
@@TheEmptySpaceOfficial तुम्हाला काय वाटतं,, मी हा प्रयत्न केला नसेल,, हे गाव आहे,, ज्याला पटते त्याने जाव आहे, जाऊद्या कुठे तरी व्यथा मांडायची असते,म्हणून मांडली,, आपण खुश रहा, हळू का होईना गाव आहे समजेल,,
म्हणून नको तिथं शक्तिमान बनू नये.😂😂 आपणं किती पणं चांगल वागल समोरच्याच्या मनात खोटच असत 😃😀
Khup changle kam tumhi kelay tumhala kahi sidhha karaychi garaj nahi ti mulgi tevdhi mature zali ki tich tilach kalel ki tumhi kontya hetune kay kelat all the best
😂😂😂😂 खुप हसलो
Sir erectile dysfunction cha upchar kay
For more details , visit in clinic
Nice podcast
Thanks for listening🙏
Thanks 😊
Like करून ठेवतो लग्नं झाल्यावर डबल पाहतो.
😂😂
😂😂😂😅
😂😂 toparyant nunnila rubber bandh😂
@@vanita8463 तू बांधून देशील तर लयं उपकार होतील.🙏
😅
Nice dr
Thank you 😊
🙏
Audio quality is bad..
Do something about it brother
Sure brother 🚩🙏🚩
मुलामुलींच्या शरितात होणारे बदल हे पालकांनी समजाऊन सांगितले पाहिजे परंतु सेक्स नॉलेज हे मुलांना प्रौढ अवस्ते मधे आल्यावर मिळाले पाहिजे.मुले लहान वयात असताना पालकांनी त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले पाहजे चांगले काय वाईट काय हे संस्कार दिले पाहिजे.
नक्कीच सर 🙏😊
अप्रतिम sex education
सर आणि मॅडम.
🎉❤🎉
Thanks 🙏
Khare tar palakanni hee mulana shikavale pahije...........
Mg mule kashala bad gosti karatil
Kontya father kinva mother madhe dam ahe ki
Swatachya mulanshi yabaddal bolne hoil
🙏🙏🙏
Does early ejaculation affects to birth a baby?
Not always…!
Plz consultant with them🙂
Super 😅
धन्यवाद 🙏🙏
Thanks 😊
Chhan❤🎉
Thank you
🙏🙏
1 no Dr for sex education Sanjay Erande u r great
Thanks 👍
Thanks 🙏
wife baddal attraction kami zalay yavar upay sangawa
त्यांना कॉल करून विचारून घ्या
हे सांगण्यासाठी माधुरी दिक्षित पाहिजे
Means daily karto
Sex चा विषय काढला की जाउद्या तो खूप पांचट माणूस आहे, म्हणून लोक टोमणे मारतात! आमच्या यंग मित्रांना कशासाठी जगतो रे म्हटल्यावर ते म्हणतात 'पोटासाठी '! ऐकल्यावर हसू येते! 😂😂😂
😂😂
Sir tumcha look imraan hashmi sarkha vatale mala lambun..😊
😂😂😂tuzya aicha tirr
Gf नाही काय करु 😢
🖐️✋ Use kar 😅😅😂❤
Dada mala ek question ahe ki. Jar kon khup jast manje roj roj masturbation kele bharech time sathi tar body var mental effect padto ka manje low confidence....anxiety ...ase kahi ....??
होऊ शकत.... कुठली ही गोष्ट गरजेपेक्षा जास्त केली की वाईट परिणाम होतात आणि तरी तूम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या 🙏
🎉🎉🎉
Thanks
ताईंना लय experience आहे असं दिसतंय
डॉक्टर अनुभवी असं कधीही चांगलं असत दादा 🙏.
@@TheEmptySpaceOfficial बरं!
❤
😊
तुमचे ऑनलाईन सेशन भेटेल का
नवरा सोडुन पर पुरुषा सोबत संबद्ध का ठेव तेयाचे कारण काय पती पासुन संतान झाले ले असते तरी परपुरुषा संबंद्ध का करते .
तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देतो
😐
Information = 4k
Audio or Video quality= 240p
नेक्स्ट टाईम अजून improvement करू सर🙏
🙏👍
Knowledge ghena rahil bajul Ani quality 250p mhane 😂 hypocrite
OkSir
मला एक प्रश्न विचारचा आहे पण मला लाज वाटते
विचारा बिंधास 😀
@@TheEmptySpaceOfficial मला कसतरी वाटत म्हणून नाही सांगत कारण सगळे लोक वाचतील म्हणून
@@AJIT40
तुम्हाला कोणी ओळखत नाही. सांगा बिनधास्त.😂
त्या मॅडम महिलाच आहेत. त्या किती स्पष्ट सांगत आहेत. त्यामुळे तुम्ही देखील व्यक्त व्हा. कदाचित तुमच्या ओठी ते कित्येकांचा पोटी असु शकते !
@@TheEmptySpaceOfficial काई प्रश्न वगैरे नाहीय या देवदास ल उगाच टाईम पास करतोय
Thumb.far.sundar.mahiti.sagitli
Thanks 🙏
Thanks you 😊
Dr goli ka nam bata do achi
त्यांना कॉल करून विचारून घ्या 🙂
Maj lagn houn 3yr zale pn ajun hi amchyat relationship nai...
Hi Hallo
Ho ka
Prahlad sudhar lvdya jra😂😂
Suhagra goli chagli ahe ka video kara
Br
Hy lvdya bhatat ghalun kha😂
Erectile dysfunction comely problem.
Yes
Mee eka time la 2-3 vela karto Chalel ka
Awesome! thanks for the tips, until recently I hadn't realized that Mario updated his favorite way to tackle ED and it's a relief! Although what he previously suggested was pretty good, it was a real pain to follow... I just go'ogled Mario Volpstein , it's so much simpler and potent now!
Ata sex mahnje love kami ani lust jast ahe. Marriage ek sauda zahala ahe
🙏🙏
Ha zala tumhe shahane
Ho mhnunch te podcast che guests ahet dada🙏
खुप चांगला विषय ❤
धन्यवाद 🙏🙏