Intimacy, Fantasy & S*x Education |Part 2| Khuspus with Omkar |Dr. Sabiha, Niranjan| Marathi Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 556

  • @bhagyashrideshpande4680
    @bhagyashrideshpande4680 6 місяців тому +7

    खूपच कमाल episode ...तुम्ही कायमच नवीन विषय सखोल हाताळला....अजून एक विषय म्हणजे पाळी or periods ..plz guys यावर एक एपिसोड होऊ दे..खूप सार्‍या श्रद्धा अंधश्रद्धा जोडल्या गेल्या आहेत.. शिवाय अजूनही खूप कमी ज्ञान आहे याबद्दल..बाकी तुम्ही भारी आहातच..😊

  • @shardalanke4136
    @shardalanke4136 10 місяців тому +104

    डॉ sabiha तुम्ही ज्या पद्धतीने बोलतायत तेवढ्या मनमोकळेपणाने प्रत्येक जोडप्याने बोलायला हवे तसेच आपल्या मित्र व मैत्रिणीसोबत बोलणे गरजेचे आहे आपआपले अनुभव शेअर करणे गरजेचे आहे

    • @drsabihaofficial
      @drsabihaofficial 10 місяців тому +1

      Ho khara aahe 😊

    • @vandanakulkarni6164
      @vandanakulkarni6164 10 місяців тому +5

      डॉ. सबिहा ह्यांची apt उदाहरणं देऊन केलेली विषयाची मांडणी खूप छान.
      So glad that we are finally talking about this very important subject publicly and still so openly. Tx to Khusfus

    • @sadhanaingle4139
      @sadhanaingle4139 9 місяців тому

      अप्रतिम समजावून सांगितले

    • @ba-dum_tss
      @ba-dum_tss 9 місяців тому +2

      Dr. Sabiha, intimacy ha khara tar sexual intercourse mule samajat khup taboo aslela wishay ahe. Pan ya don gosti khup sahaj weglya karun tumhi chan pane sangitlya. Thank you so much!

    • @abhayzanjurne5620
      @abhayzanjurne5620 6 місяців тому

      @@drsabihaofficial contactnumberdya

  • @priyankachiplunkar6290
    @priyankachiplunkar6290 10 місяців тому +19

    डॉ.साबीहा खूप छान बोलता आजची खुप खुप गरज आहे .आणि बिर्याणी च उदाहरण फॅंटास्टिक तुम्ही काहीतरी करा हो ह्या तरूण पिढीसाठी. ❤❤🎉🎉

  • @shitalmahale399
    @shitalmahale399 10 місяців тому +23

    काय kammmaaal एपिसोड झालाय यार, जबरदस्त....dr.sabiha tar outstanding aahet, त्यांच्या प्रत्येक वाक्याला उभे राहून शिटी वाजुवून टाळ्या वाजवायला पाहिजे इतके तर त्या सुंदर बोलता आणि main mhanje tya विषयाला धरून अतिशय प्रवाही बोलता. फार महत्त्वाच्या विषयावर फार सुंदर coversation झालेय. या mam na परत परत बोलाव,I like her understanding and mind clarity about the subject .

  • @pskarchvizstudio
    @pskarchvizstudio 10 місяців тому +21

    डॉ. सबीहा उत्तम स्पष्टीकरण देणारे साधे सोपे उदाहरण दम बिर्याणीच्या उदाहरणासह बरेच चांगले स्पष्टीकरण.

  • @nikitawagh3198
    @nikitawagh3198 9 місяців тому +9

    khup chan ani khup emptionally sabiha ma'am ne sangitl ahe sagl..khupch bhari

  • @nikhiljadhav8310
    @nikhiljadhav8310 10 місяців тому +5

    निरंजन सर thanks, ' देहभान ' मधील लेख नवीन दृष्टी देतात या सगळ्यांकडे बघण्याची, त्यासाठी आणि podcast साठी.

  • @DevikaAgarwal-oc6ml
    @DevikaAgarwal-oc6ml 4 місяці тому +7

    Aise podcast ke wajah se mai at age 60,now I m understanding and norms par hatake pure respect to partner and sex now I have accepted my, 30 yrs ago, and now we met when we are,, 60,and enjoying sex with a lot of love, intimate in true sense and now we are not having spouses, so we are interactive and keep each other very satisfying thank you Dr sabiha and all present on panel. So much of clarity about this act I never had before.

  • @atulkulkarni2553
    @atulkulkarni2553 10 місяців тому +4

    डॉ सबिहा फार सोप्या पद्धतीने आपण सेक्स विषय समजावून सांगितला. आपण दिलेली उदाहरणे फारच सुंदर विशेषतः दम बिर्याणी. सेक्स विषयी जी अंधश्रद्धा आहे ती नक्कीच यामुळे कमी होण्यास मदत होईल. धन्यवाद

  • @shwetakupatkar6951
    @shwetakupatkar6951 7 місяців тому +2

    Superb podcast😊.....lai bhari ...

    • @drsabihaofficial
      @drsabihaofficial 7 місяців тому

      This got uploaded in December and yet people watching it ,thats so amazing ❤

  • @mayurdukale4515
    @mayurdukale4515 10 місяців тому +5

    डॉ.सहिबा ज्या पद्धतीने बोलतात ना असं वाटतं ऐकतच राहावं. खरंच खूपच imp माहिती आणि किती छान पद्धतीने समजावून सांगतात. Well Initiative Onkar Dada... 👌🏻मला दोन्ही एपिसोड खुप भारी वाटले. सहिबा मॅम ने दिलेले examples खूपच छान, काय वाचन, काय अभ्यास असेल एक no.

  • @raghunandanpujari2538
    @raghunandanpujari2538 10 місяців тому +14

    Dr सबिहा, निरंजन जी, ओमकार तुमचे खुप खुप आभार हा एपिसोड सर्व वयाच्या जोडप्यासाठी, त्यांच्या आयुष्य भराच्या नात्यासाठी खुप जास्त महत्वाचा आहे. हे सर्व आम्हा सामान्य जनासाठी खुप गुंतागुती चे आहे.पण तुम्ही हे एवढे सहज सोपे करून सांगितले आहे मांडले आहे या साठी तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे.🙏🙏🙏🙏
    हा एपिसोड भटकलेल्या नात्यानं बरोबर रस्ता दाखवणारा एक दीपस्तंभच आहे....

  • @Sayali.Sawant
    @Sayali.Sawant 7 місяців тому +5

    Yaaaaaaar.... kaay masta podcast aahe yaaar... it feels like ye khatam kyu hua😭

    • @drsabiha.marathi
      @drsabiha.marathi 7 місяців тому

      ❤❤❤❤

    • @manishayadav7050
      @manishayadav7050 21 годину тому

      ​@@drsabiha.marathiyou are amazing. Love the way you speak on this topic

  • @harshadatipnis2808
    @harshadatipnis2808 4 місяці тому +7

    अप्रतिम एपिसोड. उत्तम प्रकारे अवघड वाटणारा विषय सहज सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे. ह्या विषयावर चर्चा होण खूप गरजेचं आहे. डॉ सबिहा , निरंजनजी,ओमकार तुमचे खूप खूप आभार ❤❤

  • @manishmanish-oo9rz
    @manishmanish-oo9rz 7 місяців тому +2

    Dr sabiha mam , really you are great. I am first time listening you. Because of you the myths and facts r clarified. Being a doctor, being a woman, the way you put your views are really appreciable. U r spreading the awareness and knowledge is the need of the society.

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156 19 днів тому

    हेच आपल्या भारतात कमी पडते 😮😮 किती गरज आहे समजून घेणं एकमेकांना ❤❤❤

  • @dishasawant8565
    @dishasawant8565 8 місяців тому +3

    खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद 🙏

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 4 місяці тому +3

    डॉक्टर sabiha यांची दम बिर्याणीची रेसिपी लक्षात राहणेसारखी आहे, धन्यवाद

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 10 місяців тому +1

    खूप छान व्हीडीओ , निरंजन मेढेकर यांनी लोकसत्ता मधे “देहभान “ या सदरात खूप अभ्यासपूर्ण लिहील आहे, ते जसे गरजेचे होते तसेच,आजचा व्हीडीओ ;सेक्स मधील गैरसमजुती मुळे अनेक पतिपतिनीची नाती बिघडत आहेत

  • @nilimakothari1817
    @nilimakothari1817 8 місяців тому +2

    Sabiha ma'am is awesome..........loved to watch this.

  • @itsmegeetanjali3697
    @itsmegeetanjali3697 10 місяців тому +5

    अतिशय सुंदर..... खूप खूप छान आणि मोस्ट वॉन्टेड सेशन होत आजच........ खासकरून साबिहा मॅम 👌🏻👌🏻❤️ खूप भारी

  • @bharatisawant7321
    @bharatisawant7321 8 місяців тому +3

    Dr. Sabiha is just lovely, I love her style of talking

  • @pushkarpawar1218
    @pushkarpawar1218 8 місяців тому +2

    बिर्याणी चे उदाहरण देऊन खुप छान समजून माहिती दिली आहे. अप्रतिम Dr.Mam 😊

  • @diptijadhav76
    @diptijadhav76 7 місяців тому +1

    Beautiful and important podcast seen on Indian podcast ever...bravehearts !

  • @suparnapatil936
    @suparnapatil936 9 місяців тому +1

    16/1/24 9pm. Dr. जे काही बोलल्या त्या शी मी सहमत आहे कारण ते सर्व अनुभव आम्ही वैवाहिक जीवनात घेतलेत. एकमेका वर प्रेम असणं, समजून घेणं खूप गरजेचं असत व नात टिकवण दोघांच्या हातात असत. त्याला वयाची मर्यादा नसते. एकमेकांचा आदर कारण व प्रेम कारण खूप गरजेचं असत. शिवाय रात गई बात गई हा मंत्र फक्त म्हणायचा नाही तर रोज पाळायला लागतो. जीवन खूप सुंदर होत.

  • @Kshitija1691
    @Kshitija1691 10 місяців тому +4

    कमाल एपिसोड आहे हा. इतकी छान उदाहरण आणि म्हणल्याप्रमाणे intimate संवाद. या विषावयावर इतकी सुंदर चर्चा कुठेच नाही ऐकली. सहजता आहे या चर्चेत, "शिक्षण" देत बसण्यापेक्षा. दोन्ही डॉक्टर आणि ओंकार चे रिस्पॉन्स चर्चा करताना एक नंबर.

  • @suparnashal
    @suparnashal 7 місяців тому +1

    Omkar tu khup Chan boltos…your diction of marathi s very good

  • @amolgangawane7492
    @amolgangawane7492 2 місяці тому +2

    खरं सांगू या पॉडकास्ट ला आणि माझ्यातल्या मलाची डॉ.सबिहा यांच्या जवळीक आणि कल्पना या बद्दलच्या जो तरल संवाद व संभाषनाने रंगत आणली खूप खूप धन्यवाद

  • @rahulbhapkar275
    @rahulbhapkar275 5 місяців тому +3

    I m love with Dr sabhiha talking I feel it like best friend ,Dr also explain well ,onkar well podcast

  • @aabhikaabhi
    @aabhikaabhi 10 місяців тому +38

    watching these episodes with your partner itself opens several doors of communication. this is indeed great initiative.

    • @drsabihaofficial
      @drsabihaofficial 9 місяців тому +1

      Indeed thats the goal making talks on intimacy a dining table healthy conversation

  • @snehalsherkar8276
    @snehalsherkar8276 10 місяців тому +1

    खूप छान भाग . श्री निरंजन व डॉ सबिहा यांनी उत्तम रित्या विषय मांडला . ओंकार या विषयाचे प्रत्येग भाग खूप छान . इतका नाजूक विषय इतक्या सहज सोप्या भाषेत मांडला त्यासाठी सर्व डॉक्टर , वक्ते , लेखक यांचे खूप आभार . हा विषय अशा पद्धतीने चर्चा करणे खूप गरजेचं होते आणि आहे .
    यूट्यूब ने सुद्धा याची विशेष दखल घ्यावी
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤

  • @poojasonawanekale
    @poojasonawanekale 9 місяців тому +4

    Dr sabiha great 👌.. Kiti chan ani kiti sopya padtine sangitl.. As watat aaikt rahav 👌good 👍🏻👍🏻👍🏻

  • @nikhiljadhav8310
    @nikhiljadhav8310 10 місяців тому +7

    Dr. Sabiha mam हे एवढ्या छान पद्धतीने मराठीत elaborate केलं त्याबद्दल धन्यवाद.
    I've seen this podcast 3 times, it's so informative thanks, And also fan of your मराठी.

  • @manjushreebendre379
    @manjushreebendre379 Місяць тому

    Mi hya sabiha chya premat ch padle ahe..,itki bhari ani agdi aplyach manatlya bhavana bolte ahe asa watta aiktana.she is marvelous 🎉varan ani lonchyacha udaharan tr ek nmber

  • @priyasathe769
    @priyasathe769 10 місяців тому +6

    डॉक्टर सबिहा खूप मनमोकळ्या बोलल्या खूप छान आणि सोपी उदाहरण देऊन विषय खूपच छान सांगितला....एकदम सही एपिसोड ❤

  • @amrutashinde5491
    @amrutashinde5491 10 місяців тому +1

    खूप सुंदर माहिती सर्वांनी बघण्यासारखा एपिसोड सगळेच या चॅनेल वरील एपिसोड खूप छान असतात ही माहिती खूप महत्वाची आहे कोण नाही सांगत पण तुमच्यामुळे हे समजत आहे थँक यू सो मच पोरांनो मला मॅडम चे सर्व सर्व विचार आवडले पार काळजाला भिडले एक आणी एक वाक्य खर आहे खूप छान समजून सांगितले या गोष्टी कडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला लाय भारी राव ❤

  • @dadasahebkadam8390
    @dadasahebkadam8390 10 місяців тому +2

    Great. Dr. Sabiha, Niranjan, Omkar

  • @deepalijadhav8313
    @deepalijadhav8313 10 місяців тому +5

    फार सोप्या व सरळ भाषेत समजावून सांगितले हे पहिल्यांदा मी समजले माझे वय ६४ आहे. खुप गैरसमज दूर झाले. ओंकार धन्यवाद 🙏🏻

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 6 місяців тому

      You are quite open minded for your age, incredible

  • @chandrakantwadgaonkar3549
    @chandrakantwadgaonkar3549 9 місяців тому +2

    वा वा साबीया तुमच्या बिर्यानी ची खुशबू इथपर्यंत आली फारच छान या गोष्टीची फारच गरज आहेच
    THANKS सर्वाचे

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 10 місяців тому +1

    आपकी लवेबल बाते सुनके लग रहा है,जो भी हो रहा है, नेचरल है,नॉर्मल है और सुंदर है,thanks अमुक तमुक team', power of Love is very strong

  • @veenashinde5871
    @veenashinde5871 2 місяці тому +3

    Dr.Sabiha खूप छान समजावून सांगतात, बोलणे अगदी सहज आहे.

  • @nagsenmeshram7916
    @nagsenmeshram7916 7 місяців тому +1

    Good information Dr sabina Thanks all team

  • @bhaskarghavate3560
    @bhaskarghavate3560 7 місяців тому +3

    डॉ. सबीहा ,उत्तम प्रकारे अवघड वाटणारा विषय हाताळला आहे. तुम्ही ज्या उत्साहाने हा विषय समजावून सांगितला, बिर्याणी उदाहरण खुप छान!
    आणि ओंकार, मित्रा खरोखरच वेग वेगळे विषय घेऊन तू मांडतोय, आणि आत्तापर्यंत एकही पाहुण्याने bore केले
    नाही.
    आम्ही आता 60 + आहोत, पण आमच्या ग्रुप मध्ये किमान 15, 20 जणांनी एकमेकाला share केलाय.
    Keep it up.....

  • @AshRudra
    @AshRudra 2 місяці тому +2

    खरंच Dr sahiba तुमच्या सांगण्याची पद्धत मस्त.... पापड ,तडका,लोणचं......

  • @chitradeshmukh4932
    @chitradeshmukh4932 10 місяців тому +15

    In humans sex is psychological 75% and physical 25% . That's the difference in animals and human beings. It's the expression of love n respect for each other. V.beautifully explained in this series. Specially for young generation. Congrats , Khuspus channel.

  • @PD_incredible
    @PD_incredible 3 місяці тому +1

    Incredibly frank and bold discussion. Brilliantly explained. Well done 👍😊

  • @PrakashGhatpande
    @PrakashGhatpande 10 місяців тому +3

    अप्रतिम कार्यक्रम, डॉ सबिहा, निरंजन मेढेकर यांच्या गप्पामधू अतिशय हृद्य कार्यक्रम आम्हाला यातुन बरेच ज्ञान मिळाले.

  • @vishwastambe9267
    @vishwastambe9267 9 місяців тому +1

    सुंदर, सुटसुटीत, सुयोग्य मांडणी

  • @seemakarande8366
    @seemakarande8366 10 місяців тому +3

    दोन्ही मार्गदर्शकांनी उत्तम उदाहरणे देऊन समजावून सांगितले मनातील अनेक शंका दूर झाल्या
    सर्व मान्यवरांचे आणि आपल्या ओंकारचे मनापासुन आभार

  • @patilpatil7382
    @patilpatil7382 9 місяців тому +1

    भारी भाई
    डॉक्टर सबिहा नि खूप सूंदर सांगितलं प्रेम सेक्स कडे बघण्याची नजर बदली खूप छान मन पासून हे ऐकून परत प्रेमात पडावा असं वाटत खरं तर अशी podcast गरज आहे नजर बदलण्याची गरज आहे खूप अवघड प्रश्न डॉक्टर ने खूप सहज पणे clear केलं
    तुमचं podcast मस्त काम करत आहे
    life मध्ये कधी प्रश्न आले डोकं बधिर झालं उत्तर मिळत नाही आहे विचार दूषित झाले आहे तर फक्त त्या प्रश्न उत्तर मेनू कार्ड तुमचा podcast मिळते
    विचार फुलात जात आहेत नजर बदलत जात आहे
    मनापासून आभार

    • @drsabihaofficial
      @drsabihaofficial 9 місяців тому

      Khup bhari response❤❤❤mast watla wachun…will put a screenshot of this on Instagram

  • @vnanivadekar
    @vnanivadekar 10 місяців тому +6

    खूपच छान ,एकूणच चढती भाजणी चालू आहे.भावना आणि आता भावनांची राणी म्हणजेच sexual intimacy. प्रश्न योग्य उत्तरे अफलातून त्यामुळे अगदी सहज सुंदर एपिसोड. मनापासून अभिनंदन.

  • @BhalchandraKawale-m8m
    @BhalchandraKawale-m8m 9 місяців тому +2

    Thanks, माझ्या बऱ्याच concept clear clear झाल्या.

  • @onkarthorat1630
    @onkarthorat1630 10 місяців тому +2

    निरंजन आणि सबिहा तुम्ही दोघांनी बऱ्याच गोष्टी छान उलगडून सांगितल्या आहेत.

  • @rohangosavi1044
    @rohangosavi1044 10 місяців тому +1

    एखाद्या विषयावर अशा मनोरंजन आणि साध्या सरळ मनमोकळ्या गप्पा झाल्या आणि उत्तम संवाद.

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 10 місяців тому +3

    निव्वळ अप्रतिम! दोन्ही भाग सर्व जोडप्यांनी एकत्र ऐकावेत.

  • @chandrakantsanglikar9907
    @chandrakantsanglikar9907 4 місяці тому +1

    ग्रेट . अनेक बाबिवर clearity आली. मान्यवरांचे आभार

  • @yogeshsalunke1982
    @yogeshsalunke1982 10 місяців тому +2

    खुपच छान आणि माहिपुर्ण....
    'पिअर प्रेशर'हा विषय घेऊन एखादा एपिसोड बनवा..

  • @ashishkamble268
    @ashishkamble268 10 місяців тому +2

    Mam तुम्ही खूपच सहज सुंदर विषय मांडता, आणखी इतर विषयावर पण mam चे विचार एकायला आवडेल.. thanks Omkar

  • @deeptiphadke6332
    @deeptiphadke6332 10 місяців тому +1

    Keep it up Omkar. तुमचे guests तुम्ही भारी आहात. या सर्व गोष्टींची खूप वर्षांपासून गरज होती आहे आणि राहिलं.

  • @manmadish
    @manmadish 10 місяців тому +2

    खूपच छान समजावले आहे. धन्यवाद.

  • @MinalGosavi-q3u
    @MinalGosavi-q3u 7 місяців тому +1

    You have discussed with the great purity...Dr. Sabiha is transferring that purity to us also... Clearing concepts... expanding purity...
    Thank you so much 🙏

    • @drsabiha.marathi
      @drsabiha.marathi 7 місяців тому

      Thanks for getting the purity out of it❤❤

  • @vasudevlaghve366
    @vasudevlaghve366 3 місяці тому +1

    धन्यवाद,अति उत्तम चर्चा, धन्यवाद

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 10 місяців тому +8

    Omkar Hats off to you, your team and guests.
    आजच्या तरुणाईने खरंच हा पॉडकास्ट बघावा. त्यांना खूप शिकता येईल, आनंद मिळेल.
    खूप खूप कौतुक तुम्हा सर्वांचे❤

  • @CJGalbow
    @CJGalbow 8 місяців тому +2

    Ohh I love Dr. Sabiha ,so well explained, it's change my life

  • @shubhangipotdar9317
    @shubhangipotdar9317 9 місяців тому +1

    Dr. Sabiha khupch great , tyancha bolna thambuch naye asa vatata . Punha ekda tyanchya sobatchya podcast chi vat pahat ahot ❤❤❤

  • @aryachirputkar6726
    @aryachirputkar6726 10 місяців тому +2

    Dr. Sabiha, just loved her
    Khup mast , ekdum friendly

  • @deepteemusmade2953
    @deepteemusmade2953 10 місяців тому +2

    खुप छान episode झाला आहे, डॉ सहिबा मॅमचे बोलणे आणि हसणे छान आहे...अनेक शुभेचछा पुढील वाटचालीसाठी 🎉😊

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 10 місяців тому +2

    मराठीतून हा विषय पहिल्यांदा ऐकायला मिळाला....खूप माहिती मिळाली....धन्यवाद....लोभ आहे.....keep it up ....

  • @mayurichavan12174
    @mayurichavan12174 10 місяців тому +2

    खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली .. धन्यवाद

  • @happyjindagi00
    @happyjindagi00 10 місяців тому +1

    विषय उत्तम👌तिघेही खूप सुंदर,खूप मनमोकळ् बोललात ..खूप आवडल👌डॉक्टर सबीहा- अक्षरशःतुमच्या प्रेमात पडायला झालं❤

  • @MeghaVishwas121828
    @MeghaVishwas121828 10 місяців тому +3

    अप्रतिम पॉडकास्ट .... सगळेच उत्तम बोलले आहेत ...ह्या आणि अशा विषयांवर बोलायची गरज आहे... खुसफुस चे सगळेच episode सुरेख असतात...keep up the great work ! 🎉

  • @yashmirashi2956
    @yashmirashi2956 10 місяців тому +2

    खुप चांगले विषय हाताळले जात आहेत जे गरजेचं आहे सध्या च्या पिढीसाठी; जितकं जास्त या विषयांवर बोललं जाईल तितके जास्त thoghts exchange होतील ...
    खुप अभिनंदन and keep up!

  • @TrushaliKundekar
    @TrushaliKundekar 10 місяців тому +1

    India मध्ये अशा एज्युकेशन ची खूप गरज आहे आणि खूप खूप धन्यवाद ह्या व्हिडिओ साठी आणि माहिती साठी

  • @Suukhhh
    @Suukhhh 10 місяців тому +9

    We want more talks with Dr . Sahiba.....she is just fabulous

  • @ksantoshart
    @ksantoshart 10 місяців тому +1

    खूप छान खूप सुंदर हा भाग सादर केलेला आहात.हे सर्व ऐकायला नंतर नात्यांमध्ये कायम तेजत्व राहील.

  • @SKapoorize
    @SKapoorize 10 місяців тому +3

    Biryani Recipe shared by Dr. Sabiha is very interesting and tasty 🎉🎉

  • @srushtibhagwat2545
    @srushtibhagwat2545 8 місяців тому +2

    Great episode..& mam hat's off u...ur explanation is just wow...❤❤

  • @sadhanabudhkar8905
    @sadhanabudhkar8905 10 місяців тому +1

    खूप छान आणि योग्य शब्दात मांडणी केलीय ...

  • @ektaabalaji
    @ektaabalaji 10 місяців тому +1

    खूप सुंदर विषय आणि चर्चा

  • @nandanpawarvinay
    @nandanpawarvinay 10 місяців тому +2

    DR Shiba was so fabulous...it feels like to listen rto her all so long ...

  • @kaminikamble2857
    @kaminikamble2857 10 місяців тому +4

    Woooow...... Sex topic var kiti easy aani Sundar discussion hey fakt amuk tamuk var ch possible Doctor mam che explaining tar amezing Thank you so much omkar Dada aani Team....

  • @somnathsadaphule2221
    @somnathsadaphule2221 3 місяці тому +1

    Dr. Sabiha one of the best Doctor, tumhi jya spashtpane mandta hats off madam, ascha amchya sati video banvun educate kara plz, aplya India mde ashya topic var bolnychi khop garaj ani awareness ahe
    Thank you team and sir

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 10 місяців тому +6

    एखादा गंभीर समजला जाणारा विषय किती Educative, Informative and at the same time very very Interesting होऊ शकतो , त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ ! तुम्ही माणसं पण भारी शोधता !! मी हा व्हिडिओ पुन्हा पाहणार !!! And for your information I'm just seventy plus . Congratulations to team KHUSPUS and ❤ to Omkar .

  • @kalpeshshelke891
    @kalpeshshelke891 10 місяців тому +1

    खूपच छान विश्लेषण..!खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 👍🏻...Firebrand या मराठी चित्रपटातसुद्धा हा विषय छानरित्या हाताळला आहे.

  • @dineshdivte7321
    @dineshdivte7321 10 місяців тому +4

    खूप छान विस्तृत विश्लेषण, संपूर्ण टीमला धन्यवाद ❤

  • @asmitabhandare4353
    @asmitabhandare4353 8 місяців тому +6

    खूप मोकळे पणाने वेगवेगळ्या मुद्दे मांडले आहेत.....खूप वेगळ्या गोष्टी सुधा समजल्या...Dr.Sabhiha नी उदाहरणं देखील अगदी योग्य दिली 😊

  • @deepikapatil5835
    @deepikapatil5835 8 місяців тому +1

    Khup informative mam Chan samjavta tumhi 🙏👍

  • @tusharghule7690
    @tusharghule7690 9 місяців тому +2

    💯 % knowledge with simplicity..... amazing

    • @drsabihaofficial
      @drsabihaofficial 9 місяців тому

      Happy you liked it📍 Do suggest more topics which you want us to come up with .

  • @RohitYadav-x1s3c
    @RohitYadav-x1s3c 10 місяців тому +25

    I love her Omkar!!! Please bring her more on podcasts!!! she is so so so awesome!!!! so friendly, fun and lovingly she's addressed it all

  • @mayurabhagwat8811
    @mayurabhagwat8811 9 місяців тому

    khoop bhari....Sabiha ani Niranjan...khoop chhan ritine concepts clear kelyat....khoop anand vatala ha podcast baghatana.

  • @aayeshamomin
    @aayeshamomin 10 місяців тому +3

    वॉव किती भारी episode आहे हा... साबिहा मॅम नी दिलेली सगळी उदाहरणं किती apt आहेत.

  • @urvashikulkarny5177
    @urvashikulkarny5177 10 місяців тому +3

    Beautifully explained by Dr.Sabiha and Dr.Niranjan.Thanks Omkar Jadhav ..

  • @asharamdasi4979
    @asharamdasi4979 10 місяців тому +2

    तुमचे आभार कसे मानावेत खुप अत्यंत गरजेचं , महत्वाचा नाजूक , माणसाच्या नातातील सर्वात जवळचं विषय ती ही इतक्या
    छान पद्धतीनी हाताळणं खरच खूप अवघड काम पण केलत, खुप खुप धन्यवाद!

  • @rajukulkarni3131
    @rajukulkarni3131 10 місяців тому +2

    अशक्य सुंदर .... शब्द नाहीत वर्णन करायला .... धन्यवाद🎉

  • @drnishigandhaabhang5645
    @drnishigandhaabhang5645 10 місяців тому +6

    Niranjan medhekar! Vaah! Maza atyant aavdta lekhak aani najuk vishay sahaj hatalanara avliya ❤❤❤

  • @proc7761
    @proc7761 10 місяців тому +12

    You guys are rockstars, hats off to you👌👍👏 अती सुंदर पॉडकास्ट

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 10 місяців тому +3

    Dr Sabiha you are excellent and you speak so easily comfortable language❤. Very Good. Omkar 👌🙏

  • @shweta6772
    @shweta6772 9 місяців тому +1

    Dr Sabiha was outstanding...The way she was explaining any term was FAB...❤

    • @drsabihaofficial
      @drsabihaofficial 9 місяців тому

      ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ashwinipatil9332
    @ashwinipatil9332 3 місяці тому

    You are amazing Dr.Sabiha...
    Love u...huge respect for u...🙏🏻❤

  • @yogeshhuparikar6688
    @yogeshhuparikar6688 10 місяців тому +1

    Excellent.. 👌पण.. पूर्ण चर्चा 'Heterosexual' अंगाने झाली आहे.. sexuality ची विविधता चर्चे मध्ये समावेश होणे आवश्यक आहे...

    • @drsabihaofficial
      @drsabihaofficial 10 місяців тому

      Thank you for this suggestion for sure next time will keep this in mind