आमच्या इथे ही दरवर्षी फेस्टिवल येते आणि लकी ड्रॉ असतो पण मलाही एकदा सुद्धा लागला नाही 😂😂 बाकी व्हिडिओ खुप छान ❤❤ मीसुद्धा चार दिवसांत हळदी कुंकू करणार आहे ❤❤
Confusion म्हणजे विचारु नका... मला उगीचच वाटतं आपण अशी वस्तू द्यावी जी छान पण असेल आणि उपयोगी पण असेल आणि दुसर्या कोणी दिलेली पण नसेल...आणि बरंच काही...मग या सगळ्या निकषांमध्ये फिट बसेल असं निवडायचं म्हणजे 😢 आणि इतरांनी दिलेलं जास्त चांगलं वाटतं आणि अजूनच पंचाईत होते 😂
Khup sunder Mahiti 👌👍
Thanks dear ❤️
Khup chaan mahiti dili.
Thanks dear ❤️
आमच्या इथे ही दरवर्षी फेस्टिवल येते आणि लकी ड्रॉ असतो पण मलाही एकदा सुद्धा लागला नाही 😂😂 बाकी व्हिडिओ खुप छान ❤❤ मीसुद्धा चार दिवसांत हळदी कुंकू करणार आहे ❤❤
हो ना नेहेमीची येतो मग फेस्टिवल...असे आम्ही म्हणतो Thanks dear Asmita❤️ ❤️
खूप छान माहिती दिली.
Thanku sooo much dear ❤️
Vaan mhanje dok dukhat kay ghyaych mhanun, nice vlog
Ho na Thanks dear ❤️
अग मी मोंजेलीका साडी घेऊ का, तू लिंक दिली आहे ना तिची, सॉफ्ट लांबरुंद आहे ना, मला खूप आवडली आहे ती साडी❤❤धन्यवाद🎉
Ho चांगली आहे मी गेल्या वर्षी हळदीकुंकू ला नेसली होती हवं तर तू तो vlog बघ म्हणजे अजून समजेल कशी वाटते ती 👍
Hi dear ❤
Hello ❤️
My first comment
Hi dear Reshma Thanku sooo much dear for your love ❤️ ❤️
Confusion म्हणजे विचारु नका... मला उगीचच वाटतं आपण अशी वस्तू द्यावी जी छान पण असेल आणि उपयोगी पण असेल आणि दुसर्या कोणी दिलेली पण नसेल...आणि बरंच काही...मग या सगळ्या निकषांमध्ये फिट बसेल असं निवडायचं म्हणजे 😢 आणि इतरांनी दिलेलं जास्त चांगलं वाटतं आणि अजूनच पंचाईत होते 😂
हो ना उमा खरंच 😍😄