शिंदे नी यांना किती सुट दिली आहे हे सत्तार यांच्या सतत सुरू असणाऱ्या मालिका वरून स्पष्ठ होत आहे किती प्रकरण आहे भ्रष्टाचार चे नवीन नवीन काही तर येतच आहे हा बाबा काय जहागीर समजतो का स्वतःची आता मेडिकल कॉलेज कधी झाल काय हुशार मंत्री आहे . मंत्री उदय सामंत यांना पण माहीत नाही हा विषय
लोकांना वाळू बागायला मिळत नाही आजकाल आणी हे बगा ...... खरच जर का ही बातमी खरी असेल आणी मा.मुखमंत्री गरीबाचे सरकार म्हणतात तर योग्य ती कारवाई करून दाखवाव्
कृषी मंत्री अबदुल सत्तार साहेब यांना विनंती कान्हड गावातील फळबागेचि पाहानि करन्यात यावि बहुतांश बागा कागदावर पुर्न झाल्या आहेत कान्हड ता सेलू जिल्हा परभणी
तुम्ही कितिहि आरोप करा,,, तो, मनूस खरा आहे,,,, गोर,,गरीब चा फार काम करून देतो,,,,,, आज चा आमचा मराठावाड्याचा,,, मुख्य मंत्री आहे,,, आदरणीया,, अब्दुल सत्तार साहेब
त्यांनी वाळू घरी आणली का सत्तार सेठ फक्त जनते साठी काम करत आहे. जे आरोप करत आहे त्यांनी वाळू चोरलेली आहे त्यांच्यावर गुन्हे नोंद केले पाहिजे किंवा त्यांच्या जमिनीवर बोजे टाकून पैसे वसूल केली पाहिजे
कितीही खाले तरी या मंत्री आणि राजकारणी यांची पोठे भरत नाहीत जनतेने यांना एकदा घरी बसवा विनंती आहे अशांना मतदान कराल तर पुढची पिडीला काहीही मिळनार नाही लक्षात ठेवा
अर्धशिक्षित माणूस मेडिकल कॉलेज काढतो , मेडीकल हा शब्द या सत्तारने उचचारुन किंवा लिहुन दाखवावे , असा माणूस कोणालाही न घाबरता मनमानी पद्धतीने सुरवाती पासून कारभार करत आहे,याला शिंदे सरकार कॅबिनेट मंत्री करतात! फार मोठे नवल आहे, हाच माणूस हे सरकार पाडण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे.
लुटा महाराष्ट्र...40गद्दार त्यासाठी च गेले...
हे मंत्री राज्याचे बाप आणि मालक असल्यासारखे वागत आहेत.
सरकार सध्या झोपेत आहे 😌😌
अब्दुल सत्तार यांचा जसाजसा मनमानी कारभार वाढत आहे, तसातसा मुख्यमंत्री यांची प्रतिमा मलीन होत चालली आहे 😂
मुख्यमंत्री ह्यांना स्वतःची प्रतिमा आहे का समृद्धी महामार्गमध्ये ह्यांनी 12 हजार कोटींचा झोल केला आहे
@@आम्हीमनुदेवाचेसेवेकरी हे त्रिवार सत्य आहे
@@आम्हीमनुदेवाचेसेवेकरी
M
AA@
Uu
@@आम्हीमनुदेवाचेसेवेकरी😅😅
सांड मजलाय यला फक्तं निसर्ग उत्तरं देऊ शकतो.....
वस्तूस्तिती अजून काय बघायची,जनतेला हे सरकार लुबाडत आहेत
हा एकनाथ शिंदे चा लोमटया आहे याला अब्दुल ला शिंदे बैल कधीही काढणार नाही सामंत पण सरकारी सांड आहे
अरे भाऊ सामान्यांना वाळू मिळत नाही हे लोक स्वतःच वाळू उपसा करत आहे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
मा. श्री. दत्ता कानवटे यांच्या शोधपत्रकार बातमी साठी हार्दिक अभिनंदन 🌹🌹
🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱
सत्ता यांची, चौकशी हेच करणार,निकाल हेच देणार..
न्यायाची अपेक्षा ठेऊ नका......
कारवाई करा स्वतावर कारवाई करा अब्दुल सत्तार वर कारवाई करा मेडिकल कॉलेजला फोटो कॉलेजवर जीव आहे दाखवा ना कॉलेज वरची वाडी दाखवा मंत्रीपद घालवा दज सुरवाडे
@@audumbardalavi6657to be
शिंदे नी यांना किती सुट दिली आहे हे सत्तार यांच्या सतत सुरू असणाऱ्या मालिका वरून स्पष्ठ होत आहे किती प्रकरण आहे भ्रष्टाचार चे नवीन नवीन काही तर येतच आहे हा बाबा काय जहागीर समजतो का स्वतःची आता मेडिकल कॉलेज कधी झाल काय हुशार मंत्री आहे . मंत्री उदय सामंत यांना पण माहीत नाही हा विषय
विखेपाटीलाचे सुद्धा असेच चालू आहे विखेपाटील यांनी शेतकऱ्यांना टरबुज दिले
अगोदर ना मंत्रिमंडळातून बाहेर काढा फायदा वीर महाराष्ट्र
कलेक्टर तहसीलदार काय भजे तळालेत का
सत्तार भुमरे आणि सिरसाठ हे तर येत नाही पुन्हा बाकी माहीत नाही
लोकांना वाळू बागायला मिळत नाही आजकाल आणी हे बगा ...... खरच जर का ही बातमी खरी असेल आणी मा.मुखमंत्री गरीबाचे सरकार म्हणतात तर योग्य ती कारवाई करून दाखवाव्
Are sagle chor ahet
मेरा अब्दुल ऐसा नही है।
---- देवा भौं।😂😂😂
ह्या अब्दुल सत्तारला अगोदर मंत्री पदावरून हाकलून द्या,ही हिंमत शिंदे मध्ये नाही होणार,फक्त भाषण करते वेळी बेंबीच्या डेटा पासून ओरडत बसणार
गद्दार शिंदे सेना
E.D. यांच्या कडे जाईल का?
सामंत माहिती घ्यायला किती दिवस लागतात
2024 parynt hoil
पुढचे पन्नास वर्षे
लुटारू सरकार स्वतःची घरे भरतात
नदी पन सोडली नाहि का भ्रश्टाचार करायला
वाळू चोरीप्रकरणी सामान्य माणसावर मोका लावल्या जातो मग मंत्री यांच्यासाठी वेगळा कायदा केलेला आहे
खुप आरोप झाले आता राजीनामा द्यायला पाहिजे साहेब. आजुन किती गुन्हे करता. हे जर खरच गोरगरिबांच सरकार आहे का
भ्रष्टाचारी नेत्यांना जेलमध्ये पाठवा मग ते कोणीही असो कोणत्याही पक्षांचे असो
संबंधितावर कारवाई झाली पाहिजे
🚩🚩🚩हिंदु जननायक अब्दुल सत्तार जिंदाबाद 🔥🔥🔥बिजेपी + शिंदे गट जिंदाबाद 💪💪👍👍
सतार सांगायला शासन आपल्या दारी आम्हला 8000 हाजार रूपये एक ब्रास सतार फूकटच एक लाख ब्रास ऊपसायला नीयम आम्हा गरीबाला मंत्राला फूकट
त्याला पुन्हा निवडून द्या सामान्य लोकांच्या भल्या साठी कारण तो दिवस भर जेवत सुद्धा नाही एवढा लोक कल्याणकारी नेता आहे
अलीबाबा आणि 40 चोर मग असेच होणार.
सत्तार यांना मुख्यमंत्री करा
यांचे वाळू धोरण फेल आहे पूर्णतः
कृषी मंत्री अबदुल सत्तार साहेब यांना विनंती कान्हड गावातील फळबागेचि पाहानि करन्यात यावि बहुतांश बागा कागदावर पुर्न झाल्या आहेत कान्हड ता सेलू जिल्हा परभणी
सरकारने सहाशे रुपये ब्रास सांगितलं आहे पण अजूनही गरीब लोकांना अजूनही त्याचा फायदा झालेला नाही पहिल्या भावात टाकत आहे 5500रू
शिंदे साहेबांचे मंत्री वाळू चोरतात , साहेब लक्ष कधी देणार.
सरकारचे गुड आहेत
जनतेला हे ग द्वार काय न्याय देणार आहेत
मनमानी चालू आहे
जनता यांना धडा शिकवेत
शेततळे असेल ते पत्रकार साहेब
सत्तार ची शेट खा
न्यूज चॅनल हे माहीत असावं.....की आता औंरगाबाद नावाचं कोणतंही शहर नाही.........
सामंत E. D. ला पाठवणार का
शिंदे साहेब याला लवकरच काढणार आहे हे जाणून घ्या
Sala lutaru shindya aaivikya
काही करणार नाही शिंदे साहेब
सत्तेत हाय , याचं कुणी ही काहीही उपटुशकत नाही
कितीही बोंबले तरी या माणसाचे कोणी काही वाईट करू शकत नाही
ह्यासाठीच तर हे सरकार तयार झाला आहे ह्यांना कोणाशी काही देण घेणं नाही ह्यांना फक्त भ्रष्टचार करायचा आहे
बरं झालं नदी खोल झाली आता मासे पकडता येतील.
गोरगरीबानि काढली की त्यावर कारवाई करा
माहीती कशी घेणार प्रत्यकश्यात नदीतुन वाळू काडलेले दिसत आहे
साधा शिपाई होण्याची पण लायकीचा नाही हा आमदार
दमदार,खमग,पुढचा मुख्यमंत्री अं सत्तार
लवकरत लवकर राजनामा दे मातर नाही तtr पुन्हा निवdun येणे मुश्कील होइल😅😅
किति चो-या करणार, चोरी केलेले धन कोठे ठेवणार ! सारे भिकार भनंग धंदे चाललेत.या मुळेच वाईट दिवस येत चालले.माणसा तुझे हात शेवटी रिकामे आहेत.
कृषी मंत्री आहे का आरे यांनी शेतकरी याचं काय नुकसान झाले ते तरी पहायला आला का
सत्तेपुढे शहाणपण नाही
महसूल मंत्री यांनी यात लक्ष घालून वाळू उपसा बेकायदा असेल तर दंड व शिक्षा झाली पाहिजे
सर्वसामान्य लोकांना वाळू बघायला सुद्धा मिळत नाही....
आशा मानसाला मंत्री केलय तो प्रत्येक घोटाळ्यात सापडतोय आणी बाकीचे गप्प का आहेत अशा लोकांना सत्तेत कसे ठेवता जय महाराष्ट्र
हे सर्व कारनामे ठाकरे सोबत राहुन जमले नसते म्हणून भ्रष्टाचार करणाऱ्या सरकार सोबत गेले . १ वर्ष कितीही मजा मारा नंतर चान्स मिळणार नाही
Chhatrapati sambhajinagar bola saheb ❤❤❤
तुम्ही कितिहि आरोप करा,,, तो, मनूस खरा आहे,,,, गोर,,गरीब चा फार काम करून देतो,,,,,, आज चा आमचा मराठावाड्याचा,,, मुख्य मंत्री आहे,,, आदरणीया,, अब्दुल सत्तार साहेब
््््!!! नदीतील वाळू ऊपसा!!!्््
संत एकनाथ महाराज यांनी केला एकदा रेतीमुळे गाढव व्याकुळ झाले होते म्हणून!!
सत्तार, बीजेपी,सेनेला ग्रहण आहे
पैसे चोर
जमीन चोर
वालू चोर
आव्हाड साहेब बोलले ते अगदी बरोबर आहे
सत्तार वाळु उपसा ...आधीच नदी गटार...😮😮
भ्रष्टाचारी सरकार राजीनामा दिला पाहीजेत
👍👍👍👍👍👍
वा। रे भाऊ
अरे आमच्या पूणतांबा वाळू लिलाव चालू झाले असून आमचे आनलाईन नोंदच होत नाही. तेव्हा महीना पासून वाळू मिळत नाही.
वाईट आवस्था आहे
गरीबांना घरे बांधकाम साठी वाळू सोन्याच्या भावात घ्यावी लागते
आता तो तोतरा किरीट सोमय्या कुठे त्याला तर खूप उकरायची सवय आहे गेला
वा र पठया.......वाळू चोर कुठला.....
मुख्यमंत्री यांनी सत्तार यांची हकालपट्टी करावी
Kare baba V atni deill ki tyo
लाचार शिंदे सेना
राज्यातील घटना बिजेपि कमी करू षकत नाहि कारन सत्ता
वाळूचोर मंत्री
धन्यवाद मोदिशा.....
आता मादया कडे पुलावे आहेत आता बोल ना बाबा
किरीट सोमय्या
Sabka saath sabka Full Vikas
त्यांनी वाळू घरी आणली का सत्तार सेठ फक्त जनते साठी काम करत आहे.
जे आरोप करत आहे त्यांनी वाळू चोरलेली आहे त्यांच्यावर गुन्हे नोंद केले पाहिजे किंवा त्यांच्या जमिनीवर बोजे टाकून पैसे वसूल केली पाहिजे
यांनी औरंगाबाद म्हटले चालत पण पवार साहेब म्हणाले तर हे बातम्या लावून लोकांना दाखवतात
वाळु तस्कर आहे सत्तार😂😂😂😂
कितीही खाले तरी या मंत्री आणि राजकारणी यांची पोठे भरत नाहीत जनतेने यांना एकदा घरी बसवा विनंती आहे अशांना मतदान कराल तर पुढची पिडीला काहीही मिळनार नाही लक्षात ठेवा
अजून किती सुट देणार लुटण्या साठी यांना किती भ्रष्टाचारी सरकार आहे
अर्धशिक्षित माणूस मेडिकल कॉलेज काढतो , मेडीकल हा शब्द या सत्तारने उचचारुन किंवा लिहुन दाखवावे ,
असा माणूस कोणालाही न घाबरता मनमानी पद्धतीने सुरवाती पासून कारभार करत आहे,याला शिंदे सरकार कॅबिनेट मंत्री करतात!
फार मोठे नवल आहे,
हाच माणूस हे सरकार पाडण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे.
6:26 परतिबंधात्मक
फडनिस साहेब शिंदे साहेब हा मंत्री परवडेल काय
विखे पाटील काय करताय
यांची चौकशी करण्याची हिम्मत आहे का फडणवीस साहेब का फक्त विरोधक च ed cbi
सरकार आपल्या दारी आणि जनतेचा पैसा यांच्या घरी..
Mst wa
जनता मेली 25000 रू न रेती घेऊन
एवढ सगळं करून अजून हा मंत्री का? फडणवीस साहेब यासाठी केला होतं का सगळं तुम्ही?
मिंधे गटातील घाणीने बरबटलेला माणूस बर झाल उद्धव साहेबांना सोडून गेला
मोठया लोकासाठी पोलीस व तहसिलदार हे सगले घरीच आसता फकत गोरगरीबासाठी हे सगळे रस्तवर आसता
सामंत साहेब तुम्हला माहीत नाही असं होईल का ? तुमच्या पक्षाचे नेते आहेत ना सतार मूर्ख समजता का तुम्ही जनतेला😡
मेरा अब्दुल ऐसा ही है
😂
अजून वाळू घ्या साहेब खरे वाळू चोर तुम्ही झाले
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणजे सत्तार
सत्तेत हा यासाठीच गेला आहे
Nadi tali wado khali parant kadlee chaltai karn pani cha stock watel....
लाज वाटली पाहिजे अशा मंत्र्याला
कोन्ही गरिब आसता तर आत्ता पर्यंत जेल मधी गेला आसता आनी जमिनी चा निलाव झाला आसता