Special Report | CM Eknath Shinde यांच्या नंतर विरोधकांचा मोर्चा Abdul Sattar यांच्याकडे ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 64

  • @akshaykendale328
    @akshaykendale328 2 роки тому +3

    दादा तर कडक

  • @sainet1555
    @sainet1555 2 роки тому +19

    करा ठाकरे आदित्य ठाकरे साहेबांना अटक जशी बाळासाहेबांना अटक झाली होती ना मग तर माहित आहे ना काय होतं ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नाटक झाली होती ना जगातील मी महाराष्ट्र बद्दल नाही बोलत जगातील कोणत्याही व्यक्तीमध्ये एवढी हिंमत नव्हती की मुंबई शांत करण्याची ज्या सत्यधारणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली होती ना त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची हिम्मत होती मुंबई शांत करण्याची एकाही माई के लाल मध्ये हिम्मत नव्हती मुंबई शांत करणे सर्व सत्य दारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची समजूत काढत होते बाळासाहेब ठाकरे साहेब आमचे चुकलं तुम्हाला अटक करून आम्ही तुम्हाला सोडतो पण मुंबई शांत होऊ द्या हीच आमची अपेक्षा हे तर मला आठवतो आज करा आदित्य साहेबांना अटक मग पुढे बघा काय होतं ते मी पक्ष म्हणून बोलत नाही पण लास्ट भाषण स्वर्गीय बाळासाहेबांचे ऐका त्यात त्यांनी सांगितले आहे की मी माझा मुलगा उद्धव तुम्हाला समर्पित करत आहे त्याला तुम्ही सांभाळून घ्या सांभाळून घ्यायचा अर्थ काय ठीक आहे तुमच्या तुमच्या म्हणजे जे आमदार आज सूर्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडून गेलेत ना त्यांना ठीक आहे उद्धव साहेब ठाकरे तुमच्या नजरेत जनतेच्या नजरेत नाही पण तुमच्या नजरेत ते चुकले त्यावेळेस जे तुम्ही उद्धव साहेबांना बोलले होते त्यांचा एखांदा व्हिडिओ तुम्ही बनवलं का नाही कारण जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बोलले होते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना की तुम्ही केंद्र सांभाळा आणि राज्य सांभाळतो हे विसरले का देवेंद्र फडणीस साहेब तुम्ही किंवा तुम्ही तर खूप लांब आहे आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही पण विसरले वारे वा काय तुमची सत्ता काय तुमची खुर्ची त्या बाळासाहेब ठाकरेंनी खुर्ची आणि सत्ता या दोन्हीला पण लाथ मारली होती म्हणून म्हणतो मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तुम्ही खरंच परत या जर उद्धव साहेबांच चुकलं असेल तर त्यांना शिक्षा द्या पण सर्वसाधारण जनता म्हणते की उद्धव साहेब चुकलेच नाही हे कधी वय खुर्चीसाठी ही लोकं काही पण करू शकतात

  • @PandariShinde-oz2vt
    @PandariShinde-oz2vt Місяць тому

    खरोखर आहे

  • @ganeshkhade3731
    @ganeshkhade3731 2 роки тому +1

    विरोधी पक्ष नेत्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की नवाब मलिकांवर पण आरोप होते महाविकास आघाडी सरकार असताना त्यांचा राजीनामा का घेतला नाही याचे उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला द्या

  • @gautambalkhande1540
    @gautambalkhande1540 2 роки тому +2

    वारे सट्टार

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 2 роки тому +19

    प्रामाणिक मंत्री दाखवा?१०० कोटी मिळवा

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 2 роки тому +29

    महाराष्ट्रात गायरान जमीन लाटल्या त्यांची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे.

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 2 роки тому +2

    रात्री शिंदे, फडणवीस, व सत्तार यांच्या त बैठक होईल मग हा सत्तार आज उत्तर देनार

  • @jivanrathod9112
    @jivanrathod9112 2 роки тому +4

    जितेंद्र अवार्ड मंत्री पद गेल बोलते

  • @shivajijadhav9951
    @shivajijadhav9951 2 роки тому +3

    स्त्तारानी राजीनामा दिलाच पाहिजे

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 2 роки тому +4

    अब्दुल सत्तार सत्रा पक्ष का बदलत होता आता जणतै समोर आले पाहिजे जिधर सत्ता ऊधर खैळ चालू हैची आसलीयत समोर आली पाहिजे सत्रा पक्ष बदलनारा काय लायकीचा आसतो तै जणतै समोर आले पाहिजे

  • @narayanpagar5359
    @narayanpagar5359 2 місяці тому +1

    ज्याला टरबुजाची माहिती नाही त्याला शेतकरीच वर्चस्व दिलं

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 2 роки тому +17

    आदरणीय शिंदे साहेब यापूर्वी विरोधी पक्षाची का घेतली नाही. आता जागे झाले कारण तुमचे उजवे हात आदरणीय सत्तार यांचा घोटाळा उघडकीस केला म्हणून हेच सामान्याचे सरकार आहे काय.

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 2 роки тому +4

    नबाबमालिक आणि अनिल देशमुख यांनी काय केले हे अजित पवार नी विसरु नये कोणीही धुतल्या तांदूळाचे नाही, संजय राऊत पत्राचाळ हे काय आहे?

    • @pruthvirajchavan-patil380
      @pruthvirajchavan-patil380 2 роки тому

      Court ne Sanjay Raut yanchi nirdosh miktata Keli ahe Ani Deshmukh Yana Jamin manjur zala 😂

  • @mohanthorat8835
    @mohanthorat8835 2 роки тому +2

    सगळ्यांनी गोटा ला केला मग काय करायचं आता

  • @kailasjadhav2098
    @kailasjadhav2098 2 роки тому +5

    सिचन घोटाळा चा काय झाल

  • @PushpaMisal
    @PushpaMisal Місяць тому

    कराना या 70 च काही तरी त्याला काढा पदावरून

  • @swamini9151
    @swamini9151 2 роки тому +2

    पवार खानदान ने जमिनी हडपलेल्या आधी ताब्यात घ्या

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 2 роки тому +2

    Sattar is Out 🤠💦😂🤣🤣😁😅🧐😁😆😆😆😆🤣

  • @nivrattisable6452
    @nivrattisable6452 2 роки тому

    शेतकऱ्याला पण तलाठी यांनी दोन हजाराची पावती दिली

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 2 роки тому +4

    Ajit dada neet japun nawab Malik pan asach khote arop karat hota😂

  • @saurabhmhaske5973
    @saurabhmhaske5973 2 роки тому +2

    हा 70 हजाराचा घोटाळा करतो आणि दुसऱ्याच्या नावाने बोंबलतो खाली बस म्हणून

  • @dnyaneshwarsatpute7423
    @dnyaneshwarsatpute7423 2 роки тому +6

    Kay bolayache te tharvatil

  • @saurabhmhaske5973
    @saurabhmhaske5973 2 роки тому +1

    तू तर कापुरे महाराष्ट्र भूकंप वाटायला तयार झालेले तो एक नंबर बावळट

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 роки тому

    सतारांनी खोके खाल्ले गायरान खाल्ले आता डूक्कर रान खाणेबाकी आहे ते पण खा म्हणजे खाण्याचे रेकाॅर्ड होऊन खाऊखुजे अब्दूल सतार म्हणून पारितोषिक मिळेल

  • @nileshchavan7686
    @nileshchavan7686 2 роки тому +1

    Abdul satar yach rajinama ghya

  • @YogeshPawar-jy6lm
    @YogeshPawar-jy6lm 2 роки тому +1

    दादा तुमाला भेटायचय ओ

    • @swamini9151
      @swamini9151 2 роки тому

      बारामतीला जा, ते फक्त तिकडेच भेटतील

  • @vishwabharsundrrawghaytida1446
    @vishwabharsundrrawghaytida1446 2 роки тому

    तोंड सांभाळून बोलतजा ताई वर बोलणं अंगलट

  • @Y.DPatilशिवभक्त
    @Y.DPatilशिवभक्त 2 роки тому

    मिंदे तुला लाज वाटली पाहिजे काय विचारले अन् काय बोलतो

  • @ganeshkurhe8552
    @ganeshkurhe8552 2 роки тому

    Je

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 2 роки тому +2

    Dada khrch abdulya gurrakhi aahe

  • @vasimshaikh1321
    @vasimshaikh1321 2 роки тому +7

    Sattar nahi gataar ahe

  • @noumanmukadam2563
    @noumanmukadam2563 2 роки тому +3

    Abdul sattar la jail la pathawa

  • @santoshdhotarkars4663
    @santoshdhotarkars4663 2 роки тому +1

    गद्दारांनी राजीनामा द्यायला पाहिजे

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 2 роки тому +1

    Nabab malikcha rajinama ka ghetla navta

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 2 роки тому

    सत्तार एक दिवस शिंदे फडवणीस सहीत देश विकेल

  • @akmaldhole317
    @akmaldhole317 2 роки тому +2

    Sinchai ghotala Pan Abdul Sattar ni kelela hai vatte

  • @vishnudapke9885
    @vishnudapke9885 2 роки тому

    Ajam khan aahe abdul sattar ha maharashtracha

  • @gajananingle8927
    @gajananingle8927 Місяць тому

    😂😂😂😂

  • @ganeshkurhe8552
    @ganeshkurhe8552 2 роки тому

    Nawab.maleek,pyksh,sattar,bara

  • @vijaychavanchavan3180
    @vijaychavanchavan3180 26 днів тому

    हटवा

  • @SitaramBorade
    @SitaramBorade 3 місяці тому

    Danve Udhav and shinde yana sattarne Murkhat kadhale

  • @ImranKhatik-z5x
    @ImranKhatik-z5x Місяць тому

    Vah 25000 karod ka kya Ajit Dada vah bhi to ghotala hi hai na

  • @muktarshaikh2319
    @muktarshaikh2319 2 роки тому

    Ajit pe bhai kai ghotale kara sare ke sare jaati wadi

  • @अजरशेख़
    @अजरशेख़ 2 роки тому +3

    अब्दुल सतार अजित दादा का बाप है

  • @vbatliwala6860
    @vbatliwala6860 2 роки тому +5

    Dada, This is not good, you did this to take revenge on Abdul Ji. He replied to your cousin sister when she was constantly accusing Shinde MLAs wrongfully. You should have told your cousin sister to not accusing like that. You were the ideal politician in this session until now.