तुती बागेतील तण नियंत्रण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @sharadmore8718
    @sharadmore8718 3 роки тому +3

    धन्यवाद सर तन नाशक का बद्दल माहिती दिल्याबद्दल

  • @laxmikantkhavne4498
    @laxmikantkhavne4498 2 місяці тому

    माझे झडतले अंतर सात बाय दोन आहे लॉट 22.जुलै ल येणार आहे आता तणनाशक मारले तर चालेल का

  • @vishwanathrpangarkar1657
    @vishwanathrpangarkar1657 Рік тому +1

    Vishwanath Ramakant Pangarkar
    At post Kharpudi Tq Dist Jalna

  • @Vijayanandmaharaj
    @Vijayanandmaharaj 3 роки тому +1

    छान माहिती. चॅनल सबस्क्राईब केले. जय हरि.

  • @vishwanathrpangarkar1657
    @vishwanathrpangarkar1657 Рік тому +1

    सर मी जून 2023 ला 6×4 वर 4 एकारांत तुती ची लागवड करणार आहे .

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 Місяць тому

    सर पोषण सोबत 19-19-19,M45 बुरशीनाशक चालते का?

    • @arvindaghav1474
      @arvindaghav1474  Місяць тому

      नाही जमत पोषण सेप्रेट फवारनी घ्या

    • @vishnubiradar8760
      @vishnubiradar8760 Місяць тому

      @@arvindaghav1474 धन्यवाद सर 🙏🙏

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 Рік тому +1

    खुपच छान आहे धन्यवाद सर

  • @babruwanshinde3727
    @babruwanshinde3727 2 роки тому +2

    आघाव साहेब , आपलं तुतीच योगदान खूप मोठं आहे

  • @vishvajitdaswant8670
    @vishvajitdaswant8670 6 місяців тому +1

    Saheb rope lagan keliy ata 15 divs jhlet

    • @arvindaghav1474
      @arvindaghav1474  2 місяці тому

      रोप लागवडीनंतर लगेच फवारणी करू नका call back 9422088793

  • @saidhangar2886
    @saidhangar2886 Рік тому +1

    Nice to video Sir 👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yog-zj1mw
    @yog-zj1mw 2 роки тому +2

    धन्यवाद 👍🙏🙏🙏

  • @ganeshsonawane7351
    @ganeshsonawane7351 Рік тому

    तुती ला बोकड्या झाला उपाय सांगा जास्त होत आहे.

  • @swapnilchandgude8374
    @swapnilchandgude8374 Рік тому

    तुती लागवड करण्याच्या आधी जर फवारणी केली तर चालेल का

  • @milindpatil6858
    @milindpatil6858 2 роки тому +1

    छान माहिती दिली

  • @sagirahmadkhan5794
    @sagirahmadkhan5794 2 роки тому +1

    Thanks sir

  • @receptionwoncore1098
    @receptionwoncore1098 Рік тому

    नमस्कार सर
    मी नंदुरबार जिल्ह्याचा आहे.
    तुती बेनं डायरेक शेतात लागवड केले तर चालते का? आणि कोणत्या महिन्यात लागवड करावी .

  • @giribramhdeo4286
    @giribramhdeo4286 2 роки тому +1

    Sir mo no Dyana tumcha