Interview with Gauri|आई कुठे काय करते, मालिका गौरीने सोडली? | Premaas Rang yave
Вставка
- Опубліковано 25 лют 2023
- Interview with Gauri|आई कुठे काय करते, मालिका गौरीने सोडली? | Premaas Rang yave
#GouriKulkarni #premaasRangyave #Aaikuthekyakrte #Sunmarathi #Starpravah #newserial #newrole
सन मराठीवर प्रेमास रंग यावे ही मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत गौरी कुलकर्णी दिसणार आहे. या निमीत्ताने तिच्याशी मारलेल्या या खास गप्पा फक्त अल्ट्रा मराठी बजवर.
Reporter - Sanchita Thosar
Editor - Sushant Varsolkar
Cameraman - Karan Jethwa - Розваги
Gauri is best ❤❤
Khar tar mala yash gurichi jodi love story khup aavdte so please gauri yasha dada tuzyavar khup prem karto tyala sodun nako❤❤❤
बर झालं तिचा गर्व असा ती स्टार प्रवाह एवोर्ड प्रोग्राम ला जशी खूप मोठी अदाकारा चल जा बघू त्या मालिकेत काय दिवे लावतेस
It's far better than other languages. No over make up n over acting. After all its a drama.. U cannot compare with ur genuine life.. But it can b a real life in future
आई कुठे काय करते ही मालिका किती ताणावी याचे ना लेखकाला भान आहे ना निर्मात्याला. आता प्रेक्षकांनी यातील कलाकारांना या मालिकेत काम करणे बंद करा म्हणून मारहाण करण्या पर्यँत यावे याची वाट पाहू नये.
Khup chhan khup god disate
खर तर हि मालिका बंद करा....खूप वैताग आलाय..ह्या मालिका चा...प्लीज़ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Gouvari kup Shan Kam Karate doni maliket baghyala Avdhle
खूप छान सुंदर गोड दिसते❤👌 गौरी 😘🥰❤
आम्हाला दोन्ही मालिकेत बघायला आवडेल 👍👌
दोन्ही काम खूप छान सुंदर आहेत 👏👏👌👌😊
मी शितल जाधव🙏
Hjgi
Br zal sodli
Khup attitued daakhvt hotis
गौरी हल्ली कित्येक दिवस सिरीयल मध्ये दिसत नव्हती. * जर तिने सिरीयल सोडली असेल तर, * आत्ता एका एपिसोडसाठी तिला का आणला? *** फुकटचा बिचार्या यशच्या डोक्याला ताप*!
Good
गौरी एवढे दिवस नव्हतीच! मग आत्ता कशासाठी आली?
Ho tr kay ata kshala yaech
यश ला उकरायलाआणी कांचनला गुदगुल्या करायला 😱😳😝😝😝
गौरी तू खुप छान केलंस, मालिका सोडलीस,आई कुठे काय करते.बोअर मालिका होत चालली आहे.अजून दोन वर्ष तरी ती मालिका संपणार नाही
Ek minute kay chan kela serial sodnya saathi yash la reject karaycha hyala kay artha aahe
आणी गौरीन मालीका सोडली असल तर लयी भारी ;एका विषयाचा "कोपरयात साठलेला कचरा" संपला 😔😉😜😝😝
Mastch
She should not come back.
Her character is so confused
Not liked it now
तु तिकडेच रहा नको येऊन आई कुठे काय करते मध्ये तु आली की बोरिंग वाटत
Missing you in Aai kuthe kaay. Are you coming back. A new girl is already in Yash life 😢
APPU cha interview ghya na
कशाला....सीरियल मध्येच नको वाटते
Yash and Gauri cha ektra live ghya naa plz
उगी नाटके करते extra
नवीन अभिनेत्री ला संधी मिळेल.
Aahi kuthe kyakarte kup borring serials aahe lavkarat lavkar vand kar plz
अडाणी सूंदर .ipsअक्षरा मूकी शर्वरी वसुंधरा म्याडम कामिनी यामिनी उर्वशी यशवंता सन मराठी वर लागते ही सिरियल आम्ही रोज पाहतो रात्री 9.30मि
Kuthe chhan diste?
मालिका सोडतात तर येतात कशाला.
गा.._
गौरी खूप छान दिसते. तिचं काम पण खूप छान आहे. मला तिला भेटायला आवडेल. येईल का मला भेटता?
😳😱😳😱😳😱
🤣🤣🤣🤣
दीसते माकडा सारखी काय भाव देऊ नका
Khup chaangli gosht bare zaale. Sarv boring aahet.
Ti Malika sodlis bre Zale..
Sodu nako g serial
terla malika sodaychi hotitar alli kashala tya anyalapan kadun taka dhogehi majorde ahet
"अन्या मुळच जरा तरी करमणुक" आहे, पण ही 'सुतक्या तोंडाची, अमेरिकेलाच नाही तर "मंगळावर" गेली तरी चालल 😌😌😖😫😜😝
आली कशाला तिकडेच रहायचं ना
Tu jaa aa serials sodun tu kup bor aahes
Hi nahi avdat mala.
'
फालतू झाली मालिका!
दहा ठीका़णी हा×ु नको ? 😫😖😫😖😠😡😡