अरुंधती - अनिरुद्धमध्ये कडाक्याचं भांडण | Arundhati Anirudha Candid Interview | Aai Kuthe Kay Karte
Вставка
- Опубліковано 1 бер 2023
- स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत आशुतोष अरुंधतीचं लग्न पार पडणार आहे. यावरून अरुंधतीने अनिरुद्धला चांगलाच टोमणा मारलाय. पाहूया ही खास मुलाखत.
#aaikuthekaykarte #madhuraniprabhulkar #milindgawali
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz - Розваги
अनिरुद्ध तुम्हीच सर्वात best आहात i really appreciate your acting very very very good actor
Aru tu khup chaan distiyes
अनिरुध आणि यश खरच खूप सुंदर काम केलस
यश tu खरच खरा vatatos. Swabhavane अतिशय चांगला भावनाप्रधान, वेळ padali तर दोन ठेवून देणारा.,aplya aaila ,तिचा Anyane केलेली उपेक्षा apaman etc हे यश la जेवढे समजते tevdhe konalacha samjat नाही.तो खरा vatato.acting अतिशय सहज सुंदर. कोणत्याही aaila व etaranna पण khup avadnar आहे.मला खूप avadato.गौरीचा rag येतो.कर्मदरिद्री आहे ती.असा navra शोधून सापडणार नाही.atache gauriche acting मला अजिबात avadale नाही.तिची so cold karane पटत नाही.यश tu khup मोठा hoshil tula all the best
सर्वाच काम खुपच छान आहे संजना आप्पा कांचन ताई अनधा अभी इशा खुप मज्जा आलि बघताना
अरुंधती छान दिसते
बिना मेकअप ची हडळ आहे ,😂
Best ever TV serial of the times. All are the best in the show. God bless all abandantly
खूप मस्त आम्ही रोज बघतो हि मालिका... अरु तू बिन्धास्त लग्न कर अजिबात नको विचार करू अनिरुद्ध चा.... आणि अनिरुद्ध सर जरा कमी त्रास द्या अमच्या अरु ला 😡😡😡😡😡
हो आजीला हनिमून ला सुद्धा पाठवा..........
ई. ......फ
Aatta honeymoon package gift kara
Please serial band kara ati tethe mati
Why Anirudh finally accept mistakes?
Then entire serial or story ends with good ending.
अनिरुद्ध ने अरुंधती ला समजून घ्यायला हवं
आत्ता ही सीरिअल संपली हे अनाउंस करा प्लीज
Arundhati tu lagna kar ani aniruddha la bhik ghalu nakos ani ghabaru nakos pl
मालिकेचै नांव आई कुठे काय करते मालिकेत लग्नाच्या गोंधळा शिवाय काही नाही