आई कुठे काय करते या मालिकेतील कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक ह्यांच्याशी आम्ही नुकत्याच गप्पा मारण्यासाठी आमंत्रित केले होते. या गप्पांचा हा एपिसोड नक्की पाहा आणि आपल्या प्रतिक्रिया येथे अवश्य नोंदवा.❤
मी पहिल्या पासून पहिली आहे ही मालिका,रिऍलिटी च्या खूप जवळ जाणारी ही एकमेव मालिका आहे असं मला वाटतं, सगळे यायला हवे होते. पण असो, खूप छान वाटले बघायला, धन्यवाद!पुढे ही छान स्टोरी फुलवा.👍👌👌 सौ अश्विनी कुलकर्णी
मुलाखतीचा भाग खूप छान रंगला मालिकेप्रमाणे Organic झाला. संदीप खरे म्हणतात तसा मुलाखतकार, मुलाखत देणारे असा खेळ नाही वाटला. मालिका आणि हा कार्यक्रम दोन्ही खूपच सुंदर.
माझी 5 वर्षांची नात आहे Germany la rahate .Tila Marathi kalat nahi .pan Tila hya serial cha title song इतका आवडलंय .फार संदर म्हणते ती .शब्दांच आकलन होत नाही तिला तरी. आणि हे sampoorn गाणं शब्द,चाल आर्या चा आवाज खूप छान, सुंदर आहे .
पद्मजाजी, तुमच्यासारख्या प्रेक्षकांकडून येणाऱ्या अशा प्रतिक्रिया खूप ऊर्जा देऊन जातात आम्हाला उत्तम काम करण्यासाठी..... असो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला या गप्पा ही आवडल्या असतील.
सगळे खूप छान बोलले, कथा कधी कधी भरकटली आहे, पण हे खरय की बरेचसे प्रसंग अगदी आपल्या आजूबाजूला, घरात घडल्यासारखे वाटतात, हे दिग्दर्शन कौशल्य अफाट आहे! सर्वांचे अभिनय अतिशय सुंदर आहेत! Overall सिरीयल आवडली except काही आवास्तवता !
शर्मिलाजी, गप्पांचा हा एपिसोड तुम्हाला आवडला हे वाचून आनंद वाटला. बाकी मनोरंजन म्हटलं तर प्रत्येक माध्यमाची जशी बलस्थानं असतात तशीच त्याच्या काही मर्यादाही असतात. त्या मर्यादा लक्षात घेऊन काम करायला लागतं. बरेचवेळा ज्याला 'लार्जर दॅन लाईफ' म्हणावं असे प्रसंग दाखवावे लागतात.
I'm an avid follower of this show and I'm from Karnataka. I never had the opportunity to learn Marathi, despite the fact that my family is very closely connected to the language. But after watching Aai kuthe Kai karte, I've picked up Marathi and can speak. Additionally this show has been written so well that every character is seen and shares equal value on the screen. Hat's off to the entire team.
Even I got opportunity to view bengali show khorkuto without subtitles..got chance to reconnect with bengal .it has been remade as thipkaaynchi rangoli.
I think the best scene of late was arundati acceptance of Ashutosh marriage proposal.very subtle and nice expressions . Yash helps mother to take a further decision
यश, तु जे आरु म्हणतोस अरुंधती ला , ते खुप मस्त वाटतं. अशी आई आणि मुलाची रिलेशनशीप खुप छान वाटते. हल्ली मुली तर बाबाला अरे बाबा म्हणतात. पण यश ... तुझं वेगळंच
यश अर्थात अभिनेता अभिषेक देशमुखच्या अभिनयाला तुम्ही एक प्रकारे पोचपावतीच दिली आहेत या कमेन्टमधून.... आपल्याला या गप्पांचा हा भाग आवडला असेल अशी आशा करतो.
This serial is one of the best serial i have been watching & i am enjoying the most all of their acting is mind blowing very nice performance of all especially Arundhati ❤
खूप सुंदर संवाद, मी ही एकच मालिका खूप आवडीने बघते. Each and every character is awesome, specially Madhurani you are heart of the serial and won the heart of all the audience. प्रत्येक एपिसोड काही तरी शिकवून जातो. @The Kcraft खूप छान एपिसोड..Thank you ❤️
ही मालिका म्हणजे जणू माझ्यासाठी एक मेडिटेशन.इतर मालिका बघताना एवढं जाणवत नाही तेवढं ही मालिका बघताना शांत, मनाला एक वेगळाच आनंद मिळतो, moodबदलतो.इतकी अप्रतिम मालिका आहे. मला तर नेहमी वाटतं की अरुंधती सारखी आई प्रत्येकाला हवी फक्त एक मुलगा म्हणून तिच्यावर प्रेम करणारा तिच्या प्रत्येक निर्णयात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा यश हवा ,आणि आप्पांप्रमाणे सारखे सासरे जे सासरे कमी उलट वडिलांसारखे माया लावणारे असावे
जरा जास्तच उशीर झाला एपिसोड पाहायला. पण आनंद आहे परत या सगळ्यांना एकत्र इथे पाहून . का कुणास ठाऊक अरुंधती ला बघून डोळ्यात कायमच अश्रू येतात. गेलेली आई त्यांच्या मध्ये दिसते . अभी यश आणि ईशा सोबत ती जशी बोलते अस वाटत माझी आई पण मला प्रत्येक वेळी असच काहीसं बोलली असती. आई सोबत रोज ही सीरियल बघायचे. कोरोना मधे ती मला सोडून गेली. त्या नंतर खूप दिवस सीरियल अजिबात बघन सोडून दिलं. मी अरुंधती ची खूप मोठी fan असल्यामुळे आई मला कायम म्हणायची तू कधी तरी भेटशील त्यांना. मग एक दिवस परत एकदा अरुंधती डोळ्यांन समोर आली आणि आई सोबत असल्याची जाणीव झाली. अरुंधती चा प्रत्येक सीन काही तरी सांगून जातो हे नक्की . आयुष्यात एकदा तरी अरुंधती ला भेटून एक मिठी मारून Thank you ❤️ म्हणायचं आहे. बाकी एपिसोड कमाल होता. जे प्रश्न तुम्ही त्यांना विचारले तेच आमच्या मनात होते. या एपिसोड साठी खूप खूप धन्यवाद. आणि पुढील सर्व एपिसोड्स साठी शुभेच्छा.❤️💐 @madhurani prabhulkar6195❤️ #sunshinemadhurani
संजीवनीजी, प्रत्यक्ष जागेची मर्यादा लक्षात ठेऊन आम्हाला पाहुण्यांना आमंत्रित करावे लागते. 7 हून अधिक पाहुण्यांना आम्ही आमंत्रित करू शकत नाही. पण कांचन ताई अर्थात अभिनेत्री अर्चना पाटकर ह्यांना भविष्यात आम्हाला गप्पा मारण्यासाठी बोलवायला नक्की आवडेल.
AKKK khup chhan ahe.sarva kakakar apratim. Ani dialogues, writing is class apart. Mugdha godbole yanche khup abhar for such a writing skill. It's always excellent. Me khup episodes keval writing, dialogues Sathi baghate. Wish she could attend this discussion as well. Thanks for such a nice conversation.
तुम्हाला आई कुठे काय करते ही मालिका आवडते हे वाचून आनंद वाटला. गप्पांचा हा भागही तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो. मुग्धा गोडबोले ह्यांना आम्ही आमंत्रित केले होते पण खूप मोठ्या मनाने त्यांनी कथा - पटकथा लेखिका नमिता वर्तक ह्यांचे नाव सदर गप्पांसाठी त्यांच्या ऐवजी सुचवून एक वेगळा आदर्श घालून दिला असे आम्हाला वाटते. अशी चांगली लोकं इंडस्ट्रीला लाभणं हे महत्वाचं, नाही का?
खुप सुंदर मुलाखत नव्हे तर सुसंवाद ,प्रत्येकाने आपले पात्र कसदार अभिनयाने जिवंत केले मालिकेचे नाव वाचलज नि वाटले छाँ बोरींग तेच तेच रटाळवाणे रतिब हीच होती पहिली प्रतिक्रिया पण नंतर अनुराधा,यश,आप्पा सह अनिरुद्ध ही आवडायला लागला हे कळलेच नाही ,इतकं परफेक्ट स्वच्छ,शांत,मंजुळ निळ्याशार पाण्यासारखं संथ मराठीऐकल नि कान त्रुप्त झाले ,खरच .....।मस्त ....
मानसीजी, मालिकेतील मराठी ऐकून तुमचे कान तृप्त झाले आणि तुमची प्रतिक्रीया वाचून आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले. तुम्हाला हा गप्पांचा भागही आवडला असेल अशी आशा करतो.
appa sarkhay kon ni nahi hasa sarsha koni arundhati samju ghathra ha sa manus pajai mala he hsa appa khrus aai la support dhatha aai la very good and very nice
Khupach chan sanvad aahe ha.mala akkk serial khupach aavdte plz Yash and Gauri cha pan enterview ghya naa mi tya doghanmule akkk serial aavdine baghte plz doghana pan bolva naa plz
@@thekcraft खुपच आवडला. मी Kcraft चे बरेच episodes पाहिले आहेत. Interesting & nostalgic. सगळे कलाकार उत्तम दर्जाचे आहेत. Marathi entertainment industry 👌🏼👏🏼. Kcraftला पण 👏🏼
संज्योतजी, संकर्षण कऱ्हाडे ह्यांना आमंत्रित करण्यास आम्हीही उत्सुक आहोत पण त्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे अजून तो योग आम्ही जुळवून आणू शकलेलो नाही. पण आम्ही त्यांचा follow up घेत आहोत.
Jya character che vichar mandle aahet..te tyacha parine perfect and samadhani vatatat..even sanjana j vicharte aahe..te insulting asun suddha...tiche tya veli ticha manat Kay aahe..te clear kalte
Hello we as a organiser, have a limitation to accommodate more and more guest due to the limited space. Through this combination we tried to bring on screen artists and off screen creative people in a one frame. But surely, in near future we will try to invite Mr. Omkar Gowardhan to have a open chat about his craft and all. Thank you for the suggestion.
सवांड khup chaan aahe ,pan Aniruddha khup vait aahe dusaryavar khup jalato ,yevdha nalayk manus nasato. Swataha karayche aani ti Anandad Rahate सर्वांचे करते ते त्याला आवडत नाही.स्वतः तीन मुलांचा बाप आहे. त्याला लफडा करता येते ,दुसरं लग्न पण .तिने घटास्फोट ,घेतल्या नंतर याला काय करायचे .आहे. ती काय करते .तिलाही जगण्याचा अधिकार आहे.कांचन तर खूप वाईट आहे. यातले काही पार्ट कमी करता येत असेल पाहा.कांचन बिना कामाची . अनिरुध्द चही काही काम नाही.पोरांकडे ही लक्ष नाही .तो अभिजित तर बिनडोक आहे .डॉक्टर असून काहीही डोकं नाही .अगदी बाप से बेटा सवाई
वैशालीजी, आपल्या भावना आमच्यापर्यंत कॉमेन्टच्या माध्यमातून पोचवल्यात त्याबद्दल आभार. आपल्याला हा अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
पटकथा जेंव्हा विस्तारते तेंव्हा मुख्य पात्रांसोबत इतर पात्रांचेही ट्रॅक्स अधिक हाताळले जातात त्यामुळे बरेच वेळा मालिका मुख्य विषयापासून भरकटली आहे असं वाटू शकतं पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते.
शितलजी, तुमच्यासारख्या प्रेक्षकांचे प्रेम जर असेच राहिले तर मालिका प्रवाहीपणे सुरूच राहील, नाही का? प्रतिक्रियेबद्दल आभार ! या गप्पांचा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
मालिकेचे सुरुवातीचे भाग चांगलेच होते पण नंतर पात्रांच्या स्वभावात आणि कथानकात ओढाताण झाली....काही पात्रांना खूप फेवर आणि काहीना कमी भाव दिला गेला.काही पात्रे म्हणजे देवतुल्य दाखवली आहेत.....असे स्वभाव कृत्रिम वाटतात.....ते जरी लीड रोल मध्ये असेल तरी माणूस अती चांगला असू शकत नाही.....नको होतंय आता ते बघणं.....अरुंधती, अप्पा,अनघा.....यांना संत का दाखवले आहे.....काही कळत नाही.
प्रेक्षकांची याबाबत खूपच उलटसुलट मतं आहेत. पण तुमच्या मताचा आम्ही आदर करतो. प्रतिक्रियेबद्दल आभार. तुमचे मत चॅनल आणि निर्मात्यांपर्यंत पोहचेल अशी आशा करूया.
MOST Senseless and Stupid serial. It teaches you how to create ruckus in every festival celebration and how its mandatory to cry in every celebration. All men in the serial behave like mawalis to woo women, need a woman always. one women exits from someone's life immediately they search for a replacement. this serial is the only reason to unsubscribe disney hotstar
आई कुठे काय करते या मालिकेतील कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक ह्यांच्याशी आम्ही नुकत्याच गप्पा मारण्यासाठी आमंत्रित केले होते. या गप्पांचा हा एपिसोड नक्की पाहा आणि आपल्या प्रतिक्रिया येथे अवश्य नोंदवा.❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
N1 QQ
अप्रतिम dialogs 👏👏👏आजच्या काळात स्वच्छ, नीटनेटकी भाषा ऐकणे आणि ऐकयला मिळते...फारच सुंदर...मेजवानी.
रश्मीजी, आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत.
Yess nakkich
मी पहिल्या पासून पहिली आहे ही मालिका,रिऍलिटी च्या खूप जवळ जाणारी ही एकमेव मालिका आहे असं मला वाटतं, सगळे यायला हवे होते. पण असो, खूप छान वाटले बघायला, धन्यवाद!पुढे ही छान स्टोरी फुलवा.👍👌👌
सौ
अश्विनी कुलकर्णी
अश्विनीजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !!!
मुलाखतीचा भाग खूप छान रंगला
मालिकेप्रमाणे Organic झाला. संदीप खरे म्हणतात तसा मुलाखतकार, मुलाखत देणारे असा खेळ नाही वाटला.
मालिका आणि हा कार्यक्रम दोन्ही खूपच सुंदर.
मनःपूर्वक धन्यवाद स्वरदाजी....
स्वरदा जी आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद
माझी 5 वर्षांची नात आहे Germany la rahate .Tila Marathi kalat nahi .pan Tila hya serial cha title song इतका आवडलंय .फार संदर म्हणते ती .शब्दांच आकलन होत नाही तिला तरी. आणि हे sampoorn गाणं शब्द,चाल आर्या चा आवाज खूप छान, सुंदर आहे .
पद्मजाजी, तुमच्यासारख्या प्रेक्षकांकडून येणाऱ्या अशा प्रतिक्रिया खूप ऊर्जा देऊन जातात आम्हाला उत्तम काम करण्यासाठी.....
असो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला या गप्पा ही आवडल्या असतील.
सगळे खूप छान बोलले, कथा कधी कधी भरकटली आहे, पण हे खरय की बरेचसे प्रसंग अगदी आपल्या आजूबाजूला, घरात घडल्यासारखे वाटतात, हे दिग्दर्शन कौशल्य अफाट आहे! सर्वांचे अभिनय अतिशय सुंदर आहेत!
Overall सिरीयल आवडली except काही आवास्तवता !
शर्मिलाजी, गप्पांचा हा एपिसोड तुम्हाला आवडला हे वाचून आनंद वाटला. बाकी मनोरंजन म्हटलं तर प्रत्येक माध्यमाची जशी बलस्थानं असतात तशीच त्याच्या काही मर्यादाही असतात. त्या मर्यादा लक्षात घेऊन काम करायला लागतं. बरेचवेळा ज्याला 'लार्जर दॅन लाईफ' म्हणावं असे प्रसंग दाखवावे लागतात.
खूप सुंदर मुलाखत झाली. एक संस्कार शम मालिका आहे. रवी सर खरच प्रपंच मालिकेची आठवण येते.सगळे कलाकार ची कामे खूप natural झाली आहेत.
वैदेहीजी, तुम्हाला गप्पांचा हा भाग आवडला हे वाचून आनंद वाटला.
I'm an avid follower of this show and I'm from Karnataka.
I never had the opportunity to learn Marathi, despite the fact that my family is very closely connected to the language. But after watching Aai kuthe Kai karte, I've picked up Marathi and can speak.
Additionally this show has been written so well that every character is seen and shares equal value on the screen. Hat's off to the entire team.
Pallavi ji your words of appreciation will encourage the team of AKKK to give their best. Thank you. We hope you loved this chat episode as well. 😊
Even I got opportunity to view bengali show khorkuto without subtitles..got chance to reconnect with bengal .it has been remade as thipkaaynchi rangoli.
Ohhh…. Nice observation Manisha ji
I think the best scene of late was arundati acceptance of Ashutosh marriage proposal.very subtle and nice expressions . Yash helps mother to take a further decision
True Manisha ji….many more such scenes we will love to see as audience. 😊
यश, तु जे आरु म्हणतोस अरुंधती ला , ते खुप मस्त वाटतं. अशी आई आणि मुलाची रिलेशनशीप खुप छान वाटते. हल्ली मुली तर बाबाला अरे बाबा म्हणतात. पण यश ... तुझं वेगळंच
यश अर्थात अभिनेता अभिषेक देशमुखच्या अभिनयाला तुम्ही एक प्रकारे पोचपावतीच दिली आहेत या कमेन्टमधून....
आपल्याला या गप्पांचा हा भाग आवडला असेल अशी आशा करतो.
अप्रतिम! झाला कार्यक्रम. सगळे मोकळेपणाने बोलले.आई कुठे चा प्रवास छान उलगडला....👌👌👍👍
🙏🏻 धन्यवाद !
This serial is one of the best serial i have been watching & i am enjoying the most all of their acting is mind blowing very nice performance of all especially Arundhati ❤
It’s great to hear that Praveen. We hope you liked this intriguing conversation as well.
उंच माझा झोका सिरीयल च्या कलाकारांना बघायला ही खूप आवडेल, खूप आवडती मालिका होती, नव्हे आहे👍💐
त्यांना आमंत्रित करायचे प्रयत्न सुरु आहेत.
@@thekcraft 🙏🙏👍
Ho na kharch
यश तर एकदम good boy ahe सर्व आईना तुझ्यासारखा यश मुलगा /मुलगी होऊ देत
तृप्तीजी, बहुतकरून सर्व प्रेक्षकांची हीच प्रतिक्रिया आहे.
खूप, खूप धन्यवाद, छान मुलाखत झाली आहे... Star प्रवाह वर होऊन गेलेली देवयानी या मालिकेच्या कलाकारणा सुद्धा बोलवावे.... Please ❤️😊🙏
नक्की प्रयत्न करू यासाठी !!!!!
I watch this serial, as they all work very fantastic. The interview was very sorted, simple n love all....
Thank you Purvaa ji for the compliment.
खूप सुंदर संवाद, मी ही एकच मालिका खूप आवडीने बघते. Each and every character is awesome, specially Madhurani you are heart of the serial and won the heart of all the audience. प्रत्येक एपिसोड काही तरी शिकवून जातो. @The Kcraft खूप छान एपिसोड..Thank you ❤️
स्वातीजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !!!!
किती सुंदर बोलली मधुराणी...... आई एक तत्व आहे❤
Jst won hearts💞
Yes. Indeed.
ही मालिका म्हणजे जणू माझ्यासाठी एक मेडिटेशन.इतर मालिका बघताना एवढं जाणवत नाही तेवढं ही मालिका बघताना शांत, मनाला एक वेगळाच आनंद मिळतो, moodबदलतो.इतकी अप्रतिम मालिका आहे.
मला तर नेहमी वाटतं की अरुंधती सारखी आई प्रत्येकाला हवी फक्त एक मुलगा म्हणून तिच्यावर प्रेम करणारा तिच्या प्रत्येक निर्णयात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा यश हवा ,आणि आप्पांप्रमाणे सारखे सासरे जे सासरे कमी उलट वडिलांसारखे माया लावणारे असावे
प्रितेशजी, आम्ही आशा करतो की तुमची ही प्रतिक्रिया या मालिकेशी संबंधित लोक नक्की वाचतील. बाकी तुम्हाला हा गप्पांचा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा.
जरा जास्तच उशीर झाला एपिसोड पाहायला. पण आनंद आहे परत या सगळ्यांना एकत्र इथे पाहून . का कुणास ठाऊक अरुंधती ला बघून डोळ्यात कायमच अश्रू येतात. गेलेली आई त्यांच्या मध्ये दिसते . अभी यश आणि ईशा सोबत ती जशी बोलते अस वाटत माझी आई पण मला प्रत्येक वेळी असच काहीसं बोलली असती. आई सोबत रोज ही सीरियल बघायचे. कोरोना मधे ती मला सोडून गेली. त्या नंतर खूप दिवस सीरियल अजिबात बघन सोडून दिलं. मी अरुंधती ची खूप मोठी fan असल्यामुळे आई मला कायम म्हणायची तू कधी तरी भेटशील त्यांना. मग एक दिवस परत एकदा अरुंधती डोळ्यांन समोर आली आणि आई सोबत असल्याची जाणीव झाली. अरुंधती चा प्रत्येक सीन काही तरी सांगून जातो हे नक्की . आयुष्यात एकदा तरी अरुंधती ला भेटून एक मिठी मारून Thank you ❤️ म्हणायचं आहे. बाकी एपिसोड कमाल होता. जे प्रश्न तुम्ही त्यांना विचारले तेच आमच्या मनात होते. या एपिसोड साठी खूप खूप धन्यवाद. आणि पुढील सर्व एपिसोड्स साठी शुभेच्छा.❤️💐 @madhurani prabhulkar6195❤️ #sunshinemadhurani
अपूर्वाजी, आमच्या संवेदना तुमच्यासोबत आहेत. तुम्हाला हा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला.
One more thing, I would like to see Aaji in the interview, as she is very cute, strong...
Purvaa ji we will invite Aaji (Archana Patkar ji) next time for sure. 👍🏼
छान वाटत आहे कलाकारांचा प्रवास अनुभवताना
सुविद्याजी, आपल्याला हा गप्पांचा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला. धन्यवाद !!!
अनिरुध्द चे पात्र सर्वात सॉलिड आहे तो हीरो आहे मिलिंद sir very nice i like your acting very much
अभिनेते मिलिंद गवळी ह्यांना आपली प्रतिक्रिया वाचून नक्कीच आनंद होईल. तुम्हाला या अनौपचारिक गप्पा आवडल्या असतील अशी आम्ही आशा करतो.
Namaskar 🙏🙏
Appa hey carecter tumhi kharach jagalayat 👍 great 🙏🙏 tumhala Shubheccha 💐💐
🙏🏻🙏🏻🙏🏻
कांचन ताईंना या दिलखुलास गप्पा मधे सहभागी व्हायला हवे होते.सर्वंचजणांनी आपली भूमिका सुंदर सादर केली आहे.पण अरुंधती बेस्ट च.
संजीवनीजी, प्रत्यक्ष जागेची मर्यादा लक्षात ठेऊन आम्हाला पाहुण्यांना आमंत्रित करावे लागते. 7 हून अधिक पाहुण्यांना आम्ही आमंत्रित करू शकत नाही. पण कांचन ताई अर्थात अभिनेत्री अर्चना पाटकर ह्यांना भविष्यात आम्हाला गप्पा मारण्यासाठी बोलवायला नक्की आवडेल.
मी एकही एपिसोड पहायचा सोडत नाही, सुंदर मालिका आहे
अलकाजी, मालिका तर सुंदर आहेच पण तुम्हाला या गप्पा ही आवडल्या असतील अशी आम्ही आशा करतो.
मी ही मालिका न चुकता बघते खुप आवडते अप्रतिम
मिनलजी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !
Khup Chan lihili geli aahe... dialogue so perfect...jya character
खरंय !!!
अप्पा शी बोलताना मला माझ्या पप्पांची आठवण येते माझ्या पप्पांना पण असाच विसर पडतो हल्ली खूप भावूक झाले होते मी त्या एपिसोड बघतांना
अगदी खरी आणि प्रांजळ प्रतिक्रिया नोंदवलीत त्याबद्दल आपले आभार तृप्तीजी !
AKKK khup chhan ahe.sarva kakakar apratim. Ani dialogues, writing is class apart. Mugdha godbole yanche khup abhar for such a writing skill. It's always excellent. Me khup episodes keval writing, dialogues Sathi baghate. Wish she could attend this discussion as well. Thanks for such a nice conversation.
तुम्हाला आई कुठे काय करते ही मालिका आवडते हे वाचून आनंद वाटला. गप्पांचा हा भागही तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो. मुग्धा गोडबोले ह्यांना आम्ही आमंत्रित केले होते पण खूप मोठ्या मनाने त्यांनी कथा - पटकथा लेखिका नमिता वर्तक ह्यांचे नाव सदर गप्पांसाठी त्यांच्या ऐवजी सुचवून एक वेगळा आदर्श घालून दिला असे आम्हाला वाटते. अशी चांगली लोकं इंडस्ट्रीला लाभणं हे महत्वाचं, नाही का?
@@thekcraft yes ha karyakram khup awadala. Sarva chhan bolale. Thanks. So generous of Mugdha godbole. Really good human being.
🙏🏻
शेखर आला मजा येते
हो... शेखरचं पात्र जगावेगळं आहे.
मधुराणी नेहमीच छान.....
अगदी खरंय....
खूप सुंदर सिरीयल आहे, खूप आवडेल बघायला, thx🙏
नक्की बघा उद्या सकाळी 10 वाजता....
खुप सुंदर मुलाखत नव्हे तर सुसंवाद ,प्रत्येकाने आपले पात्र कसदार अभिनयाने जिवंत केले
मालिकेचे नाव वाचलज नि वाटले छाँ बोरींग तेच तेच रटाळवाणे रतिब हीच होती पहिली प्रतिक्रिया पण नंतर अनुराधा,यश,आप्पा सह अनिरुद्ध ही आवडायला लागला हे कळलेच नाही ,इतकं परफेक्ट स्वच्छ,शांत,मंजुळ निळ्याशार पाण्यासारखं संथ मराठीऐकल नि कान त्रुप्त झाले ,खरच .....।मस्त ....
मानसीजी, मालिकेतील मराठी ऐकून तुमचे कान तृप्त झाले आणि तुमची प्रतिक्रीया वाचून आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले. तुम्हाला हा गप्पांचा भागही आवडला असेल अशी आशा करतो.
Superb interview The Craft and serial members.. Thoroughly enjoyed.. Thank you.
Thank you Salil ji for the compliment!
So..best serial... different loko nche different view samzu sakto
So true !!!
Pratyek character che dilogue tyacha parine.. perfect vatate
खरंय !!!!
मुंबई दूरदर्शनवरील 'ताक धिना धीन' या संगीतमय कार्यक्रमातील 'आदेश बांदेकर','संपदा कुलकर्णी', 'रुपाली वैद्य','वृंदा अहिरे','ऋषिकेश कामेरकर','अंजली नांदगावकर' आणि 'नीना राऊत' यांचाही Interview तुम्ही घ्यावा हि विनंती !
सिद्धेशजी, तुमच्या अभिप्रायाची आम्ही नोंद घेतली आहे.
Jevha anirudha..aru la sodu sakat nahi..and sanjana la accept karu sakat nahi... it's so real and true..that we can understood his mind
Ya true !!!
मला ही. मालिका खुप आवडते. मी. रोज. गाडीत बघतो मला. सगळेच. हसता त
🙏🏻👍🏼
सगळ्या चे काम खूप छान आहे
मनिषाजी अगदी खरंय
appa sarkhay kon ni nahi hasa sarsha koni arundhati samju ghathra ha sa manus pajai mala he hsa appa khrus aai la support dhatha aai la very good and very nice
That’s true !
Yes..pratyek character che man vachu sakat hoto..when see serial
हो अगदी खरंय !!!
Superb interview
Thank you so much for your valuable feedback ☺️
मुग्धाजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!
Superb interview , beautiful malika
Vijaya ji, thanks for the compliment.
Main reason of success of serial only dialogue ...karan kathanak tech astana tyat navinya savwaad mule aalay 🙏
खरंय प्रशांतजी ! Credit goes to Mugdha Godbole ji!
Khup chan Malika
हो, खरंय !
Khupach chan sanvad aahe ha.mala akkk serial khupach aavdte plz Yash and Gauri cha pan enterview ghya naa mi tya doghanmule akkk serial aavdine baghte plz doghana pan bolva naa plz
प्रार्थनाजी, त्यांना आमंत्रित करायचा नक्की विचार करू. प्रतिक्रियेबद्दल आभार !
अप्रतिम सिरियल AKKK👌🏼. एकच request- अरूंदतीचे खणाचे ब्लउजीस बंद करा। 😀सगल close to reality, except this.
शुभाजी, तुमच्या अभिप्रायाची मालिकेचे क्रिएटिव्हस नक्की नोंद घेतील. तुम्हाला गप्पांचा हा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
@@thekcraft खुपच आवडला. मी Kcraft चे बरेच episodes पाहिले आहेत. Interesting & nostalgic. सगळे कलाकार उत्तम दर्जाचे आहेत. Marathi entertainment industry 👌🏼👏🏼. Kcraftला पण 👏🏼
शुभाजी, कौतुकाबद्दल धन्यवाद !!!
Suparrr
Super se Upar !
All family members are lovely
Yes. Indeed !
Please Eka lagnchi dusari gosta / Dil Dosti Duniyadari bolva
दिव्याजी, आपण सांगितलेल्या मालिका आमच्या बकेट लिस्टमध्ये आहेत.
Khup chan serial aahe
मृणालीजी प्रतिक्रियेबद्दल आभार !
khup sundar!
प्रतिमाजी, आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार !
Please invite Gangadhar Tipre Family
गंगाधर टिपरे ही मालिका आमच्या बकेट लिस्टमध्ये आहे तेजसजी...
Please make one episode with starcast of the serial 'Tu Soubhagyavati Ho' , and 'Tumchi Mulgi Kay Karte ' from Sony Marathi.
दिपांजलीजी, यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू !!!
Please humble request Sankarshan Karhade invite so much eagerly waiting
संज्योतजी, संकर्षण कऱ्हाडे ह्यांना आमंत्रित करण्यास आम्हीही उत्सुक आहोत पण त्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे अजून तो योग आम्ही जुळवून आणू शकलेलो नाही. पण आम्ही त्यांचा follow up घेत आहोत.
Appa u d great 👍 👌
True indeed !
Shriyut gangadhar tipare chya team la bolva plz
टिपरे कुटुंबाशी चित्रीकरणाच्या तारखेसंदर्भात बोलणी सुरु आहे. लवकरच हा भाग चित्रित केला जाईल.
@@thekcraft thank you... Waiting for it
🙏🏻
Nice
मनःपूर्वक आभार !!!!
Pratima Kulkarnin cha naav ala, tyat mala 405 Anandvan serial aathavali. Sharvari Patankar, Anand Ingle, Aashish Kulkarni… khup avdel hya serial chy athvani aaikayla. Please prayatna kara…
नक्की करू ! 405 आनंदवन.... प्रपंच मालिकेचा गप्पांचा एपिसोड आम्ही याआधीच केला आहे. तुम्ही तो पाहिला असेल अशी आम्ही आशा करतो.
appa is best supportar for arundhati
Yes, indeed !
Mala. Khup aavdte hi siriyal
बहुतांश मराठी प्रेक्षकांची ही आवडती मालिका आहे. खरंय ....
जुळून येती रेशीमगाठी मालिकेतील कलाकारांना बोलवा
आरतीजी, लवकरच आपली ही इच्छा आमच्यामार्फत पूर्ण होईल अशी आशा करूया. 🙏🏻
लग्नाची बेडी कलाकाराना बोलवा लवकरच छान आहे मालिका
नक्की आवडेल त्यांना आमंत्रित करायला !
Jya character che vichar mandle aahet..te tyacha parine perfect and samadhani vatatat..even sanjana j vicharte aahe..te insulting asun suddha...tiche tya veli ticha manat Kay aahe..te clear kalte
अगदी खरंय !!!!
Team uttam
अनघाजी, प्रतिक्रियेबद्दल आभार !
Plz unch maza zoka serial chya star cast interview ghya plzzz
नक्की स्नेहाजी, तारखा जुळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उद्या 10 वाजता भेटूच The Kcraft च्या UA-cam चॅनलवर नवीन गप्पांच्या एपिसोडसह....
👍
Where is ashutosh ,he is also a leading cherecter in thos serial.this is not fare......☹️
Hello we as a organiser, have a limitation to accommodate more and more guest due to the limited space. Through this combination we tried to bring on screen artists and off screen creative people in a one frame. But surely, in near future we will try to invite Mr. Omkar Gowardhan to have a open chat about his craft and all.
Thank you for the suggestion.
Namaste 💕🙏🙏
Aata aamha la hya serial shivay karanar nahiye 😊
खरंय !!!!
अनिरुद्ध बघितले की खूप राग येतो
होय... ही मिलिंदजींच्या अभिनयाची पोचपावतीच देताय तुम्ही मनिषाजी....
केदार शेखर नितीन is best ❤❤❤❤
True !
खूप चांगली मालिका आहे पण आता होती म्हणावास वाटतंय करण उगाच वाढवताय असा वाटायला लागला आहे
अनेकांच्या यावर संमिश्र प्रतिक्रिया आहेत.
प्रेक्षकांना त्रास देण्यात मजा येते आहे चॅनलला
चित्राजी, मालिकांचं कामच असतं...आपल्यासारख्या प्रेक्षकांची उत्कंठा वाढवून त्यांना उत्सुकतेच्या 'गोड' त्रासात कायम झुलवत ठेवणं, नाही का?
Khup chan ahe he Serial
कविताजी, अनेक जण अशाच प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहचवत आहेत.
सवांड khup chaan aahe ,pan Aniruddha khup vait aahe dusaryavar khup jalato ,yevdha nalayk manus nasato. Swataha karayche aani ti Anandad Rahate सर्वांचे करते ते त्याला आवडत नाही.स्वतः तीन मुलांचा बाप आहे. त्याला लफडा करता येते ,दुसरं लग्न पण .तिने घटास्फोट ,घेतल्या नंतर याला काय करायचे .आहे. ती काय करते .तिलाही जगण्याचा अधिकार आहे.कांचन तर खूप वाईट आहे. यातले काही पार्ट कमी करता येत असेल पाहा.कांचन बिना कामाची . अनिरुध्द चही काही काम नाही.पोरांकडे ही लक्ष नाही .तो अभिजित तर बिनडोक आहे .डॉक्टर असून काहीही डोकं नाही .अगदी बाप से बेटा सवाई
वैशालीजी, आपल्या भावना आमच्यापर्यंत कॉमेन्टच्या माध्यमातून पोचवल्यात त्याबद्दल आभार. आपल्याला हा अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
Survatila Malika kharch chanch hoti, Subject pan uttam hatal la hota pan nantar kai zale? Vijay pachvu shakle nahit ka? Patang hathatun nistla
पटकथा जेंव्हा विस्तारते तेंव्हा मुख्य पात्रांसोबत इतर पात्रांचेही ट्रॅक्स अधिक हाताळले जातात त्यामुळे बरेच वेळा मालिका मुख्य विषयापासून भरकटली आहे असं वाटू शकतं पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते.
Pls Actress priya marathe and shantanu moghe cha interview ghya na
प्रियंकाजी, तुमच्या अभिप्रायाची आम्ही नोंद घेतली आहे. धन्यवाद !
plz hi serial lvkr band nka kru🙏
शितलजी, तुमच्यासारख्या प्रेक्षकांचे प्रेम जर असेच राहिले तर मालिका प्रवाहीपणे सुरूच राहील, नाही का? प्रतिक्रियेबद्दल आभार ! या गप्पांचा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
मालिकेचे सुरुवातीचे भाग चांगलेच होते पण नंतर पात्रांच्या स्वभावात आणि कथानकात ओढाताण झाली....काही पात्रांना खूप फेवर आणि काहीना कमी भाव दिला गेला.काही पात्रे म्हणजे देवतुल्य दाखवली आहेत.....असे स्वभाव कृत्रिम वाटतात.....ते जरी लीड रोल मध्ये असेल तरी माणूस अती चांगला असू शकत नाही.....नको होतंय आता ते बघणं.....अरुंधती, अप्पा,अनघा.....यांना संत का दाखवले आहे.....काही कळत नाही.
प्रेक्षकांची याबाबत खूपच उलटसुलट मतं आहेत. पण तुमच्या मताचा आम्ही आदर करतो. प्रतिक्रियेबद्दल आभार. तुमचे मत चॅनल आणि निर्मात्यांपर्यंत पोहचेल अशी आशा करूया.
Sound ते काही तरी करा हो!! खूप कमी आहे.
संध्याजी, सूचनेबद्दल आभार ! पुढच्यावेळी नक्की सुधारणा करू.
prasad jawade la bolava na
तुमचा अभिप्राय मिळाला. नोंद घेतली आहे. धन्यवाद
Aadhi malika khup changli hoti pan nantar bharatat geli.babanchi girl friend aalyawar mi baghaychi band keli hoti.
अनिताजी तुम्ही तुमची या मालिकेबद्दलची तर आठवण सांगितली पण तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला की नाही हे नक्की कळवा आम्हाला.....
नमिता मी अरुंधती jagley
भारतीजी, तुमची comment वाचून भरून आलं. तुमचाही आत्तापर्यंतचा प्रवास प्रेरणादायीच असेल ! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!!
Farache,sunadar,mejavani
🙏🏻
🙏🏻
Tula Pahate Re
या मालिकेच्या टीमलाही आमंत्रित करायला नक्की आवडेल. अभिप्रायाबद्दल धन्यवाद....
कन्यादान. करतानाच. अप्पांच कपाळी. कुंकू नाही. ही. मोठी. चुक. टीआ र. पी. कमी. होईल हवेत. ऊङुन जाऊ नका
लक्ष्मणजी तुमच्या या प्रतिक्रियेतून जाणवतं की तुम्ही किती मन लावून आणि बारकाईने ही मालिका पाहता. ही गप्पांची मैफलही आवडली असेल अशी आम्ही आशा करतो.
अरे यार plz request them to stop tjis serial
According to the sources, it’s on the verge of end.
Plz अनुपमा सारखे दाखवु नका
मनिषाजी, तुमचा हा अभिप्राय निर्मात्यांपर्यंत नक्की पोहचेल अशी आशा करूया. 😊
mala kanchan aaji dhakun nar nahika sakki arundhathi la khachakac bol tha please kurpa khara mala sun ho nar nahi me thi la maf khara nahi kharthis
इच्छा आणि अपेक्षांचा खेळ !
MOST Senseless and Stupid serial. It teaches you how to create ruckus in every festival celebration and how its mandatory to cry in every celebration. All men in the serial behave like mawalis to woo women, need a woman always. one women exits from someone's life immediately they search for a replacement. this serial is the only reason to unsubscribe disney hotstar
Thank you voicing your opinion. Such comments actually helps the creators to understand the audience psychology and create new shows accordingly.
To be honest bakwas serial aani casting. Logic shodun suddha sapadat nahi. Sagli lafdi. Overmakup characters. Ugachach odhun taanun kahi hi
Thanks for your honest comment.
Khup over ahe serial... unnecessary nako re timepass
ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.
झोका
अभिप्रायाबद्दल धन्यवाद स्नेहलजी....
Third class serial
No comments! 🤫
Harish dudhade la bolava na
अस्मिताजी, यासाठी नक्की प्रयत्न करू....
Aata aruhe लग्न dakhava aani magch malika sapva
उं
अपर्णाजी, लग्नानंतर बाईचं आयुष्य नव्याने सुरु होतं त्यामुळे आम्हाला मालिका एवढ्यात संपेल असं नाही वाटत.