😊 केवळ अप्रतिम 🙏 👌 👌 तुझं समजवून सांगणच इतकं सहज आहे की ते ऐकताना माझी तंद्रीच लागते. इतके कठीण बोल तुझ्या समजवून सांगण्याच्या पद्धतीने खूप सोपे वाटतात. अर्थात त्याचा सराव करणं गरजेचं आहेच. मुख्य म्हणजे, बोलताना वेगळा आणि वाजवताना वेगळा बोल या विषयी तू जे पर्यायी पद्धतीने शिकवतोस ते तर कौतुकास्पदच. पखवाजाचे बरेच विडिओ बघीतले पण तुझे विडिओ बघताना जशी तंद्री लागते तशी कुठेच लागत नाही. अप्रतीम 👌👌तुला उत्तरोत्तर यश आणि किर्ती लाभो हीच सदिच्छा 💐 💐 🙏
कुनाल भाऊ मस्त पखवाज वाजवता तुम्ही, स्पीड कसा वाढेल व नियमित किती वेळ सराव करणे आवश्यक आहे... कृपया मार्गदर्शन करावे सरपट/रेला मात्रा कमी लय, दुप्पट व चौपट बद्दल व्हिडिओ द्वारे कळवावे, ही विनंती!🙏
किटथुंगा आणि कतघेता खूप फरक आहे..दिसून येतो..किटथुंगा-किट आहे तसा आणि थुंगा-थुं- ग आणि दीं वाजायला हवा.आणि मग ता...ग किंचीतसा आधी दीं त्यानंतर लगेचच..व ता...थुंगा असा वाजवावा.
यू ट्यूब वर बरेच व्हिडिओ पाहिले पण आपल्या सारखे सोप्या भाषेत विश्लेषण कोणीही केले नाही आहे खूप छान ज्ञान मिळत आहे ..धन्यवाद
धन्यवाद माऊली😊❣️
Class ahe ka tumcha Mumbai madhe
Laich Mast 👌👌😊❤❤❤❤❤
😊 केवळ अप्रतिम 🙏 👌 👌
तुझं समजवून सांगणच इतकं सहज आहे की ते ऐकताना माझी तंद्रीच लागते. इतके कठीण बोल तुझ्या समजवून सांगण्याच्या पद्धतीने खूप सोपे वाटतात. अर्थात त्याचा सराव करणं गरजेचं आहेच.
मुख्य म्हणजे, बोलताना वेगळा आणि वाजवताना वेगळा बोल या विषयी तू जे पर्यायी पद्धतीने शिकवतोस ते तर कौतुकास्पदच.
पखवाजाचे बरेच विडिओ बघीतले पण तुझे विडिओ बघताना जशी तंद्री लागते तशी कुठेच लागत नाही. अप्रतीम 👌👌तुला उत्तरोत्तर यश आणि किर्ती लाभो हीच सदिच्छा 💐 💐 🙏
खुप मदत झाली माऊली धन्यवाद माऊली...! 🙏
You are great sir 👏 असेच video करत रहा.
खूपच छान!!! Excellent Teaching!!!
Khup khup dhanyvad mauli khup madat zali tumchi
👏👏kunal महाराज छान 🌷🌷
all videos best वा वा वा महाराज 😊😊💝💝🌹🌹👌👌👏👏
धन्यवाद माऊली😊
@@pakhawajkunal9990नमस्कार मी पुणे मध्ये राहतो, मला पखवाज वादन शिकायचे आहे. आपण ऑनलाइन शिकवता का ?
वा वा माऊली 👍👍👍🎉🎉🎉🙏🙏🙏
जय हरी विठ्ठल🙏🙏🙏
खूपच छान विडिओ .मला आवडला.कुणाल गुरूजी तूम्हि ग्रेट आहात
Khup chan gavlaniche bol &lagi pathwa 👌👌👌
धन्यवाद माऊली 😊❣️
waa khupach chan👌👌✌
धन्यवाद माऊली😊❣️
Waa bahut badhia.
धन्यवाद 😁😊😊
❤ बहुत सुंदर 🙏🏼🚩
Khup sunder step by step shiknyas upukta Guruji dhanyawad
धन्यवाद 😊
Khul chaan mauli...🙏🙏
मन जिंकले भावा तू 😍❤️
हा व्हिडिओ अप्रतिम बनवला आहे, खूप सुंदर. खूप खूप आभार.
धन्यवाद माऊली❣️😊
फारच छान👏✊👍
जय हरि कुणाल माऊली
समजून सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे
धन्यवाद माऊली😊
sir khup chan ,waiting since long for such lrsson thank you very much
thanks bro😊😍😍🙌🙏
ua-cam.com/video/Dg2xAnCY2Bk/v-deo.html
⬆️ ऑनलाइन तबला लेसन पार्ट 5 ⬆️
व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा
📣📣📣📣📣
1 no dada
Sir I'm proud off you....plzzzz khup aavdl
धन्यवाद 😊🙌🙏🙏
ua-cam.com/video/Dg2xAnCY2Bk/v-deo.html
⬆️ ऑनलाइन तबला लेसन पार्ट 5 ⬆️
व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा
📣📣📣📣📣
Awesome explanation ....keep it up....
thanks 😊
माऊलीच वाद्य 1 नंबर . आहे....
Thnx
राम कृष्ण हरी kunal महाराज next video please महाराज. 👏👏
अप्रतिम सर
एवढ्या सोप्या पद्धतीने पखवाज ज्ञान देत आहात कि तुमच्या तोडी ला सुध्धा तोड नाही अप्रतिम
धन्यवाद माऊली 🤗❤️
खूप छान माऊली शब्दांची ओळख करून दिलीत,आता ह्याच शब्दावरचे बोल व्हिडिओ बनवा
धन्यवाद 😊
मित्रा खरच तुझा मनापासून आभिनंदन आहे
धन्यवाद 🤗
खूप सुंदर ,,,,भावा
धन्यवाद भावा😊
Khup Chan kunal
धन्यवाद ☺
👌
Khup mast bhau khup chan
धन्यवाद 😊
Khupach chyan guruji
सुंदर धन्यवाद दत्त गुरु
धन्यवाद 😊
कुनाल भाऊ मस्त पखवाज वाजवता तुम्ही, स्पीड कसा वाढेल व नियमित किती वेळ सराव करणे आवश्यक आहे... कृपया मार्गदर्शन करावे सरपट/रेला मात्रा कमी लय, दुप्पट व चौपट बद्दल व्हिडिओ द्वारे कळवावे, ही विनंती!🙏
नक्कीच धन्यवाद 😊
अप्रतिम माउली
खुप सुंदर माऊली धन्यवाद रविंद्र कदम मुलुंड 🙏🙏
धन्यवाद 😊
Va maharaj
Supper player...
Khup Chan 👌
thnx😊
❤
लय भारी
धन्यवाद माऊली😊❣️
Mitra khup chhan
धन्यवाद माऊली😊❣️
Mast kunal 👌👌
धन्यवाद माऊली🤗
खुप सुंदर video केलात माउली
धन्यवाद माऊली 😊😊
Mast dada
thanks 😊
@@pakhawajkunal9990 mi pn shiktoy
मस्त ! कुणाल . धन्यवाद . काळजी घे आणि विडिओ पाठवत राहा
धन्यवाद दादा तुम्ही सर्व देखील काळजी घ्या...#stay home #stay safe😊
मस्त कुणाल अजून सोपे आणि छान असे रेले शिकव ना
धन्यवाद माऊली 😊❣️
खुप.छान.विजय.पाटील
Bahut Sundar sir ji 🙏🙏
धन्यवाद 😊
छान आहे 👌👌👌
खुप छान वाजवता आम्ही नवीन आहोत शिकवण चालु आहे आम्हाला मार्गदर्शन करा माऊली
त्र पासून धात्रक धेत्ता खूप भारी सांगितला 👍🚩
खूप छान ,धन्यवाद ,
धन्यवाद 😊😀😊
खुप छान माऊली
Thnx
ATI Sundar
Best lesson 👌
लगी। व तिहाई। सागा। आठ माञा
धन्यवाद दादा😊😁😊😘🙌🙏
धन्यवाद भावा 🙏🙏
Mst
👌👌
Hi sir खुप मस्त मला पण खुप इच्छा होती पखवाज शिकण्याची.... sir प्लीज आजून चांगले व्हिडीओ पाठवा आमच्या इकडे असे शिकण्यासाठी असे क्लास नाहीत थँक्स sir
धन्यवाद माऊली 😊
खुपच छान माहिती
धन्यवाद माऊली 😊❣️
कोणत्याही बोलाच सराव कसा करायचा आणि किती वेळ केला की चैपट वाजेल plz hya 1 vedio बनवा माऊली
कुनाल फार छान पण part 1। part 2 असे नमूद करा व खाली डिटेल्स ताका आनी बोल दखवतना क्लियर समज द्या। thanks
धन्यवाद माऊली😊❣️
Mast buva
धन्यवाद 😊🙏😀
Tumhe great ahat
धन्यवाद माऊली 😊
जय हारी माऊली नविन पाठवणे
mast chaupat ani laggi bol dakhav
धन्यवाद माऊली 😊❣️
Very nice Practice it's perfect way
धन्यवाद 😊
Sar tumchi shikhavnuk kupach chan aahe.tumi shikavna khup halkya swrupat shikavta.lagech laksha kendrid hoti.phakta praktek bol kiti matracha aahe he sangave namaskar
खुपच छान माहिती दिली गूरूजी माझी च्याट मारतेवेळेस न चा
उच्यार दमानी आवाज येतोय त्यासाठी प्याटिस कशी करायची सांगा गुरूजी प्लीज 👌👌
एकLhalu halu riyaz kara। ghai naka karu yeil barobr
Nice
thnx😊
Sir, Can you please make a video on Teen taal and its different varieties used in bhajans
Sure..soon😊😊🙌🙏
Mast
Thanks boy
नमस्कार
तुमचा व्हिडीओ आवडला
धा गी न त्ता ss घी घी ता
हे बोल वाजवून कृपया त्याचा व्हिडिओ पाठवा
छान 🙏🙏
धन्यवाद😊
खुप सुंदर प्लिज आपला मोबाईल नंबर देऊ शकता का खुप छान बोल सांगता आपण खुप सोप्या पद्धतीने सुंदर
नमस्कार...... विडिओ तुमचे चांगले आहेत. मला पखवाज शिकायच आहे. मला धूम पुड्या ला पीठ कस लावतात. सांगा जरा
धन्यवाद माऊली 😊❣️
खुप छान
पण माझा हातच चालत नाय त्या साठी रियाज किती आणि कसा करू कुपया करून सांगा
Ekdam halu riyaz kara..1-2 tas roj😊..Apoap vadhel kahi divsat
Khup chhaan . Mala ek sanga kiti year madhe pakawaj wajavata yeu shakate
Practice वर अवलंबून आहे सर्व
Give away Kara sir ji .. very nice...
तुमचा vido आवडला
धन्यवाद माऊली 😊
Very good
Thanks😊
छान
धन्यवाद माऊली 😊
Mauli commendable
Nice 👌
😊
पखवाज च्या परीक्षे बद्दल काही माहिती मिळाली तर बरं होईल
सर थाई मधे वाजणारे चक्रधार परन तिहाइ तुकडे मुखडे हे आधिकं आधिक पाठवा
Kuthale aahet tumhi khup chhan vajvta majya bhavala shikaych aahe pz tumcha address pathavana
😎❤️😭😀🔥
Dada duppat lay 4 matra sarpat /rela bol kadhi banavnar
ok धन्यवाद 😊
Navin kahitari vegala rela /sarpat havi ahe amhala dada🤗
Good Analysis, can you please explain in Hindi..? I am from Odisha, so it is difficult to understand your words.
Oo thanx.. i will try😊❣️
Hi
मला रामकृष्णहरी भोजनाचे बोल मात्रा 4मधले बोल हवेत
Likes
धन्यवाद 😊
महाराज किरतणातिल 2 नबर जय जय राम कृषण हरि बोल सांगावे
किटथुंगा आणि कतघेता खूप फरक आहे..दिसून येतो..किटथुंगा-किट आहे तसा आणि थुंगा-थुं- ग आणि दीं वाजायला हवा.आणि मग ता...ग किंचीतसा आधी दीं त्यानंतर लगेचच..व ता...थुंगा असा वाजवावा.
मृदंग घेताना कोणत्या काळी चा घ्यावा
शक्यतो काळी 2
Thanks