खरच मनापासुन कलाकाराची जाण आहे सर् तुम्हास् आणी एक विशेष् तुम्हास् कलेचा गर्व नाही, काही लोकांजवळ साधे संतांचे भजन मागीतले तरी देत नाही, आजच्या विज्ञानयुगात तर कथापुराणांपासुन तर गीतांपर्यंत सर्वच युटूबवर अवगतच आहे... पण आपणास् ह्या क्षेत्रात इगो नाही आणी ज्यांना आहे तो प्रगती ही करत नाही पण मी आपणास् मनापासुन साष्टांग नमस्कार करतो...सर्...👏👏👏💐💐💐
वाह सुनील जी खुप छान ट्रेक आहे परफेक्ट हे गाणे ऐकुण ङोळे पाणवले😢 हिन्दी मध्ये एक गाणे आहे जे रफी साहेबांनी गायले आहे बाबुल की दुवाये लेती जा अगदी 19,20 फर्क आहे जर हे गाणे रफी साहेब नई गायले असते तर चार चंद्र लागेल असते
खूप खूप सुंदर ट्रॅक Very Very nice 👍👍👍👍
खुप खुप छान ट्रॅक आहे अप्रतिम Very Very nice 👍👍👍👍👍👍👍👍
खरच मनापासुन कलाकाराची जाण आहे सर् तुम्हास्
आणी एक विशेष् तुम्हास् कलेचा गर्व नाही,
काही लोकांजवळ साधे संतांचे भजन मागीतले तरी देत नाही,
आजच्या विज्ञानयुगात तर कथापुराणांपासुन तर गीतांपर्यंत सर्वच युटूबवर अवगतच आहे...
पण आपणास् ह्या क्षेत्रात इगो नाही
आणी ज्यांना आहे तो प्रगती ही करत नाही पण मी आपणास् मनापासुन साष्टांग नमस्कार करतो...सर्...👏👏👏💐💐💐
मी तुमचे सर्व कराओके गीतांची आवड करतो...
तुम्हास् मनापासुन शुभेच्छा व अभिनंदन....👍💐💐💐💐👌👌👌👏👏👏👏👏👏👏
धन्यवाद दादा
@@sunilmanjrekar6794 👏👏👏👍💐💐💐
खूप छान ! धन्यवाद मांजरेकर साहेब !🙏💐
खुपच सुंदर गाणे झाले आहे. तथापि हार्मोनियम चा आवाज आणखी वाढविला असता तर गाण्याचा आस्वाद अधिक घेता आला असता.
Khup chaan track aahe. Aaj tumchya track mule me aaj 22 varshani maze gaane chalu kele. Khup aanand hoto punha navyane gaatana. Dev aahshirvad deil tumhala
Dhanyavaad Sir khupach sunder track aahe. 🙏🌹🙏🌹👌🌹👌
Wah Sirji....khup chan ...🎤🎼🎼🎼
Again Superb track Very Very nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
नक्कीच सुनीलजी शक्य तो हातभार लाऊ
धन्यवाद, खुप आनंद वाटला
Mast dada
Next song koli wadyachi shan song tayar kara
फारच सुंदर आहे ट्रँक....
वा सुनील सर वाह खुप सुंदर track आहे
ऐकताना माझा कंठ दाटून आला....
स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त व सद्गुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहू हे दोन करओके ट्रैक असतिल का सुनिल सर
वाह सुनील जी खुप छान ट्रेक आहे परफेक्ट हे गाणे ऐकुण ङोळे पाणवले😢 हिन्दी मध्ये एक गाणे आहे जे रफी साहेबांनी गायले आहे बाबुल की दुवाये लेती जा अगदी 19,20 फर्क आहे जर हे गाणे रफी साहेब नई गायले असते तर चार चंद्र लागेल असते
Excellent 👌👌👌 track Very Very nice 👍👍👍👍👍👍👍
Khoop chaan
खूपच छान....
Khoop chhan track asatat tumche
Best wishesh tumhala
Bappa tumhala tumchya kartat yash devo 👍🙏
Khup Chan Ahe trick Thank you So Much
मित्रा, त्या तरू तरी विसरले गीत चे पूर्ण करावे अपलोड करावे प्लिज;❤
Thank u mitra...asech chhan chhan marathi karaoke tracks banvun det rahaa 👍👍
Nice karaoke Sunil sir, thanks
👌Khup chan aahe Track👍🙏
खूप छान.. Thanx a lot for nice tracks... 🙏🙏
Khup sundar an melodious track! thanks for sharing!!!
अप्रतिम!🙏 या गाण्याचे कवी कोण आहेत? 1 श्रीमती शांताबाई शेळके वा 2शांताराम नांदगांवकर.
👍👍👍👍👍superb.
खुप छान
Bhale bure je ghadun gele...... ya song cha track please upload kara...
Waw.....khupach chhan
Excellent karaoke 👍 thanks
सुनीलजी, अप्रतिम 🙏🙏🙏
Excellent karaok track .
Khup Sundar Track
सर, please! तुम्ही उष:काल होता होता काळ रात्र झाली वर karaoke track upload कराल का?
Khupch sunder Sir 🌹🌹❤🙏
Superb
Thanks very good
Very excellent
Very nice 👍 bro. Thank you so much...!!! 🙏🙏🙏
Nitya vache hari nam gau pandurangi sada lin rahu made this song karaok please
Very nice karaoke
Nice
Itka fast karun gaanyachi maja nighun geli
💐💐👌👌👌👍
Great Creation .
Clean and beautiful track.
Thank you very much.
👍👍👍❤️🙏❤️
Sunder 👌👌👌
Tya gaanyacha mood mintain zala pahije
Best track👌👌👌👌👌👌
क्रुपया बाबुजींचे त्या तरु तरी विसरले गीत याचे कराओके पाठवा युट्युब वर.
अती अती सुंदर
तोड नाही
धन्यवाद सर्वांचे
खुप खुप छान ट्रॅक आहे अप्रतिम Very Very nice 👍👍👍👍👍👍👍👍
again Superb track Very Very nice 👍👍👍👍👍👍👍👍
Very nice