डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेली गीते या जन्मात तरी कोणाला परिपूर्णपणे आणि तेवढ्याच ताकदीने गाता येतील असे वैय्यक्तिक मला तरी वाटत नाही. अजय पुरकर हे वास्तविक अभिनेते म्हणून लोकांना माहित आहेत. ते अत्यंत सुंदर गाऊ देखील शकतात हे त्यांनी सिद्ध केले आहे. त्यांनी हे गीत त्यांच्या क्षमतेनुसार अत्यंत सुंदर गायले आहे. प्रत्येक गायक सगळ्याच पद्धतीची गाणी गाऊ शकेल किंवा त्याला तेवढा दर्जा आणि न्याय देऊ शकेलच असं कधीच होत नाही. आणि तो गायक कितीही महान असला तरीही. उद्या सोनू निगम ला 'वाटेवर काटे वेचीत चाललो' गायला सांगितल्यास तो उत्तम सुरात आणि हरकती घेऊन ते सादर करेल ही कदाचित, पण मूळ गाण्याइतके ते सर्वांच्याच मनात घर करेल असं नाही. तसंच काहीसं हे अजय पुरकर यांनी गायलेल्या गाण्याबद्दल म्हणता येईल. राहिला प्रश्न प्रशांत दामले यांच्या वक्तव्याचा, तर ते देखील एक असे अभिनेते आहेत जे सुरात गाऊ शकतात. त्यांनी हेच गाणे सादर करण्याचा प्रयत्न करून पाहावा. जमल्यास उत्तमच. पण त्यांच्या गाण्यातही काही त्रुटी ह्या राहणारच आहेत ह्याबद्दल वाद नाही.
मंत्रमुग्ध केले अजयजी,,,,मूळ गायक वसंतराव देशपांडे यांच्या अप्रतिम आवाजाला तुम्ही बरोबरीने गायले,,,खूपच छान,,, काही गाणी असे असतात की ती मूळ गायकांनी अमर केलेली असतात,,त्यातीलच हे गाणी,,,मस्त
Apritm शब्दच हरवले 🎉🎉

डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गाण्याला पुन्हा एकदा त्यांच्याच सुरात तुम्ही प्रकाशमय केले.. खुप खुप छान 🙏🏻✌️
सुरेख गायलंय गाणं.. त्या गाण्यातून भावना अजून चांगल्या पद्धतीने उतरता आल्या असत्या येवढेच..!
अजयजी, वाह! वाह!! वाह!!! दाटुन कंठ येतो.
ऋदयातुन गायलात शब्दसुमनांचा वर्षाव केलात
आणि हा सुगंध प्रत्येक मराठी मणसाच्या मनामध्ये फुलाच्या सुगंधाप्रमाने दरवळत राहो
कुणी हि गायल तरीही मला आवडत हे गाणं, लहानपणापासून ऐकत आलो आहोत, अक्षरक्षा डोळ्यात पाणी येतं 🙏
दामले यांची सूचना खुप महत्त्वाची आहे.
अजय जी वा खूप छान एकदम हृदय स्पर्शी झाले गाणे 🙏🙏🙏
Ajay Purkar is a versatile allrounder.
अप्रतिम प्रस्तुति अजय जी👏👏👏👏👏👏
अजय सर तुम्ही ओरीजनल गाण्यापेक्षा पण भावनीक दर्दी गायलात खुपच सुंदर
🌹👌🌹परिणामकारक करूनरसाने परिणाम साध्य👌🌹👌🌹👌🌹👌🌹🌹👌🌹👌🙏🌹🙏
🌹🙏🌹”करूण रसाने परिणाम साध्य
खूप छान... डोळे भरून आले !!! दाटून कंठ यतो
Datun kanth yeto ... nice voice ... loved it
Another masterpiece by him.
Strongest contestant among all
Are yar rula diya aap logone....
अष्टपैलू कलाकार म्हणतात ते हेच... आपण सिद्ध करून दाखवलंय..
Vaa vaa...... 😌😌
सलाम अजयजी
काय गायन आहे अप्रतिम👏👏👏
खूप छान 👏👏👏👏👏
shahare alet aitana..super singing.. charansparsh vasant rav ani hats of ajayrav
Datun kanth yeto...... khupach sundar ❤️.... touching ❤️
Best Performance of Ajay Sir😍
फार सुंदर गायलय हे गाणं 🙂🌺🌹🌺👍👌👏
Great..
Heart touching performance ❤
Apratim
Khuppp sundar ajay ji n Amruta ji
Superb singing. This was sweet shock to see him singing. I was not aware about his this talent
अप्रतिम शब्दच नाहीत.
Amruta what a touching song ,and sung so well🤗👍
सुंदर ❤
Ajay you touched my heart .🤗 I am your childhood teacher and want to say Salaam 👏🏼and tons of LOVE😘
बाजी सुंदर गायन केलात
अजय जी अतिशय उत्कृष्ट गाणे आपण गायला त्याबद्दल अतिशय सुंदर आणि आकर्षक सुरांची मेजवानी दिल्याबद्दल धन्यवाद
लाजवाब 👌👌
Wa Ajay ji wa
Wah wah wah wah
खुप छान अजय जी
Superb
पंडीतजी सारखाच गाण्याला न्याय दिला अजयराव!
फार छान.
Nice song and performance ..Superrb program on Etv marathi bt we can't see etv marathi on dish tv ..
खूप आर्त गायलं.. खूपच छान !!
Altogether new feeling!!! Sooorel!!! Great!
अप्रतिम 💖💖💖💖
Nice voice Ajay sir
Khupch sundar gane
Ajay sir,Apratim 👌👌
अजय सर खूप मस्त
अजयजी ❤️👍🙏🌹
खूप छान
Owsome
So imotion song dr vasantrao pratyak baapchya aadhavani aani mulichya
Khup Chan..
Super singing.....also basuri 👌
Super sir
Khup khup chhan performance
The great
I have sung this heart touching song on star maker app after singing this song I become speechless with my tearful eyes
Right song 🙏🙏🙏
खुप खुप छान👏✊👍
खुप छान
Apratim ...
Aprtim 👌👌🙏🙏
Amruta natu wow
Awesome 👌🙏
Very nice
👌👌
Amruta...great👏👏
All are good about this song...But I always wonder about GOD's creation of Raagas....Magic of Gurjari Todi here...
सुदंर
Basari ❤️❤️❤️ waaah❤️
Superb... Speechless!
🙏🙏🙏
दामले सर बरोबर
4:17
😂❤ good
Ajay ji tumhi khup thikani sur mhanje ganyachya jaga chukalat
Amrita Natu yanche kautuk karave tevde kamich. Tila bharpur opportunities milot. 🙏
Angaver kaata aala....
Feelings nahiyet
Jaana Muli ahet tranche dole panawalya shiway Rahat nahi
Damle sir natak nahi he, khup over expression naka dewu
Apratim ....