SAKHI MAND ZALYA TARKA MARATHI KARAOKE Edited by SUNIL MANJREKAR GEET MALLHAR KARAOKE SCROLLING

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • माणसाचा जन्म मिळणे हे आपले भाग्य आहे पण त्याहून एक चांगला कलाकार घडून जगणे हे आपले सौभाग्य आहे, 'कलाकार घडावा आणि घडवावा अभियान.'
    या पूर्वी सर्वत्र हिन्दी तसेच इंग्लिश कराओके उपलब्ध होत होते पण मराठी का नाही? जर तुमच्या सर्वांचा पाठिंबा असेल तर, चांगला कलाकार घडावा आणि घडवावा या दृष्टीकोणातून, मी मराठी कराओके जास्तीत जास्त अपलोड करण्याचा प्रयत्न करीत आहे, तरी आपल्या सर्वांचे सहकार्य मला असावे, जास्तीत जास्त कलाकारांनी subscribe करून मला पाठींबा ध्यावा ही विनंती,
    मी बनविलेल्या विडियो कराओके मधील काही विडियो व इमेजेस, यूट्यूब व गूगल वर काही वाहिन्यांनी व कॅसेटस कंपन्यांनी अपलोड केलेले घेतले आहेत, सर्वांचे आभार, यूट्यूब व गूगलचा वापर करून मी बरेच काही शिकलो, तुम्ही ही शिका आणि याचा चांगला वापर करा, चांगले कलाकर घडा आणि आपले तसेच आपल्या आई वडीलांचे व देशाचे नाव रोशन करा,
    माझ्या या अभियानाला यशस्वी करण्यामागे आपल्या सर्वांचे तसेच ऑडिओ विडियो प्रसारित वाहिन्या, प्रोड्यूसर कॅसेटस कंपनी आणि म्युझिक वादक, यूट्यूब व गूगल सर्वांचेच योगदान बहुमूल्य आहे,
    मी एक लहान कलाकार आहे, कॉम्प्युटर इंजीनियर आहे ते कोणाकडे शिकलो नाही, गाणे तसेच एडिटिंग देखील कोठे शिकलो नाही, माझा स्वतःचा कोणताही स्टुडिओ नाही, मी एका लहानशा घरात रहातो जागा अपुरी असल्याने घरात छोटासा पोटमाळा बनविलेला आहे त्या पोटमाळ्यावर मी ताटपणे बसूही शकत नाही अशा परिस्तितीत आपल्यासाठी मी रात्री 3:00am -3:30am वाजेपर्यंत कराओके घडविण्याचे काम करीत असतो, ज्या वेळेस आपली अर्धी झोप झालेली असते, म्हणूनच माझे एकच ध्येय कलाकार घडा आणि घडवा.
    धन्यवाद,
    विशेष आभार:-:- लहानपणीच वडील वारल्याने परिस्थिति बिकट होती शाळेत मिळणार्‍या पावावर दिवस काढावा लागायचा केंव्हा तो ही मिळत नसे अशा परिस्तितीत माझ्या चुलत वहिनीने मला तिच्या घरी नेले, मला लहाणाचे मोठे केले, शिक्षण दिले आणि तिच्यामुळेच मी घडलो अशा माझ्या वहिणीसाठी मी ईश्वरा जवळ एकच मागणे मागतो की माझ्या वाट्याचे सर्व सुख माझ्या वहिनीला लाभो आणि तिचे दुख: माझ्या वाट्याला येओ.

КОМЕНТАРІ • 86

  • @vrushalijagtap3161
    @vrushalijagtap3161 5 місяців тому

    मस्तच

  • @svnrm2004
    @svnrm2004 4 місяці тому

    खूप छान 🙏🙏🙏

  • @priyankakashid8904
    @priyankakashid8904 2 роки тому

    Khup Chan

  • @pranavkamble3043
    @pranavkamble3043 Рік тому

    सुनिल सर छान अप्रतिम

  • @sudhirjoshi3420
    @sudhirjoshi3420 Рік тому

    सुंदरच

  • @anjalikusre7572
    @anjalikusre7572 5 місяців тому

    अप्रतिम

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 роки тому +3

    सर आपले योगदान मराठी माणूस विसरू शकत नाही, आपले ट्रॅक सुंदर असतात, विदाऊट शेडिंग मध्ये, गाण्याचा आत्मा रिदम शिकता येतो, गाणे सुरात गाता येते,जुनी गाणी सुंदर आहेत, आपले अभिनंदन आणि शुभेच्छा, आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती, असे जीवन जगता आले पाहिजे,, खूप खूप धन्यवाद

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 3 місяці тому

    छान

  • @suneelkulkarni9720
    @suneelkulkarni9720 2 місяці тому

    Fantastic sir

  • @vitthalrevadekar3405
    @vitthalrevadekar3405 2 роки тому

    Sunilji very nice

  • @prasadsawant5284
    @prasadsawant5284 2 роки тому

    बासुरी फार सुंदर आहे

  • @ashokhundekar6699
    @ashokhundekar6699 3 місяці тому

    Very nice track

  • @ravindrabore1349
    @ravindrabore1349 4 місяці тому

    फार मेहनतीने बनवला.. आहे, गीतांच्या ओळीतील अक्षरे मोठी घेतल्याने वाचायला फार सोईचे झाले आहे.

  • @manumistry9545
    @manumistry9545 6 місяців тому

    Treack is very very nice sirji..
    THANKS 🙏🙏

  • @jayvantsutar4275
    @jayvantsutar4275 11 місяців тому

    सुनील सर नमस्कार .मराठी कराओके गाण्याचे ट्रॕक तुम्ही खुप चांगले केलेत.त्या मुळे आम्हा नवोदिताना गाण्याचा आनंद घेता येतो .असेच आनखी गाणी बनवा.तुमचे मनपुर्वक आभार धन्यवाद .

  • @namdeojadhav8931
    @namdeojadhav8931 6 років тому +2

    सुनील साहेब ,हा ट्रॅक अप्रतिम झाला आहे।खूप खूप आभारी आहे।धन्यवाद।👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @parmanandgavade7426
    @parmanandgavade7426 Рік тому

    🙏🙏👌👌🌹🌹🌹

  • @bharatshettymusic
    @bharatshettymusic 7 місяців тому

    this is so beautiful karaoke track.. thank you so much 🎵❤ aprathim gaane 🎵🎤🥰

  • @dilippawse9898
    @dilippawse9898 Рік тому

    Nice..
    Ekdam original ahe...

  • @vandanagupchup2478
    @vandanagupchup2478 4 місяці тому

    Atishay sunder 🎉

  • @vishnupowar8337
    @vishnupowar8337 7 місяців тому

    सुनिल भाऊ मस्त ट्रॅक आहे, धन्यवाद.

  • @shrikrishnadhage2086
    @shrikrishnadhage2086 2 роки тому

    आपले ट्रॅकस् चांगले असतात.लताबाई,आशाताई,सुमन कल्याणपूरकर ह्यांची उत्तमोत्तम मराठी जुनी भक्तिगीते,भावगीते ट्रॅक अभावी दुर्लक्षित आहेत.त्यांचे ट्रॅकस् बनविण्याचा विचार करावा ही नम्र सूचना.

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 11 місяців тому

    खूप सुन्दर kareoke केले सगळ्यांना आशिर्वाद!!!

  • @Rangpremache
    @Rangpremache 3 роки тому

    अप्रतिम 👌👌अतिशय सुंदर 👌👌

  • @raghunathdhone488
    @raghunathdhone488 Рік тому

    Farach sunder track zala aahe. Thanks 🌷

  • @prakashsonalkar5157
    @prakashsonalkar5157 2 роки тому

    Khupach ananad watato ya trackvar gatana really great pleasure fills

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 3 роки тому

    खुपच खुपच छान

  • @anandmahindrakar9708
    @anandmahindrakar9708 6 років тому

    धन्यवाद सुनिलजी,
    तुमच्या कराओके मुळे आमचे खुप घरगुती कार्यक्रम छान साजरे झालेत.....👍

  • @bhavikasatange4454
    @bhavikasatange4454 3 роки тому

    Msst sir khup

  • @abhiramtilak2389
    @abhiramtilak2389 Рік тому

    ❤❤❤❤❤

  • @francisdcosta3037
    @francisdcosta3037 6 років тому

    Oh my God, सुनील सलाम करतो तुला ह्या ट्रॅक बद्दल

  • @santoshsandhikar5700
    @santoshsandhikar5700 3 роки тому

    खूपच छान.

  • @vijayyerunkar800
    @vijayyerunkar800 6 років тому

    अप्रतिम सुनील सर. तुमच्या कराओके मुळे माझ्यातला दडलेला गुण बाहेर आला.

    • @milindsutar3785
      @milindsutar3785 3 роки тому

      सुंदर,खूप खूप धन्यवाद.
      कोल्हापूर.

  • @shrikantjoshi283
    @shrikantjoshi283 6 років тому

    सुनीलजी धन्यवाद ...फारच सुंदर track ,,.. जमेल तेव्हा "प्रिया आज माझी "

  • @mepandey3221
    @mepandey3221 Рік тому +1

    Sir nice

  • @uttamkalsulkar3087
    @uttamkalsulkar3087 6 років тому

    सुनिल सर रफी साहेबांच तुझे सर्व रंगी व विठू माऊली ही गीते पाठ.

  • @prakashwankhade5018
    @prakashwankhade5018 2 роки тому

    khup sunder track aahe thank you

  • @user-qt9yl6rk4j
    @user-qt9yl6rk4j 19 днів тому

    तुझ्या हाती माझी राखी असू दे हे गाणं कराओके होईल का

  • @shailajamunshi4279
    @shailajamunshi4279 10 місяців тому

    सर खूप छान , मला एक गाण कराओके वर पाहिजे होतें ते म्हणजे स्वप्नात साजना येशील का हे प्लीज मला सांगाल

  • @chhayaphadnis2485
    @chhayaphadnis2485 Рік тому

    3:32 good kafrokee track

  • @artgalleryvpj9497
    @artgalleryvpj9497 4 роки тому

    फारंच छान track असतात आपले👍

  • @vilasbaide2720
    @vilasbaide2720 5 років тому

    khoop chaan.. thanks

  • @prabhakarchaudhari4519
    @prabhakarchaudhari4519 6 років тому +1

    Great...keep it up

  • @prashantyelpale8140
    @prashantyelpale8140 6 років тому

    Lovely lovely kya baat hai Sunil bhau.

  • @gangadharsuryavanshi658
    @gangadharsuryavanshi658 Рік тому

    Excellent Track Sir

  • @drnamratakulkarni6852
    @drnamratakulkarni6852 2 роки тому

    खूप छान केलंय तुम्ही karaoke
    मी तुमचं karaoke music बॅकग्राऊंड मुसिक म्हणून घेऊ का, offcourse तुम्हाला क्रेडिट देईनच
    I am a poet and I have done urdu अनुवाद of this bhavgeet and hence want the music for my UA-cam video.

  • @shrikantkulkarni1859
    @shrikantkulkarni1859 11 місяців тому

    तुमचे ट्रॅक्स खूप छान असतात👍
    सखी शेजारीणी आहे का

  • @hemantbthakar
    @hemantbthakar 6 років тому +1

    thanks a lot for sharing such a beautiful track...

  • @shailendratrimbash5614
    @shailendratrimbash5614 5 років тому

    Apratim...too good

  • @luckyrahate6245
    @luckyrahate6245 6 років тому

    अप्रतिम सुनील सर. हे माझं अतिशय प्रिय गाणं आहे. ते तुम्ही आमच्या साठी केल्याबद्दल धन्यवाद.

  • @Anikul1973
    @Anikul1973 6 років тому

    sunder tracks ... all the best wishes

  • @mandakinisahasrabudhe1625
    @mandakinisahasrabudhe1625 2 роки тому

    0:20

  • @sachinmaharajdavarikar3178
    @sachinmaharajdavarikar3178 2 роки тому

    Nirjiv ya jivala phulavinya bhim ale karaoke lyrics song pathava please

  • @sudhirjoshi3420
    @sudhirjoshi3420 Рік тому

    मला कांही गाणी करून मिळतील कि?

  • @pradeepwaghmare2568
    @pradeepwaghmare2568 6 років тому

    very good efforts

  • @vidulaparanjape690
    @vidulaparanjape690 3 роки тому

    Thanks for your efforts.
    Please also make karaoke for tula pahile mi nadichya kinari

  • @prakashkalbandePatil
    @prakashkalbandePatil 6 років тому

    AWESOME WORK.......FRIEND............

  • @sanjayhiremath3318
    @sanjayhiremath3318 5 років тому

    Nice

  • @prashantnaik4023
    @prashantnaik4023 3 роки тому

    Naate julale karoke nahi ka tumcha

  • @sarvadajoshi8101
    @sarvadajoshi8101 Рік тому

    Plz upload bai ga song track

  • @satishsonawani1324
    @satishsonawani1324 6 років тому

    Sunil Bhau hya trackci apeksha hoti ,

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 4 роки тому

    त्या फुलांच्या गांधकोषी आणि नावीका रे वारा वाहे रे चा ट्रॅक असेल तर अपलोड करा. धन्यवाद.

  • @shrik1486
    @shrik1486 Рік тому

    Sunil,,, very good creation. Thank you so much from Germany. Keep it up .. If someone wants to donate how we can donate you please share that also...

  • @dfkamble2389
    @dfkamble2389 4 роки тому

    Sir khup chan ahet karake pan mazi yek vinati ahe ki mazya sathi yek karake song banava plz 🙏🙏song(raygad killa maharastrachi shan ahe ) hya ganyache karake banava plz shivaji maharajanch song ahe

  • @nitinkumarmahajan5035
    @nitinkumarmahajan5035 6 років тому +1

    Bahor khoob kya baat hai. Thanks for making my morning so good. God bless you always for spreading happiness through musical tracks. Is baar new technology with scrolling lyrics congratulations

  • @vinodjagtap9726
    @vinodjagtap9726 6 років тому

    u r geat sir...thank u

  • @prakashbhambure5626
    @prakashbhambure5626 6 років тому

    Sunilji,very nice karoake track creation,keep it up....!!

  • @vidyadharmarballi1563
    @vidyadharmarballi1563 2 роки тому +1

    Fantastic work of Art, Sunil! God Bless you!!

  • @nitinkumarmahajan5035
    @nitinkumarmahajan5035 6 років тому +1

    Majrekar bhau tumhi kontya city madhye rahata?

  • @vivekphadke1098
    @vivekphadke1098 5 років тому

    Ani nitin aaberkar na pan maza msg pass karane dhanyawad tumha servana dasara khup shubhecha

  • @user-sw1ev1ih1p
    @user-sw1ev1ih1p 6 років тому +1

    PL PL Sunil ji umbattu cinematil prarthneche karaok track taka u tube var pl

  • @vaishalichaudhari6852
    @vaishalichaudhari6852 6 років тому

    Buddha kabir bhimrao fhule song chi lyrical taka dada

  • @savitashende128
    @savitashende128 6 років тому

    Sir plz sajri bhim Jayanthi Karu Vaishali made karaoke upload Kara plz

  • @govindakubal
    @govindakubal 6 років тому

    great karaoke Sunil....i admire your talent ,devotion and grit..where are you based ...i want to meet you and talk about karaoke

  • @yogeshrane4325
    @yogeshrane4325 Рік тому

    सुनील साहेब तुमच्या कराओके ट्रॅक मध्ये भरपूर चुका आहेत कराओके ट्रॅक वर गाता येत नाही कृपया नवीन ट्रॅक बनवा हा तुमचा ट्रॅक बरोबर नाही

  • @vithalpatil5734
    @vithalpatil5734 6 років тому

    Excellent !!! I am searching for Karaoke Track of Hridayanath Mangeshkar's "Mee Olakhun Aahe Sare Tuze Bahane" for a long long time. Could you please upload this track for me and oblige ??? I am a senior citizen. Thanks and Regards !!!

  • @drmulherkar3295
    @drmulherkar3295 4 роки тому

    "अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती..." या गाण्याचा कराओके युट्युब वर नाही सापडला, तरी माझ्या सारख्या गायकासाठी अपलोड करायला विनंती..!

    • @prabhatpaltanwale3098
      @prabhatpaltanwale3098 2 роки тому

      हा सम्पूर्ण ट्रैक स्टार मेकर वर उपलब्ध आहे

    • @drmulherkar3295
      @drmulherkar3295 2 роки тому +1

      मला यु ट्युब वर कराओके मराठी भाषेत गाणी गायला सोईस्करपणे जमते, स्टा‌र मेकरवर फक्त सभ्य झालेलेच मित्रच ऐकू शकतात इतर लोक नाहीत. म्हणूनच मला स्टार मेकर एप्लिकेशन्स नावडती आहे.
      *कृपया आपण यु ट्युब एप् वरच " अशी पाखरे येती..." हे कराओके मिळवून द्यावे.*
      धन्यवाद.

  • @vivekphadke1098
    @vivekphadke1098 5 років тому

    Karaoke sunil manjarekar me Phadke jogeshwari retire zalo sangitachi aawad mala orchestra group madhe sandhi hawi aahe maza no 8879605311 pl try karane tabla shikawito Hindi Marathi gani mhanato fani comb ani shitti war gani wajawito aabhari aahe

  • @swardhara25
    @swardhara25 2 роки тому

    अप्रतिम कराओके👌👌🌹🌹

  • @ganeshdkadam370
    @ganeshdkadam370 4 роки тому

    Nice sir

  • @pradeepwaghmare2568
    @pradeepwaghmare2568 6 років тому

    very good efforts