जुनी पेन्शन # juni pension

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 164

  • @smshivajimane75
    @smshivajimane75 Рік тому +2

    अप्रतिम वास्तववादी चित्रण आहे.
    जाग शासनाला आलीच पाहिजे.
    आणि ही आणण्याची ताकत आपल्यात आहे.
    सर्व जण एक होऊया.
    आणि आत्ता नाही तर केव्हाच नाही.
    जागे व्हा मित्रांनो.
    रात्र वैऱ्याची आहे.
    आत्ता माघार नाही.

  • @sunilwakekar2940
    @sunilwakekar2940 Рік тому +2

    खूपच हृदयाला भिडणार चित्रण

  • @vimalkumbhar1409
    @vimalkumbhar1409 Рік тому +2

    अप्रतिम वास्तववादी चित्रण .

  • @jayaborude774
    @jayaborude774 Рік тому +2

    सर्वप्रथम पूर्ण टीमचे अभिनंदन खरंच वास्तववादी चित्रण डोळ्यात पाणी आले आता तरी जागे व्हा एकच मिशन जुनी पेन्शन

  • @harshalinimbalkarshelar3673
    @harshalinimbalkarshelar3673 Рік тому +2

    वास्तव चित्रण 🙏

  • @kavidevdattachaudhari1467
    @kavidevdattachaudhari1467 Рік тому +1

    अप्रतिम

  • @aartipawar4505
    @aartipawar4505 Рік тому +2

    एकच मिशन ,जुनी पेन्शन ..👍

  • @sureshsarode5844
    @sureshsarode5844 Рік тому +2

    शिक्षकांच्या व्यथा अतिशय अवघड होऊन बसले आहे

  • @maheshsuryavanshi7189
    @maheshsuryavanshi7189 Рік тому +2

    Hats off for this

  • @कवीगणेशखरात

    खरंय हे
    भयंकर वास्तव आहे
    आपण झगडल पाहिजे

  • @jayashreesaoudagar101
    @jayashreesaoudagar101 Рік тому +1

    डोकडेसर अत्यंत सुंदर काम अभिनय केलाय

  • @kamleshsapkal2392
    @kamleshsapkal2392 Рік тому +2

    वास्तववादी चित्रण 🙏🏻🙏🏻

  • @diliptpawar7
    @diliptpawar7 Рік тому +2

    अतिशय गंभीरतेणे विचार करन्यास भाग पाडणारी शॉर्ट क्लिप....खूप ऋदयद्रावक शब्द त्या चिमुकलीचे... .आपल्या कुटुंबावर देखील अशी वेळ येऊ शकते...म्हनून

  • @satyavanjagdale3913
    @satyavanjagdale3913 Рік тому +2

    एकच मिशन जुनी पेंशन

  • @Rajmuraprtishthan
    @Rajmuraprtishthan Рік тому +3

    सत्य घटना

  • @prashantghuge3907
    @prashantghuge3907 Рік тому +2

    वास्तववादी सत्य आपण सर्वांसमोर मांडले आहे सर्वप्रथम आपल्या टीमचे धन्यवाद.
    हा व्हिडीओ प्रत्येकाने ग्रुप वर ,वैयक्तिक प्रत्येकास, प्रत्येक राजकारणापर्यंत पोचवावा.
    म्हणजे जुन्या पेन्शन बद्दल चे वास्तव चित्र प्रत्येक नागरिकाच्या लक्षात येईल.

  • @subhashgirde8930
    @subhashgirde8930 Рік тому +1

    अशीच वास्तविकता आहे...

  • @avinashdhobe7608
    @avinashdhobe7608 Рік тому +2

    🙏🙏

  • @uttampalande953
    @uttampalande953 Рік тому +3

    सर्व नोकरदार बंधुभगिनीना लढयात सामील व्हा.

  • @Pm00061
    @Pm00061 Рік тому +2

    आपण च आपला का करावा विचार..एकच मिशन जुनी पेन्शन..

  • @Rajmuraprtishthan
    @Rajmuraprtishthan Рік тому +3

    आजूबाजुला अशा घटना घडत आहेत सरकार माय बाप याचा विचार करा निदान मृत्यु पावलेल्या कुंटुंबाला तरी जुनी पेंशन लागु करा

  • @ashwinishinde7773
    @ashwinishinde7773 Рік тому +4

    एकच मिशन जुनी मिशन . अप्रतिम चित्रण

  • @ashwinigiri6423
    @ashwinigiri6423 Рік тому +22

    अप्रतिम वास्तववादी चित्रण पाहून तरी लढयात सामील न होणाऱ्यां आपल्याच बंधू आणि भगिनींचे डोळे नक्की उघडतील! कदम सर, भालेराव सर व सर्व टीमला धन्यवाद🙏🙏

  • @giridharpalaspagar2016
    @giridharpalaspagar2016 Рік тому +3

    ज्याला गरज नाही त्याला दोन दोन पेंशन आणि ज्याला गरज आहे त्यांनी फक्त सरकारचे उमरे झिजवा कार्यक्रम चालु आहे यावर खरोखर विचार होणे आवश्यक आहे 60 वर्ष सरकार आणि परिवाराची चाकरी करायची आणि म्हातारपणात भाकरीसाठी भिक मागायची वारे नियम ......

  • @amolage1556
    @amolage1556 Рік тому +4

    आता तरी आपल्या झोपलेल्या बांधवांचे डोळे उघडतील

  • @marotishinde1661
    @marotishinde1661 Рік тому +3

    खरचं अप्रतिम आहे एकच मिशन जुनी पेन्शन

  • @shobhapanchal6056
    @shobhapanchal6056 Рік тому +2

    वास्तववादी चित्रण
    कदम सर

  • @avinashdhobe7608
    @avinashdhobe7608 Рік тому +2

    Ops

  • @shrikrushnamadane9667
    @shrikrushnamadane9667 Рік тому +2

    kadam sir ani shivraj bhaiya khup chan theam ghetli satya paristhiti ahe khupch chan

  • @dhanrajkadu2124
    @dhanrajkadu2124 Рік тому +2

    मित्रांनो वास्तव्य याहीपूढे भयानक आहे सर्वांना नम्र विनंती दि.१४ मार्चला संपात सहभागी व्हा आपल्या कुटुंबासाठी , आपल्या हक्कासाठी

  • @prachiproduction1290
    @prachiproduction1290 Рік тому +3

    Emotional परी एक नंबर

  • @hanumantdeshmukh2148
    @hanumantdeshmukh2148 Рік тому +6

    अतिशय हृदयस्पर्शी व वास्तव चित्र दर्शवून दिशादर्शक आहे, कर्मचारी वर्ग यांचे अस्थीर जीवन कुटूंबातील सदस्यांना अपमानित करणारे आहे. परिवर्तन घडवून आणणे हीच सर्वांची जवाबदारी आहे.

  • @sunilpazare3622
    @sunilpazare3622 Рік тому +4

    अतिशय वास्तव व भयानक वास्तव यासाठी सर्वांनि लढा दैणे गरजेचं आहै जूनि पेंशनमधे असलेल्यांनिपण लढ्यात सहभागी होऊन एकजूट दाखवणे गरजेचे आहै

  • @mohanchavan5634
    @mohanchavan5634 Рік тому +3

    खूपच सुंदर. . .
    "एकच मिशन, जुनी पेन्शन"

  • @prembhosale245
    @prembhosale245 Рік тому +5

    वास्तव वादी आहे खूप सुंदर स्टोरी आणि अभिनय तर खूप सुंदर केला आहे आई आणि मुलीने अतिशय सुंदर डोळयात पाणी आले pencil milali pahije ch

  • @Dk1504
    @Dk1504 Рік тому +4

    अप्रतिम, वास्तव.

  • @dattatryadokade3091
    @dattatryadokade3091 Рік тому +3

    सकारात्मक प्रतिक्रिया बद्दल सर्वांचे मनापासून आभार 🙏

  • @nagendrayembarwar6457
    @nagendrayembarwar6457 Рік тому +3

    अतिशय सुंदर चित्रांगण, भविष्यातील भयावह चित्र स्पष्ट दिसत आहे

  • @ashwindhakare2921
    @ashwindhakare2921 Рік тому +3

    अप्रतिम वास्तविकता दाखविणारा लघुपट डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. 👌👍 एकच मिशन, जुनी पेन्शन

  • @abedjewale3329
    @abedjewale3329 Рік тому +3

    खूप छान सर एकच मिशन जुनी पेंशन

  • @shitalkadam2695
    @shitalkadam2695 Рік тому +3

    Khupach apratim chitrikaran zala ahe. Sarwach kalakarani changli bhumika nibhawali ahe. Vastavwadi vishay ghetlay akadam bhari.
    Atatari sarkaren juni pension babat dakhal ghyawi.. All the best to all teachers.

  • @vivekbankar7532
    @vivekbankar7532 Рік тому +7

    वास्तविक सत्य आहे...खरच आहे काही जण तर अनुभवतात हे.फिल्म नसुन सत्यच आहे...खरच एकजुटीने लढायची वेळ आहे.ते जात्यातले आपण सुपात सुपातले आहोत

  • @tanavishinde2500
    @tanavishinde2500 Рік тому +3

    👌👌अप्रतिम वास्तविक चित्रण, आता एकच मिशन जुनी पेन्शन👍👍

  • @sambhajikeluskar9614
    @sambhajikeluskar9614 Рік тому +2

    अप्रतिम ,वास्तववादी वर्णन केले आहे.आतातरी सर्वांनी सामिल व्हा ." एकच मिशन जूनी पेंन्शन "

  • @pradipsinghthakur4217
    @pradipsinghthakur4217 Рік тому +2

    या देशात फक्त आणि फक्त जातीवाद व राजकारण होते आणि जुनी पेंशन हिराहून हे लोक घेतात राव जे लोक वयाच्या 58 पर्यंत शासकीय नोकरी करतात त्यांना पेंशन नाही आणि जे फक्त 5 वर्ष लोकसेवा करतात त्यांना आयुष्य भर पेंशन देतात हा कुठला न्याय आहे राव...
    😕

  • @prakashdhawale8314
    @prakashdhawale8314 Рік тому +6

    सत्य घटनेवर आधारित वास्तववादी चित्रण केले. संपूर्ण टीम चे मनापासून धन्यवाद.

  • @shyamkadam3398
    @shyamkadam3398 Рік тому +1

    साधा आमदार झाला तर पेन्शन
    शिक्षकाला का नको
    मस्त भारी

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 Рік тому +3

    मन खिन्न आणि हृदय पिळवटून टाकणारे वास्तव मांडलंय!
    आमदार, खासदार एकदा निवडून आले तरी पेन्शन आणि ३०/३५वर्षे नोकरी करणाऱ्या बंधू भगिनींना पेन्शन नाही?हे कसले राज्यकर्ते?🙏

  • @avinashdhobe7608
    @avinashdhobe7608 Рік тому +2

    Ops Jindabad

  • @mangalsinggirase4886
    @mangalsinggirase4886 Рік тому +4

    अप्रतिम हे आपल्या राजकीय नेत्यांनाही पाठवा ....No OPS NO VOTES GAVOGAVI GHAROGHARI ANI PRATECH VOTERS PARANT PATHA U YA ....EVDA VIRAL KARU HA VIDIO ....👍🙏

  • @madhavmuknar4850
    @madhavmuknar4850 Рік тому +3

    अतिशय अप्रतिम.वास्तववादी , हुबेहूब चिञ रेखाटले आहे.Hats of sir.

  • @avinashdhobe7608
    @avinashdhobe7608 Рік тому +2

    Vote for Ops

  • @sanikapangarkarbhannatgang1422

    Jabraaaaat🤩😊bhashac Khhp avdtee malaaa

  • @ppatil8964
    @ppatil8964 Рік тому +3

    अप्रतिम वास्तववादी चित्रण 👌👌

  • @tanajisomwanshi695
    @tanajisomwanshi695 Рік тому +3

    खूप सूंदर...
    वास्तव दर्शवणारा चित्रपट

  • @avinashdhobe7608
    @avinashdhobe7608 Рік тому +3

    एकच मिशन,जुनी पेन्शन

  • @prathmeshkamble6491
    @prathmeshkamble6491 Рік тому +6

    अप्रतिम,प्रेरणादायी असे वर्णन केले आहे, सर्व टीमचे अभिनंदन 🙏🏼🙏🏼

  • @amarsathe6641
    @amarsathe6641 Рік тому +3

    खुपच सुंदर

  • @yogeshwaghmare7705
    @yogeshwaghmare7705 Рік тому

    😢

  • @akproduction8362
    @akproduction8362 Рік тому +3

    कदम सर खुप छान बघुन डोळ्याला पाणी आले , संपूर्ण टीमचे अभिनंदन

  • @prashantshitole317
    @prashantshitole317 Рік тому +3

    जुनी पेन्शन खरंच महत्वाची आहे अक्षरक्षा डोळ्यात अश्रू आले

  • @activeteachergroup599
    @activeteachergroup599 Рік тому +3

    अप्रतिम 👌👌👌👌🌹🌹🌹

  • @ajitgaikwad4413
    @ajitgaikwad4413 Рік тому +3

    Khup chan

  • @tusharpatil3386
    @tusharpatil3386 Рік тому +11

    जुनी पेन्शन किती महत्वाची आहे हा विषय घेऊन तुम्ही हा भाग तयार केला त्या बद्दल कदम सर, भालेराव सर व सर्व तुमच्या टिम चे मनापासून धन्यवाद

  • @ujwalawaghmare4003
    @ujwalawaghmare4003 Рік тому +3

    एकच मिशन...जुनी पेन्शन...

  • @vilaskavade7414
    @vilaskavade7414 Рік тому +3

    जागे व्हा लढा हक्कांसाठी
    एकच मिशन जुनी पेंशन
    जो देणार जुनी पेंशन त्यालाच करू मतदान

  • @user-wm4vx4br2t
    @user-wm4vx4br2t Рік тому +6

    जो पुरानी पेंशन की बात करेंगा
    वही महाराष्ट्र में राज करेंगा
    तख्त बदल दो
    ताज बदल दो
    OPS विरोधीयो का राज बदल दो

  • @ilmitahzeeb8519
    @ilmitahzeeb8519 Рік тому +3

    लाजवाब 🌸👍

  • @KLpatil
    @KLpatil Рік тому +3

    वास्तववादी चित्रण. O P S किती आवश्यक आहे हे पटतं.

  • @panchkirankandhare9703
    @panchkirankandhare9703 Рік тому +2

    Super super

  • @revanbhosale8888
    @revanbhosale8888 Рік тому +4

    खूपच छान...

  • @eshwarpatil1065
    @eshwarpatil1065 Рік тому +1

    जुनी पेन्शन किती किती महत्त्वाची हे दाखवणारा बोलका पट

  • @sanjaysonar3128
    @sanjaysonar3128 Рік тому +3

    मित्रांनो हीच परिस्थिती सर्वत्र आहे.आता तरी जागे व्हा.

  • @kalpanashelke1946
    @kalpanashelke1946 Рік тому +2

    बरोबर आहे,कोरोनाने व अपघातात वारलेल्या शिक्षकांच्या घरची परिस्थिती खूप वाईट आहे, त्यांच्या मुलांना व आईला खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.जो शिक्षक सगळ्यांचे आयुष्य घडवितो त्याचेच भविष्य अंधारात आहे.एकच मिशन जुनी पेन्शन

  • @rajabhaumunde1722
    @rajabhaumunde1722 Рік тому +1

    आता पेन्शन घेतल्याशिवाय थांबायचं नाही

  • @hanumantshinde978
    @hanumantshinde978 Рік тому +4

    ताई साहेब 1 नबर ऐकटीग करताय

  • @taimurtahurmsayyad-zp3dg
    @taimurtahurmsayyad-zp3dg Рік тому +4

    Deshmukrao laie kadu manus havrao tumhi...

  • @shivajibiradar6420
    @shivajibiradar6420 Рік тому +2

    वास्तव!!

  • @AKSHAY-er2bj
    @AKSHAY-er2bj Рік тому +3

    खुप कमी वेळात खूप काही दाखवलं...

  • @maharudrabade9839
    @maharudrabade9839 Рік тому +3

    जुनी पेन्शन नसेल तर100% अशीच परिस्थिती होणाऱ् त्यामुळे आत्ताच जागे झाले पाहिजे

  • @vmentertainmentprivatelimi5094

    खरच अप्रतिम फिल्म👌👍👍

  • @pradeepkumbhar421
    @pradeepkumbhar421 Рік тому +3

    खूप वास्तववादी ,खुपच सुंदर👌👌

  • @tanajikshirsagar5638
    @tanajikshirsagar5638 Рік тому +4

    एकच मिशन - जुनी पेन्शन 🙏

  • @prachiuttekar-zj6hn
    @prachiuttekar-zj6hn Рік тому +5

    Kajal dear 1 nub acting😘

  • @sopanbhoir5421
    @sopanbhoir5421 Рік тому +3

    एकदम वास्तववादी प्रसंग मांडला आहेत .

  • @vinayakchauthe6872
    @vinayakchauthe6872 Рік тому +5

    अतिशय वास्तव चित्रण... जुनी पेंशन लढण्यास बळ देण्यासाठी आपण जी मेहनत घेऊन हि स्टोरी केली त्याबद्दल या you tube चॅनल च्या सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन👌यासोबतच आपण मयत कर्मचारी पीडित कुटुंबांच्या भेटी घेऊन त्यांचे खऱ्या मुलाखती ही दाखवा ही आपल्याला सूचना वजा विनंती असेल🙏

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Рік тому +5

    सर्वांनी जागे व्हा आणि पेटून उठा

  • @vaishnavzanje
    @vaishnavzanje Рік тому +3

    Great job sir

  • @javedshaikh2061
    @javedshaikh2061 Рік тому +4

    Nice story 🥰🥰

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 Рік тому +4

    प्रत्येक कर्मचाऱ्यांनी जुन्या पेंशन मोर्चा मध्ये सहभागी व्हायचं आहे आम्ही तर केली सुरवात #Kolhapur

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Рік тому +3

    नंबर एक स्टोरी आहे

  • @ऑनलाईनशाळाऑनलाईनशिक्षण

    वास्तववादी लघूपट .

  • @yourajhirve351
    @yourajhirve351 Рік тому +3

    डोळ्यात पाणीच आल राव वास्तव

  • @rrbestcollection4880
    @rrbestcollection4880 Рік тому +7

    सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन..... मयत बांधवांची व्यथा मांडणारी अनेक भाग serial स्वरूपात आपण समाजासमोर आणावेत ही माझी विनंती..... शुभेच्छा सर्वांना....लवकरच शासनास पेन्शनचा निर्णय घेण्याची सद्बुद्धी मिळो...💐🙏🤝✌️

  • @gupteshandhalkar4988
    @gupteshandhalkar4988 Рік тому +2

    Ops only

  • @avinashdhobe7608
    @avinashdhobe7608 Рік тому +2

    NPS Go Back

  • @harryuh2047
    @harryuh2047 Рік тому +3

    Mast👍🏻👍🏻👌🏻🤘🏻👏🏻👏🏻

  • @chidanandkoli967
    @chidanandkoli967 Рік тому +4

    थोडक्यात पण खूप काही सांगून जाणारा आहे. आंदोलनाच्या वेळी कारण सांगून घरी राहणाऱ्यांना दाखवला पाहिजे.

  • @satishkumarpawar827
    @satishkumarpawar827 Рік тому +4

    Super story

  • @marotirokade1580
    @marotirokade1580 Рік тому +4

    Dr.बाबासाहेब आंबेडकर... यांनी शिक्षण हे वाघीनीचे दूध आहे... जो पिईन तो घुरघुरल्याशिवाय राहणार नाही... भारतीय संविधान नुसार नक्कीच जुनी पेन्शन मिळणारच..... 👍