पाचाड नंतर महाडला जो रस्ता बाहेर येतो त्या 25 ते 28 Km च्या रस्त्याच जोरदार कामं चालू आहे... माती धूळ बेकार... गेलात कि लालेलाल होऊन याल... त्या मुळे सध्यातरी वर्षभर to रस्ता नको.... या वेळेस नवीन रस्ता दाखवेन.... Stay Tuned 👍🏻
Nice video 1 advice if possible what facilties are available on route like hotels and petrol pumps if shown then that will more helpfull for all viewers....
आम्हीपण नेहमीच याच रस्त्याने जात येत असतो...जुन्या पुणे रोडने वरदविनायक महड व बल्लाळेश्रवर, पाली दर्शन घेऊन पुढे माणगांवला गोवा हायवेवर जाता येते...फक्त दहा किलोमीटर अंतर जास्त होईल...
khub chhan mitra
Very nice video. Possible asel tar pali_ Nizampur _ Pachad _ Poladpur video upload kar. Dhanywad.
पाचाड नंतर महाडला जो रस्ता बाहेर येतो त्या 25 ते 28 Km च्या रस्त्याच जोरदार कामं चालू आहे... माती धूळ बेकार... गेलात कि लालेलाल होऊन याल... त्या मुळे सध्यातरी वर्षभर to रस्ता नको.... या वेळेस नवीन रस्ता दाखवेन.... Stay Tuned 👍🏻
मस्त रस्ता आहे आम्ही हाच रस्ता वापरतो मुंबई ल यायला
मी निजामपूर च आहे
होय खूप छान आहे 🥰👍
Thanks for sharing 👍
🥰👍
Aata jata yeil ka bhava ❤
Ho Jau shaktona.... Always open road ahe 👍
@@allrounder_nitin thank you for the information mi jaun aalo mast road ahe thod laksh deun driving krayela lagte pn mast ahe road thank you ❤️❤️
Nice
गणपतीला जाताना आणि येताना हाच मार्ग वापरला निजामपूरला जाण्यासाठी....1 नंबर रस्ता आहे... माझे गावच निजामपूर आहे...
वाह्ह मस्तच 👍🥰
❤Kaddak dada ❤
धन्यवाद 🥰👍
Nice 👍 Brother 😊
धन्यवाद 🥰👍
Nice video 1 advice if possible what facilties are available on route like hotels and petrol pumps if shown then that will more helpfull for all viewers....
no hotels available between Pali and Mangaon (Nizampur Road), petrol pumps are very few like in big towns only..
@@rohanchavan2895 thanks
आम्हीपण नेहमीच याच रस्त्याने जात येत असतो...जुन्या पुणे रोडने वरदविनायक महड व बल्लाळेश्रवर, पाली दर्शन घेऊन
पुढे माणगांवला गोवा हायवेवर जाता येते...फक्त दहा किलोमीटर अंतर जास्त होईल...
पंढरपूरचे व्हिडिओ अप लोड करा
Ho... Ata kas pathar la aloi.... Mumbai jaun karnar sarva upload.... 🥰 नक्की पहा
sir,
What is your bike model, please can you share it with us....
Suzuki Burgman 125
New trip cha vlog kadhi yenar
आलेत plz watch 👍🥰
Late reply dilas tu
Mi gelo hoto ganpatila gavi mast road
🥰👍👍
Akkalikot vlog batao
Mumbai Jane ke bad... Abhi Pandhar pur me hu.... 🥰