खूपच सुंदर संकर्षन यांची हि कविता.... यातल्या भावना या प्रत्येकाशी निगडित आहेत यात वादच नाही. कारण घरातले आई नावाचे दैवत हे सदैव आपल्यावर प्रेम हे करत राहते, एक वेळ देवाला विसरा पण आई ला नाही... म्हणून तर म्हण आहें ना "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" असे भिकारपण येण्यापेक्षा आई असलेली श्रीमंती परवडली......❤❤
Best craft, From 1:13 is the alluring moment👌🏼👌🏼👌🏼
खूप छान...❤❤
Ek number
Khupach Chan sir ahe kavita
आई आणि वडील यांची जागा कोणी घेऊ शकणार नाही त्यांना कोटी कोटी प्रणाम
खरं आहे दादा❤❤
खरं आहे तदादा
खूपच सुंदर संकर्षन यांची हि कविता....
यातल्या भावना या प्रत्येकाशी निगडित आहेत यात वादच नाही.
कारण घरातले आई नावाचे दैवत हे सदैव आपल्यावर प्रेम हे करत राहते, एक वेळ देवाला विसरा पण आई ला नाही...
म्हणून तर म्हण आहें ना "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"
असे भिकारपण येण्यापेक्षा आई असलेली श्रीमंती परवडली......❤❤
💙
Khup chhan
आई आई च आहे, तिची जागा परमेश्वर सुद्धा घेऊ शकत नाही म्हणूनच म्हटलंय स्वामी आई विना तिन्ही जगाचा भिकारी!
आई ची आठवण आली.
आई सारखे दैवत साऱ्या जगता मध्ये नाही.
खूपच सुंदर ❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢
Mast
Thanks 🤗