Namskar Vishal dada 🙏 kandyachi ji biyan fekun perni keleli aste ani lagvad karun kelei aste tr biyan fekun perlelya kandyasathi kahi vishesh vyavsthapan kase karave yavar ek video banva.
Dada lala Kanda 2 mahinyacha zala ahe,pan Kali pahije asi saiz zali nahi mag ata pahilyada 05234,dusaryamda potyashim sonayet ani Daman campaniche okeeo 10 aniparay 10 divsani 0050ani chamtkar chalel ka
कांदा पेरले ला 4months zale आहेत हवी तशी size आणि कलर नाही आहे. पात जवळ जवळ कमरेला लागतेय आणि मान एकदम मोठी आहे तर त्यासाठी कोणती फवारणी घेऊ Plzz प्रमाण पण सांग🙏🙏
Khup chan mahiti dili dhannwad.sir
छान माहिती दिली आहे असेच मार्गदर्शन करावे शेतकऱ्यानं फायदा होईल.
Dhanywad
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे
कल्टार व पोट्याशियमसोनाईट 80/90 दिवसाच्या कांद्याला सोडु शकतो का
धन्यवाद साहेब शेतकर्यांना अशीच माहिती देत चला
दादा कांदा 80 दिवसाचा आहे. शेवटची फवारणी फक्त 0.0.50 ची चालेल का?
Ho
थँक्स सर 👌👍👍👍💪💪💪
धन्यवाद
आति सुंदर
धन्यवाद
🌹 राम कुष्ण हरी 🌹 राधे राधे 🌹 नाथ कृपा 🌹
🟡🌼🌹 राम राम भाऊ खूप छान माहिती दिली 🌹🌼🟡💯 धन्यवाद 💯🎈
खूप छान माहिती सांगितली सर खूप खूप धन्यवाद
धन्यवाद
Nice.
Thanks!
खुपच छान माहीती
Dhanywad
मस्त माहिती दिली आहे सर 🙏🙏
very good impformation
Thank You
Super , 🙏🙏🙏🙏🙏🙏
छान माहिती सर धन्यवाद
धन्यवाद
😢 जय हरी माऊली
Great sir 👌👌
खुप छान माहिती दिली भाऊ आभारी आहे
धन्यवाद
सर तुमच्या नियोजनानुसार जबरदस्त कांदा पिक घेतले आम्ही
धन्यवाद
हा का
Sir potassium sonaeit& 0 52 34 spray does sanga
सर मी फवारणी करून 60 दिवसानंतर52 34 फवारणी केलेले आहे सर पाणी गेल्यावर चालेल का
कांदा 60 दिवसाचा झाला आहे ढगाळ वातावरणामुळे कांद्याची पाथ करपली आहे, तर त्याला पाण्यातून फुगवणीसाठी कोणते खत सोडावे..
Luna chi favarani kara
व्हिडिओ चांगले बनवता परंतु खूप मोठा व्हिडिओ बनवता.short video banva
मोठा विडिओ मध्ये पूर्ण महिती असते
@@krushimitravishal tumcha phone number send kra sir
साठवणुकीच्या कांद्यासाठी तुम्ही सांगितलेली रासायनिक खते चालतील का?
Sir, Kanda lagvad 45 divsacha aahe 13:39:13 water soluble favarle tar chalel ka?
Ho
Sar namskar jar.kitak.nasak.bursenasak.ani.05234.takal.tarr.jamal.ka.
सर साठ दिवसानंतर मी झिरो बावन चौतीस फवारणी केलेले आहे सर त्याला पाणी दिल्यानंतर चालेल का
हो चालेल
Dada pausali per kanda 90 diwas cha ahe 05234 sobat netio burshi naashk chalen ka paat piwali padli ahe ani kanda sadat ahe
Chalel
Sir aicil che 49 37 he कितव्या दिवशी फवारावे,, आणि त्या सोबत cppu चालेल का
माझ्या मते
00 49 32 असेल
आणि कॉपर मध्ये नाही चालत
मला हे
विशाल भाऊ ने सांगितलं आहे
नाही
Caltar marl tr chalel ka. Sar
Ho
खूप छान
भाऊ
धन्यवाद
1 no👌👌
धन्यवाद
सर 70 दिवसाचा कांदा झाला .
फवारणी तून कोणते खत वापरावे .
Namskar Vishal dada 🙏 kandyachi ji biyan fekun perni keleli aste ani lagvad karun kelei aste tr biyan fekun perlelya kandyasathi kahi vishesh vyavsthapan kase karave yavar ek video banva.
Sarkhach aste vegal kahi nahi he
लाल कांदा 80 दिवसाचा पात करपलेली आहे 0 52 34 फवारणी केली तर चालेल का पाठ पाण्याने दिलेले चांगले राहील
सर माझा कांदा 75 दिवसाचा झाला आहे पात पिवळी पडली आहे व साईज नाही कोणते खत कोणते स्प्रे केले पाहिजे
कांदा 60दिवसाचा झाला आहे पण वातावरण ढगाळ आहे काय फवारणी करावी
50 divsacha kanda ahe 13 0 45 favarale tar chalel ka
Ho
Sathvnukichya kandyla Vidravya khatancha vapar chalto ka?
Ho
Kanda pat khup pramanat padat aahe. Kanda pat tahat rahnyasathiche upay suchava sir
Kiti diwasacha kanda ahe
@@krushimitravishal 45 days
Chilmix combi ghya poorva ch
कांदा फुगवन्या साठी काय करावे
13 00 45 चालते का
Ho
Dada lala Kanda 2 mahinyacha zala ahe,pan Kali pahije asi saiz zali nahi mag ata pahilyada 05234,dusaryamda potyashim sonayet ani Daman campaniche okeeo 10 aniparay 10 divsani 0050ani chamtkar chalel ka
हो खूप भारी राहील आणि size पण
Water soluble kaht favarnila karatna sticker vaparave ka
Chalel
Sir 1 li favarni 30 divsane hamla 550 chi keli aani 2 ri shevtachi favarni 60 divsane konti karavi
Merger and alika ghya
पाणी बंद केले आहे सर
बर
सर माझा कांदा 3 महिन्याचं झाला आहे पण पाणी कमी पडतं आहे खाली साई ज वाढत नाही हे तर काय करावा
कादा फुगवण्यासाठी कोनता स्पे घ्यावा🤔
कांदा ३५ दिवसांचा आहे १० २६ २६ व सोबत पोटेश एकत्रीत करुन टाकले तर चालेल का प्लीज रिप्लाय सर 🙏
Ho chalel
हो पोटेशियम ४५ दिवसानी लागू होती ३५ आणि ४५ ,,८० दिवस कांदा ६० दिवसाचा पुढे फुगायला चालु होतो
Lasun fugvny sathi
हेच करा
कांदा साठवणुकी करायची आहे दोन डोस पूर्ण झाले असून 13:40:13 व टॉनिक वापरावे का नको
वापरावे
कांद्यासाठी झिरो झिरो 50 वापरून की पोट्याशियम सो नाईट त्र्याऐंशी दिवसाचा कांदा झालेला आहे
Okay
सर माझा कांदा 70 दिवसांचा आहे चांगली साई ज झाली आहे अजुन विद्राव्य खताची फवारनी केलेली नाही कोणता स्पे घेऊ सर मार्गदर्शन करावे
05234 ghya
Sir मी पहिला ढोस 10 26 26 & 18 46 टाकले दुसरा ढोस कोनता टाकु
82121 or 102626 आणि पोटॅश (ओरिजनल) MOP wal
@@krushimitravishal mop( chileted) mule Pat karpnar nahi ka?
Nahi dose yogy ghya
18.46.tak
कांदा पेरले ला 4months zale आहेत
हवी तशी size आणि कलर नाही आहे.
पात जवळ जवळ कमरेला लागतेय आणि मान एकदम मोठी आहे तर त्यासाठी कोणती फवारणी घेऊ
Plzz प्रमाण पण सांग🙏🙏
दादा तुम्ही 05234 ची फवारणी घ्या आणि नंतर 10 दिवसानी 0050 ची फवारणी घ्या
@@krushimitravishal धन्यवाद....!🙏अपेक्षेपेक्षा जलद reply दिल्याबद्दल❤️
धन्यवाद
कांदा 70 दिवसाचा झाला आहे तरी 0 :0 50 देयाचे का पोट्शिअम शोनाईट चालेले
हो कोणतंही द्या
माहीती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब
कांद्याला नॅनो युरिया चालते का
Ho pn suruvatila lava
सर , छान अशी उपयुक्त माहिती दिली
धन्यवाद
धन्यवाद
Khupch chaan mahiti dili saheb aapan thank you so much
Dhanywad