Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
जास्त खर्च करू नका अगोदरच भाव नाही 😢😢😢😢😢
अगदी बरोबर पण माहिती तर महत्वाची आहे ना दादा
खूप छान माहिती दिली दादा तुम्ही 🙏
धन्यवाद 🙏🌱🙏
खूप छान दादा एक मराठा लाख मराठा
Nad mahiti deta rao tumi sheat❤😘
धन्यवाद
Sir 00.52.34 aani boran sodle tr chalel ka 55 divas zhale kandyala
दादा खूपच छान माहिती आपण सांगतात.. आपला भ्रमनध्वनी नंबर दिला तर अधिक आनंद वाटेल व गरजेप्रमाणे माहिती घेता येइल..... आपलाच शेतकरी प्रतीक्षेत ❤
शेतकरी असे वाचावे
शेवटच्या वेळी टॉनिक आणि पोटॅश किती वापरावा 1 लिटर साठी प्रमाण
Kande 35 divsache Zale Konati fawarni karayachi sir
दादा मका पिकासाठी चालेल का हे औषध प्लांट
माझा कांदा पेरला आहे.४ महिने झाले.लिंबा एवढी साइज् आहे.ही औषधे फवारली आणि पाण्यातून सोडली तर चालतील का.
दादा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते कळवावे
पुणे
00 43 56 चालले का फवरायेला
हि तर दादा खतांचा डोस ५० दिवसात दुसरा डोस देतो तर मला क्वालिटी चांगली मिळते व कांद्याची फूगवन चांगली मिळते
पहिला कितव्या दिवशी देयता आणि दुसरा कितव्या दिवशी देयता
कांद्याची मांड पाहिजे असे झाली नाही काय करावे दादा
Kanda kharab nahi na honar
पुडच्या सिजनला mulching वर कांदा लागवडीचा विचार आहे.सिन्नर नाशिक आपले काय मत
नक्कीच
साधरण , कांद्याची पात पिवळी पडली आहे 😢
जास्त खर्च करू नका अगोदरच भाव नाही 😢😢😢😢😢
अगदी बरोबर पण माहिती तर महत्वाची आहे ना दादा
खूप छान माहिती दिली दादा तुम्ही 🙏
धन्यवाद 🙏🌱🙏
खूप छान दादा एक मराठा लाख मराठा
Nad mahiti deta rao tumi sheat❤😘
धन्यवाद
Sir 00.52.34 aani boran sodle tr chalel ka 55 divas zhale kandyala
दादा खूपच छान माहिती आपण सांगतात.. आपला भ्रमनध्वनी नंबर दिला तर अधिक आनंद वाटेल व गरजेप्रमाणे माहिती घेता येइल..... आपलाच शेतकरी प्रतीक्षेत ❤
शेतकरी असे वाचावे
शेवटच्या वेळी टॉनिक आणि पोटॅश किती वापरावा 1 लिटर साठी प्रमाण
Kande 35 divsache Zale Konati fawarni karayachi sir
दादा मका पिकासाठी चालेल का हे औषध प्लांट
माझा कांदा पेरला आहे.
४ महिने झाले.
लिंबा एवढी साइज् आहे.
ही औषधे फवारली आणि पाण्यातून सोडली तर चालतील का.