Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Useful information thnx bro 🤞🙏
कांदा पिकावरील करपा रोग नियंत्रणासाठी कोणते औषध वापरावे यावर एक व्हिडिओ बनवा सर
खुप छान माहिती देता भाऊ ❤❤
🙏🏻❤️
@@shetkariputra_kandyala 2 shende feutve hot ahet yavar kay upay ahe ka
Sir kandyavar continue video takat ja
First view, like and comment
You rock!
छान 👍👍
Rabi makka best variety
Sir hald war video banawa
Hai.khara.aahe.ka❤❤
Tilte and potash chale ka favranil
0:0:50 कांदा 80 दिवसाचा आहे तर वरून फवारू कि पाटपण्यातून चांगले.
चायना सुपर किंग 70 दिवसाचा आहे ही फवारणी घेतली तर चालेल का
धन्यवाद❤
सर आपला कांदा 90 दिवसाचा झाला आहे रब्बीचा कांदा आहे कांदा फुगत नाही काय करावे लागेल
नमस्कार अनिकेत सर गावरान कांद्याची लागण करून पाच दिवस झाले आहे मुळकुज होत आहे
Sir 10 December 2024
2 view
भाऊ उण्डाळी कांदा लागवड करायचि आहे पहिला खताचा डोस कोनता व कदी दियायचे ते सांगा,?
Got kande व्यवस्थापन माहिती
Ok
भाऊ माझा कांदा 80 दिवसांचा आहे लागवड दाड झाली आहे कांदा साईज होत नाही हि फवारणी ने साईज होण्यास मदत होईल का
तुमचे दुकान कुठं आहे कृपया सांगावे
लसणा विषयी पण माहिती द्या
हो
@@shetkariputra_ धन्यवाद
माझा रब्बी चा कांदा 2 months चा झाला 26/10/2024 ची लागवड आहे
भाऊ आम्ही दोन एकर कांदा पिक पेरले आहे
भाऊ लसणाची पाथ पिवळी पडत आहे लसूण 30 दिवसाचा आहे काय करावे.
बायो विटा मारा भाऊ आणि पाण्याचं नियोजन निट करा तुम्ही खुप पाणी देत असाल
पेरलेला लाल कांदा 105 दिवसांचा आहे म्हणावा तशी साईज झाली नाही काय करावे लागेल पेरलेला कांदा जास्त ी जास्त किती दिवसात निघाला पाहिजे
Advisor
लाल कांदा 90 दिवसाचा झालं आहे आणि काढणी 15 डिसेंबर ल करायची आहे तर आता पाणी देऊन जर याची फवारणी केली तर आणखी एक फवारणी करता येईल का फुग्वणसाठी
हो चालेल
Kanda khup karpat aahe khup dhui aahe dhurkat aahe kanda 3 mahinyacha zala aahe
Socre + kavach + zinctrac ची फवारणी घ्या
दादा कांदा रोप सारखे जळणी पडतय प्रभावी उपाय सांगा रेन पाइपवरती आहे
Evergol xtent + novazyme ची फवारणी घ्या
Dada kanda 65 दिवसांचा झालेला आहे... परंतु खुप करपा पडला आहे शेंडे वाकडे झालेत..... 5-6 दिवसापूर्वी netio आणि सॉलोमन मारले होते.... परंतु म्हणावा असा रिझल्ट नाही भेटला.... प्लॉट पिवळा पडला आहे..... असे काही सुचवा की प्लॉट recover houn size hoil.....
Reflect Top + nova zyme ची फवारणी घ्या
@shetkariputra_ dhanyawad dada..... Khup khup aabhar.......
@@shetkariputra_ dada praman sanga na kiti ghyave lagel
😂😂