दादा... आमच्या कडे काही शेतकरी देशी दारू + मोनोसील + अळिनाशक असे द्रावण तुरिवर फवारत आहेत... मी अजुन प्रयोग केला नाही... याबद्दल थोडी माहिती मिळेल का ❓🙏
@@rajendrabavaskar7662 एक ड्रम करिता... दोन देशी दारू पव्वे + ५०० मीली मोनोसील + १०० ग्राम इमॅमॅक्टिन.... ( यामध्ये बोराण व बुरशीनाशक विद्राव्य खत झिंक टाकले तर द्रावण फाटू शकते... त्यामुळे एका ड्रम मध्ये दोन लिंबू पिळावे ) असं काही शेतकरी बांधव सांगतात मी अजुन हा प्रयोग केला नाही 🙏
छान माहिती
Dhanyavad sir
खुपच छान माहिती दिली तुम्ही….👍
Dhanywad sir❤️🙏🏼
खूप छान माहिती सांगितली दादा तुर पिकावर बुरशीनाशक म्हणून ओपेराचा वापर केला जाऊ शकतो का??
🙏🙏
Blue copr chal ka
हलकी जमीन आहे भाऊ जास्त ताण पडतो झाडावर मग
Gas poison manje kaun se kaun se content Aahat
Mi tr gap paision marl kahis full gal nhi dada aaj 10 divas jhale marun
टाटा बहार+13.40.13 + इमामेक्टिन chalel ka
Bhai zamin halki aahe tur ful avstet aahe Pani deu ka nako
Ho
सल्फर मुळे फुल गळ होईल ना दादा
Nhi honar sir
Aho sir जमीन खूपच हलकी आहे फूल लगलेले आहेत... तूर थोडी सुकत आहे पाणी दयाव का फूल गलतील का
थोड्या प्रमाणात द्या.
Chuka 3dhakwlya sangitlya2
3 ahet saheb video purn bagha
75% फुल आहेत फवारणी कुठली करायला पाहीजे सर काही प्रमाणात शेंगा सुध्दा आहे जमिन भारी आहे पाण्याची गरज नाहीहे
Aaj 4 wajata video yenar ahe ...video nkki bagha sir
दादा... आमच्या कडे काही शेतकरी देशी दारू + मोनोसील + अळिनाशक असे द्रावण तुरिवर फवारत आहेत...
मी अजुन प्रयोग केला नाही...
याबद्दल थोडी माहिती मिळेल का ❓🙏
Fawaru shakata results chhan milatil
प्रमाण सांगा
@@rajendrabavaskar7662 एक ड्रम करिता...
दोन देशी दारू पव्वे + ५०० मीली मोनोसील + १०० ग्राम इमॅमॅक्टिन....
( यामध्ये बोराण व बुरशीनाशक विद्राव्य खत झिंक टाकले तर द्रावण फाटू शकते... त्यामुळे एका ड्रम मध्ये दोन लिंबू पिळावे ) असं काही शेतकरी बांधव सांगतात मी अजुन हा प्रयोग केला नाही 🙏