Madha Lok Sabha Election 2024 News | माढा लोकसभा 2024 | लोकसभा निवडणूक २०२४ | Marathi News
Вставка
- Опубліковано 27 бер 2024
- Madha Lok Sabha Election 2024 News | माढा लोकसभा 2024 | लोकसभा निवडणूक २०२४ | Marathi News
माढा लोकसभा मतदासंघ.. 2008 साली या मतदासंघाची स्थापना झाली.. आणि पहिल्यांदाच शरद पवार लोकसभेवर निवडून गेलेत.. त्यामूळे या मतदारसंघातली लढत प्रतिष्ठेची समजली जाते.. या मतदारसंघावर शरद पवारांचं एकहाती वर्चस्व होतं.. पण ज्या मतदारसंघावर शरद पवारांनी अधिराज्य गाजवलं.. त्याच मतदारसंघात 2019 साली माढाआणि शरद पवारांना पाडा' अशा अशायाचे फोटो का व्हायरल झाले..? पवारांचा बालेकिल्ला नेमका भाजपच्या हातात गेला तरी कसा..? या मतदारसंघातून पवारांनी का 2019 माघार का घेतली..? विजयसिंह मोहिते पाटलांच्या नाराजीमूळे कशे बदलले या मतदासंघाचे राजकीय समिकरणं? आणि सध्या माढ्यात कुणाचा बोलबाला आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे थेट आकडेवारीसहीत तुम्हाला या व्हिडीओत मिळतील..
Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Saam TV Marathi | Saam TV Live | Saam TV News | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Maharashtra | Lok Sabha Election 2024 Public Opinion
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #pmmodi #mumbai #pune #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #sportsnews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : / playlistlist=plmuwml_c...
► Special Reports : • Saam Special Report 20...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv marathi live या आमच्या UA-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
शेतकऱ्यांसाठी शरद पवार पाहिजे त्यासाठी त्यांचे उमेदवार निवडून आले पाहिजे कृषीमंत्री शरद पवार पाहिजे ते महाराष्ट्रातुन
Mohite only one way 🎉
Only Mohite patil
आमदार आणि नेत्यांना कोणीही मतदार विचारत नाही माळ्यामध्ये सुद्धा तेच होणार आहे यांना कोण विचारतंय पैसे घेऊन सुद्धा लोक मतदान करणार नाहीत
अनिकेत देशमुख 🚩💪
Dr aniket Deshmukh
शेतकराचा वाली खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ❤❤
Mohite patil
Mouite patil ❤❤❤
फक्त खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
शरद पवार राष्ट्रवादीची उमेदवारी घेवून मोहिते पाटीलच विजयी होतील .
भारतीय जनता पार्टी चे विद्यमान खासदार रनजितसिंह नाईक निंबाळकर दादा हेच पर्मनंट खासदार आहेत
Mohite
Ñimbaĺkar 100% harnar
❤
मोहिते पाटील च पाहिजे
मोहिते पाटील
किंग मेकर जानकर साहेब
Mohite Patil
Ranjeet dada Naik Nimbalkar
2014 ला काँग्रेस चे तीन आमदार कोणते होते तेवढ सांगा 2014 ला राष्ट्रवादी चे फलटण, माळशिरस, माढा काँग्रेस मान खटाव, भाजप 0शेकाप सांगोला शिवसेना करमाळा
अरे काय तु विष्लेषण करतोय. तुला काय झाट माहिती आहेत.
2019 ला माळशिरस आणि माण-खटाव या मतदार संघात भाजपचे आमदार निवडून आलेत.
करमाळा ,माढा आणि फलटण मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार), सांगोल्यात शिवसेना (शिंदे गट).
फक्त निंबाळकार
बातमी चुकीची आहे
Video chukicha ahe ha ranjit nimbalkar ha bjp cha ahe ani Sanjay mama ha rashtrawadi cha 😂😂😂😂😂😂😂😂😂❤
फिक्स खासदार महादेवजी जानकर साहेब 💯✌️
😂😂😂😂
एकच नेता गट राखेल तो म्हणजे रंजीत नाईक निंबाळकर
मोहिते पाटील