Sanjay Raut Full Speech Pune Sabha : संजय राऊतांनी मविआची पुण्यातील सभेत तुफान फटकेबाजी!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 кві 2024
  • #ABPMajha #SanjayRaut #PuneSabha
    Sanjay Raut Full Speech Pune Sabha : संजय राऊतांनी मविआची पुण्यातील सभेत तुफान फटकेबाजी!
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook:
    / abpmajha
    Twitter:
    / abpmajhatv
    Instagram :
    / abpmajhatv
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com

КОМЕНТАРІ • 493

  • @chetan4055
    @chetan4055 15 днів тому +54

    कडक राऊत साहेब🔥🔥🔥🔥

  • @ganeshnavsagar122
    @ganeshnavsagar122 15 днів тому +51

    जय महाविकास आघाडी ❤❤❤❤

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 15 днів тому +26

    बारामती मतदार संघाचा विश्वास फक्त महाविकास आघाडीवरच आणि महाविकास आघाडीचा बुलंद आवाज संजय राऊत साहेब
    जय जवान जय किसान
    🙏🙏🙏🙏🙏

  • @surakshakarkhana9591
    @surakshakarkhana9591 15 днів тому +150

    शिवसेनेचा खरा ढान्या वाघ राऊत साहेब 🎉🎉🎉

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 15 днів тому +1

      😂😂😂

    • @user-hf4lc6wc5u
      @user-hf4lc6wc5u 15 днів тому

      हा भा ड खा ऊ शेर आहे का रे भाड्या

    • @BanduShipai
      @BanduShipai 15 днів тому

      इतर राज्यांमध्ये त्यांना ताराच नाही

    • @sachinsonune741
      @sachinsonune741 13 днів тому

      😂😂😂

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 12 днів тому

      ​@@BanduShipai Goa madye cm chya virud shivsena cha umdedvar fakt 800, vot ne harla hota lakshat teva

  • @surakshakarkhana9591
    @surakshakarkhana9591 15 днів тому +73

    स्पष्ट वक्ता संजय राजाराम राऊत.

  • @Indianarmy-zn8qv
    @Indianarmy-zn8qv 15 днів тому +84

    शिवसेनेचा ढान्या वाघ संजय राउत साहेब

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 15 днів тому +95

    राऊत साहेब
    आगे बडाे हम तुमारे साथ है

    • @atulgaikawad8001
      @atulgaikawad8001 15 днів тому +4

      काय आगे बढो 😂
      राहिलंय काय कोण
      म्हणे आगे पढो.
      वाट लावली

  • @shankarkadam5503
    @shankarkadam5503 15 днів тому +24

    खर्या अर्थाने आपन महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, सॅल्युट तुम्हाला, "जय जय महाराष्ट्र माझा 🐯

  • @dineshraigadkar9534
    @dineshraigadkar9534 15 днів тому +137

    महाराष्ट्राचा ठाण्या वाघ शिवसेनेचा संजय राऊत ❤🚩🔥

  • @shrikantsawant4972
    @shrikantsawant4972 15 днів тому +210

    काय पण म्हणा राऊत साहेब हाच माणुस खरा शिवसैनिक आहे रोख ठोक

    • @rameshswami4866
      @rameshswami4866 15 днів тому +6

      एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्यांनी आणि शरद पवार यांच्या पाठीमागे जाणाऱ्यानी हे लक्षात घ्यावं की शरद पवारांनी आरक्षण तर दिलच नाही पण मराठा समाजातील एक मुलगा देखील त्यांना सुप्रिया सुळे साठी योग्य वाटला नाही.

    • @irfan.smulani2612
      @irfan.smulani2612 15 днів тому +5

      निष्ठा महत्वाची ।।

    • @smartdevil9325
      @smartdevil9325 15 днів тому +3

      ​@@rameshswami4866 शरद पवारांनी मुलीला स्वतःचा वर निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं.. ते तुम्हाला चूक वाटत असेल तर धन्य. त्यावरही जातीयवाद करायचंय तुम्हाला. तुमचे प्रतिगामी विचार तुमच्या घरी ठेवा.

    • @rameshswami4866
      @rameshswami4866 15 днів тому

      @@smartdevil9325 हो का मग आता का जातीच सर्वेक्षण करायची मागणी करतोय, तुमच्यासारख्या गुलामा मुळेच हा महाराष्ट्र पुस्तकावर पुरोगामी आहे. आठवतंय का एक कमेंट शेअर केल्यामुळे केतकी ला जेल झाली आणि तूम्ही पुरोगामी, विचार स्वातंत्र्य याच्या गप्पा करता.

    • @santoshvichare4906
      @santoshvichare4906 15 днів тому

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w 15 днів тому +88

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥 जीतेगा इंडिया जूडेगा भारत ♥️🙏🏻

  • @DilawarManeri
    @DilawarManeri 15 днів тому +47

    तुतारीच वाजणार 🎉🎉🎉🎉🎉भाजप हटाव देश बचाव

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 15 днів тому +1

      BHAJPA TUMCHYA GANDIT BAMBU TAKUN TYMCHI AAGLI MADARCUODI JANTECHYA SAMOR AANEL HE 100%

  • @nallabhai3649
    @nallabhai3649 15 днів тому +134

    तुतारी वाजणार
    मशाल ही पेटणार
    मतदान ही होणार
    आणि महाविकास आघाडी
    निवड ही येणार
    जय महाराष्ट्र

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 15 днів тому +135

    बरोबर हे दादागिरी चालतें फक्त सुप्रिया सुळे खासदार होणार आहे

    • @rameshswami4866
      @rameshswami4866 15 днів тому +1

      एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्यांनी आणि शरद पवार यांच्या पाठीमागे जाणाऱ्यानी हे लक्षात घ्यावं की शरद पवारांनी आरक्षण तर दिलच नाही पण मराठा समाजातील एक मुलगा देखील त्यांना सुप्रिया सुळे साठी योग्य वाटला नाही.

    • @marotilangote2104
      @marotilangote2104 14 днів тому

      🎉😮😂❤😂❤ के😂😂 वे के​@@rameshswami4866

  • @Sushant3849
    @Sushant3849 15 днів тому +11

    तुझ्या एकनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
    तुझ्या धर्मनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
    तुझ्या ध्येयनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
    तुझ्या सत्यनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...

  • @sharadnagre8587
    @sharadnagre8587 15 днів тому +30

    संजय राऊत बरोबर

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 15 днів тому +51

    एक सभा उद्धव ठाकरे साहेबांची घ्या साहेबांना ऐकण्यासाठी मतदार उत्सुक असतात दिलदार मनाचा दिलदार माणूस आपला माणूस,जय महाराष्ट्र

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f 15 днів тому

      दिलदार.तुला दिलदार शब्दाचा अर्थ कळतो तरी का.या ऊद्धट ठाकऱ्यासारखा कोत्या मनाचा नालायक राजकारणी क्वचितच सापडेल.धमक्या देतात म्हणून तक्रार करतात.या हरामखोराला म्हणा की याचा ऊबाठा पक्ष देखील धमक्यांच्या जीवावर चालला आहे.मोदी आठ सभा मुंबईत घेणार म्हणून याची फाटली आहे😂😂😂😂😂

  • @dhananjaysadalapure5519
    @dhananjaysadalapure5519 15 днів тому +45

    राऊत साहेब...
    मोदी मंगळसुत्र बद्दल जे काही खोट बोलत आहे ते हिंदीतून राजस्थान , मध्यप्रदेश, गुजरात आणि युपी बिहार अशा हिंदी पट्टांच्या राज्यामध्ये हिंदीतून सांगितले पाहिजे म्हणजे तिथल्या मतदारांना पण हे खोटे बोलणे कळेल

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 15 днів тому +42

    ❤ जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @33.salunkevarunixb68
    @33.salunkevarunixb68 15 днів тому +28

    सुप्रिया ताई

  • @SamirpashaShaikh
    @SamirpashaShaikh 13 днів тому +4

    Only raut shab

  • @malisawant5287
    @malisawant5287 15 днів тому +7

    सुपिया ताईच यायलाच पाहिजे ❤❤

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 15 днів тому +5

    संपूर्ण महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब सोबत आहे जय महाराष्ट्र

  • @user-nm2tc2oz9v
    @user-nm2tc2oz9v 15 днів тому +6

    Jitega इंडिया judhega भारत

  • @javedkureshi825
    @javedkureshi825 15 днів тому +7

    🚩🚩💪 उद्धव बालासाहेब ठाकरे

  • @samratpatil1476
    @samratpatil1476 15 днів тому +3

    महाराष्ट्राचे भवितव्य फक्त उद्धव साहेब आणि पवार साहेब.... आणि खरा एकनिष्ठ आदरणीय राऊत साहेब

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r 15 днів тому +5

    राउत साहेब जींदाबाद जय महाराष्ट्र

  • @seemamondkar4737
    @seemamondkar4737 15 днів тому +21

    जरी बाळासाहेबांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती असली तरी ह्यांना दिलेले मत राहुल गांधीला पंतप्रधान बनवेल 😢

    • @indiafirst9030
      @indiafirst9030 12 днів тому

      Hahahaha... काँग्रेस हजार पटीने बरे... शिवजी महाराजांच्या स्मारकाचे काम अजून कुठेच दिसत नाही... त्याच काय.. एवढा थापडा ढोंगी पंतप्रधान कुठे बघितला नाही

    • @fantasycalculations2972
      @fantasycalculations2972 12 днів тому

      Rahul Gandhi next PM

  • @mandarbadave8006
    @mandarbadave8006 15 днів тому +73

    सुप्रियाताई प्रचंड बहुमताने बारामतीतून निवडून येणार

  • @lahusathe2031
    @lahusathe2031 15 днів тому +3

    शिवसेना चा सच्चा शिवसैनिक 🚩🚩🚩

  • @pawarlg
    @pawarlg 15 днів тому +2

    चालू द्या राऊत साहेब 1 no 👌👌,
    एक no

  • @TukaramDhumal-oy8ri
    @TukaramDhumal-oy8ri 15 днів тому +12

    जय श्री राम जय हनुमान

  • @rchandane4978
    @rchandane4978 15 днів тому +2

    Jai महाराष्ट्र साहेब 🎉🎉🎉

  • @user-eq3tl6lx8g
    @user-eq3tl6lx8g 12 днів тому

    खरे।। बोलत संजय राऊत। साहैब
    आपले।आभिनंदना 👌👌👍🚩🚩🙏🙏

  • @sushantpatil2363
    @sushantpatil2363 15 днів тому +9

    आरे हे बेन तर नुसता शरद पवार चा प्रचार करत आहे 😂😂😂

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 13 днів тому +2

    एक राऊत सो भाजपचे दाऊद को भारी

  • @Rathod_satish07
    @Rathod_satish07 15 днів тому +3

    एक राऊत सो दाऊद 🎉🎉

  • @pravinshelar317
    @pravinshelar317 15 днів тому +3

    No 1
    भाषण w💐💐👌👌👌🚩🚩

  • @adinathdasare911
    @adinathdasare911 15 днів тому +12

    🚩🇮🇳फक्त महाविकासआघाडी 🤚🔥🎷

  • @user-yf3rn7ve7w
    @user-yf3rn7ve7w 15 днів тому +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @rakeshsawant8248
    @rakeshsawant8248 15 днів тому +2

    संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र

  • @sukhadevkamble1865
    @sukhadevkamble1865 15 днів тому +1

    जय महाराष्ट्र !!

  • @nikitarampatil7
    @nikitarampatil7 15 днів тому +7

    *मित्रांनो वेळ काढून मी अतिशय छान बनविलेले shorts पहा*

  • @arjungote4788
    @arjungote4788 15 днів тому +3

    राम कृष्ण हरी बसा आत्ता घरी

  • @rajeshkalesirsir412
    @rajeshkalesirsir412 12 днів тому +1

    जबरदस्त भाषण

  • @ganeshzingade3214
    @ganeshzingade3214 15 днів тому +7

    उप खजिनदार संजय.

  • @user-yj5qn7ii9x
    @user-yj5qn7ii9x 15 днів тому +2

    The Raut sir is real tiger of Real shivsena.

  • @TukaramDhumal-oy8ri
    @TukaramDhumal-oy8ri 15 днів тому +9

    जय श्री राम

  • @AsifShaikh-ku9bs
    @AsifShaikh-ku9bs 15 днів тому +3

    खर बोलता

  • @ajayrananaware1915
    @ajayrananaware1915 15 днів тому +3

    Sanjya

  • @ravirathod459
    @ravirathod459 14 днів тому

    जय भवानी जय शिवाजी ❤जय ❤ महाराष्ट्र ❤

  • @ajitbodake1830
    @ajitbodake1830 15 днів тому +7

    Sanjay राऊत खरा वाघ

  • @humanity9685
    @humanity9685 9 днів тому +1

    Great Brave 💪 man

  • @VIVEKBOOKCENTRELATUR-cu8xp
    @VIVEKBOOKCENTRELATUR-cu8xp 15 днів тому +7

    तुम्ही काय दिवे लावणार आहात ते बोला फालतू बडबड नको, जनता कंटाळली

  • @ajinkyabhosale8353
    @ajinkyabhosale8353 15 днів тому

    खरा शिव सैनिक ❤❤

  • @amolchoramale-wn9st
    @amolchoramale-wn9st 15 днів тому

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @pragatisalvi4274
    @pragatisalvi4274 15 днів тому +1

    साहेब बरोबर बोलले

  • @vitthalmohite205
    @vitthalmohite205 15 днів тому +6

    पाठीमागून कोन सांगतंय र

  • @aashisravnkar4065
    @aashisravnkar4065 10 днів тому

    U r right Raut sir 👌 agadi brobar bolat Aahat dhanyawad sir congratulations 💐🎉 mahavikas aagadi 101% Vijayi honar india alliance mahavikas aagadi zindabad

  • @gopaljethwani9763
    @gopaljethwani9763 15 днів тому +1

    Sanjay Raut ji 🦁🦁🦁🦁🦁

  • @amolshitole6774
    @amolshitole6774 11 днів тому +1

    Only sanjay raut

  • @TheShahidchougle
    @TheShahidchougle 15 днів тому +1

    Zordaar aani tokdar
    Sanjay Raut🔥

  • @sureshnikam4735
    @sureshnikam4735 15 днів тому +1

    Sanjay raut zindabad

  • @sambhajimisal2363
    @sambhajimisal2363 15 днів тому +2

    जय महाराष्ट्र ❤❤

  • @user-mv7qp3gi6q
    @user-mv7qp3gi6q 15 днів тому +3

    नरेंद्र नाही हा दरेनदर आहे

  • @ajitsanas6599
    @ajitsanas6599 15 днів тому +1

    1 number

  • @user-vw4qf7os5u
    @user-vw4qf7os5u 11 днів тому +1

    Sanjay raut jindabad,thakre sena,pawar ncp jindabad

  • @nitkamble26
    @nitkamble26 15 днів тому +21

    मोदी सरकार इलेक्शन के 15 दिन पहिले गैस रेट कम किया 100rs फिर 10 दिन पहिले 2पेट्रोल डीजल पे कम किया फिर 8 दिन पहिले बिजली 7 % बड़ा दिया मतलब यहां से कम करो वहा से दुगना तिगना निकालो 😂 अब की बार राहुल गांधी India घटबंदन की सरकार

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 15 днів тому

      RAHUL JAISA NALAYAK BANDAR NAUTANKIKE SIWA KUCH KARNEKI AWAKAT RAKH NAHI SAKTA WO JOKAR PAAPU KYA UKHADEGA
      PAHILE SHADI KARKE BATA KUNWARA SAAND GHUN RAHA HAI BHARAT JODNE

  • @rameshwarshejul3228
    @rameshwarshejul3228 15 днів тому +1

    Only one raut saheb

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 8 днів тому

    सौं दाऊद सिर्फ एक राऊत ❤❤❤

  • @Shlokyadav5577
    @Shlokyadav5577 15 днів тому +2

    King of politics pawar saheb 🎉🎉🎉

  • @vijugaikwad3077
    @vijugaikwad3077 12 днів тому

    कट्टर शिवसैनिक संजय जी राऊत साहेब

  • @Jjkr.92
    @Jjkr.92 15 днів тому +6

    अरे किती लाचारी आली तुमच्या वर उभाठा वर ... मोदी जी हिंदु धर्मा साठी. लढतोय आणि तुम्ही तुमच्या घराणे शाही साठी.कोण लाचार आहे ते जनता ठरवलं 4जुन ला ....jai shree ram 🚩🚩

  • @panjabraobhutnar434
    @panjabraobhutnar434 15 днів тому +2

    Tiger

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 14 днів тому

    Jai Maharashtra Raut ji

  • @girishugiri3036
    @girishugiri3036 15 днів тому

    जय महाराष्ट्र ❤❤❤

  • @Jjkr.92
    @Jjkr.92 15 днів тому +1

    Jai shree Ram Modi ji जिंदाबाद...🚩🚩🚩⚔️

  • @gurudattphotography1436
    @gurudattphotography1436 15 днів тому +2

    शिवसेनेचा ढाण्या वाघ.....

  • @shiekhahmed6505
    @shiekhahmed6505 7 днів тому

    Gazab raut saheb ji

  • @shaukatalirawther6268
    @shaukatalirawther6268 15 днів тому +7

    Sanjay Sir We Salute You 🙏

  • @Suryawanshi911
    @Suryawanshi911 15 днів тому +7

    संजय राउत,,, काही दिवसात वेढ्याच्या हॉस्पीटल मध्ये ऍडमिट करावे लागणार

    • @aggaming7638
      @aggaming7638 15 днів тому +2

      ढाण्या वाघ आहेत संजय राऊत

    • @MayurShinde-fq6lb
      @MayurShinde-fq6lb 12 днів тому +1

      देश भक्त आहे. देश भक्त वेडे असतात

  • @roshansode3037
    @roshansode3037 8 днів тому

    1n.👌👌👌👌

  • @pramodbora4949
    @pramodbora4949 15 днів тому +2

    नमो नमो

  • @ashokpatil596
    @ashokpatil596 15 днів тому +1

    Raut saheb great ahat tumhi kharacha Maharashtra chi shan Ana Ban ahat sharad pawar saheb zindabad

  • @khilarepatil595
    @khilarepatil595 14 днів тому +1

    ताई बरोबर फिरायला फक्त 15 कार्यकर्ते आहेत

  • @user-sz2tn4vc3b
    @user-sz2tn4vc3b 14 днів тому

    Jay Maharashtra Thakrey saheb only

  • @sangrammane1848
    @sangrammane1848 15 днів тому +3

    BHARAT.. Sarkar..mahana..Laka..Hindustan.. madhe..Rahota..Rao... Sundara

  • @mohdsadiquebanani4333
    @mohdsadiquebanani4333 14 днів тому

    I wanted to express my satisfaction with Mr. Raut’s recent speech, particularly his choice of words when addressing the opposition. As someone who has experienced the frustration of being unjustly convicted, I believe there is a profound legitimacy in expressing anger under such circumstances.
    Moreover, over the past five years, numerous events in the state have led to public outrage against the ruling party. This collective discontent underscores the urgent need for change and justice.
    In light of these sentiments, I remain hopeful that justice will prevail and that the Aaghadi will regain its rightful place in the state.

  • @pramodbora4949
    @pramodbora4949 15 днів тому +1

    खरच हिंदुत्व आहे राऊत ,

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 15 днів тому +2

    कोण ही आले तरी काहीही होणार नाही. पण त्यातल्या त्यात भाजपा ठीक

  • @sayyedkarim1816
    @sayyedkarim1816 14 днів тому

    The great Sanjay Rawat

  • @SalavePrashant
    @SalavePrashant 14 днів тому

    Ok संजय राऊत खर आहे 🎉

  • @navnathmhetre3431
    @navnathmhetre3431 15 днів тому

    🚩🚩🚩🚩🚩

  • @MuhamadChidrae-ds9qg
    @MuhamadChidrae-ds9qg 8 днів тому

    Sanjay raut jindabad

  • @shirishsumant6190
    @shirishsumant6190 13 днів тому

    खूळ्याचा खुळखुळा ....

  • @ganeshthorat9823
    @ganeshthorat9823 15 днів тому +1

    Pawar saheb ❤

  • @seemamondkar4737
    @seemamondkar4737 15 днів тому +14

    राहूल गांधी का मोदी... पंतप्रधान कोण असले पाहिजे ? ..हिंदू विरोधी की हिंदूंच्या बाजूचा ? ..मतदारांसाठी सोपा प्रश्न आहे.

    • @MayurShinde-fq6lb
      @MayurShinde-fq6lb 12 днів тому

      राहुल जी गांधी

    • @fantasycalculations2972
      @fantasycalculations2972 12 днів тому

      Mag baghu yat ki 4 june la ya prashnache uttar.

    • @pravinkenjale1704
      @pravinkenjale1704 11 днів тому

      फक्त मोदी सरकार...आणि येणार पण तेच आहे

  • @hitendragosavi8743
    @hitendragosavi8743 11 днів тому +1

    भाजपला दिलेले प्रत्येक मत हे गुजरातच्या प्रगतीसाठी
    अन महाराष्ट्राच्या अधोगतीसाठी आहे.

  • @rajendrasalunkhe4635
    @rajendrasalunkhe4635 15 днів тому

    Great boss

  • @dipeshdhamane6279
    @dipeshdhamane6279 15 днів тому +2

    Aadhi Sanjay Raut ne jantetun nivdun yave