Maanik Entertenment
Maanik Entertenment
  • 24
  • 65 416
Playback informative promo
Playback informative promo
Переглядів: 52

Відео

TKMJ intro promo
Переглядів 775 років тому
TKMJ intro promo
Eka Shtakacha Surel Pravas - Pula, Gadima, Babuji
Переглядів 8215 років тому
माणिक एन्टरटेनमेंट निर्मित अतुल अरुण दाते प्रस्तुत "एका शतकाचा सुरेल प्रवास - पु.ल , गदिमा , बाबूजी "
Phir Bhi Sur He Hindustani
Переглядів 355 років тому
माणिक एन्टरटेनमेंट निर्मित अतुल अरुण दाते प्रस्तुत "फिर भी सूर हे हिंदुस्तानी "
Nava Shukratara Informative Promo
Переглядів 2275 років тому
माणिक एन्टरटेनमेंट निर्मित अतुल अरुण दाते प्रस्तुत "नवा शुक्रतारा "
Lalana Mana Informative Promo
Переглядів 705 років тому
माणिक एन्टरटेनमेंट निर्मित अतुल अरुण दाते प्रस्तुत "ललना मना "
Bhavsparshi Gani
Переглядів 1136 років тому
भावस्पर्शी गाणी - मराठी भावसंगीता चा ९२ वर्षांचा सुरेल प्रवास
Akashganga
Переглядів 396 років тому
Show by Maanik Entertenment आकाशगंगा - शास्त्रीय संगीतातल्या सप्तर्षींचा भक्ति , नाट्य संगीतासह सुगमस्वर
Jagane Mhanaje Udhalit Jane Hrudayatil Ananda.... जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद
Переглядів 2,4 тис.6 років тому
रसिकाग्रणी रामूभैय्या दाते यांच्या वर लिहिलेलं गीत ... संकल्पना - अतुल अरुण दाते कवी - मंगेश पाडगांवकर संगीतकार - यशवंत देव गायक - मंदार आपटे
Nava Shukrata Live Promo
Переглядів 8 тис.6 років тому
Nava Shukratara - Show by maanik Entertenment *All rights reserved
Nava Shukratara with Nandu Honap
Переглядів 757 років тому
"Shukratara" the evergreen song in the history of marathibhavgeet is entering in its 55th year from Sept. 2017. So in connection to celebrate 55th birthday of the most popular marathi duet ever we are doing 55 shows all over the globe. Continuing melodious journey of Shukratara , NOW through "Nava Shukratara"
Nava shukratara with Yashwant Deo
Переглядів 1677 років тому
"Shukratara" the evergreen song in the history of marathibhavgeet is entering in its 55th year from Sept. 2017. So in connection to celebrate 55th birthday of the most popular marathi duet ever we are doing 55 shows all over the globe. Continuing melodious journey of Shukratara , NOW through "Nava Shukratara"
Nava Shukratara with Suresh Wadkar
Переглядів 2 тис.7 років тому
"Shukratara" the evergreen song in the history of marathibhavgeet is entering in its 55th year from Sept. 2017. So in connection to celebrate 55th birthday of the most popular marathi duet ever we are doing 55 shows all over the globe. Continuing melodious journey of Shukratara , NOW through "Nava Shukratara"
Nava Shukratara with Pravin Davane
Переглядів 6647 років тому
"Shukratara" the evergreen song in the history of marathibhavgeet is entering in its 55th year from Sept. 2017. So in connection to celebrate 55th birthday of the most popular marathi duet ever we are doing 55 shows all over the globe. Continuing melodious journey of Shukratara , NOW through "Nava Shukratara"
Nava Shukratara with Milind Ingale
Переглядів 207 років тому
"Shukratara" the evergreen song in the history of marathibhavgeet is entering in its 55th year from Sept. 2017. So in connection to celebrate 55th birthday of the most popular marathi duet ever we are doing 55 shows all over the globe. Continuing melodious journey of Shukratara , NOW through "Nava Shukratara"
Nava Shukratara with Mangesh Padgaonkar
Переглядів 577 років тому
Nava Shukratara with Mangesh Padgaonkar
Nava Shukratara with Anuradha Paudwal
Переглядів 5 тис.7 років тому
Nava Shukratara with Anuradha Paudwal
Ibadat Bhakti chi Ekach Riti
Переглядів 42 тис.7 років тому
Ibadat Bhakti chi Ekach Riti
Sangeet Ke Jadugar-2
Переглядів 898 років тому
Sangeet Ke Jadugar-2
Sangeet Ke Jadugar
Переглядів 2358 років тому
Sangeet Ke Jadugar
Gave Santanchya Nava -- Baalswar
Переглядів 2299 років тому
Gave Santanchya Nava Baalswar
Abhangrang Lavanyasang
Переглядів 5449 років тому
Abhangrang Lavanyasang
Gave Santanchya Nava
Переглядів 1929 років тому
Gave Santanchya Nava
Mahakavi Savarkar Promo
Переглядів 2,3 тис.9 років тому
Mahakavi Savarkar Promo

КОМЕНТАРІ

  • @shrutirasal7318
    @shrutirasal7318 4 місяці тому

    उत्तम❤

  • @user-wh4nj7mz4t
    @user-wh4nj7mz4t 4 місяці тому

    धनश्रीताई किती रूप तुमची! प्रत्येक वेळी वेगळीच खोली दिसते आणि त्याचीच प्रचिती येते 🙏🏼संयोजकांचे, अनिरूध्द व समीर यांचेपण अभिनंदन आणि कौतुक वाटले.कार्यक्रम अजून जास्त वेळ आवडला असता.

  • @hemlatachoudhari4371
    @hemlatachoudhari4371 10 місяців тому

    शुक्रतारा मंद वारा हे गाणं तबल्यावर कसे उचलायचे नाही कळत आहे.starting ला कसे उचलायचे.

  • @kavitaamonkar3132
    @kavitaamonkar3132 Рік тому

    प्रत्येक वेळेस हे गाणे ऐकताना उत्कृष्ट गाणे ऐकण्याचे समाधान लाभते. अप्रतिम 👌

  • @ajitkumthekar337
    @ajitkumthekar337 Рік тому

    खुपच छान

  • @surekhatawade7822
    @surekhatawade7822 Рік тому

    Wow sumadhur

  • @varshakiran2199
    @varshakiran2199 Рік тому

    अप्रतिम...

  • @kavitaamonkar3132
    @kavitaamonkar3132 Рік тому

    अध्यात्म आणि लावणी यांच्यातील भावना आणि सौंदर्य यांचा मिलाफ *अभंगरंग लवण्यसंग* या आपल्या कार्यक्रमात पहावयास मिळाला. फार सुंदर सादरीकरण आणि धनश्री लेले यांचे प्रस्तुतीकरण लाजवाब एक छान vdo share केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 Рік тому

    वाह वाह आमच्या मार्गदर्शक संत साहित्य, विविध भाषा,मधुर वाणी, सद्गुणी अशा विविधतेने श्रीमंत असणाऱ्या धनश्री लेले... माझा मनःपूर्वक नमस्कार... आपल्या या मधुर वाणीचा आनंद सर्वांना लाभों हीच प्रार्थना...🙏🙏

  • @shyamsonawane4493
    @shyamsonawane4493 Рік тому

    अध्यात्मातिल विविध पैलू भक्ती माध्यमातून सागितले आहे, खुपच छान🎉😅

  • @user-ev1uw6rc8p
    @user-ev1uw6rc8p Рік тому

    यातले संगीत ऐकून अस्वस्थ मन शांत होत,,खरचं सुंदर आहे,,,पण या कार्यक्रमाचा पूर्ण व्हिडिओ टाका ना ताई

  • @user-ev1uw6rc8p
    @user-ev1uw6rc8p Рік тому

    अप्रतिम,,,,खुपच सुंदर आवाज आहे सर्वांचा

  • @padmaakarrmokar4597
    @padmaakarrmokar4597 Рік тому

    Koti Koti Naman 🙏🏻💐🙏🏻

  • @magneticchildhoodmemories2997

    Kharay mi ata 30 ahe pan lahan pana padhna ch aikun ahe ekach

  • @marotiwandhare9756
    @marotiwandhare9756 Рік тому

    Nice

  • @udaytengshe6248
    @udaytengshe6248 Рік тому

    एक अविस्मरणीय अनुभव. धनश्री ताई हा अनुभव दिल्याबद्दल आभार व्यक्त करायला शब्द नाहीत

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 2 роки тому

    Excellent.. ❤️

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 2 роки тому

    अप्रतिम कार्यक्रम

  • @kirtinakhare103
    @kirtinakhare103 2 роки тому

    Atishay uttam vakta 🙏✨

  • @sarojininerurkar5218
    @sarojininerurkar5218 2 роки тому

    जेथे शब्द थीजतात तेथे आत्मसंतुष्टि.समाधानी आनंद .....

  • @sudhaanavkar6738
    @sudhaanavkar6738 2 роки тому

    Apratim, sunder, sweet , I felt very very happy.

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 2 роки тому

    अप्रतिम ..🌹🙏🌹

  • @betidixit7793
    @betidixit7793 2 роки тому

    खूप अभ्यासपूर्ण आणि योग्य गाण्याची पेरणी करून अतिशय रंजक रीतीने खूप महत्वाचे मधुरा भक्ती हा भक्ती रंग रंगवला आहे ऐकत.रहावं असे वाटतं

  • @supriyakanvinde2804
    @supriyakanvinde2804 2 роки тому

    खुपच छान कार्यक्रम! भारावून जायला झाले ❤️😊

  • @shubhadakane1098
    @shubhadakane1098 2 роки тому

    दर्जेदार कार्यक्रम. उत्कृष्ट उच्चारप्रभुत्व धनाश्रीताई आणि गाणी वाहव्वा.

  • @pornimadeshpande8291
    @pornimadeshpande8291 2 роки тому

    उत्तम कार्यक्रम आणि धनश्री ताई म्हणजे साक्षात सरस्वतीचा साक्षात्कार 🙏🙏

  • @vinayadikshit9332
    @vinayadikshit9332 2 роки тому

    अप्रतिम, धनश्रीताईंची गोड वाणी, उत्तम गाणी,निखळ आनंद देणारा कार्यक्रम असेच वरचेवर लाभ आम्हाला मिळू देत 🙏🙏

  • @aditikarkhedkar3675
    @aditikarkhedkar3675 2 роки тому

    कान तृप्त ही होतील आणि आसुसलेले ही राहतील अशी वाणी, अशी गाणी ,अशीच लागणी. धनश्री ताई सर्व कार्यक्रम शब्दातीत!!🙏🙏

  • @varshamanegaonkar3042
    @varshamanegaonkar3042 2 роки тому

    वाह वाह...!!!.....धनश्री ताई काय वर्णन करू तुमचे...अफलातून ❤👍

  • @ajnahealings
    @ajnahealings 2 роки тому

    अप्रतिम खुपच सुंदर 💐💐🙌🙌

  • @2912jbp
    @2912jbp 2 роки тому

    उत्कृष्ट कार्यक्रम🙏🙏 धनश्री ताई तुमचं निवेदन एकदम अप्रतिम - परंतु कार्यक्रमाचं सादरीकरण फारच सुंदर 👏👏👏

  • @ratnagadgil5645
    @ratnagadgil5645 2 роки тому

    वाह तलफ्फुज़

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 2 роки тому

    वाह वाह धनश्री ताई, सर्व भाषांतील सौंदर्य सुंदर मांडता.धन्यवाद 👌👌👌👌❤️❤️❤️❤️🙏

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 2 роки тому

    Manik Entert...... अनंत रुपी अनंत नामी , नटलासी तुं सद्गुरु स्वामी या संत वचनाचे प्रत्यंतर आपल्या परमभक्तीच्या दिंडीत मनसोक्त अनुभवले. अविस्मरणीय कार्यक्रम.! असा भक्तीचे उद्यान सतत फुलत राहोत आणि आम्ही भक्तगण। ( सर्व धर्मीय , पंथीय , गोत्र कुळातले ) एकत्र येऊन आत्मानंद उपभोगू.. सुभक्तीगंगेत न्हाऊ. खरचं अत्युत्तम संकल्पना .! पुन्हःपुन्हा सादर व्हावी हिच अनादि अनंताला विनम्र प्रार्थना.!!! कार्यक्रमात जे सुभक्त सहभागी झाले त्या सर्वांचे प्रार्थनीय वंदनीय शतकोटी धन्यवाद.!!! 💐💐💐💐👍👍👍👌👌👌💐💐💐💐

  • @umasalvi7643
    @umasalvi7643 2 роки тому

    अप्रतिम. उर्दू भाषेवरही तितकेच प्रभुत्व

  • @pradipdarade4222
    @pradipdarade4222 2 роки тому

    सर्वांसाठी उपदेशत्मक ही विचारधारा आपण संगितामधून अध्यात्माकडे रचनात्मक दाखून दिली . अप्रतिम .

  • @anuradhakale1965
    @anuradhakale1965 2 роки тому

    वीडीओ वाले काम येत नाही कशाला काम घेतात ? थोडे सुध्दा शूटिंग चांगले नाही. हा कार्यक्रम परत दिसणार आहे का? धनश्री ताई किती सुंदर बोलता. अ:खलीत उर्दू उच्चार.

  • @madhuridhoke124
    @madhuridhoke124 2 роки тому

    अप्रतिम खूपच छान

  • @rashmivengurlekar3574
    @rashmivengurlekar3574 2 роки тому

    Waaaaa khup chhan

  • @mangaljoshi2819
    @mangaljoshi2819 2 роки тому

    वा! धनश्रीताई,किती सुंदर,हिंदी म्हणण्यापेक्षा उर्दु,अल्फाजकंचे उच्चारण अप्रतिम,प्रत्येक भाषेचा लहेजा,गोडवा,किती गोड वाटतो.सुरेख कार्यक्रम,अभिनव कल्पना,आयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद.

    • @shobhadeshpande6666
      @shobhadeshpande6666 2 роки тому

      ,काय बोलावं मन भरून गेलाय. कौतुक करवतरी किती? धनश्री ताई तुम्ही अशाच आम्हाला तृप्त करतं राहा. परमेश्वर तुम्हाला उडंद शक्ती देवो

  • @satishshimpi824
    @satishshimpi824 2 роки тому

    Atisundar

    • @sheetalanvekar9523
      @sheetalanvekar9523 2 роки тому

      Khupch mast

    • @meenadhotre9416
      @meenadhotre9416 2 роки тому

      वा किती ती ओघवती भाषा .सारखे ऐकत राहावेसे वाटते .मराठी हिंदी भाषेवर प्रभुत्व समजू शकतो .पण ऊर्दू .वा क्या बात है .मला अभिमान वाटतो तुमचा .फार सुरेख .दाणगे वाचन ऊत्तम

  • @byateen1
    @byateen1 2 роки тому

    धनश्री ताईंचे मराठी आणि संस्कृत मधील भाषा प्रभुत्व आणि ओघवती वाणी यामुळे कान आणि मन तृप्त होताच असते, पण अस्खलित उर्दू ऐकताना सुद्धा फार छान वाटलं...

  • @latabhagwat6282
    @latabhagwat6282 2 роки тому

    खूपच छान कार्यक्रम ! सर्व गायक तर उत्तमच पण निवेदनाने कार्यक्रमाने कळसच गाठला ! अप्रतिम !

  • @bharatisagorkar2994
    @bharatisagorkar2994 2 роки тому

    असे वाटले comment लिहावी पण काय लिहाव? नेमके शब्द सुचेनात असेच अनेकांना झाले असेल मैफिल का आगाज बेहद खूबसूरती से नफीस ! धनश्री ताईंचा अंदाजे बयां लाजवाब ! अभंग आणि सुफी गाणी दोन्ही चे संकलन ही अत्युत्तम अनिरुद्ध चे गायन खूपच मधुर भक्ती रसाने परिपूर्ण आणि समीर ची गायकी भाव पूर्ण.त्यांना दिलेली सम्पूर्ण वाद्यवृंदाची साथ वाह!क्या बात है ! असे वाटते बस एकतच राहावे

  • @suchitramahajan9025
    @suchitramahajan9025 2 роки тому

    खूपच सुंदर निवेदन ऐकता ऐकता त्या भक्ती संगमावर तल्लीन होऊन गेले.

  • @varshakiran2199
    @varshakiran2199 2 роки тому

    Waah

  • @sushamakhangan5117
    @sushamakhangan5117 3 роки тому

    Tai apratim punha punha ase programme det jawe hi request

  • @jayantsalve8345
    @jayantsalve8345 3 роки тому

    अप्रतिम !

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 3 роки тому

    Very very nice

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 3 роки тому

    Very very nice