मॅडम तुम्ही खूप सुंदर दिसता आणि तुमचे सर्व व्हिडिओ अतिशय सुंदर असतात शालीन आणि नम्र असून खऱ्या तुम्ही सुगरण आहात तुम्ही साड्या कुठून घेता मला खूप आवडतात खूप प्रचंड सुंदर पाककला कलाकृती
खूपच छान पाडव्याच्या मुहूर्तावर ताई, ही थाळी पोस्ट केल्याबद्धल खूप खूप धन्यवाद. मी जशीच्या तशी ही थाळी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. पुनश्च गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
व्वा... ताई किती सुंदर गुढीपाडवा स्पेशल थाळी बनवली... सगळेच पदार्थ उत्तमच झाले आहेत...पण आम्हाला बघण्याशिवाय पर्याय नाही ... तुमचे अभिनंदन आणि विशेष कौतुक...
Everything is really good. Looks yummy . I am surely going to try everything accept shrikhand because I don't eat dahi and it's other products . Thank you dear for these recipes .❤❤❤ .
ताई गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मी सुध्दा अशीच बनवणार पाडव्याला मी बरेच पदार्थ बनवले आहेत ताई तुझे खूप सुंदर बणले पण लागले सुधा छान घरी सर्वांना आवडतात परत एकदा गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या बाळाला पण 😘🥰
मराठमोळी थाळी म्हणता, ती ही गुढीपाडव्याची , परंतु छोले ही मराठी भाजी नाही आहे. तसेच नैवेद्याच्या स्वयंपाकात कांदा लसूण चालत नाही. बाकी हा multi task स्वयंपाक छान आहे.
पुर्ण ताटच पंचपक्वानाणी भरलेलं आहे,खूप सुंदर दिसत आहे,पण खरच घरी केलेलं फ्रूटखंड पाहून लहानपणीची आठवण झाली कारण आम्ही नेहमी घरीच चक्का तयार करून श्रीखंड बनवायचो..मस्तच अक्षदा..❤😊
मॅडम तुम्ही खूप सुंदर दिसता आणि तुमचे सर्व व्हिडिओ अतिशय सुंदर असतात शालीन आणि नम्र असून खऱ्या तुम्ही सुगरण आहात तुम्ही साड्या कुठून घेता मला खूप आवडतात खूप प्रचंड सुंदर पाककला कलाकृती
नमस्कार अप्रतिम थाळी नविन वर्षा ची सुभेच्छा आशिर्वाद मनोकामना पूर्ण होवो
सर्व पदार्थ अप्रतिम.
स्पेशल थाळी मेनू खुपच लज्जतदार, खुमासदार आणि बहारदार असा आहे.
खूप...छान!सगळेचं पदार्थ कीती छान!नेहमीप्रमाणेच...
खूप...खूप शुभेच्छा...
मस्त बनवले आहे सर्व,आणि चवदार असतील सर्व पदार्थ🤤😋❤️👍👌
खूप छान थाळी सगळेच पदार्थ छान आहेत👌👌😍
Khup mast gudipadwa special thali. ❤❤❤❤❤
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤थाली बघूनच मन समाधानाने भरून आले ❤❤
🌹🙏
खुप छान आहे सर्व पदार्थ😊
जय श्रीराम, पाडव्याची अगदी सुबक सुंदर थाळी ,अगदी अक्षदा तुझ्या सारखीच!फक्त आम्ही नैवेज्ञाला कांदा लसुण वापरत नाही!
सर्वात आवडता पदार्थ...
फ्रुटखंड
मस्त ताई 😋 सगळेच पदार्थ खुप छान आहेत. 😊 गुढी पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा 💐
Looking beautiful and recipe also good
Creativity. at. it's. peak. ❤
Saglech padartha chan zhalet👍👌thank you 😊
खूपच छान पाडव्याच्या मुहूर्तावर ताई, ही थाळी पोस्ट केल्याबद्धल खूप खूप धन्यवाद. मी जशीच्या तशी ही थाळी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे.
पुनश्च गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
खूप छान, ताटातील पदार्थ बघूनच मन तृप्त झाले ❤
Culinary... colour. Canvass ❤
❤❤❤❤❤अन्नपूर्णा,परिपूर्ण थाळी,गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤
Naanu nimma video nodali illadalene like maadtidini yaakendare nim video astu channagi bartave danyavadagalu akka ❤️❤️🙏🏼🙏🏼
Apratim thali ....fruitkhand mast jhala ahe..
सगळंच खूप छान आहे .फ्रुटखंड घरी करून बघणार नक्कीच.
Fascinating. &. Beautiful. Hair-do. ❤
सर्वच गुढीपाडवा थाळी छान 💐💐🙏🚩😊
Tumchi sangnyachi padhhat khup sopi ahe, padarthahi sope ani chhan!!
व्वा... ताई किती सुंदर गुढीपाडवा स्पेशल थाळी बनवली... सगळेच पदार्थ उत्तमच झाले आहेत...पण आम्हाला बघण्याशिवाय पर्याय नाही ... तुमचे अभिनंदन आणि विशेष कौतुक...
ELEGANT. Culinary ❤
कित्ती सुंदर दिसते सुद्धा स्वीट
CUTE. Connoisseur. ❤
❤❤hello, tumchi thali mast aahe, happy janmasthi bhog( fruitkhand Krishna )& gudipadva...vatlidal bhog best 😂👍👍👍👍👍
छानच आहे थाळी. Fruitkhand apratim.
Kiti sunder thali n tumhi
श्रीखंड, फ्रुटखंड हे तर माझे विक पॉईंट. पण इतर सगळे पदार्थ झटपट होणारे व स्वादिष्ट!
परत एकदा अशा चविष्ट थाळी साठी धन्यवाद:
सर्वच पदार्थ आवडले
Sundar jevanhi sunder tumhihi sunder simple swachcha
Spotty. &. SOFT. DRESSING ❤
Galaxy. of. Colours. ❤
Saglech padarth mast ahet specially fruitkhand pahilyanda ikal mast
अप्रतिम थाळी प्रश्नच नाही पण नैवेद्य दाखवायचा आहे तर कांदा लसूण न वापरता पदार्थ दाखवता आले असते तर बरं झालं असतं.
खुपच सुंदर सजली आहे थाळी. 👌🏻👌🏻👍🏻🌹
खूप छान थाळी 👌अक्षदा एकदा तुझ्या सुंदर साड्याचा व्हिडिओ बनव ❤
खूप सुंदर presentation.
CUTE. &. Colourful. DRESSING. ❤
All recipes are good but I liked fruit khand most ❤
खरच खूप सुंदर थाळी बनवली .आणि खरच सांगू. एका स्री ने स्त्रीची प्रशंसा करावी इतक्या सुंदर आहात तुम्ही 😊
😊❤️
मी तर मेनू छानच असतात ,पण टपणा
CUTE. &. COMFY. DRESSING ❤
ase jewan pahun jewalyawar hi bhook lagte. anyway nice video, i always watch.
अन्नपूर्णा थाळी. 👌👌
अक्षदा ताई पाडव्याचे सगळे पदार्थ तुमच्या आवडले आम्हाला मी फ्रुट कंडक्ट करून बघणार आहे
मॅडम खूप खूप छान मेजवानी खाणाऱ्याची चगलच आहे साधी आणि सोपी रेसिपी कोणालाही आवडे अशी
Tai Kanda lahsun Masala recipe share karana
Everything is really good. Looks yummy . I am surely going to try everything accept shrikhand because I don't eat dahi and it's other products . Thank you dear for these recipes .❤❤❤ .
Khupch mast banvali ahe thali ani khup chan diste mla cholechi bhaji ani fruitkhand avdale
All things are good
फ्रुट खंड आवडले
ताई गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मी सुध्दा अशीच बनवणार पाडव्याला मी बरेच पदार्थ बनवले आहेत ताई तुझे खूप सुंदर बणले पण लागले सुधा छान घरी सर्वांना आवडतात परत एकदा गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या बाळाला पण 😘🥰
Va khup chhan menu aahe tondala pani sutle yummy 😋
Very good video Sunder hai
अप्रतिम थाळी 👌😋fruitkhand मस्त
Very nice recipe and very beautiful hair ❤❤
मराठमोळी थाळी म्हणता, ती ही गुढीपाडव्याची , परंतु छोले ही मराठी भाजी नाही आहे. तसेच नैवेद्याच्या स्वयंपाकात कांदा लसूण चालत नाही. बाकी हा multi task स्वयंपाक छान आहे.
Khup छान!!.पण लसूण सणाच्या दिवशी खटकली.
सगळेच पदार्थ खूप छान मी सणाच्या दिवशी कांदा लसून वापरत नाही स्वयंपाकात थाळी सुंदर
Mi pn hich thali banvar....Tysm Diii❤
सर्व पदार्थ छान आहेत पण फळांचे श्रीखंड खूप छान
Kup Sundarfruit khand kupacha Chan ahe.ahe🎉cha recipe ahe.happy Padava. Rajeshri kolahapur.gudal.nave varsha Chan javo.
Khupach Chan keliye dish
Samadhan vatate
All is good .thanku .❤❤
सर्वच छान
Mala tumchya sarva receipes khup awadatat…mi awarjun pahat aste…malahi khup awadate dishes banawaila…..
Tum che saree calecshion Chan aahe mam aani recepe pan❤
Magically. Displayed ❤
2 divas इलेक्शन duty मध्ये busy hote .
Aaj video bagte.
.अप्रतीम..
.पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा
Sampurn thali Apratim ❤ ❤❤❤❤
सर्व पदार्थ खूप छान बनवलाय
खूप छान मेनू,पुऱ्या खूपच खमंग,पाडव्याच्या शुभेच्छा🎉❤
झटपट छोले ची भाजी मला खूपच आवडली
खुपच छान
Multi coloured. Cuisine ❤
❤❤❤❤❤❤❤❤❤super recipe ❤❤❤❤❤
Lovlie. Nice &. attractive. Colour. DRESSING ❤
Tasty mast thali🎉..khup chhan😋😋😋
Fruit khand zakas v chole chi trick aavdli very nice keep it up❤
खूप छान दिसत आहे.❤
किती मेहनत घेता ,खूपच छान 😊😍😍😍😍
Lovlie. Food ❤
खूप छान जेवण तयार केले आहे❤
Multi coloured. Besuty❤
सर्व पदार्थ खूप छान 😋😋
Happy. Monday. Morning. MAM❤
ताळीच आवडली खूप छान👌🏽👌🏽👌🏽👌🏽😍 बनवली
Excellent thali! Happy gudipadwa
Wow!
Very nice Tai
फ्रुटखंड जास्त आवडलं ❤❤
सणावाराला स्वयंपाकात कांदा लसुण खात नाहीत . ⛳️⛳️⛳️⛳️⛳️
QUICKSTER ❤
Tai.khupch Chan mast.👌👌👌👌👌
Happy Monday. Morning. Friend ❤
पुर्ण ताटच पंचपक्वानाणी भरलेलं आहे,खूप सुंदर दिसत आहे,पण खरच घरी केलेलं फ्रूटखंड पाहून लहानपणीची आठवण झाली कारण आम्ही नेहमी घरीच चक्का तयार करून श्रीखंड बनवायचो..मस्तच अक्षदा..❤😊
Sagalech padharth chan❤