महाराष्ट्रात ‘मधक्रांती’ घडवणार - रवींद्र साठे | Maha MTB
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- लाल किल्ल्यावरील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ हा ‘मधाचे गाव’ या संकल्पनेवर आधारित असणार आहे. ही थीम नेमकी काय आहे? त्यामागचा उद्देश आणि मधक्रांतीसाठी महाराष्ट्र सरकार उचलत असलेली पावले, याबाबत महाराष्ट्र खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केलेले भाष्य.
मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा.
www.amazon.in/...
खूप छान प्रेरणादायी मार्गदर्शन
मधमाशी 🐝 पालन - एक महत्त्वाचा विषय- प्रेरणादायी मार्गदर्शन. 👏🏼👏🏼 😊
साहेब खूप सुंदर मधमाशीपालन मार्गदर्शन
मधाच्या भावामुळे ग्राहकांची लूट होते.