Pudhari News | सहावा हप्ता कधी मिळणार, लाडक्या बहिणींना प्रतिक्षा |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 192

  • @Yyyssggr
    @Yyyssggr 17 днів тому +208

    द्या की भाजप ला मत😂

  • @KalyanRaut-wp4rn
    @KalyanRaut-wp4rn 17 днів тому +186

    मतदान झालं, सत्ता आली, पाहु विचार करू

  • @dattatrayshelke8800
    @dattatrayshelke8800 17 днів тому +89

    5 वर्षे बोंबला तेंव्हा ऐकल नाही नवऱ्याच.😊

  • @Mulikdashrathofficial
    @Mulikdashrathofficial 17 днів тому +97

    योजने च्या नावा खाली.१५०० देऊन मत विकत घेतली😂😂😂😂

  • @azimshaikh6262
    @azimshaikh6262 17 днів тому +57

    जनता को पागल बनाया 😂😂😅😅

  • @only8028
    @only8028 17 днів тому +32

    बहिनीच काम संपल😂😂😂

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 17 днів тому +107

    अच्छे दिन आहेत, हे घ्या आता यांचे बहाणे.

    • @Hanushree1091
      @Hanushree1091 17 днів тому +4

      😂 त्यांचे स्वतःचे सध्या ठरत नाही आहे, आता लड़की बहिन, भौ, शेतकरी गेले varyavr

  • @santoshsable6295
    @santoshsable6295 17 днів тому +65

    बरोबर ते तुमाला समजलं पाहिजे 😂🤣🤣🤣😂😂

  • @chemoholic4213
    @chemoholic4213 17 днів тому +68

    लाडकी बहीण पेक्षा evm चा role मोठा आहे 😂😂😂😂😂😂😂

    • @Mp-gt2fz
      @Mp-gt2fz 17 днів тому +6

      Barobar ....😂😂😂😂ladkya bahinila ugachch badnaam kely

  • @sumitp8787
    @sumitp8787 17 днів тому +25

    पैसे नाही भेटले तर सरकार मधील प्रत्येक आमदाराला नागडे करावे ....😂

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar 17 днів тому +26

    मत मिळवण्यासाठी लाडकी बहिण हा एक चुनावी जुमला होता. आता विसरा सर्व काही. आता ठराविक महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळेल. बाकी महिलांना नाही.

  • @sandeeppatil1491
    @sandeeppatil1491 17 днів тому +27

    मस्त दिवस येतील आणखी थोडा वेळ थांबा 😂😂😂

  • @Kailaspati3382
    @Kailaspati3382 17 днів тому +22

    निवडणुकी अगोदर CM,HM चा फोन यायचा राव 😂😂😂

  • @vaishnavigaikwad4746
    @vaishnavigaikwad4746 15 днів тому +1

    अगोरचे हप्ते 1 महिना अगोदर advance मधे येत होते. आता काय झालं 😂😂😂😂

  • @sanketmasaye9107
    @sanketmasaye9107 17 днів тому +19

    जुमला सरकार... १५ लाखांवरून १५०० हजार वर आले आणि आता त्यात पण झोल करणार भाजपा 🙏

  • @VaibhavS-i7b
    @VaibhavS-i7b 17 днів тому +16

    बघतो करतो विचार करून सांगतो
    😂😂😂😂😂😂

  • @AamchiAnghanvadiMarathi
    @AamchiAnghanvadiMarathi 16 днів тому +3

    सरकारने एप्रिल फुल बनवलेला आहे😂😂

  • @VijayShinde-z4b
    @VijayShinde-z4b 17 днів тому +20

    हाया पैशाच्या भरवशावर अनेक महिलानी उद्योग उभा केला ते बँड पडतील.😅

  • @vilasrakate6359
    @vilasrakate6359 17 днів тому +12

    😮 आता विरोधी अक्षचं नाही म्हणल्यावर यांना विचारणार कोण ?

  • @shubhammane4368
    @shubhammane4368 16 днів тому +3

    सर्व बहिणीने आमदारांना नागडे करुन हागोसतर हाणावे😂😂😂

  • @aartikarmalkar3633
    @aartikarmalkar3633 16 днів тому +2

    Mag voting karaychya adhi sangyach hot voting sathi evdha motha game chalu hota ka

  • @rohitnandulkar6256
    @rohitnandulkar6256 17 днів тому +6

    बाई सरकार स्थापन होऊ

  • @कैलासकदम-प1द
    @कैलासकदम-प1द 17 днів тому +11

    दिड हजार घेउन मत विकली आपन सरकारला दोस देउ नये

  • @shakil949
    @shakil949 17 днів тому +7

    Aata niyam lay lavnar

  • @vaibhavkumarpandit357
    @vaibhavkumarpandit357 16 днів тому +2

    इथे शिंदे साहेबच
    फडणवीस साहेबांनी गायब केले
    तुमच्या १५०० चे कुठे तुणतुणे वाजवता

  • @Lankeshwar-v4m
    @Lankeshwar-v4m 17 днів тому +4

    1 रुपया पण द्यायला नाही पाहिजे आता झाले काम आता आपले सरकार बनले मोकळे व्हा सर्व लाडक्या मंडळींनी खुप आनंदाने निवडूण दिले ना तुम्ही....😅

  • @sachinkale5733
    @sachinkale5733 17 днів тому +7

    जशी भाऊबीजेची भेट दिली तशी नववर्ष २०२५ ची भेट देणार हे कधी सांगणार 😆😆

  • @nehajadhav9517
    @nehajadhav9517 17 днів тому +7

    December चा हफ्ता डिसेंबर मध्ये मिळेल.

  • @rajsharma7315
    @rajsharma7315 17 днів тому +6

    लाडकया भावाची Wicket पडली बहिनीच काय होणार? 😂😂😂

  • @KiranGaikwad-z1q
    @KiranGaikwad-z1q 17 днів тому +15

    5000 येणार आहे आता

  • @shubhammane4368
    @shubhammane4368 16 днів тому +1

    सत्ता स्थापन होणया आगोदर च बहिण सावतर झाली😂😂😂

  • @GeetakshiMule
    @GeetakshiMule 17 днів тому +3

    पाहिले समजले नाही का

  • @KingOfGames-tz2mt
    @KingOfGames-tz2mt 16 днів тому +2

    Band Kara ladki bahin yojana

  • @Mahesh-e9f
    @Mahesh-e9f 17 днів тому +3

    हे फक्त मतदान जुमला होता आता बोलतील भार पडतो दाजिकडून वसुली करतील

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 17 днів тому +3

    सरकारच नाही तर आदेश कोण काढणार ? आदेश नाही तर अधिकारी अंमलबजावणी कशी करणार ? ती केलीच नाही तर रक्कम खात्यावर जाणार कशी? तुम्हाला बुद्धी नाहीये तर कॉमन सेन्स कसा असणार ?

  • @amoljaunjale9117
    @amoljaunjale9117 17 днів тому +2

    वाट बघा 😜😂😜

  • @Shankarpatre
    @Shankarpatre 17 днів тому +11

    आम्हाला कल्पना होती,हे जुंबलेबाज सरकार आहे,बहीणीनी विश्वास ठेऊन भरघोस मतानी मतदान करून निवडून परत सरकार आणले?
    बहीणीनी आता वर्षा बंगल्यावर माहेरी जावे,सरकारला जाब विचारावा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ***"माझ्या लाडक्या भावा"***

  • @RaviAdhav-zk3vw
    @RaviAdhav-zk3vw 17 днів тому +9

    2029 देऊ आता कल आना 🕵🕵🕵

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 17 днів тому +2

    मिळणार आहेत

  • @amolpanditrao5610
    @amolpanditrao5610 17 днів тому +3

    महानगरपालिका निवडणुकी प्रयन्त मिळतील

  • @swapnilpowar6506
    @swapnilpowar6506 17 днів тому +7

    1500 साठी महाराष्ट्राची वाटोळे केले जनतेने बसा अता 2029 पर्यंत

  • @maheshpadvi8446
    @maheshpadvi8446 17 днів тому +2

    लाली पॉप असाच असतो मग...

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 17 днів тому +2

    फुकटचे आपेक्षा 😢😢😢😢

  • @milindkulkarni4610
    @milindkulkarni4610 17 днів тому +5

    नोव्हेंबर चा हप्ता आधीच आलेला आहे, अक्कल असेल तर नीट माहिती घेऊन मग बातम्या प्रसारित करा. लाळघोटे चाटू पत्रकारिता करून दुकान बंद करावं लागेल...

    • @sagarsanas3326
      @sagarsanas3326 17 днів тому

      Brashtachari Janta party murdabad bhakata

  • @DJ-Rajput007
    @DJ-Rajput007 17 днів тому +1

    पैसा ही देवो भव 🤑

  • @ShitalJadhav-b8r
    @ShitalJadhav-b8r 17 днів тому

    Khar ahe

  • @seema_gaikwad
    @seema_gaikwad 17 днів тому

    बहिणीचा शाप लय वाईट समजलं तुम्हाला 😢

  • @deepaklohar9017
    @deepaklohar9017 14 днів тому

    नवीन सरकार उभ करायला पाहिजे ते म्हणजे जनता सरकार बस

  • @deepaklohar9017
    @deepaklohar9017 14 днів тому

    कमलाबाई कमलाबाई घ्या आता सांगतो राव पंजा पंजा पंजा

  • @AmolPatil-yx8zp
    @AmolPatil-yx8zp 17 днів тому +11

    2100 घ्या सोडू नका

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy 17 днів тому +1

    एक मत 3000 ते 7500 रुपयाला महाराष्ट्रातील महिलांचे मत विकत घेतले

  • @shashank1218
    @shashank1218 17 днів тому +1

    , आता मोजून घ्या

  • @deepaklohar9017
    @deepaklohar9017 14 днів тому

    आपल्याला नेता नको ऐक वेळेस फक्त यांच्यासोबत प्रेस कॉ्फरन्स ल बोलायच आहे हे सामान्य माणसाची उत्तर देऊ शकणार नाही 10टक्के

  • @NavjivanOfficialChannel1891
    @NavjivanOfficialChannel1891 17 днів тому +2

    गुलिगत धोका आहे का बहिनिना

  • @Poojashirgule
    @Poojashirgule 17 днів тому +2

    Ajun shapathch baki aahe nanter milnar aahe kuth lya hi afva varti vishwas thevu naye

  • @deepaklohar9017
    @deepaklohar9017 14 днів тому

    1500 काय देतात हो लोकडाउन मधले कर्ज क्लिअर करा ना 40 टक्के लोक भाड्याने राहतात त्यांना घर द्या ना परतेक तालुक्यात ऐक कंपनी टाका ना म्हातर्यांना लोकांना आश्रम द्या ना 5 लाखाचा विमा कार्ड दिलें त्याचे hospital पर्टेक तालुक्यात द्या ना सांगताय योजना काडल्या म्हने

  • @Ansu866
    @Ansu866 17 днів тому +2

    Are mahina tr aajch chalu zalay ky tumch kdhi yenar paise nkki patvtil te paise gelya mahinyache tr adhich dilet ha mahina suru vhaychya adhuch kay lavly sglyani 😡😡😡😡😡😡

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 17 днів тому +8

    सहाव्या हप्ताची वाट बघता,,पण अनेक महिलांना पहिला हप्ता सुध्दा नाही,,,

  • @deepaklohar9017
    @deepaklohar9017 14 днів тому

    आपल्याला फक्त नरेंद्र मोदींना 5 प्रश्न विचारायचे आहेत आणि 100 टक्के त्याचे उत्तर अख्ख्या सरकार कडे नसेल छाती ठोकून सांगतो

  • @rakeshpandure4902
    @rakeshpandure4902 17 днів тому +3

    कालजी करू नका आता एक रूपया कोनाचा राहानार नाही आपल सरकार आहे Bjp

  • @satishpawar808
    @satishpawar808 17 днів тому

    करणार का महायुती मतदान

  • @anadbhoyer5023
    @anadbhoyer5023 17 днів тому +1

    आत अडचन भासली मनुन दोबारा हे चालनार नाही बी जे पी शि व शेना राषट वादि आर पी आय आठ़ले गट समजुन घया

  • @truptiVispute-hr5vu
    @truptiVispute-hr5vu 17 днів тому +2

    फसवी योजना आहे ही

  • @Manumama3
    @Manumama3 15 днів тому

    विकून टाका न महाराष्ट्र अडाणी ला 😂

  • @deepaklohar9017
    @deepaklohar9017 14 днів тому

    फक्त फेकायचे काम करतात हे लोक आमच्या सारख्या ल चान्स दीला पाहिजे यांची नानी याद नाय आली तर सांगायचं राव

  • @arundhangar6775
    @arundhangar6775 17 днів тому +2

    St bus seva var 10 rupe vaad😂😂😂😂

  • @YogitaAalve
    @YogitaAalve 16 днів тому

    Yojana band kara

  • @SahebraoMadane-kn7pj
    @SahebraoMadane-kn7pj 17 днів тому +3

    😮😮😮😮😮

  • @Samrajya_Farms
    @Samrajya_Farms 17 днів тому +2

    😂 welcome to "पंतनिती"

  • @RajeshPawar-x1y
    @RajeshPawar-x1y 17 днів тому

    😮😮

  • @ghanshyampendurkar4880
    @ghanshyampendurkar4880 17 днів тому

    १५०० रुपयांची लाच

  • @user-sn6dl1do9s
    @user-sn6dl1do9s 17 днів тому +4

    Dya ki mat bjp la

  • @shubhamgovalkar3166
    @shubhamgovalkar3166 17 днів тому

    महानगरपालिकेच्या निवडणुकी होण्या आधी जे CMYKPY या योजने अंतर्गत आस्थापना मध्ये प्रशिक्षण घेत आहेत त्यांना पर्मनंट करण्यात यावे.

    • @Hanushree1091
      @Hanushree1091 17 днів тому

      मित्रा Aprentship fakt 6 months aste, aani yana navin lokana pan sandhi dyavi lagel
      CMYKPY mule bharti prakriya karnyachi garaj nahi hi kheli ahe yanchi

  • @yugachavan8346
    @yugachavan8346 17 днів тому +1

    1500 sathi sarv viklya gelat mahagai zali nokrya nahi tyacha vichar nahi karat hya bayka 1500 viklya gelat Maharashtra ani mumbaich vatol zalay he hyachya lakshat kadhi yenar😠😠😡

  • @roshanramteke6912
    @roshanramteke6912 17 днів тому

    Dyaa voting ajun

  • @Rk-ev3gk
    @Rk-ev3gk 17 днів тому +1

    Maharashtra chi asmita vikanarya.....ani 1.5k la vikalya gelaya dalinder bahini😂

  • @saiwankhede7641
    @saiwankhede7641 17 днів тому +1

    😂😂😢😂😂

  • @SonaliDalvi-oo9xh
    @SonaliDalvi-oo9xh 17 днів тому

    घा भाजपला मय

  • @nxtzenoxxX
    @nxtzenoxxX 16 днів тому

    Janta la चुना lavla ki 😂😂😂 rao

  • @smitarangankar7557
    @smitarangankar7557 17 днів тому

    Kahi milanar nahi

  • @swapniljadhav6554
    @swapniljadhav6554 16 днів тому

    Gas subsidy band ka Keli chalu Kara parat

  • @DiyaNaik-y9b
    @DiyaNaik-y9b 17 днів тому

    Tap 105

  • @Priyadarshi147
    @Priyadarshi147 17 днів тому

    लाडकीच काही घून देन नाही
    आता EVM आहे ना

  • @bhpndrsdmk51
    @bhpndrsdmk51 17 днів тому

    😂😂😂😂😂😂 BJP ko chun ke diya aur abhi😂😂😂😂😂😂

  • @sandipsharma-ql3kv
    @sandipsharma-ql3kv 17 днів тому

  • @Maneesh-nt5bx
    @Maneesh-nt5bx 17 днів тому

    EVM madhe NOTA aahe ghya

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 17 днів тому

    Yojna band kara bhava cha paise aahe tyo dyache asel tr swatachya khishatun dya

  • @narsingrathod7935
    @narsingrathod7935 17 днів тому

    तुमचं डोकं गुडघ्यात असतो ना म्हणून सरकार हे नाटक करतय

  • @Sahadev-d8v
    @Sahadev-d8v 17 днів тому

    दीले आता निवडुंग बसा आता

  • @Nitindevkate1993
    @Nitindevkate1993 17 днів тому

    केळ घ्या केळ...😢

  • @SamyakIngole-q2l
    @SamyakIngole-q2l 17 днів тому +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂 dya mat ajun modi la

  • @archnajadhav3629
    @archnajadhav3629 17 днів тому

    परत यांना मत देउ नका लबाड सरकार आहे हे चांगले नाही बोलतात एक करतात एक

  • @SIPwala.Manish
    @SIPwala.Manish 17 днів тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @poonambhosale5742
    @poonambhosale5742 17 днів тому

    Ajun aalech nhiyt

  • @rahulsawant8545
    @rahulsawant8545 17 днів тому +1

    Aata gpp basaich jast boaych nai😂

  • @GoluIngle-wy6in
    @GoluIngle-wy6in 17 днів тому

    BJP le kara vote

  • @amarpatil9223
    @amarpatil9223 16 днів тому

    Sarsakat ny milnar 😂

  • @beboo5249
    @beboo5249 16 днів тому

    Vote do phir vadee bhul jaoo . Paise deya

  • @sdet-byrahulmandve8967
    @sdet-byrahulmandve8967 17 днів тому +3

    येथे यांचं सरकार साथपण करायच पडलं तुमचं काय बहीण

  • @anilgawali1397
    @anilgawali1397 17 днів тому

    😂😂😂😂😂😂