Pudhari News | 8 चा आकडा, 80वर आफत! boat capsizes near Gateway of India in Mumbai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 8

  • @User-pm3ai6v
    @User-pm3ai6v 8 годин тому +4

    धडक देणारी स्पीड बोट भारतीय नौदलाची आहे

  • @मायाभाय
    @मायाभाय 8 годин тому +5

    कॉन्ट्रॅक्ट बेस वर ड्रायवर ठेवला असेल

  • @jagdishravte2404
    @jagdishravte2404 6 годин тому +1

    धडक देणारी स्पीड बोट कुठे गेली, हे स्पष्ट शांगा काय झाले

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 9 годин тому +1

    आमदार खासदार बिल्डर सरपंच सदस्य ते नौदल भूदल वायूदल ॲम्बुलन्स यांची कोणत्याही प्रकारची वाहने ह्याला रस्ता दिलाच पाहिजे
    या बोट मालकावर गुन्हा दाखल करा 😊😊😊😊😊
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @aniketgaikwad276
    @aniketgaikwad276 2 години тому

    Rip

  • @soldier20ification
    @soldier20ification 7 годин тому +1

    आता ड्रायव्हरला अटक का नाय करत फक्त रोड वर accident करणाऱ्या jail