छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या काळाच्या 1000 वर्ष पुढं असलेलं व्यक्तिम्त्व होते..... फक्त योद्धा म्हणून नाही,तर शासक, समाज सुधारक, तज्ज्ञ आणि माणूस म्हणून त्यांना समजून घ्यायला आयुष्य अपूर्ण पडेल.... असा राजा होणे नाही.... जय शिवराय!!!!
विडियो मध्ये , मीठ निर्यात केले होते, असे वाक्य पाहिजे होते, ते आयात केले होते, असे आले आहे. चूक दाखविण्याचा प्रयत्न नाही तर ऐतिहासिक विडियो लक्षपूर्वक ऐकण्याची सवय झाली आहे. आपण अतिशय दुर्मिल माहिती अल्प वेलेत दिली आहे. धन्यवाद।
सर आपण अतिशय सुंदर व्हिडिओ बनवत आहात. एक विनंती, असे अनेक वीर आहेत की जांचा उल्लेख खूप कमी आढळतो किंबहुना तोही नाही अशा विरांवर माहितीपट तयार करण्यात यावा .
छत्रपति संभाजी महाराज जर कैद झाले नसते तर काय झाले असते???? 1)दक्षिणेत पोर्तुगीज राज्य नष्ट झाले असते 2)इंग्रज भारत सोडून 16व्या शतकातच गेले असते 3)सिद्दीनच्या वंशाला दिवा उरला नसता म्हणजे थोरल्या महाराजांचा जंजीरा फत्ते करण्याचा स्वप्न पूर्ण झाल असते 4)औरंगजेबाचा वध झाला असता 5)मुगलशाही संपुष्टात आनली असती आणि शंभुराजे दिल्लीचे छत्रपति सम्राट संभाजी बनले असते... आणि अत्यंत महत्वाच म्हणजे... 6)महाराष्ट्र भारत देशाची राजधानी असती दिल्ली नव्हे 🙏🙏🙏🙏
शिवाजी महाराजांनी गद्दार फितुरी करणाऱ्या स्वकीयांना तात्काळ मारून टाकलेले आहे .त्यांना कधीही क्षमा केली नाही .हा वेगळा गुण त्यांच्यात होता .अतिशय न्यायी राजा होते .हिंदवी स्वराज्य व्हावे हि त्यांची मोठी इच्छा होती .राजांना माझा सलाम जय हिंद.
Peshwai madhe mulinchya khredi vikri la manyata dili hoti ??????? Khara sangtay ki fakt dwesh ahe peshwai Cha ????? Krupaya adhikarik paraman dyave ....tq
Mirabai मीराबाई, was a 16th-century Hindu mystic poet and devotee of Krishna. She is a celebrated Bhakti saint, particularly in the North Indian Hindu tradition. Mirabai was born into a Rajput royal family in Kudki, Pali district, Rajasthan, India then spent her childhood in Merta, Rajasthan. Born: 1498, Kurki Died: 1546, Dwarka Full name: Meera Spouse: Bhoj Raj (m. 1516-1521) Parents: Veer Kumari, Ratan Singh
सर्व माहिती योग्य आहे, परंतु महाराजांचे २ राज्याभिषेक का झाले याच कारण चुकीचं सांगितलं आहे, खर कारण वेगळाच आहे.. जय शिवराय जय जिजाऊ.जय महाराष्ट्र.🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या काळाच्या 1000 वर्ष पुढं असलेलं व्यक्तिम्त्व होते..... फक्त योद्धा म्हणून नाही,तर शासक, समाज सुधारक, तज्ज्ञ आणि माणूस म्हणून त्यांना समजून घ्यायला आयुष्य अपूर्ण पडेल.... असा राजा होणे नाही.... जय शिवराय!!!!
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पाहिल्यानंतर सर्वच जाती धर्मतील माणसांना प्रेरना , प्रोत्साहन मिळाते.
Thanks.......
लोकाना गुलाम बनवुन राजा बननारे अनेक पाहिलेत् पन रयतेला राजा बनवनारे एकच राजे छत्रपति शिवाजी महाराज 🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय छ्त्रपती संभाजी महाराज की जय
खूप खूप धन्यवाद ,अतिशय उपयुक्त माहिती मिळाली
आपले शिवप्रभु ,व संभाजी राजे ,शतायुषी व्हायला
हवे होते.
अतिशय दुर्मिळ ऐतिहासिक माहिती दिल्याबद्दल आपले आभार... येणाऱ्या काळात ऐतिहासिक दर्शकांच्या माहितीत अशीच भर घालत जावा..
बरोबर आहे......98% शूद्र जनावर माणसे म्हणून ज्या धर्मात आहेत.....त्यात दुसरे काय असनार......
विडियो मध्ये ,
मीठ निर्यात केले होते, असे वाक्य पाहिजे होते, ते आयात केले होते, असे आले आहे.
चूक दाखविण्याचा प्रयत्न नाही तर ऐतिहासिक विडियो लक्षपूर्वक ऐकण्याची सवय झाली आहे.
आपण अतिशय दुर्मिल माहिती अल्प वेलेत दिली आहे.
धन्यवाद।
right
Wow nice superb ☺👍
अतिशय सुक्ष्म जाणिवा, सदैव सतर्क असलेले एकमेव शासक, राजाधिराज.
विश्वात " जाणता राजा '' ही उपाधि एकमेव छत्रपति शिवाजी महाराज यांनाच आहे.
Baramatikar शरद पवराना mhantat
जय शिवराय!!!
नमोस्तुते !नमोस्तुते !नमोस्तुते !
विजय कोळपे साहेब कहाण्या कथा म्हणण्यापेक्षा या सर्व घटना सत्यावर आधारित आहेत चूक दुरुस्त करावी आणि सत्य घटनेवर किंवा तत्सम शब्द वापरावा
आपले दोन्ही महाराज अल्पायुषी ठरले नाहीतर छत्रपतींची बुद्धिमत्ता बघता लंडन सुद्धा सुरक्षित नव्हते
खर आहे साहेब 🙏
Agdi... ☑️
Aaplche mansa ghat kratat,he aapli India che khasta aahe
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩🚩🚩
खूप छान माहिती दिली...
छान माहिती
खूपच सुंदर माहिती मिळाली
खूप छान माहिती
Very Nice Information. Jai Shivray.
प्रबोधन होणे गरजेचे आहे. चांगल्या उपक्रमास मनापासून सलाम.
शिवाजी महाराज कीवा संभाजी महाराज कमी वयात स्वर्ग वाशी होने श्यक्य नाही,
घातपात आनी गृह कलह हि कारने, कार्णिभूत आहेत,
Agdi brobr no doubt
Khup Chan mahiti dili jay shivray
Jai Shivaji Jai Bhawani... Jai Shree Ram... Har Har Mahadev... Jai Shivaji Jai Bhawani...
सर आपण अतिशय सुंदर व्हिडिओ बनवत आहात. एक विनंती, असे अनेक वीर आहेत की जांचा उल्लेख खूप कमी आढळतो किंबहुना तोही नाही अशा विरांवर माहितीपट तयार करण्यात यावा .
Ho nakkich banvin, Sir🙏
शिवशंभू प्रणाम शत शत
छत्रपती श्री शिवाजी महाराजां सारखे जनतेचा राजा हि बिरूदावली मिरवणारे कोणही सर्व जगात झाले नाही.*जय भवानी जय शिवाजी *
खूपच छान माहिती मिळाली महाराजानंबद्दल अतिशय उपयुक्त माहिती मिळाली
🙏🙏🙏जय शिवराय🙏🙏🙏
जय शिवराय🚩🚩🚩
Uttam ahe
खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती धन्यवाद
अतिशय उत्तम वीडियो बनाने वाला धन्यवाद सर
खुप छान माहिती दिली आहे तुम्ही सर
Jai Bhavani !!!
Jai Shivaji !!!
Jai SHAMBHU RAJE !!!
🙏🙏🙏🚩🚩🚩
आमचं राज् अमर आहेत . असं राज् होणं
महामुशीकल आहे.जय शिवाजी.जय भवानी
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
दैवत आमचं छत्रपती शिवाजी महाराज
आमच्या जानता राज्याची माहीती,नसणारा दुरमीळच,पन नामस्मरन करन्यास, बंधन व मर्यादानाही सर तुमचे आभीनंद
खूप माहितीपूर्ण विडिओ. धन्यवाद.
कोलपे साहेब बहिर्जी नाईकांवर video बनवा,ज्यामुळे त्यांचे अनमोल कार्य सर्वाना कळेल
Khup Chan mahitiii ahe 👌👏 ... Jay jijauu 💖 jay shivrai 💖 Jay shamburaje 💖🚩🌹🙏🙏
धन्यवाद
डॉक्टर अजून व्हिडिओ ची वाट पहात आहे महाराजांच्या दिलेल्या ह्या माहिती बाबत आभार
जय शिवराय🙏🏻🚩
जय शंभूराजे🙏🏻🚩
Chha mahiti sir....🙏🙏🙏
Khup khup Dhanyavad Saheb, Jay Maharashtra
छत्रपती शिवाजी महाराज की जय....
जय भवानी जय शिवाजी.....
सुंदर
युगप्रवर्तक व्यक्तीमत्व
जय शिवराय, जय शंभूराजे 🙏
खूपच उत्तम माहिती
Chan . Sunder
जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩
छत्रपति संभाजी महाराज जर कैद झाले नसते तर काय झाले असते????
1)दक्षिणेत पोर्तुगीज राज्य नष्ट झाले असते
2)इंग्रज भारत सोडून 16व्या शतकातच गेले असते
3)सिद्दीनच्या वंशाला दिवा उरला नसता म्हणजे थोरल्या महाराजांचा जंजीरा फत्ते करण्याचा स्वप्न पूर्ण झाल असते
4)औरंगजेबाचा वध झाला असता
5)मुगलशाही संपुष्टात आनली असती आणि शंभुराजे दिल्लीचे छत्रपति सम्राट संभाजी बनले असते... आणि अत्यंत महत्वाच म्हणजे...
6)महाराष्ट्र भारत देशाची राजधानी असती दिल्ली नव्हे 🙏🙏🙏🙏
Angawar kata ala Maharashtra rajdhani asti tar aikun
आणि त्यांच्या विरुद्ध कट कारस्थान करणाऱ्या अण्णाजी दत्तो सारख्या कारभाऱ्यांचा समूळ नायनाट झाला असता
Khup chan sir
जय जिजाऊ जय शिवराय
छञपती शिवाजी महाराज की जय
वा. कल्की अवतार ..महाराज शिवाजी !!
awtar aste tar ghatpat zala nasta awtar shabda waper karun marathi lokana gulam karnare ahe
Jai shivaji raje
पुण्यश्लोक छत्रपति शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏
Khup chhan mahiti aase.👌
जय शिवराय 🚩,फार मस्तं माहिती 👌 देतात तुम्ही डॉक्टर विजय🙏
Maharajanchi vidvatta ani durdrushti baghun... Kamaal vatte.. 🙏🏻
खरं सांगतो मला ह्या सर्व दुर्मिळ गोष्टी माहीत आहेत,मी श्रीमान योगी मध्ये वाचलं आहे.
Pdf आहे का साहेब पाठवा plz
9921168439
Watsapp no.
very nice
जय जिजाऊ, जय शिवराय ,जय शंभूराजे
Nice information dr. saheb
छत्रपती शिवाजी महाराज की जय
सुंदर माहिती मिळाली
डाॅक्टर साहेब खुप खुप आभार
Thank u sir
🚩माऊली🌹🌹🙏🙏🙏
छत्रपती शिवाजी राजे यांचे चरित्र वाचलं की ते नक्कीच ईश्वरी अवतार असणार असंच नेहमी वाटतं !
Maharaj karmane mothe zale.
Jay Maharashtra. Jay Shivray...
Shivajimharaj👑👑👑👑💰💰💰
अप्रतिम माहिती आहे🙏🙏❤️🙏🙏
Very beautiful knowledge.
शिवाजी महाराजांनी गद्दार फितुरी करणाऱ्या स्वकीयांना तात्काळ मारून टाकलेले आहे .त्यांना कधीही क्षमा केली नाही .हा वेगळा गुण त्यांच्यात होता .अतिशय न्यायी राजा होते .हिंदवी स्वराज्य व्हावे हि त्यांची मोठी इच्छा होती .राजांना माझा सलाम जय हिंद.
🚩🚩Jay shivray 🚩🚩
Very very good story sir thank u.
Thanks Swatiji
Kharokharach Apratim ashich mahiti dilit tya sathi khup khup dhanyawad.
Aani akdam last sentence kharokharach ekdam barobar aahe. Jar thode jast aayushya ya doghanpaiki konala jari labhale asate tar aaj chitra vegale asate. Kharokharach manapasun dhanyavad. 🙏👌👍
Video avadla.🤩🤩
Jai hind.shri chhatrapati shivaji maharaj ki jai .
Jai Bhim. Jai Chhatrapati Shivaji maharaj. Namo Buddhay.
Jai Shivraya, Jay Shambhuraja, Jai Jijau ani Jai Bhim
Chhatrpati shivaji Maharaj ki jay
Jai jai shivray
Jay Maharashtra.
Very Good 🙏👍👌
Peshwai madhe mulinchya khredi vikri la manyata dili hoti ???????
Khara sangtay ki fakt dwesh ahe peshwai Cha ????? Krupaya adhikarik paraman dyave ....tq
Nice
Aapan khup chan video banavla aahe.Aavaj changla aahe. Chup prerna milali .like to banta hai.
Jay shivray
Jay shivray 🚩
Important information
शिव्प्रभुना.....त्रिवार.....त्रिवार.....त्रिवार.....मुजरा.....
हा वेगळा हिंदुस्थान हा छत्रपती शिवाजी महाराजांन सारका आम्हाला करायचा आहे
Great...
jai shivaji Raje.! jai bhavani.!
Mirabai मीराबाई, was a 16th-century Hindu mystic poet and devotee of Krishna. She is a celebrated Bhakti saint, particularly in the North Indian Hindu tradition. Mirabai was born into a Rajput royal family in Kudki, Pali district, Rajasthan, India then spent her childhood in Merta, Rajasthan. Born: 1498, Kurki
Died: 1546, Dwarka
Full name: Meera
Spouse: Bhoj Raj (m. 1516-1521)
Parents: Veer Kumari, Ratan Singh
🙏The greatest king 👑of India🇮🇳
Aapn khrch khup chhan information deta.....sambhaji maharajyncha life vr pn ashya lokanna khup kmi mhiti aslelya ghst vr video bnva
I like this video
🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व माहिती योग्य आहे, परंतु महाराजांचे २ राज्याभिषेक का झाले याच कारण चुकीचं सांगितलं आहे, खर कारण वेगळाच आहे.. जय शिवराय जय जिजाऊ.जय महाराष्ट्र.🚩🚩🚩🚩🚩