आमचं पनवेलच्या Flat च Interior 😍 लवकरच शिफ्ट होणार , New Home Panvel Mi Kokani Nikhil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • आमचं पनवेलच्या Flat च Interior 😍 लवकरच शिफ्ट होणार , New Home Panvel Mi Kokani Nikhil
    Email ID :- nikhilsakpal136@gmail.com
    Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
    .
    FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
    . / mi_kokani_nikhil
    .
    / nikhil.sakpal.5458
    मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
    आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्याo

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @suhasinikadam3272
    @suhasinikadam3272 5 місяців тому +68

    बाळा तू स्वतःचं घर घेतलस हे बघुन मला खुप खुप आनंद झाला असंच पुढे तुला यश येउदे श्री स्वामी समर्थ.

    • @moinkazi1301
      @moinkazi1301 4 місяці тому

      video is faltu , faltu baatein zyada , jankari 0

  • @KokankarAvinash
    @KokankarAvinash 5 місяців тому +142

    खूप खूप अभिनंदन भावा... शेवटी तो दिवस आला..आता लगबग पनवेलला जायची... सोबत राहून तुझी मेहनत बघतो.. असाच मेहनती रहा आणि नवीन नवीन स्वप्न पूर्ण करत रहा.हीच बाप्पा चरणी प्रार्थना...

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  5 місяців тому +1

      Thank you ❤️ भावा

    • @rbhopi3947
      @rbhopi3947 5 місяців тому +5

      अवी दादा गुढीपाडच्या खूप खूप शुभेच्छा😊😊😊

    • @swap1203
      @swap1203 5 місяців тому +2

      ​@@MIKOKANINIKHILCONGRATULATIONS BROTHER 🎉

    • @user-gs3ct8wg2r
      @user-gs3ct8wg2r 5 місяців тому +1

      Mi pan dada panvel madhe bhadyane rahate.

    • @user-gs3ct8wg2r
      @user-gs3ct8wg2r 5 місяців тому +2

      Panvel madhe kuthe rahato

  • @smeetkamble460
    @smeetkamble460 5 місяців тому +15

    भावा जरा lights आरामत आणि डिसेंट लावायचे. घर घर कमी, disco जास्त वाततय

  • @vishakhamhaskar1234
    @vishakhamhaskar1234 5 місяців тому +17

    खुप सुंदर घर आहे नवीन घरा साठी तुला आणि तुजा फॅमिली ला खुप खुप अभिनंदन असच यश मिळूदेत तुला कायम आणि तुमच्या सगळे स्वप्न पूर्ण होउदेत तुजी मेहनत खुप प्रामाणिक आहे आणि खर तर मला तूजात सिद्धत जाधव दिसतो खुप खुप मेहनत कर आणि अजुन ऊंच ऊंच भरारी घे

  • @Kokanchimansaa
    @Kokanchimansaa 5 місяців тому +57

    निखिल तुझी व्हिडिओ बघून अभिमान वाटतो भावा.आपला मराठी माणूस पण मेहणतीने💪🏻 एवढी मोठी स्वप्न पूर्ण करू शकतो.अशीच तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवोत.तुझ्या व्हिडिओ बघून आमच्या सारख्या लहान यू टुबर्स ला सुद्धा प्रोत्साहन मिळते.😊अभिनंदन भावा💐🥳

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 5 місяців тому +45

    अरे वा मस्तच छानच घर झालय खूप छान आवडल 🏡 👌 👌 गुढीपाडव्या च्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष सुख,समृद्धी, भरभराटीचे जावो हिच ईश्वर चरणी पार्थना 🌹

  • @namrataapkar689
    @namrataapkar689 5 місяців тому +37

    आई वडीलांच्या आशिर्वाद म्हणून सगळं होत

  • @Samirchandivade95
    @Samirchandivade95 5 місяців тому +7

    खूप छान निखिल.... मराठी लोकांना एक आदर्श म्हणायला काय हरखत नाही.. तू इतका मेहनती आहेस कि कोणीही तुझा आदर्श घेऊ शकतो... तुझे विडिओ खूप छान असतात.. मी नवीन व्हिडीओ ची वाट बघत असतो... असच आपली मेहनत आणि स्वप्न साकार कर... आयुष्यात चढ उतार येतील त्याना बाजूला सारून तू पुढे जात रहा... तुला आणि तुझ्या कुटुंबाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  5 місяців тому

      धन्यवाद

    • @DeepakPatil-gr5pk
      @DeepakPatil-gr5pk Місяць тому

      Khup chan mitra pan haa flat panvel madhe kute aahe ​@@MIKOKANINIKHIL

  • @smitakulkarni370
    @smitakulkarni370 5 місяців тому +9

    खरे आहे निखिल तुझ्या मनासारखे घर तयार झाले तुमच्या सगळ्या च्या मेहनतीने तयार झाले नाही तर तो डोलया नाही काम धंदा करत आणि लोक जिथे फुकट मिळेल तिथे हात धुतले असतो असे ते दोघे नवरा बायको फुकट आहे पण तुम्ही तुमच्या मेहनतीने घर घेतले खुप खुप अभिनंदन निखिल. त्या नवरा बायको पासून तुम्ही लांबच राहा नाही तर त्याची चांगली नजर लागेल तुम्हाला.

  • @asmitaponkshe6244
    @asmitaponkshe6244 5 місяців тому +7

    निखिल तुझे सजविलेले घर बघून खूप छान वाटले.आई, वडील, बहिण व‌ तुझे स्वप्न तु पुरे केलेस.अभिनंदन.बाबांची काळजी घे.

  • @sachinlad9014
    @sachinlad9014 5 місяців тому +5

    खुपच छान बनवलं आहे घर 👌ही वास्तू आपणांस यश , कीर्ती , उन्नती , धनप्राप्ती देवो स्वामी आपल्या पाठीशी कायम राहोत हीच इच्छा. अभिनंदन 💐

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 5 місяців тому +2

    निखिल तुमच्या सर्वांच्या प्रचंड मेहनतीनंतर हा सुवर्ण दिवस तुमच्या आयुष्यात आलाय..
    Samresh Vlogs युट्यूब कुटुंबातर्फे तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छ्या🎉 आम्हाला खूप आनंद झाला..आपली माणस पुढे जात आहेत😍 लवकरच ताशा वाजू दे😃😍

  • @Madhavidorlekar2103
    @Madhavidorlekar2103 5 місяців тому +16

    झोलाई मातेचा आशीर्वाद आणि आई बाबाचां आशिर्वाद तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत आमचेही आशीर्वाद तुझ्या मनामध्ये जेवढ्या इच्छा आहेत त्या पुर्ण होवोत हीच देवाकडे प्रार्थना करते आणि नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 5 місяців тому +9

    खुप खुप अभिनंदन
    तुझी सगळी स्वप्नं पुर्ण होवोत
    रुम तर एकदम भारी बनवली आहे
    श्री स्वामी समर्थ

  • @pravinachavan7009
    @pravinachavan7009 5 місяців тому +12

    🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    दादा स्वामी समर्थ तूझी अशीच उत्तरोत्तर प्रगती करतीलच. अणि तूझी मेहनत. सर्व काही छानच होईल.
    मी दापोलीकर 😊

  • @rameshbhoje1537
    @rameshbhoje1537 23 дні тому

    खूप खूप अभिनंदन निखिल असेच हळू हळू प्रयन्त करत रहा तुझ्या पेक्षा मला खूप आनंद झाला तुझं हक्काचं घर झालं.. 🌹💐💐💐

  • @Gargikherade123
    @Gargikherade123 5 місяців тому +17

    अभिनंदन निखिल घर खूप छान आहे जिद्द असली की स्वप्न पूर्ण होतात पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा😊

  • @samrudhinarvekar4591
    @samrudhinarvekar4591 5 місяців тому +8

    Chan aahe Ghar, sunder, aai, baba na chan सुखी ठेव, देवा च्या आशिर्वाद.

  • @kokanikarti
    @kokanikarti 5 місяців тому +6

    अभिनंदन निखिल भावा, आता पनवेल ला उतरलो की येताव!❤❤❤❤
    Proud of you !

  • @nandkumarparadkar9106
    @nandkumarparadkar9106 5 місяців тому +2

    घर अप्रतिम निखिल आणि याला बोलतात स्वप्न बघणं आणि ते साक्षात उतरवणं. मनापासून खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 5 місяців тому +5

    अभिनंदन भावा तुझ घर. फारच छान पध्दतीने सजवले आहे आवडलं

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t Місяць тому

    मनःपूर्वक अभिनंदन निखिल, आणि तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏🚩

  • @omkarsanjaynarvekar4581
    @omkarsanjaynarvekar4581 5 місяців тому +6

    खूप छान निखिल अभिनंदन 🎉🎉 आणि इंटेरियर साठी किती कॉस्ट आली आणि काँटॅक्ट शेअर असेल तर.

  • @dnyaneshwar6049
    @dnyaneshwar6049 5 місяців тому +2

    अभिनंदन निखिल देवा यांचं भलं कर देवा यांचं कल्याण कर देवा यांचं संसार सुखाचा कर देवा यांची भरभराट होऊदे 🎉🎉

  • @Amol_Bhatade
    @Amol_Bhatade 5 місяців тому +3

    बाकी निखिल अभिनंदन तुझ आणि पूर्ण परिवाराच...काकी,काका,प्रेरणा सर्वांना खूप खूप प्रेम...❤❤❤❤आम्ही आहोत सोबत तू पूढे जात रहा...दाही दिशा जिंकत रहा...
    तुझाच परिवार कोकण टॉकीज आणि कलारंग प्रोडक्शन.❤

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 5 місяців тому +1

    निखिल तुझं खुप खुप अभिनंदन अभिनंदन अशीच उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना आजुन उंच भरारी मारण्याची ताकद देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना असेच छान छान विडीवो दाखवत रहा आईबाबांना नमस्कार

  • @rohinichoure8248
    @rohinichoure8248 5 місяців тому +6

    अभिनंदन निखिल श्री स्वामी समर्थ ❤ आशिर्वाद 🙏🙏

  • @vijayborle662
    @vijayborle662 5 місяців тому +2

    खूप खुप अभिनंदन तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत आणि रूम छान बनवली आहे खूप खूप अभिनंदन

  • @Sachin-Gajmal
    @Sachin-Gajmal 5 місяців тому +3

    भावा एक नंबर रुम बनवलेस खुप खुप शुभेच्छा तुला असंच फुडें काम करत रहा 👌👍💐

  • @rajveerraajput8306
    @rajveerraajput8306 5 місяців тому +2

    खुप खुप शुभेच्छा , आणि प्रत्येक स्वप्न सगळ्यांना सोबत घेऊन पुर्णं होऊ दे ही प्रार्थना ..! जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🚩

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 5 місяців тому +5

    सोफा मोठा घेऊ नये.जागा अडते.सिटी करा.झोपु शकता.

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 5 місяців тому +1

    BAPPA ANI SWAMI SAMARTH BABANCHI KRIPA ANI AAI BABANCHE ASHIRWAD ANI NIKHIL TU STRUGGLE PAN KARTO YOU ARE REALLY GREAT 👍👍👍👍👍👍 KEEP IT UP

  • @akshayghare3131
    @akshayghare3131 5 місяців тому +4

    Kup chan kela ahe ghar congratulations 🎉🎉🎉

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 5 місяців тому +1

    खूपखूप शुभेच्छा आणि अभिनंदन 👌💐💐छान लहान वयात खूप छान प्रगति झाली आहे...सर्वांना धरून (कुटुंब) आई बाबा आजी आजोबा सर्व साठी खूप काळजी घेणारा...खूप कौतुक आहे...अशीच उतरोतर प्रगती होवो हीच प्रार्थना... श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @mohantakale
    @mohantakale 5 місяців тому +262

    आई बाबा व बहीण यांचं सन्मान कर नुसतं माझं माझं करू नको स्वप्न सर्वांचे बोल 🙏

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  5 місяців тому +79

      ❤️ ते आहेत म्हणून मी आहे

    • @mohantakale
      @mohantakale 5 місяців тому +14

      Good तुजे सर्व व्हिडीओ व सतिश चे आम्ही टीव्ही ला बघतो अशीच प्रगती करत रहा 🙏

    • @23sunild
      @23sunild 5 місяців тому +5

      @@MIKOKANINIKHILBhava congratulations 🎉CARPET AREA KITI AHE ?? And per sq feet rate kiti ??

    • @meenakshimantur2181
      @meenakshimantur2181 5 місяців тому

      Aamchya kade zunay gharatale Deva che photos kivah murtya Navin gharat stapit nahi karat teh panyat sodun detat Navin gharat Navin dev stapit kartat ekda pandit la vicyarun ghya me vengurlaychi just a suggestion raag manu nako

    • @swaraindulkar462
      @swaraindulkar462 5 місяців тому +4

      अभिनंदन....💐

  • @RTAV108
    @RTAV108 4 місяці тому

    खूप छान.. ❤ बाहेर स्वामींचं देऊळ आणि देवघरात समर्थांचे चित्र पाहून खूप आनंद झाला..
    Room नाही, घर म्हणायची सवय करा 🙏😊

  • @Amol_Bhatade
    @Amol_Bhatade 5 місяців тому +4

    मग आता तुझ्या घरी पहिलं गाणं कधी शूट करायचं....😅😅😅

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  5 місяців тому +1

      तू म्हणशील तेव्हा

  • @sandeepmule7147
    @sandeepmule7147 5 місяців тому +1

    भावा खुप छान इंटिरियर
    डेकोरेशन केलय
    स्वताच घर घेतल्या बद्दल शुभेच्छा.

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 5 місяців тому

    खूप छान वाटलं तुमचं घर हक्काचं झालं.. तूझ्या सर्व कुटुंबाचे हे स्वप्न पूर्ण झाले... उत्तरोत्तर तुझी अशीच प्रगती होवो.. आई झोलाई मातेचे आशीर्वाद आहेतच बाळा.... अभिनंदन.. घर खूप छान आहे

  • @SFORSATISH
    @SFORSATISH 5 місяців тому +2

    Congratulations Bhava.... welcome to Panvel 🎉🎉❤🙏 आम्ही पनवेलकर😀

  • @user-tw4bv2wn6s
    @user-tw4bv2wn6s 5 місяців тому +1

    तुझे सर्व स्वप्न पूर्ण होवोत आणी ह्या फ्लॅट मध्ये न राहता अजून मोठया फ्लॅट मध्ये जाणार कारण तुझी मेहनत आहे आणी मेहनतीचे फळ उशीरा मिळतो पण मिळतोच तूझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐👍👍

  • @kalpanamalvankar7004
    @kalpanamalvankar7004 5 місяців тому

    अभिनंदन निखिल तुझ्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤

  • @reshmatawade2488
    @reshmatawade2488 5 місяців тому +1

    वा खूप छान अभिनंदन ,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
    आम्ही पण न्यू पनवेल ला राहतो, माझं पोळी भाजी भाकरी, पुरणपोळी , मोदक चा छोटासा व्यवसाय आहे

  • @sushiltukral
    @sushiltukral 5 місяців тому

    गुढीपाडव्याच्या दिवसाला चांगली गोष्ट केली माझ्याकडून तुला लाख लाख शुभेच्छा भावा गणपती बाप्पा तुला

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 5 місяців тому

    खुप छान घर सुधारलं आहे लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर 👌👍🙏 असेच मेहनत करत रहा 👍🙏 श्री स्वामी समर्थांचे मंदीर समोरचं आहे तुम्हीं नशीबवान आहात 🌹🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍👌🙏

  • @archanakeluskar6857
    @archanakeluskar6857 5 місяців тому

    खूप छान घर आहे तुमचं .
    अशीच प्रगती करत रहा .
    आई वडिलांची काळजी .
    त्यांच्या आशिर्वादाने आणी तुझ्या मेहनतीने अजून प्रगती कर आणी एका घराचे पुढे तुझी अजून घर होऊ दे हीच देवाकडे प्रार्थना .

  • @sonalthakur7177
    @sonalthakur7177 4 місяці тому

    अभिनंदन भवा.. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान वाटलं 😊

  • @user-dz2zz5ip4v
    @user-dz2zz5ip4v 5 місяців тому +2

    पुढे आई वडील आणि बहिणीला असे बोलू नकोस की मी किंवा माझ्या मुळे हे घर मिळाले कारण की आई वडिलांची त्यात मेहनत आहे त्यांना कधी दुखावू नकोस

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  5 місяців тому

      त्याच टेन्शन तुम्ही घेऊ नका ज्यांनी मला जन्म दिलाय त्यांना मला विसरायचं अधिकार नाही ❤️

  • @prashantraut2554
    @prashantraut2554 5 місяців тому

    निखिल भावा खूप खूप अभिनंदन आणि तू असाच मोठा होत राहा आपली आई झोलाई देवी नेहमी तुझ्या पाठीशी उभी असेल..
    👌👌💐💐👍🎉

  • @mr.priteshbhuvad8688
    @mr.priteshbhuvad8688 3 місяці тому

    जिद्द असेल तर सगळं करता येत, मस्त रूम बनवलंय भाई... अभिनंदन 💐💐

  • @aathavanigavachya
    @aathavanigavachya 5 місяців тому

    गुढीपाडव्या च्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष सुख,समृद्धी, भरभराटीचे जावो हिच ईश्वर चरणी पार्थना , खूप खूप अभिनंदन ..............

  • @hitu.photography17
    @hitu.photography17 5 місяців тому

    खुप खुप अभिनंदन खुपच छान घर आहे त्यामागे तुझी मेहनत पण तेवढीच आहे असंच खुप मोठा हो तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏❤️

  • @milindtalawadekar549
    @milindtalawadekar549 5 місяців тому +1

    खूप छान इंटिरिअरच काम केलं आहे. खूप छान❤👌👍 1 नंबर बनवलं आहे. गुढीपाडव्याच्या आपल्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा🎉 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!!!❤🎉👍👌

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 5 місяців тому +1

    खूपच सुंदर मी पण तुझे
    व्हिडिओ पाहते.तुझी मेहनत आहे
    देव तुझ भले करो ❤❤

  • @KokanLike
    @KokanLike 5 місяців тому

    अभिनंदन निखिल भावा 💐 तुझ 1 स्वप्न पूर्ण झाले. अशाच तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात 👍 असाच आम्हाला हसवत रहा आणि खुश राहून अनेकांनी मने जिंकत राहा 💐👍

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 5 місяців тому

    एकदम झक्कास 👌 मराठी पाऊल पडते पुढे.. नवीन वास्तू आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉💐♥️ 👍

  • @laxmikantgharat8036
    @laxmikantgharat8036 5 місяців тому +1

    Well done 👍
    तू तुझ्या मेहनतीने flat घेतला हे पहुंन खूप छान वाटते.
    आणि प्रत्येक मराठी माणसाने आशी प्रगति करावी आस मला वाटते.
    जय श्री राम ❤❤

  • @vinitakasar4158
    @vinitakasar4158 5 місяців тому

    स्लायडिंग ला नेट लावून घे .म्हणजे रात्रीची हवा येईल. आणि हवा खेळती राहील. रात्री काचा बंद केल्या तर थोडा त्रास होतो. म्हणून प्रत्येक vindow ला ऐक ऐक नेट लावून घे. बाकी सगळं भारी .तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @ruchitaparab2029
    @ruchitaparab2029 5 місяців тому +2

    किती ख़र्च झाला.... Interior la sangal ka plz 🙏

  • @vinodgothankar1405
    @vinodgothankar1405 3 місяці тому

    खूप खूप छान भावा अशीच प्रगती करत रहा तुझ्या मेहनतीला सलाम

  • @user-dq1mr7ij4t
    @user-dq1mr7ij4t 5 місяців тому

    निखिल तुला आणि तुझ्या कुटुंबियांनाही नवीन घर घेतल्या बदल खूप खूप शुभेच्छा ,मला घर खुप सुंदर, छान वाटल, ❤🎉🙏👌👌👌👌

  • @prathameshkanki8130
    @prathameshkanki8130 5 місяців тому

    Ghar khup chaan sazavlay specially zumbar with bluetooth speaker. Surva gharachya lightings pan chaan aahet

  • @user-ft4ky1nm2b
    @user-ft4ky1nm2b 4 місяці тому

    Congratulations Nikhil sakpal mla khup anand ahe ki tu majya shejaril gavcha aani aaplya teli samjatil ahs .aplya teli samjach nav moth kelas

  • @milindsurve475
    @milindsurve475 5 місяців тому

    खूप छान घराची सजावट केली आहे शेवटी तुम्हा सर्वाचे स्वप्न पुर्ण झाले खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @anilkumar-qm6eb
    @anilkumar-qm6eb 5 місяців тому

    आरे निखिल अतिशय सुंदर फ्लॅट झालेला आहे अभिनंदन

  • @gavmajhkokan
    @gavmajhkokan 5 місяців тому

    खूप खूप अभिनंदन निखिल
    अशीच नेहमी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ देत.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
    पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ❤

  • @satishzagade3517
    @satishzagade3517 5 місяців тому

    अरे वा मस्तच छानच घर झालय खूप छान आवडल 👌👌गुढीपाडवा च्या खुप खुप शुभेच्छा हे वर्ष सुख समृद्धी भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🌹🌹

  • @gayatrisawant2626
    @gayatrisawant2626 5 місяців тому +1

    कौतुक करावं तेवढं कमीच,तुला आमच्या कडून अनंत आशीर्वाद

  • @sumeetmaynak5650
    @sumeetmaynak5650 4 місяці тому

    khup chan Nikhil Abhinandan Amchi pan icha Ahe Swatache ghar Gheyachi .....Aso Kadhi tari nakki Hoil Pan Tula Punha Ekda Abhinandan

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 місяці тому

      नक्की होणार all the best

  • @yortushar1035
    @yortushar1035 3 місяці тому

    Murud amchya gavatle shehari bhetle tula aata no tention ❤

  • @nikitagurav2330
    @nikitagurav2330 5 місяців тому

    अभिनंदन निखिल दादा घर खूप छान आहे 👌👌 सहपरिवार आणि तुला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @prashantshigwan9436
    @prashantshigwan9436 5 місяців тому

    निखिल,
    आपणांस आणि आपल्या संपूर्ण परिवारास हिंदू नव वर्षाच्या तसेच तुमच्या नवीन घराच्या खुप खुप शुभेच्छा.
    🌹🌹🙏🙏🙏🌹🌹

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 5 місяців тому

    निखिल , घराचं इंटिरिअर उत्तम केलं आहे. हॉल व किचन डिझाईन मस्तच आहे. तुम्हा सर्वाचं हार्दिक अभिनंदन 🎉

  • @tusharnaik6219
    @tusharnaik6219 5 місяців тому +1

    खूप दिवसापासून वाट बघत होतो तुझा घराची विडिओ कधी येईल अभिनंदन भावा 👍♥️👌

  • @bhaktigeetbhagat4846
    @bhaktigeetbhagat4846 4 місяці тому

    छान interior. पनवेलच्या वास्तव्यसाठी शुभेचछा 🎉

  • @vijayghosalkar9496
    @vijayghosalkar9496 4 місяці тому

    खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा.👍💐

  • @RupaliSiddharthVlogs
    @RupaliSiddharthVlogs 4 місяці тому

    मी पहिला मुलगा बघितला की त्याचे वडील कॅमेरा धरत आहे.. मुलांनी स्वप्न पुर्ण केले🎉🎉

  • @pareshjlambe6299
    @pareshjlambe6299 5 місяців тому

    भाई 1 नंबर रूम बनवली आहेस मला खूप आवडली माझं पण असाच स्वप्न आहे तुझी रूम बघून खूप भारी फीलिंग आली ty ❤😍💐👌

  • @user-jp8xh4ul1e
    @user-jp8xh4ul1e 5 місяців тому

    Congratulations... Tumch navin ghr khup chan aahe aani khup chan sajvaly mast khup aanand zhala tumchya saglyanch swanatl ghr finally complete zhal.. God bless you😊😊😊. Ashich pragati kart raha. Tuzya saglya ichha purn houde.. Samanya manus pn thrval tr sagl krun dakhvu shkto he aaj tu siddh keley.. Sagl possible aahe fkt kasht kraychi ichha takd paahije😊

  • @kalpeshbhuyal4793
    @kalpeshbhuyal4793 5 місяців тому

    अभिनंदन निखिल 💐💐अशीच मेहनत करत राहा गणपती बाप्पा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो

  • @abhisheksurve3127
    @abhisheksurve3127 4 місяці тому

    निखिल भावा अभिनंदन🎉 सगळ्यात जास्त आवडता vlogger ❤

  • @pramodruke3985
    @pramodruke3985 4 місяці тому

    अभिनंदन भावा तुला, फुढील वाटचाली साठी तुला खूप खूप शुभेच्छा, (जय भीम जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻) आम्ही दापोलीकर

  • @user-xj7jt6zv3w
    @user-xj7jt6zv3w 5 місяців тому

    खुपच सुंदर घर आहे भावा असाच मेहनत कर असाच पुढे जा आई वडिलांच्या आशिर्वादाने

  • @sljagtap
    @sljagtap 5 місяців тому

    खूपचं छान अशीच प्रगती करत रहा , आईबाबा ना तुझा अभिमान वाटेल ❤❤

  • @rakeshshinde5407
    @rakeshshinde5407 2 місяці тому

    खुप छान रूम आहे भावा मस्त अभिनंदन💐💐💐💐

  • @user-vw9jq7tf7o
    @user-vw9jq7tf7o 5 місяців тому

    खुप छान आहे घर निखिल दादा अभिनंदन🎉🎊 शेवटी तु तुझे स्वप्न पूर्ण केले ❤

  • @user-hd9be1tc3u
    @user-hd9be1tc3u 13 днів тому

    अप्रतिम खरच खूप सुंदर बनवलास घर 👍🙏👌😍❤️

  • @ambrepandurang9006
    @ambrepandurang9006 5 місяців тому

    निखिल...तुझे व्हिडिओ मी आवर्जून पाहातो...तुझे अभिनंदन....

  • @SAMEERPATILVLOG
    @SAMEERPATILVLOG 5 місяців тому

    2x करून व्हिडीओ बघली 😊 पण भारी घर बनवलास 👌🏻👍🏻

  • @AmitPatil-pf2mi
    @AmitPatil-pf2mi 5 місяців тому

    खूप खूप अभिनंदन निखिल. 🎉🎉🎉 प्रत्येकाने स्वप्न बघावित आणि ती पूर्ण करावीत आणि त्यासाठी एकच पर्याय ते म्हणजे मेहनत असाच मोठा हो पुढील स्वप्नांसाठी मन:पूर्वक शुभेच्छा. 😊😊😊

  • @saurabhbandre1420
    @saurabhbandre1420 5 місяців тому

    भाऊ देव्हारा एक नंबर बनवलाय रूम पण छान आहे....असच पुढे जात रहा...❤❤

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 5 місяців тому

    Khupch chan banvle ghar.abhinandan tuze tuzya family che.ashich pragati kar.

  • @sagarmk7741
    @sagarmk7741 5 місяців тому

    घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती...... त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती..❤
    छान आहे भावा घर😊

  • @deepakbaraskar9698
    @deepakbaraskar9698 5 місяців тому

    खूप छान घर आहे आणि तू सजवल पण मस्त आहे तुला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा ❤❤😊😊

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 5 місяців тому

    अभिनंदन निखिल तुमचे सर्वांचे स्वप्न साकार झाले 🎉🎉❤ खूप प्रगती कर आनंदी रहा सुखी रहा खुश रहा

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 5 місяців тому

    खूप छान जागा आहे तुझी अशीच भरभराट होत राहो खूप शुभेच्छा

  • @kokanchananu
    @kokanchananu 5 місяців тому +2

    काँग्रॅच्युलेशन भावा❤❤ तुझा शुभचिंतक कोकणचा नानू यूट्यूब चैनल दापोली❤❤🎉 #kokanchananu

  • @kavinathjawale7865
    @kavinathjawale7865 4 місяці тому

    निखिल मिश्रा पनवेल मध्ये घर किती पर्यंत जाऊ शकतो तुझ्या रूमच्या इकडे अशी मला आयडिया देशील का बाकी छान काँग्रॅच्युलेशन्स

  • @shashikanttanawade4581
    @shashikanttanawade4581 5 місяців тому

    घर खूप छान आहे तुझे अभिनंदन
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.....

  • @ganeshwarankar4597
    @ganeshwarankar4597 5 місяців тому

    Congratulations Nikhil Bhava asach pudhe pudhe jat raha aamhi sarva you tube premi che aashirvad aani shubhechha tuza pathishi aahet. Tu je kam kele aahes tyala tod nahi he sarv karayla jigar pahije. Swami tuza pathishi ubhe aahet so mehanat karat ja aani kastache fal milvat ja. Punha ekda tuze manapasun abhinandan.