श्रीमती चंपाबाई रामरतन कळंत्री विद्यालय, चाळीसगाव
Вставка
- Опубліковано 27 гру 2024
- School Trip Shirdi Water park
🚌कळंत्री विद्यालय सहल- नस्तनपुर- शिर्डी संपन्न 🚌
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती चंपाबाई रामरतन कळंत्री प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची नस्तनपुर- शिर्डीदर्शन या ठिकाणी सहल उत्साहात संपन्न झाली. सहलीसाठी शाळेचे चेअरमन भोजराजजी पुंशी यांनी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. या सहलीत विद्यार्थ्यांनी नस्तनपुर श्री शनिदेव मंदिर- साई संस्थान शिर्डी- वॉटर पार्क - येवला पैठणी निर्मिती केंद्र या सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेट दिली. इ.५वी ते ७वीच्या ११५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सहलीचा आनंद घेतला. मुख्याध्यापक प्रमोद दायमा, सहल प्रमुख भूषण गुंजाळ, भूषण गढरी, योगेश कोठावदे, दिपाली चोरट, मनिषा साळुंखे, रुपाली पवार, समाधान राठोड, पंकज सोनवणे, भूषण बाग, कल्पेश नेरकर व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या मदतीने सहल उत्साहात पार पडली. सर्व पालक बंधु भगिनी यांनी सहकार्य केले.