मनोरंजनातून शारिरीक व्यायामाचे उत्तम उदाहरण म्हणजे लेझीम खेळणे.......ही कला आपण जोपासलीत त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद ....!!!!God bless you all. ...!!!!
सुरेख,सुंदर लयबद्ध पदन्यास. ठसठशित संगीताचा ताल. लेझिम पहाताना मन चिंब तरूणाईत भिजून जाते. वयाच्या मर्यादा ओलांडून पाऊले ठेक्यात रमून गेली. लेझिम नृत्य दिग्दर्शकाने अप्रतिम कामगिरी केली आहे. सर्व नर्तक छान नाचले. धन्यवाद. असे सुरेख क्षण टिपत रहा.
छानच, मराठी मातीतील हा पार॔पारीक खेळ लोक विसरत चाललेत.पण हा व्हिडिओ पाहून खुप आनंद झाला. खुप खुप शुभेच्छा.तुम्ही हि कला टिकवून ठेवलीत.अभिनंदन. मनःपूर्वक धन्यवाद.
किती सुंदर मी १९६८ - ६९ मध्ये कराड येथे इंजिनिअरींग काँलेजच्या गणपती मिरवणूकीत लेझीम खेळलो होतो माझे बरोबर मोहन मराठे होते आम्ही रत्नागिरी Patwardhan High school चे students आहोत
थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव व लेझीम साठी नवीन ड्रेस. रोज रात्री लेझीम चा सराव. रोजची आरती लै भारी धामधूम असायची. आमचे बालपणी चे व वर्गमित्र श्री अमोल शिंदे मी त्यांच्या शेजारी गल्लीत राहिलो आहेस . गोट्या पतंग कोया विट्टिदांडु हे खेळ सुध्दा आम्ही खेळलो आहे. गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी. सोलापूर सोडून ह्या गोष्टी खूप मिस करतो आहे गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया
लेझीम सारखा व्यायाम प्रकार कुठेच नाहीय सहा महिने लगातार हा व्यायाम रोज एक तास जर केला तर शरीरातील चर्बी व अनेक आराज दुर होतील मी लवकरच हा लेझीम सारखा व्यायाम प्रकार माझ्या सेटरवर सुरु करतोय सर धन्यवाद डॉ राम वराडे संवाहन मसाजिस्ट एवम् नैचुरोपैथी थेरेपिस्ट मुंबई 🙏🌹 ठाणे 🙏🌹
कसला गरबा खेळताय लेकानो.....ह्याला म्हणत्यात वाघराचा खेऴ.......ह्यात जे हाय ते कशात नाय.....अभीमान आहे भावांनो तुमचा.....लय बद्ध....शिस्तीत...कडक
मी खानदेश चा आहे. परंतु मला लेझीम विषयी फार आदर आहे. खरी महाराष्ट्र ची ओळख आहे जय महाराष्ट्र जय शिवराय.
मनोरंजनातून शारिरीक व्यायामाचे उत्तम उदाहरण म्हणजे लेझीम खेळणे.......ही कला आपण जोपासलीत त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद ....!!!!God bless you all. ...!!!!
Barobar
सुरेख,सुंदर लयबद्ध पदन्यास. ठसठशित संगीताचा ताल. लेझिम पहाताना मन चिंब तरूणाईत भिजून जाते. वयाच्या मर्यादा ओलांडून पाऊले ठेक्यात रमून गेली. लेझिम नृत्य दिग्दर्शकाने अप्रतिम कामगिरी केली आहे. सर्व नर्तक छान नाचले. धन्यवाद. असे सुरेख क्षण टिपत रहा.
लेझीम बरोबरच शूटिंग आणि एडिटिंग पण अप्रतिम !!!
मजा आली ! अभिनंदन 👌
लेझीम ... मस्त खरच कीती छान दिवस होते ते..
बहुत सुंदर है जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
छानच, मराठी मातीतील हा पार॔पारीक खेळ लोक विसरत चाललेत.पण हा व्हिडिओ पाहून खुप आनंद झाला. खुप खुप शुभेच्छा.तुम्ही हि कला टिकवून ठेवलीत.अभिनंदन. मनःपूर्वक धन्यवाद.
डोळ्याचे पारणे फिटले. धन्यवाद 🙏.
खरच यार आपली जुनी परंपरा आपण विसरत चाललो डोळयात पाणी आलं लेजिमचा खेळ बगून ग्रेट यार
आम्ही सोलापूर कर नाही वीसरलो अजुन.इथे d.j पेक्षा 90% लेझिम खेळली जाते
खरोखरच छान उपक्रम हाती घेतलाय तुम्ही सोलापूरकर माझा तुम्हाला संच्ये दिलसे सलाम
किती सुंदर
मी १९६८ - ६९ मध्ये कराड येथे इंजिनिअरींग काँलेजच्या गणपती मिरवणूकीत लेझीम खेळलो होतो
माझे बरोबर मोहन मराठे होते
आम्ही रत्नागिरी Patwardhan High school चे students आहोत
एकदम मधुरं मधुरं, माझे सगळेच भाऊ खूप छान. बघूनच एनर्जी आली आम्हाला, जेबात, छान छान छान,,,,,
खुपच छान खुप आनंद झाला पाहुन
अतिशय उत्कृष्ठ सलाम तुम्हाला
आज frist time लेझीम बघितला. मी तर fan झालो लेझीम चा thanks भावा
Bhava ekda khelun tr bag... Baki sagle dance visarshil....yed lavte solaprchi lezim
खूप सुंदर, जय हिंद जय महाराष्ट्र
Excellent जुन्या आठवणी जाग्या झाल्या
SOLAPUR WALE EKDAM 💥💥
ZAKKAS💥💥
GOOD TIMING 🌝🌝
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
खुपच छान मनमुराद आनंद घेण्यासारख
केसरी कलरचा टिशर्ट असलेला युवक व त्यांच्या मगिल युवक हे फारच सुंदर खेळता
त्यांच्या सर्व कसरती एकाच वेळेवर होत आहेत त्यामुळे अचूक पाऊल पडत आहेत
जय जगदंब आगे आगे जालिंदर जागे 🌿🌿🌿 बाळा तुझे कल्याण होवो सुखी रहा आयुष्मान भव यशवंत किर्तीवंत नितीवंत ज्ञानवंत लक्ष्मीवंत हो शुभाशिर्वाद 🌹🌹🌹🔯🔯🔯🔯🔯
Ekdum assal.... Sunder
जय जगदंब अलख निरंजन बेटा सुखी आणि समृध्द रहा तथास्तु आदेश 🌹🌹🌹
जुने ते सोने
अप्रतिम ठेका ।। एकदम सुंदर पायाचा ठेका
My Solapur. Lezim is the game of REAL MEN (मर्द गडी).
छाध खुपच छान! अभिनंदन😘💐अभिमान😘💐✌😊
अतिशय सुंदर👍👍👍
आदर्शवत आहे आजच्या पिढीला खरेच गरजेचे आहे.
Va Solapurkar, great all are
So Fhentyastic Lezhim pathak ... I like group 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐 Nice
श्री गणपती बाप्पा मोरया भावांनो खूप खूप छान एक नंबर
सोलापूरकराचा नाद खुळा वा लयच भारी सुपर
एकच नंबर आहे
Boss really this is excise for brain and body for everyone.. nice video
आपल्याला खूप खूप आवडले लेझीम बघुन मन तृप्त झाले जुन ते सोन
Khoopach chhan aahe
Great yarrr
Tumchya pudhe DJ fika aahe
Keep it up
जोरदार पहिलवान🎉वारे घुमकं 🎉लय भारी🎉
जय महाराष्ट्र
ग्रेट यार जबरदस्त सुपर
Amazing combination of Maharashtrian and Rajasthani music.
The dance is also amazing!!🔥🔥
खतरनाक सगळ्यात समोर नगरसेवक साहेब अमोल दादा❤❤❤❤❤
खुप छान मस्त नांद खुळा
Excellent 👌👍👍
Pride of Solapur
जबरदस्त नाद खुळा
उत्कृष्ट
Thank you,Thank you,Thank you
थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव व लेझीम साठी नवीन ड्रेस. रोज रात्री लेझीम चा सराव. रोजची आरती लै भारी धामधूम असायची.
आमचे बालपणी चे व वर्गमित्र श्री अमोल शिंदे मी त्यांच्या शेजारी गल्लीत राहिलो आहेस . गोट्या पतंग कोया विट्टिदांडु हे खेळ सुध्दा आम्ही खेळलो आहे. गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.
सोलापूर सोडून ह्या गोष्टी खूप मिस करतो आहे
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया
Sir I have contact number plz
Miss u nice talm lazim bapu saheb
Mast bhau Jay shivray ⛺⛳⛳
अप्रतिम
Kadak bhavano zhakas........lay bhari 😘 😘
चागले लिजीम खेळत आहेत अभिनंदन
एकच शब्द .....जबरदस्त👌
नाद खुळा भाऊ
Kharch khup mast👍🏻👍🏻👍🏻👍🏻 paraparik poshakh dhoti kurta asta tr ajun bhari vatl ast
आमच्या सोलापुरात असे मर्दानी खेळच खेळत्यात
Old is always gold
खुपच छान
ऐकच नबंर भावानों,.
एकदम खमकी👌👌👌👌👌👍👍👌
खूप छान वाटले
वा भारीच नाद खुळा परफॉर्मस
Mast babanoooo
Dj mukt maharastra zala mhanayla kahich harkat nahi .old is gold laibhari mavlyano super
I want to play lezim.
Is there any lezim steps coaching videos? please upload. I really want to learn this.
एक नंबर भावा नो लेझिम
जय गणेश
Ek no.bhavano
Very nice and beautiful dance
शाळेची आठवण आली लहाणपणी खूप खेळलो लय भारी मिञांनो.
जय महाराष्ट्र ❤❤
लय भारी भाऊ,👍👍👍
कशाला लागतोय डॉल्बी... 1 no
Kadak.....lai bhari
किती छान
खुप मस्त आहे
Khup chaan
Ekch number bhailog
vvaa yaar khupch anand zala mala lezim khedayla khup avdt khupch cchan
सागर भैया 🔥 मस्त खेळ 👍🏻
किती छान लेहजीम
सोलापूर आणि लेझीम अतूट नाते
Lovely grup dans
एक नंबर मित्रानों
मस्त☝ 👌👌👌👌
आम्ही कोकणातले पण वेड लावल .सगळे बंधू एका लयीत , शिस्तीत नृत्य करतायात 👌👌👌
अरे दादा पण लेझिम चा सुद्धा आवाज यायला पाहिजे की नाय
लेझीम सारखा व्यायाम प्रकार कुठेच नाहीय सहा महिने लगातार हा व्यायाम रोज एक तास जर केला तर शरीरातील चर्बी व अनेक आराज दुर होतील मी लवकरच हा लेझीम सारखा व्यायाम प्रकार माझ्या सेटरवर सुरु करतोय सर धन्यवाद डॉ राम वराडे संवाहन मसाजिस्ट एवम् नैचुरोपैथी थेरेपिस्ट मुंबई 🙏🌹 ठाणे 🙏🌹
लयी भारी
यालाच म्हणतात सोलापूर ची हवा थोरला मंगळवेढा तालीम
खुपच छान लेझीम खेळतात ,नगरसेवक अमोल बापु शिंदे,
लय भारी
जबरदस्त लेझिम
Jai bhavani
सुंदरच
याला म्हणतात मराठी बाणा खेल मर्दानी
खुप छान