शेततळ्यात किती व कोणते मासे सोडावेत। which and how much fish should be added in poly pond?
Вставка
- Опубліковано 15 тра 2021
- In this video i have explained which and hoow many fish should be added in pond. This video is focused on paper pond not natural pond.
IMPORTANT
Consider about 10% of mortality in all fishes. So add 10% fish additional quantity. - Навчання та стиль
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
Supar mahiti dili sir
सर्वात जास्त मागणी रुपचंद 👍🏻
Very nice great person 🙏🙏
Ekach no sir ! Mahiti
छान माहिती
खुप छा न माहिती दिली
मच्छी शेती बद्दल छान माहिती
जबरदस्त
👌👌
खुपच छान उपयुक्त माहिती सांगितली
धन्यवाद
Mast
20 gunthe cha shet talyat pankaj kinwa tilapia karu shakto ka
् खूप छान माहिती दिली पण आपला ड्रेस सांगा
Thanks sir
Mahiti apurna aahe. 1000 sq.ft. pani kiti asate he sangitle nahit.
Biofloc madhe 10k, 30k, takit kiti mase sodave he sangitle nahi. Tarpulin based tanks vaparnary lokanla he margadarshan karawe ashi vinanti aahe.
Video ha changla zala. Bihar, Chtisgarh, UP, madhe hindi madhun video asly mule, hindi bhashik pond culutre vadhle aahe tar marthi madhun tumhi dileli mahiti khup upyukta aahe.
एक घनफुटात साधारण 29:32 लीटर पाणी असते.
भरावसहीत 42 ×42 मीटर चे शेततळे आहे किती मासे बीज सोडावे आणि कोणती जात सोडावी कृपया सांगा
Sir please hindi main ek video banaye eska wara m
सर तीलपिया आणि पंगशीस मासा एकत्र शेती करू शकतो का
60 lakh liter talav ahe kiti mase takave
1000 sqft m Kitna koi fish Karsakte h ?
शेवाल खाणारे मासे कुठे भेटतील सांगली जिल्यामध्ये विहिरीमध्ये सोडण्यासाठी
जिर साइज ताक़वी का
Nusta catla sodla tr chalel ka
Chalel
15बाय20 मिटर किती नग टाकावे
सर 30 गुंट्यात किती मासे टाकावे
सर तुमचा नंबर पाठवा आणी तुम्ही जी माहीती सांगितली ही खुप छान आहे मला तुम्हाला भेटायच आहे मला तुमचा नंबर पाठवा
भाई साहब मैं भी मच्छी पालन करना चाहता हूं मेरे भी खेत तालाब बना हुआ है पॉलिथीन वाला
Sir talyat mase sodlawar kiti diwsani tyana redimade feed chalu karawe
1 दिवसानंतर
@@TRISHAFARMAC ok sirr🙏
Natural pond madhil sanga na
Next time praytn karto
सर कटला तिलापिया एकत्र चालेल ka
Nahi
Hii❤️❤️🙏🙏👍👍
कतला आणी रोहु एकञ चालेल काय
Ho
1 एकर शेततळ्यात किती बीज टाका वे
5000
Sir tumcha no pahije mla mase pahije ahet tumcha kde bhettil ka
Mase nahit sir
पुण्यामध्ये मच्छी बीज कुठे मिळतील या विषयी आपण माहिती दिली नाहीत नाही पत्ता देणे
Sir tumacha nambar dya mi kavathe ekandcha ahe mi tumhala bhetnar ahe mala mase palnyachi mahiti pahije ahe
9766386562
मला आपला मोबाईल नंबर भेटेल का ? मला आपल्याकडून मत्स्यपालनाविशयी अधिक उपयुक्त माहिती हवी आहे . आपले मत्स्यपालन तासगावमध्ये कोठे आहे ?
9766386562
कटला , रोहू, आणि पंकज अशी मिश्र शेती करू शकतो का???
शक्यतो नको
@@TRISHAFARMAC मग सर मिश्र श मत्स्य शेती कोणती करू शकतो???
सर माझे शेततळे आकारमान 30 × 24 3 मिटर खोली आहे तर मला मत्स्य पालन करता येईल का
कोणते मासे सोडावे किती प्रमाणात सोडवे
Karata yeil
@@TRISHAFARMAC सर माश्यांचे प्रमाण सांगा
मला सुपर कटला आणि मरळ मासे सोडवायचे आहेत तर हे किती प्रमाणात सोडवे हे मासे एकत्रित सोडता येतील का
तुमचा नंबर द्यावा
मोबाईल no. पाठवा लगेच. सर मला मासे पाहिजे त
9766386562
सर मोबाईल नंबर द्या 👍
नंबर द्या
9766386562
तलापिया आम्ही त्याला बेडूक मासा बोलतो आरोग्य साठी चांगला नाही
आरोग्यासाठी का चांगल नाही?
@@TRISHAFARMAC कारण तो कोणतीही घान पाण्यात तग धरून असतो अगदी रसायनिक पाण्यात सुधा
@@TRISHAFARMACua-cam.com/video/Mco13nPdTLQ/v-deo.htmlsi=Gwt7rIWANoutzWEk
तुमचा फोन नंबर मिळेल का
Sir aapla phone number Sher karu shakta ka please