नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 117

  • @manjushajoshi9812
    @manjushajoshi9812 4 місяці тому

    Narmade har 🎉. एकदम manapasun anubhav kathan.🎉🎉

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 8 місяців тому +1

    गुरूजी, तुमचे माहितीपर भाषण दुसर्याना ऐकते ,पहिल्याप्रमाणेच मनापासुन!!!नर्मदे हर!नर्मदे हरहर!!!नर्मदे हरहरहर!!!!

  • @snehaterwad8856
    @snehaterwad8856 4 роки тому +9

    नर्मदे हर ! खरच माफी मागते आणि लिहितेय , इतके अनुभव ऐकले आणि खरच आपणही परिक्रमा करतोय याचा सात्विक आनंद मिळायचा .तुमचा आता दुसरा भाग अर्धा ऐकत आलेय पण पुढे ऐकायची अजिबात हिम्मत होत नाही . सांगत असलेल्या अनुभवात ठासून नकारात्मकता भरलेय याचा प्रभावीपणे अनुभव येतो . चेहऱ्यावरील हावभाव , बोलण्याची ढब निराशाजनक ! तुम्ही परिक्रमा करताय असे अजिबात वाटले नाही . भीती वाटते की जो तुमचा अनुभव ऐकेल , तो बिचारा परिक्रमा करणारच नाही . खूप फील होतंय लिहिताना , पण लिहिल्याशिवाय राहवले नाही . खूप नकारात्मकता आली तुमचा अनुभव ऐकताना ,,,,,,,पुन्हा एकदा क्षमा मागते ,,,,नर्मदे हर !

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 роки тому +2

      नर्मदे हर!!
      क्षमा मागण्याची थोडी सुद्धा आवश्यकता नाही.
      जो तुमचा अनुभव आहे, तो कोणीही नाकारू शकत नाही.
      तुम्हाला जे जाणवलं ते तुम्ही स्पष्ट सांगितलंत. उलट त्याचं कौतुक व स्वागतच आहे.
      ज्यांना जे आवडतं ते त्यांनी ते घ्यावं. न आवडलं तर न घ्यावं. कोणताही आग्रह नाही.
      परखड मताचे कायम स्वागत राहील..
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      अभिप्रायाबद्दल अनेक आभार!!
      जय माँ ll

    • @phoenixtrader4581
      @phoenixtrader4581 4 роки тому +6

      खूप अहंकाराने भरलेले बोलणे वाटले
      एकाच भाग ऐकला :(

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 роки тому +2

      @@phoenixtrader4581
      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      अहंकाराचा वारा न लगो राजसा l
      ही संत मंडळी सुखी असो ll....
      जय माँ ll

    • @varshacomputer54
      @varshacomputer54 3 роки тому +1

      @@SRMSBHAKTICHETANA
      अरे, साधी गोष्ट आहे रे!!
      तुझ्या परिक्रमेचा अनुभव आम्हाला अजिबातच नाही आवडला..¡¡¡
      याचा अर्थ असा नाही, की तू वाईट आहेस!!!
      तू जे कपड्यांच दान नर्मदे किनारी गावातून करतोहेस त्याचेही व्हिडीओ टाक..!!!
      बाकी नर्मदा मैया..!!!🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 роки тому +3

      @@varshacomputer54
      नर्मदे हर!!
      वर्षा कॉम्पुटर महोदय,
      मी मैया किनारी कपड्यांचं दान करतोय हे आपल्याला कोणी बरं सांगितलं?
      असं कोणतंही दान वगैरे मी वा माझे सहकारी कोणीही करीत नाही आहोत..
      दानधर्म जो काही मैयाच्या कृपेने.केला गेला असेल तो तेव्हाच केला गेला असेल, परिक्रमा काळात....
      पण त्यांचा डांगोरा का पिटावा??
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @smitagogate5415
    @smitagogate5415 9 місяців тому

    खूप छान सविस्तर वर्णन

  • @MahadevMarathe-e9w
    @MahadevMarathe-e9w 9 місяців тому

    सुंदर नर्मदे हर 🙏

  • @sudhirpatil1902
    @sudhirpatil1902 3 роки тому +1

    श्री गुरू देव दत्त

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 роки тому +1

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @MuMuXuOfficial
    @MuMuXuOfficial 3 роки тому +1

    🙏नर्मदे हर🙏हर हर शंकर🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 роки тому +1

      नर्मदे हर हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @adityabhargav1830
    @adityabhargav1830 3 роки тому +1

    Thank you very much sir for sharing your valuable experience 🙏🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 роки тому

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @JayshreeSaraf
      @JayshreeSaraf Рік тому

      ​❤❤❤😂😂😂😂😂😂

  • @shantanumarathe7185
    @shantanumarathe7185 4 роки тому +3

    Chhan chhan chhan 👌👌👌👌👏👏👏👏

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar8025 4 роки тому +2

    फारच छान सांगण्याची पद्धत. तुमच्याकडे फक्त भक्ती , त्यावरच सारं काही पार केल . गोरे पण ग्रेट.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 роки тому

      खूप धन्यवाद!!
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

  • @narayanmayekar5765
    @narayanmayekar5765 Рік тому +3

    श्रध्दा नसलेल्या फडतूस लोकांनी या भानगडीत पडू नये
    शिवाय इतक्या नकारात्मक पद्धतीने सांगुही नये.
    परिक्रमा ही मोक्षाची साधना आहे.

  • @happylifebepositive7183
    @happylifebepositive7183 4 роки тому +1

    खूप खूप छान माहिती.. श्री गुरुदेव दत्त.. असे वाटत आहे की आमची पण परिक्रमा सुरू आहे..thank u so much

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 роки тому +1

      नर्मदे हर!
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
      जय माँ ll

  • @hemlatadabre5980
    @hemlatadabre5980 3 роки тому

    श्रीगुरुदेवदत्त-श्रीस्वामी समर्थ

  • @godawarikawarkhe37
    @godawarikawarkhe37 7 місяців тому +1

    तुमच्या अनुभवावरून अस वाटतंय की तुम्ही ..नर्मदा परिक्रमा seriously नाही केली.. पण तुम्हाला फार त्रास झाला असं वाटत आहे...पण तुम्ही अगदी विनोदी शैलीने सांगत आहात😂

  • @yogeshpendse592
    @yogeshpendse592 4 роки тому

    जय माॅ नर्मदे हर जय हो

  • @जयशंभोनारायण-त8ट

    नर्मदे हर!🙏
    छान माहिती.मैयाजीची कृपा.नर्मदे हर🌹

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 роки тому

      नर्मदे हर!
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद !!
      जय माँ ll

  • @durgaramjoshi8625
    @durgaramjoshi8625 2 роки тому

    🙏🙏🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 роки тому

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @prsanglikar
    @prsanglikar 4 роки тому +8

    ध्वनि अस्पष्ट व हीन आहे. ऐकावेसे वाटत नाही... अन्यथा नर्मदा परिक्रमा विषयी कोणताही कार्यक्रम सोडवत नाही.

  • @alkarokade4202
    @alkarokade4202 4 роки тому +1

    नर्मदे हर 🙏

  • @shubhangigosavi7991
    @shubhangigosavi7991 4 роки тому

    खूप विनोदी कथन करताय. छान सांगताय.आवडले‌

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 роки тому

      नर्मदे हर!
      खूप धन्यवाद!
      जय माँ ll

  • @anilparale5278
    @anilparale5278 2 роки тому

    एकदम खरे अनुभव आहेत. याला nivetive म्हणण्याची गरज नाही. नर्मदा nadi Jari pavitra asali tari kathavarchya shaharanche drainage tyat ईतर shaharatil nadyapramanech sodale aahe. त्यातील पाणी kase pyayache. Samudra Pravas खरेच asurakshit junat botitun करावा लागतो he durdaiv aahe. Sidhaye Guruji che anubhav he अगदी खरे आहेत. Tyana negative kase mhanat a. खरे bolayala देखील dhairya लागते.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 роки тому

      नर्मदे हर!!
      खूप खूप धन्यवाद!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @alkarokade4202
    @alkarokade4202 4 роки тому

    🙏 नर्मदे हर 🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 роки тому

      नर्मदे हर !!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @kavitakesarkar5277
    @kavitakesarkar5277 4 роки тому

    एक नंबर कथन करता फार सुंदर नर्मदे her

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद !!
      जय माँ ll

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar8025 4 роки тому +1

    सरळ साधे पण खुप भक्ती असणारे लोक अशी परिक्रमा करतात. पाच मिनिट सुद्धा गरम वाळूत चालणं कठीण. नर्मदे हर. सगळ्यांचे अनुभव तुमच्या सारखेच आहेत. मी खुप वर्णन ऐकले. चितळे ताईं चे पण.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 роки тому

      नर्मदे हर!!
      सौ चितळे माई तर आयुष्य वाहून आहेत मैया या विषयाला..
      अभिप्रायाबद्दल अनेक आभार..
      जय माँ ll

  • @renukadesai2727
    @renukadesai2727 4 роки тому +5

    सौ.प्रतिभाताई चितळेंनि केली ती परिक्रमा...

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 роки тому

      परखड प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!!
      आणि शिर साष्टांग प्रणिपात !!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @neenabhagat1875
    @neenabhagat1875 4 роки тому +1

    Khupch sunder

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 роки тому

      धन्यवाद मातारामजी.
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre1840 3 роки тому

    🙏🙏🙏🌹🌹🌹...

  • @nikhiljoshimusicteachermum7164
    @nikhiljoshimusicteachermum7164 4 роки тому +1

    Khup chaan

  • @ashokshinde7064
    @ashokshinde7064 4 роки тому

    नर्मदे हर......🙏🙏🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 роки тому +3

      नर्मदे हर!!
      23 भाग आहेत. जमल्यास बघा सगळे. आतापर्यंत 5 आलेत you tube ला. पुढचे हळूहळू येतील
      आवडले तर like करा share करा व subscribe पण करा.
      जय माँ ll

  • @anjalilale9619
    @anjalilale9619 4 роки тому

    नर्मदे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 роки тому

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @varadnishantrautrollno56di39
    @varadnishantrautrollno56di39 4 роки тому

    नर्मदे हर ....

  • @mandardixit5333
    @mandardixit5333 4 роки тому

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @mugdhadate594
    @mugdhadate594 3 роки тому

    धन्यवाद दादा

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 роки тому

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 4 роки тому

    छान अनुभव कथन

  • @vishalpingle2937
    @vishalpingle2937 4 роки тому

    नर्मदे हर । नर्मदे हर । नर्मदे हर।

  • @prasadtalegaokar22
    @prasadtalegaokar22 4 роки тому +6

    सर्वप्रथम मी क्षमा मागतो संदीपजी रामकृष्ण मिशन चे कार्यकर्ते आहे पण त्यांना रामकृष्णांचा र माहीत नाही व त्यांचा सर्व वर्णना वरुन मला वाटतय की त्यांना परिक्रमेच महत्व माहीतीच नाहीये संदीपजींनी केली त्याला भ्रमंती म्हणतात परिक्रमा नाही संदीपजीनी केली ती पायी केलेली पिकनीक म्हंटल जाइल कारण राहण्याची सोय लागलेली जखम बेंडेज ह्यालाज महत्व देताय
    दुसर त्यांचा सांगाण्या प्रमाणे परिक्रमा रोड वरुन केली जेव्हा परिक्रमा ही नदी किनारावरुनच करायची असती हे रोड वरुन भटकत होते
    असो नर्मदे हर
    जगन्नाथ कुंटे ह्यांना नीट आईका व समजा म्हणजे कळेल नर्मदा परिक्रमा कधी करतात

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 роки тому +1

      होय प्रसादजी. खरंय..
      अजूनही श्री रामकृष्णांच्या नामातला र कळत नाहीये व तो शोधतोय...
      जे काही वेड वाकडं जमलं, मैयाने जमवल्ं ते केलं. घडलं..
      परिक्रमा का करावी? बँडेज, राहण्याची व्यवस्था यात अजूनही गुंतलो आहे.. भ्रमण करून आज 9 वर्षे झाली तरीही.
      आपण आपल्या इष्ट देवतेस प्रार्थना करा अन्यथा मैयासच केलीत तरी चालेल... की "इथल्या (संदीप सिद्धयेच्या) डोक्यात काही प्रकाश पाड म्हणावं... अजून का नाही तू पावत?.."
      आपण क्षमा काय मागताहात प्रसादजी?
      आपल्या सारख्यांच्या चरणाचा दास आहे हो मी...
      अवश्य मला सदुपदेश करा. आपला तो हक्क आहे....
      आपल्या हृदयातील भगवंताला असंख्य प्रणाम !! धन्यवाद!!
      परखड अभिप्रायाबद्दल विशेष आभार!!
      जय माँ ll

    • @sanjayrasam4035
      @sanjayrasam4035 4 роки тому

      अहो सर प्रत्येक वर्षी काही ना काही बदल हा मार्गात होत असतो,त्यामुळे आदरणीय कुंटे यांनी ज्यावेळी परिक्रमा केली त्यावेळी त्या प्रमाणात धरणाचं काम झालं नव्हत,आता नुसत्या किनाऱ्याकडे मार्गे करण तितकसं शक्य नाही,आणि आता आजुन धरणाचं बांधकाम झाल्यानंतर किनाऱ्या कडून चालणं आता तितकसं शक्य नाही,पर्यायी मार्गाचा वापर हा करावाच लागेल,असो मी काही परिक्रमा केली नाही.

    • @rajwayal4554
      @rajwayal4554 2 роки тому

      @@SRMSBHAKTICHETANA तुमच्या सम निरागसता व भक्ती मला ही लाभो हि श्री रामकृष्णा चरणी प्रार्थना....

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 роки тому +1

      @@rajwayal4554
      नर्मदे हर!!
      ठाकूर कृपेचा सागर आहेत.. त्यांना अशक्य काहीही नाही. त्यांचे चरण सोडायचे नाहीत कोणत्याही स्थितीत.....
      मग यमाचंही भय नाही तर निंदकांची काय कथा?
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @yogeshjangam7210
    @yogeshjangam7210 Рік тому

    आज मी परत ऐकायला सुरवात केली

  • @prakashpatil5550
    @prakashpatil5550 4 роки тому +1

    आवाजाकडे लक्ष दिले असते तर फार बरे झाले असते. त्यामुळे खूप मुड आफ झाला.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 роки тому

      नर्मदे हर!
      आवाजाच्या कमतरतेबद्दल क्षमस्व!!
      जय माँ ll

  • @sanjayarekar7764
    @sanjayarekar7764 7 місяців тому

    नर्मदे हर
    आपण उच्च शिक्षीत आहात, पण माईच्या परीक्रमेत असे बोलणे, चेष्टा , टिंगल टवाळी योग्य वाटत नाही
    क्षमस्व

  • @sanjaypawar3968
    @sanjaypawar3968 4 роки тому +3

    आवाज फारच कमी आहे

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar 4 роки тому

    नर्मदे हर हर हर...

  • @neenabhagat1875
    @neenabhagat1875 4 роки тому +1

    Narmade har

    • @sangeetabarve4767
      @sangeetabarve4767 4 роки тому

      नर्मदे हर!खूपच छान माहिती मिळाली आहे 🙏

  • @prashantnarkhede3779
    @prashantnarkhede3779 4 роки тому +1

    मातृ श्री नर्मदे हर हर 🙏

  • @yogeshlele2113
    @yogeshlele2113 4 роки тому

    Tumcya dvd mathe aavaj record kela nahi ka.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 роки тому

      आहे की.
      थोडा रेंज चा problem असेल तर थोडा.कमी येत असेल.
      जय माँ ll

  • @anilparale5278
    @anilparale5278 2 роки тому

    Sneha tarwadji, Tumachya comments shi mi ajibat Sahamat nahi. Pratyekache parikrama anubhav vegla asto. Baryach Janani यात thapa marlyat. He mi mhanat nahi tar Prasiddha Narmade har pustak lihinarya punyachya 4 vela parikrama

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 роки тому

      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @satishatwadkar5719
    @satishatwadkar5719 4 роки тому

    किती दिवसात पूर्ण केली आपण

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 роки тому +1

      नर्मदे हर!!
      82 दिवसात..
      10 फेब्रुवारी 2011 ते 3 मे 2011..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @Pradipkelkar
    @Pradipkelkar 3 роки тому

    आवाज द्या खुपच कमी आहे

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 роки тому +1

      नर्मदे हर!!
      हो.
      आवाज खूपच कमी आहे..
      पण तो तांत्रिक मुद्दा असून त्यावर काहीच इलाज नाहीये..
      क्षमस्व!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sasodekar
    @sasodekar 2 роки тому

    Narmade Har. Maharaj, so many resources available online now on you tube that can given you good information and can avoid many issues. Sorry to see you faced several small issues. But I suggest not to be analytical and expect that is the basics. Better speak with others or read or refer available resources ON UA-cam, than even saying what is written is book etc and making our own judgement. There is no standard here, as every ones parikrama is different, and every one gets different experience. Its not a standard tour or travel. Which must be noted by many. If some one is giving lecture or anubhav kathan to public or making videos for public, must take due care to be careful so as to not mislead to public or even not to make hurry in making books or videos. This is from my experience of referring to several parikrama videos and experiences. Best is not to do it if you do not work on it properly to pass on proper message. As its not a kind of entertainment or just a program or pravachan of some event, thats what many people do now a days. I wish , Mayya show the best way to all as per karma and prarabdha. Narmade Har. Pranam Maharaj

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 роки тому +2

      नर्मदे हर!!
      Thank you so much for your analysis and suggestions..
      The only point I think you have missed is, this circumambulance has been done in the year 2011.
      The videos were originally- strictly private; but for a lot of public demand those, without any editing, were been uploaded as they were..
      So, considering this background I think your perspective of looking and analysing may differ.. Kindly let all of us know the revised views of you can comment..
      Thanks and regards
      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @sasodekar
      @sasodekar 2 роки тому

      @@SRMSBHAKTICHETANA Narmade Har. Many thanks Maharaj. Once again best example here, how I did a mistake of judging or assuming something. Same message to all new parikrama was. Yes, I saw posted date or replies based on which I assumed. It was my mistake. Apology to you and readers, and Mayya should forgive me.

  • @SatySanataniBhartiy
    @SatySanataniBhartiy 4 роки тому +5

    बोलण्यात.... आवाजात... हाव भावात किती अहंपणा.... अरेरे.... मैया काही उपयोग नाही झाला ग... परिक्रमा करून.... अति शहाणा त्याचा बैल रिकामा... असो... श्रीदत्त 🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 роки тому +1

      नर्मदे हर!!
      निंदकाचे घर असावे शेजारी.
      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll!

  • @mugdhadate594
    @mugdhadate594 3 роки тому

    मला ph no मिळेल का आपला

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 роки тому

      नर्मदे हर!!!
      संपर्क क्रमांक ह्या you tube channel च्या about ह्या उभ्या रकान्यात तसेच कित्येक अभिप्रायात (comments) मधे दिले आहेत...
      जय माँ ll

  • @maheshparab7707
    @maheshparab7707 3 роки тому

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 роки тому

      नर्मदे हर!!
      परखड मताबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @rushikeshkale5555
    @rushikeshkale5555 3 роки тому

    Valume far Kami aahe

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 роки тому

      नर्मदे हर!!
      दुर्दैवाने ते खरं आहे.. आवाज फारच कमी आहे......
      क्षमस्व!!
      जय माँ ll

  • @charuchauhan26
    @charuchauhan26 4 роки тому

    No Voice...................

  • @gautamg3517
    @gautamg3517 3 роки тому +1

    Khare sangu aare baba itkya adchani sangtois bhukevar control nahi unhacha tras hotoi uthaicha tras hotoi chalvat nahi sangtois baba gelas tari kashala 😂😂😂😂😂

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 роки тому

      नर्मदे हर!!
      सामान्यांना चमत्कार ऐकून भ्रमित करायचे की वास्तवाचे भान लक्षात आणून द्यायचे?
      जसं जेव्हा घडलं व त्या क्षणी मन कसं अनुभव करतं याचं शक्य तितकं जशास तसं वर्णन....
      बस...
      एवढंच..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @gautamg3517
      @gautamg3517 3 роки тому +1

      @@SRMSBHAKTICHETANA tase nahi bhava pan aaiktan na pai duktat jevan purese nahi sagale tithle log narmade che gote aahet aase sarkhe sarkhe sangkun aapan dusrayan na nirutsahi tar karat nahi na ya kade hi lakshaya dyala nako ka ??? Adchani astat aahet ani rahanar. tyavar kashi maat karavi he sangave... Vnahi ka??

    • @gautamg3517
      @gautamg3517 3 роки тому +2

      @@SRMSBHAKTICHETANA aani bhava chamatkaar a paddal me tar kahi suddha bolalo nahi... Chamatkar he pretakachi aapli aapli vayaktik bab aaste khare khote jyache tyala mahit aani disrayanche chamatkar aaikun jo yatrela jato to eak murkhach aase me mhanin

    • @gautamg3517
      @gautamg3517 3 роки тому +2

      @@SRMSBHAKTICHETANA aajun eak aaplayala vinanti jara ramdas swamiche charitra jamele tar vaccha.... Parishim mehenat vvyam....nirbhayata bhakti bas itke aaste tar aaple pai kadhi hi jast dukhale naste ☺☺

    • @gautamg3517
      @gautamg3517 3 роки тому +1

      @@SRMSBHAKTICHETANA mazhe dekhil dukhale yatret nahi pan jevha me 10000 steps chadlo aani utarlo tevha kuthe aapan olakle asel gujrat madhech Girnar..pan me saglayan na tethe jyanas avarjun sangto tithli sundarta sangto eak gosht sir aaple sangnyachi paddhati mala avadale toda badal ... Baki uttam

  • @niteshdave6586
    @niteshdave6586 4 роки тому

    Shighra or asphest bol rahe ho

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 роки тому +1

      नर्मदे हर!!
      नीलेशजी यह वीडियो मूल रूप मे सामने बैठे श्रोताओं केलिये बोलता जा रहा हूँ इस स्थिती का है l श्रोतागण 5 या 6 बार आये सुनने के लिये. कुल लगभग 23 घंटेका यह विवरण सुनने कितनी बार श्रोता आयेंगे? यह मन मे दुवीधा थी l
      इसे यू ट्यूब पर डालना प्रिय जनोंके आग्रहसे 9 वर्ष बाद अब हुआ है l तो कृपया है वैसा ही आपको सूनना पड रहा है l मराठी के पूर्ण ज्ञाता (ऐसा प्रतीत होता है) न होने के कारण शीघ्रतासे बोलनेसे आपको हो रही असुविधा समझ सकता हूँ l पर क्षमा कीजिये इस पर अब मेरे पास कोई विकल्प नहीं जी!!
      सब मैया की इच्छा!!
      जय माँ ll

  • @sarojpawar942
    @sarojpawar942 10 місяців тому

    नर्मदे हर 🙏🙏

  • @archanaarcharya5778
    @archanaarcharya5778 3 роки тому

    नर्मदे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 роки тому

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 4 роки тому

    Narmade har

  • @priyankabendre6183
    @priyankabendre6183 3 роки тому

    नर्मदे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 роки тому

      हर हर नर्मदे!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @rajeshmule4972
    @rajeshmule4972 9 місяців тому

    Narmade har