वैजापूर विधानसभेत Dr Dinesh Pardeshi ना मागे ओढण्यासाठी आणखी OBC Card चा वापर | रोखठोख मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • वैजापूर विधानसभेत Dr Dinesh Pardeshi ना मागे ओढण्यासाठी आणखी OBC Card चा वापर | रोखठोख मुलाखत
    वैजापूर विधानसभेच्या रंणांगनात मराठा विरूद्ध मराठा उमेदवारीचे डावपेच आखले जात असताना ,यातच ओबीसी म्हणून डॉ दिनेश परदेशि हे ऊबाठा कडून निवडणूक लढविणार असल्याचे संकेत असताना घोडके यांच्याकडून नवा उमेदवार रिंगणात उतरत असल्याची माहिती आहे.पाहुयात ही रोखठोक वादग्रस्त मुलाखत
    #वैजापूरविधानसभा #vaijapurvidhansabha #Drdineshpardeshi #manojjarange #vanchitbahujanaaghadi #bindassnews #bindassnews
    vaijapur vidhan sabha 2019 vishvas patil,vaijapur mla,vaijapur amdar,vaijapur constituency,vaijapur assembly result,gaon tithe majha : vaijapur,vaijapur assembly election,gangapur vidhan sabha,phulambri vidhan sabha,paithan vidhan sabha,vidhan sabha,vidhan sabha 2024,ajit pawar vidhan sabha,aurangabad vidhan sabha,kannad vidhan sabha,sillod vidhan sabha,aurangabad east vidhan sabha,cm eknath shinde vidhan sabha,maharashtra vidhan sabha live

КОМЕНТАРІ • 23

  • @ramushelke3542
    @ramushelke3542 9 днів тому +4

    Only one Bornare sir 101%🎉

  • @rks8132
    @rks8132 3 дні тому

    घोडके साहेब तुम्ही दिशाभूल करत आहे तसं पाहिले तर दिनेश भाऊ हा सर्व समावेशक चेहरा आहे..एका जातीला घेऊन किंवा एका समाजाला धरून चालनारा माणुस नाही तुम्ही फ़क्त राजकारण करत आहे..

  • @user-vc3fj2ry2e
    @user-vc3fj2ry2e 12 днів тому +5

    ओबीसी जनजागृती अभियान राबविण्यात आले होते ओबीसी चेहरा गायकवाड यांच्या नावाने प्रस्ताव मांडला गेला नव्हता

  • @Bindass_Food
    @Bindass_Food 11 днів тому +2

    अप्रतिम अन धडाकेबाज मुलाखत...खरच खुप टफ
    प्रस्थापित प्रसारमाध्यमांना लाजवेल अशी ही मुलाखत खरच बिंदास
    आवडल ....

  • @SandipSurase-c9x
    @SandipSurase-c9x 8 днів тому +2

    खरतर घोडके यांनी लोकसभा किंव्हा विधान सभा लढवी

    • @SitaramJagtap-ld1ho
      @SitaramJagtap-ld1ho 2 дні тому

      @@SandipSurase-c9x खरं तर ज्ञानेश्वर माऊलींना जिल्हा परिषद निवडणूक लढवावी

  • @shaikhshaker7898
    @shaikhshaker7898 12 днів тому +1

    घोड़के साहेब एक चांगले प्रवक्ते आहे

  • @RajuDeshmukh-e8e
    @RajuDeshmukh-e8e 12 днів тому +2

    भाऊला कोनत्याही ऐका जातीत आडवु नका भाऊ सर्व जातीचे नेते आहे आपण लुडबुड करु नका

  • @SantoshSuryawanshi-oo6fl
    @SantoshSuryawanshi-oo6fl 3 дні тому

    ५१११ लोकनेते बोरणारे सर

  • @SitaramJagtap-ld1ho
    @SitaramJagtap-ld1ho 11 днів тому +1

    काय मुलाखत घेतो आणि काय चर्चा करतो तुझ चायनल तर कोणता आहे प्रवीण गाढे तुज अभिनंदन एक काम कर उद्या बी एच यु आर हे आणि आमची मुलाखती घे म्हटलं सिताराम पाटील जगताप

    • @SitaramJagtap-ld1ho
      @SitaramJagtap-ld1ho 2 дні тому

      चुकून जर काही वाईट पोस्ट पडली असेल तर क्षमस्व माफी मागतो

  • @javedpatel9845
    @javedpatel9845 12 днів тому +1

    काय मुलाखात अन् काय ती चर्चा धन्य झालो भो🤔

  • @ratanpagare5962
    @ratanpagare5962 8 днів тому

    👍

  • @akashlekurwale3625
    @akashlekurwale3625 2 дні тому

    Fkt bornare sir✌🏻🚩

  • @BabasahebBabasaheb-y6w
    @BabasahebBabasaheb-y6w 5 днів тому

    ओन्ली ओबीसी

  • @arjuntambe6207
    @arjuntambe6207 11 днів тому +1

    सुनील गायकवाड आहे ते

  • @POPATKALE-lq5os
    @POPATKALE-lq5os 9 днів тому

    #96💯

  • @sunilaher4692
    @sunilaher4692 8 днів тому

    फक्त 101

  • @pravinrothe2080
    @pravinrothe2080 8 днів тому

    5111

  • @yogeshrajput5132
    @yogeshrajput5132 6 днів тому

    101

  • @POPATKALE-lq5os
    @POPATKALE-lq5os 9 днів тому

    _$96🎉

  • @ShyamChhanwal-wo8kr
    @ShyamChhanwal-wo8kr 7 днів тому

    Kon subas gaykawad 😁😁