Dr Dinesh Pardeshi यांचा प्रवेश रोखण्यामागील मुख्य कारणे ? प्रवेश होईल का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • दिनेशभाऊ परदेशि यांच्या पक्षप्रवेश
    रोखला की होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
    आज आपण चर्चा करणार आहोत
    सध्या ऊत्सुकतेचा विषय बनलेले व्यक्तिमत्व म्हणजे भावी आमदार डॉ दिनेशभाऊ परदेशि
    प्रवेश होणार होता आज ता 15 सप्टेंबर रोजी पक्षप्रमुख ऊद्धव ठाकरे यांच्या हस्ते पण नेमक अजूनही चिञ स्पष्ट होत नाहीय कारण काय असू शकत यांवर अचूक रीपोर्ट पाहूयात ..नमस्कार मी प्रविण पाटील बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शंकांच मनपुर्वक स्वागत.
    चैनलवर जर तुम्ही नविन असाल तर आत्ताच चैनल सबस्क्राईब करून व्हिडीओला लाईक करायला विसरू नका.
    आज भाऊंचा प्रवेश होणार
    पण रोखला कुणी आणि कुठल्या कारणामुळे ?
    पाहुयात पहिले कारण चर्चेतील
    पक्षप्रवेश होण्यापुर्वीच नगरपालिका मुख्याधिकारी भागवत बिघोत यांची तडकाफडकी बदली राज्य सरकारने केली.आणि दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती त्याजागी केली. कारण गेली काही दशके नगरपालिका सत्ता ही दिनेशभाऊंकडे होती.याच पार्श्वभुमीवर ईडी आणि सीबीआय चा धाक सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांकडून भाऊंना जेलवारीची धमकी दिली गेली अशी समर्थकांत चर्चा आहे.
    दुसरे महत्वाचे कारण म्हणजे
    भाऊंच्या परीवारातील सदस्यांना
    वेगवेगळ्या पद्धतीने ब्लैकमेलिंगच्या धमक्या आल्या आहेत अशीही चर्चा आहे.
    तिसरे कारण
    जर प्रवेश झालाच तर मागील रिपोर्टप्रमाणे
    आमदार पदी विराजमान होण्याची शक्यता सर्वेअंती जास्तीची दर्शविली गेल्याने नेमक विधानसभा आणि नगरपालिका दोन्ही बाजू ठाकरेंच्या बाजुने जातील त्यामुळे प्रवेश रोखला जातोय अशीही चर्चा निकटवर्तींयांनी सांगितली आहे.
    चौथा महत्वाचा मुद्दा नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची मिळत असलेली साथ
    नगरपालिकेत निवडणूका लढवून आत्तापर्यंत निवडून आलेले काही नगरसेवक भाऊंसोबत प्रवेश करण्यासाठी इच्छूक नसल्याची चर्चा आहेत ,त्यामुळे प्रवेश थांबण्यामागील हे एक कारण समोर येत आहेत.
    एकंदरीत सर्व महत्वपुर्ण कारणे बघितली तर सरकार मधील मुख्यमंञी,उपमुख्यमंञी गृहमंञी आणि देशाच्या गृहमंञ्यांनीही प्रवेश रोखन्यासाठी वेगवेगळे आव्हाहने आणि प्रलोभने तसेच इडी सीबीआय सारख्या संस्थांचा आधार घेतला जाऊ शकतो या भितीनेही परदेशि कूटूंबीय विचाराधीन झाले आहेत .येणाऱ्या दबावामुळे विचारपुर्वक निर्णय घेण्यासाठी वेळ मागितल्याचीही चर्चा आहे
    त्यामुळे प्रवेश रोखन्यामागील हात आणि मुख्य कारणे याबद्दल अचूक अंदाज दर्शविन्याचा प्रयत्न बिंदासच्या टिमने केला आहे.
    यापलिकडे आणखी कुठले महत्वपुर्ण कारण प्रवेश थांबन्यामागे असू शकते
    हे व्हिडीओच्या कमेंटबॉक्समध्ये कळवायला विसरू नका ...
    व्हिडीओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका
    थांबूयात येथेच
    पुन्हा भेटूया वैविध्यपुर्ण अपडेट घेऊन
    बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर ...
    dr dinesh pardeshi,vaijapur vidhan sabha 2019 vishvas patil,dinesh pardeshi,vaijapur vidhan sabha,vaijapur vidhan sabha nikal,vaijapur amdar,vaijapur vidhna sabha,vaijapur mla,vaijapur constituency,vaijapur assembly result,gaon tithe majha : vaijapur,vaijapur assembly election,shilpa pardeshi,gangapur vidhan sabha,vidhan sabha adhiveshan,ajit pawar vidhan sabha,अन नगराध्यक्षाही कळस घेऊन निघाल्या | silpa pardesh,paithan vidhan sabha,vidhan sabha
    #drdineshpardeshi #eknathshinde #vaijapurvidhansabha #fadnvis #amitshaha

КОМЕНТАРІ • 14

  • @yogeshsirsath4079
    @yogeshsirsath4079 5 днів тому +10

    मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीने फार गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रात आणला आणि गलिच्छ राजकारणाचा परिणाम भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या काळात 100% भोगावे लागण म्हणजे लागणारच

  • @sujitrandhe5812
    @sujitrandhe5812 5 днів тому +5

    निःपक्ष,निर्भिडपणे बोलणारे बिंदास व्यक्तिमत्त्व म्हणजे पत्रकार श्री. प्रवीण भाऊ...

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 5 днів тому +4

    बरोबर आहे

  • @vitthalsingkakarwal795
    @vitthalsingkakarwal795 2 дні тому

    वैजापुर मध्ये आता बिहार झाले आहेत😂😂😂

  • @ashokmitkar4057
    @ashokmitkar4057 3 дні тому

    Only. Ubt

  • @jbgraphics5931
    @jbgraphics5931 4 дні тому

    Koni kuthye pn ja pn Hindu la full support kara🙏🙏

  • @arjunkrajput349
    @arjunkrajput349 5 днів тому +1

    समंजन न जरा ताबा ओन्ली भाऊं 101

  • @sujitrandhe5812
    @sujitrandhe5812 5 днів тому

    आता तर अवघडच झाले...

  • @opq5474
    @opq5474 4 дні тому

    🍉

  • @RamkisanShingare
    @RamkisanShingare 5 днів тому

    5111

  • @kakasahebwagh7758
    @kakasahebwagh7758 5 днів тому +3

    आता वन मॅन शो बोरनारे

  • @vijaykolhe5947
    @vijaykolhe5947 5 днів тому

    आम्ही हिन्दू त्वा बरोबर आहोत जे काँग्रेस बरोबर युती करतील त्यांना मराठा समाज मतदान करणार नाही कारण काँग्रेस हि कायम हिंदु चा देश कर्ते