Aarya Communications & Videos
Aarya Communications & Videos
  • 14
  • 75 449
Kavi Shabdanche Ishwar | Episode 13 | Kusumagraj
"कवी शब्दांचे ईश्वर"-भाग १३
सूर्य पुत्र ....कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर.
संकल्पना: राहुल घोरपडे
संहिता दिग्दर्शन: डॉ.माधवी वैद्य
संगीत: राहुल घोरपडे
काव्यगायन: रवींद्र साठे,देवकी पंडित .
निवेदनः डॉ.वृषाली पटवर्धन
विशेष सहभाग: वि.वा.शिरवाडकर,डॉ.श्रीराम लागू, हेमंत टकले,रेखा भंडारे,कुंदा भार्गवे,डॉ.बर्वे आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे काही सभासद.
तंत्र सहाय्य: बार्स अँड टोन, पुणे.
विशेष सहाय्य: बी बिरबल
#KaviShabdancheIshwar #Kusumagraj
Переглядів: 1 382

Відео

Kavi Shabdanche Ishwar | Episode 12 | Na. Dho. Mahanor
Переглядів 7 тис.Рік тому
"थेंब अमृताचे" संकल्पना: राहुल घोरपडे संहिता दिग्दर्शन: डाॕ.माधवी वैद्य संगीत: राहुल घोरपडे काव्यगायन: रवींद्र साठे,अनुराधा कुबेर,अमृता कोलटकर,राहुल धोंगडे,श्रीपाद भावे आणि इतर. निवेदनः डाॕ.वृषाली पटवर्धन विशेष सहभाग: ना.धों.महानोर आणि त्यांचे कुटुंबीय तंत्र सहाय्य: बार्स अँड टोन, पुणे. विशेष सहाय्य: बी बिरबल #KaviShabdancheIshwar #NaDhoMahanor
Kavi Shabdanche Ishwar | Episode 11 | Suresh Bhat
Переглядів 1,7 тис.Рік тому
"रंग माझा वेगळा" संकल्पना: राहुल घोरपडे संहिता दिग्दर्शन: डाॕ.माधवी वैद्य संगीत: राहुल घोरपडे काव्यगायन..सुरेश वाडकर. निवेदनः डाॕ.वृषाली पटवर्धन विशेष सहभाग: प्रा.राम शेवाळकर. तंत्र सहाय्य: बार्स अँड टोन, पुणे. विशेष सहाय्य: बी बिरबल #KaviShabdancheIshwar #SureshBhat
Kavi Shabdanche Ishwar | Episode 10 | Mangesh Padgaonkar
Переглядів 1,4 тис.Рік тому
"आनंदयात्री मी..." संकल्पना: राहुल घोरपडे संहिता दिग्दर्शन: डाॕ.माधवी वैद्य संगीत: राहुल घोरपडे काव्यगायन: आशा भोसले,रवींद्र साठे निवेदनः डाॕ.वृषाली पटवर्धन, मुग्धा गोडबोले. तंत्र सहाय्य: बार्स अँड टोन, पुणे. विशेष सहाय्य: बी बिरबल #KaviShabdancheIshwar #MangeshPadgaonkar #ashabhosle
Kavi Shabdanche Ishwar | Episode 9 | Pu. Shi. Rege
Переглядів 1,6 тис.Рік тому
"पुष्कळा" संकल्पना: राहुल घोरपडे संहिता दिग्दर्शन: डाॕ.माधवी वैद्य संगीत: राहुल घोरपडे निवेदनः डाॕ.वृषाली पटवर्धन सहभागः डाॕ.विजया राजाध्यक्ष, डाॕ.श्रीराम लागू, रवींद्र साठे, राहुल घोरपडे तंत्र सहाय्य: बार्स अँड टोन, पुणे. विशेष सहाय्य: बी बिरबल #KaviShabdancheIshwar #PuShiRege
Kavi Shabdanche Ishwar | Episode 8 | Ga. Di. Madgulkar
Переглядів 13 тис.Рік тому
ज्योतिने तेजाची आरती ग.दि.माडगूळकर संकल्पना: राहुल घोरपडे संहिता दिग्दर्शन: डाॕ.माधवी वैद्य संगीत: राहुल घोरपडे निवेदनः डाॕ.वृषाली पटवर्धन सहभागः सुधीर फडके ,राम गबाले,सुरेश वाडकर,राहुल घोरपडे,आनंद माडगूळकर आणि इतर तंत्र सहाय्य: बार्स अँड टोन, पुणे. विशेष सहाय्य: बी बिरबल #KaviShabdancheIshwar #GaDiMadgulkar #GaDiMa
Kavi Shabdanche Ishwar | Episode 7 | Narayan Surve
Переглядів 3,8 тис.2 роки тому
ऐसा गा मी .... कवी नारायण सुर्वे संकल्पना: राहुल घोरपडे संहिता दिग्दर्शन: डाॕ.माधवी वैद्य संगीत: राहुल घोरपडे निवेदनः डाॕ.वृषाली पटवर्धन तंत्र सहाय्य: बार्स अँड टोन, पुणे. विशेष सहाय्य: बी बिरबल #KaviShabdancheIshwar #NarayanSurve
Kavi Shabdanche Ishwar | Episode 6 | Vinda Karandikar
Переглядів 6 тис.2 роки тому
१९९६ साली दूरदर्शनवर प्रसारित झालेला महाराष्ट्रातील दिग्गज कवींवर सादर केलेला लोकप्रिय कार्यक्रम, 'कवी शब्दांचे ईश्वर' लोकार्पण करत आहोत. मनस्वी कवी: विंदा संकल्पना: राहुल घोरपडे संहिता दिग्दर्शन: डाॕ.माधवी वैद्य संगीत: राहुल घोरपडे निवेदनः डाॕ.वृषाली पटवर्धन सहभाग: विंदा करंदीकर, डाॕ.रा.ग.जाधव आणि अनंत दीक्षित तंत्र सहाय्य: बार्स अँड टोन, पुणे. विशेष सहाय्य: बी बिरबल #KaviShabdancheIshwar #Vin...
Kavi Shabdanche Ishwar | Episode 4 | Shanta Shelke
Переглядів 11 тис.2 роки тому
१९९६ साली दूरदर्शनवर प्रसारित झालेला महाराष्ट्रातील दिग्गज कवींवर सादर केलेला लोकप्रिय कार्यक्रम, 'कवी शब्दांचे ईश्वर' लोकार्पण करत आहोत. गोंदण शब्दांचं....शांता शेळके संकल्पना: राहुल घोरपडे संहिता दिग्दर्शन: डाॕ.माधवी वैद्य संगीत: राहुल घोरपडे काव्य गायन: रवींद्र साठे पार्श्वगायन: पं.विजय कोपरकर तंत्र सहाय्य: बार्स अँड टोन, पुणे. विशेष सहाय्य: बी बिरबल #KaviShabdancheIshwar
Kavi Shabdanche Ishwar | Episode 3 | Grace
Переглядів 15 тис.2 роки тому
१९९६ साली दूरदर्शनवर प्रसारित झालेला महाराष्ट्रातील दिग्गज कवींवर सादर केलेला लोकप्रिय कार्यक्रम, 'कवी शब्दांचे ईश्वर' लोकार्पण करत आहोत. मी सांजफुलांची वेल....कवी ग्रेस संकल्पना: राहुल घोरपडे संहिता दिग्दर्शन: डाॕ.माधवी वैद्य संगीत: राहुल घोरपडे काव्य गायन: रवींद्र साठे पार्श्वगायन: पं.विजय कोपरकर कवी ग्रेस यांनी सांगितलेली काव्य निर्मिती प्रक्रिया: तंत्र सहाय्य: बार्स अँड टोन, पुणे. विशेष सहा...
Kavi Shabdanche Ishwar | Episode 2 | Arti Prabhu
Переглядів 7 тис.2 роки тому
१९९६ साली दूरदर्शनवर प्रसारित झालेला महाराष्ट्रातील दिग्गज कवींवर सादर केलेला लोकप्रिय कार्यक्रम, 'कवी शब्दांचे ईश्वर' लोकार्पण करत आहोत. गेले द्यायचे राहून....आरती प्रभु संकल्पना: राहुल घोरपडे संहिता-दिग्दर्शन: डाॕ.माधवी वैद्य संगीत: राहुल घोरपडे. काव्यगायन: रवींद्र साठे,देवकी पंडित. सहभाग: श्री.पु.भागवत, सी.श्री.उपाध्ये, विद्याधर भागवत. निवेदन: योगेश सोमण, डाॕ.वृषाली पटवर्धन आणि आरती प्रभूंच्...
Kavi Shabdanche Ishwar | Episode 1 | Indira Sant
Переглядів 3,7 тис.2 роки тому
१९९६ साली दूरदर्शनवर प्रसारित झालेला महाराष्ट्रातील दिग्गज कवींवर सादर केलेला लोकप्रिय कार्यक्रम, 'कवी शब्दांचे ईश्वर' लोकार्पण करत आहोत. संहिता लेखन व दिग्दर्शन: डॉ. माधवी वैद्य संकल्पना व संगीत: राहुल घोरपडे #KaviShabdancheIshwar #IndiraSant
Kavi Shabdanche Ishwar | Promo
Переглядів 6342 роки тому
१९९६ साली दूरदर्शनवर प्रसारित झालेला महाराष्ट्रातील दिग्गज कवींवर सादर केलेला लोकप्रिय कार्यक्रम, 'कवी शब्दांचे ईश्वर' लोकार्पण करत आहोत. संहिता लेखन व दिग्दर्शन: डॉ. माधवी वैद्य संकल्पना व संगीत: राहुल घोरपडे #KaviShabdancheIshwar

КОМЕНТАРІ

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 10 днів тому

    अविस्मरणीय जीवन प्रवास! हे सगळं अजरामर आहे. ❤

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 14 днів тому

    होतात तुम्ही!आहात तुम्ही!!असाल तुम्ही!!!❤🎉🎉

  • @devendradipke9060
    @devendradipke9060 23 дні тому

    खूप सुंदर .....भावनिक .....❤

  • @SK-jy9no
    @SK-jy9no Місяць тому

    Khup chaan ukrum 🌹🌹

  • @meenagarud4315
    @meenagarud4315 2 місяці тому

    खूप छान उपक्रम महानोरांच्या आवाजातील त्यांच्या कविता ऐकताना मन भारावून जाते खूप आनंद मिळतो आणि मन 30-35 वर्षापूर्वी शेतात बागडणारे लहानपण आठवतं

  • @shobhamadhamshettiwar5399
    @shobhamadhamshettiwar5399 2 місяці тому

    खूप छान वाटले शांता बाई ची मुलाखत छान झाली

  • @nishantchitrao6225
    @nishantchitrao6225 2 місяці тому

    सहज अन् साधी राहणी..शब्दांच लेण लाभलेल्या आदरणीय शांताबाई शेळके यांचा आठवणींचा ठेवा रसिकांना उपलब्ध करून दिला या बद्दल आपले आभार

  • @ppmmbb999
    @ppmmbb999 3 місяці тому

    खूप छान 👌

  • @umeshmoghe3339
    @umeshmoghe3339 3 місяці тому

    विंदांचे अत्युच्च दर्जाचे विवेचन .... उद्बोधक , प्रबोधनकारी ... ❤🙏

  • @smitamukne6473
    @smitamukne6473 3 місяці тому

    खूपच छान

  • @manishadeshpande9184
    @manishadeshpande9184 3 місяці тому

    खरच खूप छान उपक्रम अस वाटू लागले की साक्षात महाकवी शी बोलतोय अशा महाकवी ला 🙏🙏

  • @manishadeshpande9184
    @manishadeshpande9184 3 місяці тому

    खुप छान ❤

  • @manishadeshpande9184
    @manishadeshpande9184 3 місяці тому

    ग. दि. मा. यांना 🙏🙏🙏🙏

  • @vilasmane3581
    @vilasmane3581 4 місяці тому

    👌👌🌺💐

  • @sachinprabhu8230
    @sachinprabhu8230 4 місяці тому

    फक्तं खंत एकच आहे, मोठे व्हायचे असेल तर मातृभूमी सोडावी लागते

  • @prabhavatipawar2422
    @prabhavatipawar2422 4 місяці тому

    ADARNIYA shantabai shelake Smruti jagya zalya.

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 4 місяці тому

    फोटोखाली कवींचे नाव सुद्धा द्यायला हवे होते.

  • @shrikrishnavaidya291
    @shrikrishnavaidya291 5 місяців тому

    ... वृध्द देखणा चेहरा माझा बिगुल मुखातून वाजे, पराभवाच्या पर्वा मध्ये जसे उजळती राजे !! ❤

  • @shrikrishnavaidya291
    @shrikrishnavaidya291 5 місяців тому

    Creativity is my life and it's conviction is my character ❤

  • @hemantdeshpande9091
    @hemantdeshpande9091 5 місяців тому

    खूप सुरेख भाग. धन्यवाद डॉ. माधवी वैद्य

  • @shortcircuitelec
    @shortcircuitelec 5 місяців тому

    Kavi grace.,...A fantastic poet, many many namaskars to this great poet. Tyani Marathi bhasha prachand samruddha Keli aahe.🙏🙏🙏🙏

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 5 місяців тому

    छान कार्यक्रम. ❤

  • @VilasThakur-ts1ol
    @VilasThakur-ts1ol 6 місяців тому

    एक कुतुहल मला या नावाचं !पण काहीच त्यांच वाचलं नव्हत!आणि वाचता वाचता माझा मी राहिलो नाही !कवीमाळी गुलाब सम्राटाचा माझी बाग बहरली अजूनही बहरलेलीच !धन्यवाद कविवर्य!समृद्ध केलेत मला !आपला बाबा ठाकूर नावापुरताच गुलाब सम्राट

  • @bipinpatil6519
    @bipinpatil6519 6 місяців тому

    Great Indiraji. किती तुला आठवावे.. देवकी ताई 😊❤️🙏

  • @pradeepbhoir8485
    @pradeepbhoir8485 7 місяців тому

    अप्रतिम

  • @nileshnaik3953
    @nileshnaik3953 7 місяців тому

    या कविश्वरांचे उर्दू तसेच इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व ही विलक्षण आहे.

  • @sureshshenavi5965
    @sureshshenavi5965 7 місяців тому

    Great ग्रेस

  • @sandhyaranade6512
    @sandhyaranade6512 7 місяців тому

    पु.शि.रेग्यांच्या कविता आणि त्यांच्या कवीमनाचा अभ्यासपूर्ण, रंजक असा आढावा. फारच छान!

  • @gauravchavan1838
    @gauravchavan1838 7 місяців тому

    Shanta akka tumcha avaj mala khup Bhavto. Aichya dudhasam mayaloo.

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 8 місяців тому

    कवी शब्दांघे ईश्वर. ह्या मालिकेची राहुल घोरपडे याची संकल्पना अतिशय दर्जेदार, अलौकिक, आनंददायक आणि आल्हाददायक होती. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवींची ओळख करून देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता. मराठीतील एक सर्वश्रेष्ठ व अलौकिक कविवर्य कुसुमाग्रज ह्यांना समर्पित हा भाग अतिशय उत्कृष्ट रित्या झाला आहे. डॉ. माधवी वैद्य यांचे उत्कृष्ट संहिता लेखन व दिग्दर्शन. कुसुमाग्रज ह्या मराठीतील महान कवी व्यक्तिमत्त्व जाणून घेता आले अनुभवता आले. कवी शब्दांचे ईश्वर हा एक अविस्मरणीय आणि आनंददायी असा स्तुत्य उपक्रम होता. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @janamdanke
    @janamdanke 8 місяців тому

    अतिशय सुंदर मुहूर्त साधून हा व्हिडिओ शेअर केला धन्यवाद

  • @Rahulapps-mu9bp
    @Rahulapps-mu9bp 9 місяців тому

    व्वा ! सुरेख… प्रतिभावान… सौंदर्यदृष्टी ..👌

  • @Rahulapps-mu9bp
    @Rahulapps-mu9bp 9 місяців тому

    उत्तमच सादरीकरण, अप्रतिम पार्श्वसंगीत

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 9 місяців тому

    👌🙏👌🌿🌿🌸🌸🌿🌿🙏

  • @janamdanke
    @janamdanke 9 місяців тому

    कुसुमाग्रज छा व्हिडिओ कृपाकरून

  • @Rahulapps-mu9bp
    @Rahulapps-mu9bp 9 місяців тому

    Beautiful

  • @shnkB446
    @shnkB446 10 місяців тому

    आरती प्रभु.......त्यांच्याबद्दल जितके जाणुन घ्यावे तितके थोडेच आहे.,,,गुढ....,अंर्तमनात जाउन बसणारा कवी.....आपण सार्‍यांनी त्यांचे एकुण व्यक्तीमत्व आम्हा कविताप्रेमींना अलवारपणे सांगीतले याबद्दल आपणां सार्‍यांचे आभार आणी अतुल कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयाचा पुर्ण कस लावुन कवी खानोरकरांच्या सहवास मिळवुन दिल्याबद्दल मनापासुन आभार.........

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 11 місяців тому

    कवी शब्दांचे ईश्वर, ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आणि आनंददायक आणि आल्हाददायक आहे मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी, कवीयत्री‌ यांची ओळख करून देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या मुलाखतीचा हा भाग एक अमूल्य ठेवा झाला आहे. ह्या मुलाखती निमित्ताने नारायण सुर्वे यांचे व्यक्तिमत्त्व, आयुष्याची जडणघडण, त्यांचे भावविश्व व सामाजिक व राजकीय तत्वज्ञान, जीवन विषयी तत्वज्ञान, ह्या सर्वां बदल जाणून घेता आले. डॉ. माधवी वैद्य यांचे उत्कृष्ट संहिता लेखन व दिग्दर्शन. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या काव्य रचना त्यांच्या वाणीतून श्रवण करणे ही एक अविस्मरणीय अशीच समृद्ध करणारी अनुभूती होती. हा भाग अतिशय प्रतिभावान आणि दर्जेदार रित्या साकार झाला.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 11 місяців тому

    कवी शब्दांचे ईश्वर, ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आणि आनंददायक आणि आल्हाददायक आहे. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी, कवीयत्री‌ यांची ओळख करून देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता. आनंदयात्री कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या मुलाखतीचा हा भाग अतिशय प्रतिभावान, संवेदनशील, आणि तरल झाला. डॉ. माधवी वैद्य यांची अत्यंत उत्कृष्ट संहिता लेखन व दिग्दर्शन. संगीत व गायन ही अतिशय भावपूर्ण. आनंदयात्री कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे व्यक्तिमत्त्व पहिल्यांदा अनुभवलं. अत्यंत आल्हाददायक, संवेदनशील, आणि प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्व. आनंदयात्री कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या काव्य रचना त्यांच्या वाणीतून श्रवण करणे हा अविस्मरणीय असा अमृताचा क्षण होता व‌ स्वर्गीय अनुभूती होती. हा भाग एक अविस्मरणीय अनुभूती झाली आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 11 місяців тому

    कवी शब्दांचे ईश्वर. ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आणि आनंददायक आणि आल्हाददायक आहे. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी, कवीयत्री‌ यांची ओळख करून देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता. मराठी गझल सम्राट सुरेश भट यांच्या मुलाखतीचा हा भाग अतिशय प्रतिभावान,‌ आल्हाददायक आणि, बहारदार रीत्या साकार झाला. डॉ. माधवी वैद्य यांचे उत्कृष्ट संहिता लेखन व दिग्दर्शन. सुरेश भट यांच्या रचना त्यांच्या शैलीत सादर होताना ऐकने हा एक अविस्मरणीय असा अमृताचा क्षण होता. मराठीतील गझल सम्राट सुरेश भट यांच्या मुलाखतीचा आणि काव्य वाचनचा‌‌ हा भाग पाहणे ही अविस्मरणीय अशीच स्वर्गीय अनुभूती होती.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bharatdhaygude7611
    @bharatdhaygude7611 11 місяців тому

    डोळ्याच पारन फिटल बगून 😢

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 11 місяців тому

    कवी शब्दांचे ईश्वर. ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आणि आनंददायक आणि आल्हाददायक आहे. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी, कवीयत्री‌ यांची ओळख करून देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता. रानकवी ना.‌धों. महानोर यांच्या मुलाखतीचा हा भाग त्यांच्या प्रमाणेच नैसर्गिक आणि सहज होता. महानोर यांच्या मुखातून त्यांच्या काव्य व गीत रचना ऐकने ही एक अविस्मरणीय अशीच स्वर्गीय अनुभूती होती. त्याच सादरीकरण तर अतिशय बहारदार. डॉ. माधवी वैद्य यांचे उत्कृष्ट संहिता लेखन व दिग्दर्शन. रानकवी ना. धों. महानोर यांच्या मुलाखतीचा आणि, काव्य आणि गीतरचना सादरीकरणाचा हा भाग अतिशय प्रतिभावान, आल्हाददायक, आणि बहारदार रीत्या साकार झाला.🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @kamaljadhav6445
      @kamaljadhav6445 14 днів тому

      जाणता शेतकरी ! जाणता 🎉🎉❤❤ साहित्यिक!!

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 11 місяців тому

    कवी शब्दांचे ईश्वर. ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार, आणि आनंददायक आणि आल्हाददायक आहे. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी, कवीयत्री‌ यांची ओळख करून देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता. शांताबाई शेळके‌ ह्या मराठीतील सर्वश्रेष्ठ‌ आणि प्रतिभासंपन्न कवीयत्री आणि गीतकार. शांताबाई शेळके यांची ही मुलाखत अतिशय अतिशय अविस्मरणीय ठेव अशी झाली आहे. शांताबाई शेळके यांचे व्यक्तिमत्त्व छाप पाडणारे आणि गारूड घालणारे होते. डॉ. माधवी वैद्य यांचे अतिशय उत्कृष्ट संहिता लेखन व दिग्दर्शन.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 11 місяців тому

    कवी शब्दांचे ईश्वर, ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आणि आनंददायक आणि आल्हाददायक आहे. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी, कवीयत्री‌ यांची ओळख करून देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य‌‌ होता. मनस्वी कवी विंदा करंदीकर यांचा मुलाखतीचा हा भाग अतिशय प्रतिभावान झाला आहे. प्रत्यक्षात विंदा करंदीकर यांचा वाणीतून त्यांच्या काव्य रचना ऐकने ही एक अविस्मरणीय अशीच अद्वितीय आणि स्वर्गीय‌ अनुभूती होती.‌ डॉ. माधवी वैद्य यांचे अतिशय उत्कृष्ट संहिता लेखन आणि दिग्दर्शन. हा भाग अविस्मरणीय आणि अतुलनीय, आणि बहारदारित्या साकार झाला.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 11 місяців тому

    कवी शब्दांचे ईश्वर, ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आहे. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवींची ओळख करून देण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता. कवी ग्रेस यांची मुलाखत. डॉ. माधवी वैद्य यांचे संहिता लेखन व दिग्दर्शन अतिशय दर्जेदार झालं आहे. कवी ग्रेस यांच्या कवितेतील शब्द निवड, संगीत, गायन, छायाचित्रण सर्वंच दर्जेदार झाले आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 11 місяців тому

    कवी शब्दांचे ईश्वर. ह्या मालिकेची राहुल घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आणि आल्हाददायक आहे. कवी आरती प्रभू यांच्या जीवनावर, व्यक्तिमत्वावर, आणि‌‌ काव्यावर आधारित हा भाग अतिशय प्रतिभावान झाला आहे. माधवी वैद्य यांची अत्यंत दर्जेदार संहिता लेखन आणि दिग्दर्शन, आणि संगीत, गाणे, अतुल कुलकर्णी यांची आरती प्रभू यांच्या भूमिकेसाठी निवड आणि त्यांनी नुसते शारीरिक भाषेतून उभे केले आरती प्रभू यांचे व्यक्तिमत्त्व, सारंच अतिशय दर्जेदार झालं आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 11 місяців тому

    कवी शब्दांचे ईश्वर, ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आहे. डॉ. माधवी वैद्य यांचे अतिशय उत्कृष्ट संहिता लेखन व दिग्दर्शन. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवियत्री इंदिरा संत यांच्या वर सादर झालेला हा भाग अतिशय तरल झाला आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mdk4201
    @mdk4201 Рік тому

    अप्रतिम 🎉

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 Рік тому

    थोर कवियत्री इदिरा संत यांचा परीचय प्राथमिक वर्गातील पाठ्य पुस्तकातील गवत फुला रे गवत फुला , या माझ्या आवडत्या कवितेतुन झाला. या थोर कवियत्रींना माझे मन:पुर्वक वंदन

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 Рік тому

    तेजो भास्करास विनम्र वंदन