विनोद भाऊ हे गाणे हिट पेक्षा सुपरहिट होणार आहे हे गाणे खानदेशात व महाराष्ट्रात पूर्ण धुमाकूळ घालणार आहे आता फक्त गाजणार डीजे वर हे गाणं एक नंबर सॉंग आता लग्नामध्ये हेच गाणं वाजणार डीजेवर
अर्रर्रररर्ररर्र नाद खुळा ✌️😎 वाह वाह क्या बात है समीर सरजी 🙇👏 तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच💯💐 तसेच आमचे विनोद दादांचे व संपुर्ण टिमचे मन:पुर्वक अभिनंदन ✌️ Love from :- श्री देव मामलेदार ब्रास बॅण्ड सटाणा🎷
बैलगाडा नी मालकीण एकदम खतरनाक शे आणि जोडी पण सुपरहिट छान आहे बैलगाडानी मालकीण विनोद भाऊ विनोद दादा आता जी तुम्ही येंट्री केली. विषय खुप छान समीर दादा छान recording 🎉🎉🎉❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Hallo all guys, अतिशय उत्कृष्ट आणि प्रेमाला स्फुरण आलेल्या चिरतरुण मुलाची एका बैलगाडी ची मालकीन असलेली अतिशय निरागस आणि सुंदर मुलीला घातलेली प्रेमाची साद या गाण्यातून दिसुन येते.आणि वारंवार कितीही वेळा ऐकले तरी हे गाणं बोरं वाटत नाही.मी खुप वेळा ऐकुन झाले हे गाणं ❤ अभिनंदन सर्वांचे ❤ LOVE YOU ALL TEAM❤
काय विषय नाही विनोद खूप आवडलं मला सांग आणि खूप नाईस सॉंग विनोद भाऊ खूप खूप छान वाटलं मला आणि शूटिंग पण चांगले आले बर का राणी कुमार पेक्षा पण सुंदर आहे ही हीरोइन😅❤
मी पुणेकर आहे, पण केसांवर फुगे आणि झुमका गाणे ऐकल्यावर खानदेशी मराठीच्या प्रेमातच पडलोय. गर्व आहे मराठी असल्याचा❤ पुणेरी, कोकणी, वऱ्हाडी, कोल्हापुरी ,खानदेशी या सर्वच महाराष्ट्र कन्या❤विनोद ने या गाण्यात झुमका ला नाजुक स्पर्श केलाय, त्यामुळे बैलगाडीत झुमका वाली पोर पण आठवतेय. शीतल अहिरराव नो डाऊट ,सुंदर सोज्वळ कलाकार संपुर्ण टीमसाठी 10पैकी 10 जय महाराष्ट्र 🚩
मित्रानो विनोद दादा नी पाहिले पेक्षा खूप जास्त मेहनतीने नवीन गान आणलेलं आहे तरी त्यांना नवीन गाण्याच्या खूप खूप शुभेच्छा ekdam khatarnak zal ahe song 🎉🎉❤❤
बहुत शानदार प्रस्तुति दी है भाई जय आदिवासी जय जोहार हम सेंधवा निवाली वाले जिला बड़वानी मध्य प्रदेश
Jay aadivasi 🇮🇩🇮🇩
@@ARJUNMORE009ववधधवददददधध़झझददंथथथज्द जन😅
😊😊😊😊😊😊😊😊😮
😮😮😊😊😅😮😅😮😮😅😮ओप्पो@@ARJUNMORE009
❤😂🎉😢😮😅😊😊😊😊😊😊😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢 हे@@ARJUNMORE009
विनोद कुमावत व सर्व टीम ने या गाण्यासाठी आधी पेक्षा दुप्पट कस लाऊन काम केलेल आहे तरी आपण सर्वांनी लाईक्स चा वर्षाव करुनप्रेम द्या 🤩💕🔥
धन्यवाद भावा 👍🥳
@@vinodkumavat Har manayachi nahi vinu ..... sankate yetat jatat.... jay khandesh
@@rockyrockstar224@aa@@@hiii ghiiiigggiiiuyyyuuhhjhuhhhfffghjzjiiiiizizjiziuzhhg
V./DADA/..SUPER SONG 🎧 MUSIC 🎶 BEAUTIFUL 🤩 MALKIN 👱♀️RANI KUMAVAT COFFEE😍& SO BEAUTIFUL VIDEO SHOOTING 🎞️📽️📀
CONGRATULATIONS ALL TEAM ❤
विनोद भाऊ हे गाणे हिट पेक्षा सुपरहिट होणार आहे हे गाणे खानदेशात व महाराष्ट्रात पूर्ण धुमाकूळ घालणार आहे आता फक्त गाजणार डीजे वर हे गाणं एक नंबर सॉंग आता लग्नामध्ये हेच गाणं वाजणार डीजेवर
Nice vinod bahu jay kandesh
😂😂😂😂
बैलगाडा नी मालकीण एकदम खतरनाक शे आणि जोडी पण सुपरहिट ❤❤❤💥
*🎉अप्रतिम ज्या प्रकारे आम्हाला या गाण्याची आतुरता होती त्या पेक्षा हे जास्त च भारी हे गाणं दिसत आहे पुढील वाटचालीसाठी भाऊला खूप खूप शुभेच्छा...👑🥰*
खान्देश मध्ये या गाण्याच्या माध्यमातून नवीन सुपर हिट जोडी बघण्याची खुप उत्सुकता होती आणि आज ती पूर्ण होतांना दिसत आहे🤩🔝👑❤️🔥
Welcome back Sheetal Ahhirrao to Khandesh industry..
अर्रर्रररर्ररर्र नाद खुळा ✌️😎
वाह वाह क्या बात है समीर सरजी 🙇👏 तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच💯💐
तसेच आमचे विनोद दादांचे व संपुर्ण टिमचे मन:पुर्वक अभिनंदन ✌️
Love from :- श्री देव मामलेदार ब्रास बॅण्ड सटाणा🎷
धन्यवाद दादा साहेब 🥳❤️
गाण्याचे बोल अप्रतिम
व्हिडिओ पण लक्षणीय झाला आहे
विनोद भाऊ तुला आणि तुझ्या संपूर्ण टीम च्या कलाकारांना भावी प्रोजेक्ट्स साठी खूप खूप शुभेच्छा ❤
बैलगाडा नी मालकीण एकदम खतरनाक शे आणि जोडी पण सुपरहिट
छान आहे बैलगाडानी मालकीण विनोद भाऊ
विनोद दादा आता जी तुम्ही येंट्री केली. विषय खुप छान समीर दादा छान recording
🎉🎉🎉❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
वा क्या बात है विनोद कुमावत व सर्व टिमच मनपुर्वक अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
❤❤ खूप चांगलं गाणं विनोद भाऊ❤❤
Hallo all guys,
अतिशय उत्कृष्ट आणि प्रेमाला स्फुरण आलेल्या चिरतरुण मुलाची एका बैलगाडी ची मालकीन असलेली अतिशय निरागस आणि सुंदर मुलीला घातलेली प्रेमाची साद या गाण्यातून दिसुन येते.आणि वारंवार कितीही वेळा ऐकले तरी हे गाणं बोरं वाटत नाही.मी खुप वेळा ऐकुन झाले हे गाणं ❤ अभिनंदन सर्वांचे ❤ LOVE YOU ALL TEAM❤
एकच नंबर vinod भाऊ come back जबरदस्त नवीन सुरवात च्या खूप खूप शुभेच्छा आता याच्या पुढे असेच नवं नवीन गाणे आना जय खान्देश जय खान्देश जय खान्देश
काय विषय नाही विनोद खूप आवडलं मला सांग आणि खूप नाईस सॉंग विनोद भाऊ खूप खूप छान वाटलं मला आणि शूटिंग पण चांगले आले बर का राणी कुमार पेक्षा पण सुंदर आहे ही हीरोइन😅❤
मी पुणेकर आहे, पण केसांवर फुगे आणि झुमका गाणे ऐकल्यावर खानदेशी मराठीच्या प्रेमातच पडलोय.
गर्व आहे मराठी असल्याचा❤
पुणेरी, कोकणी, वऱ्हाडी, कोल्हापुरी ,खानदेशी या सर्वच महाराष्ट्र कन्या❤विनोद ने या गाण्यात झुमका ला नाजुक स्पर्श केलाय, त्यामुळे बैलगाडीत झुमका वाली पोर पण आठवतेय.
शीतल अहिरराव नो डाऊट ,सुंदर सोज्वळ कलाकार
संपुर्ण टीमसाठी 10पैकी 10
जय महाराष्ट्र 🚩
विनोद दादा 👍हे गाणं नक्कीच झूमका वाली पोरं 💽 ह्या गाण्यासारखं गाजणार✌️
विनोद दादा आता जी तुम्ही येंट्री केली. विषय खुप छान 👍🏻 समीर दादा छान recording ❤️👍🏻
एकच नंबर गाणं आहे विनोद दादा फार आवडलं❤❤🥰🥰😍🥰😍👌👌👌👌👌👌
NAND Ekach Bailgada Sharyat ❤
Vinod Dada 👌👌👌❤❤❤
Kalim Tadvi ❤❤❤
मित्रानो विनोद दादा नी पाहिले पेक्षा खूप जास्त मेहनतीने नवीन गान आणलेलं आहे तरी त्यांना नवीन गाण्याच्या खूप खूप शुभेच्छा ekdam khatarnak zal ahe song 🎉🎉❤❤
Kya baat Samir sir melody voise , Vinod bhau Badiya , Rupesh bhai vishay hard ❤
धन्यवाद नाना 🥳❤️
❤❤ lay bhari song aahe dada❤❤
भाई खान्देश जागलं पाहिजे❤
Super Vinod bhau kaddddkkkk zhal 🎉
विनोद भाऊ म्हंजे नादच खुळा❤
लई भारी बैलगाडानी मालकीण ❤❤
एकच नंबर vinod भाऊ come back जबरदस्त नवीन सुरवात च्या खूप खूप शुभेच्छा आता याच्या पुढे असेच नवं नवीन गाणे आना जय खान्देश 🚩🚩🙏🏻🙏🏻🥰🥰
vinod kumvat respect button❤️❤️
मनपुवर्क धन्यवाद गाणे रिलीज झाले बद्दलं 🎉rani kumavat peksa bhari aahe
नाद एकच बैलगाडा शर्यत ✌️❤️🥰
Kdk na Bhai 😍😍😍
जय खानदेश विनोद कुमावत खूब छान गान आहे❤❤
भाऊ तुमच्या मेहनतीला सलाम❤
Khrch khup chan video aahe aani all team good work
1 number bhau🎉
ऐकच नंबर विनोद दादा ❤
UA-cam वर नवीन जोडी लय kdkkk भडाकेदार आहे...❤💯😎👍👍
जबरदस्त आहे गाण 1नबंर 🎉❤😊🥰
Khandesh super star 🌟 is comeback
कडक विनोद भाऊ ❤❤❤❤❤
Love you bhau ❤ 1 number Jay khandesh
एक नंबर विनोद भाऊ 👌👌
👌👌👌
छान आहे बैलगाडानी मालकीण विनोद भाऊ❤❤❤
सबसे अलग अपनी...झलक🎉🎉🎉
सौंग खुप छान आहे भाऊ ❤
व विनोद भाऊ खूपच सुंदर काँग्रॅच्युलेशन नवीन गाणं लोकांच्या मनामनात बसेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना🎉❤❤❤
मी सागर ,आकाश पवार यांचा मित्र लायन ग्रुप गोरेगाव मुंबई, ✌️विनोद भाऊ खूपच छान सॉंग आहे 👌👌
Nice song.. creativity is just like Marathi movies..I like to much video graphics ❤❤.. keep it up
एकच नंबर गाणं आहे भाऊ 👌👌🥰🥰🥰
विनोद भाऊ खूप सुंदर गाणं बनले आहे 🎉🎉
बोले तो कडक विनोद भाई ❤
एक नंबर चाल वेगळी घेतली त्याबद्दल धन्यवाद.....
सुपर भाऊ ऐकदम् कडक गान ❤❤❤
Kadak video song ,my favourite superstar Vinod bhau kumavat ❤💥🔥💯👑🥰🌍
भाऊ एकदम कडक असच खानदेश च नाव गाजवत रहा आणि सगळ्यांना खान्देशी गाण्याचं वेड लावत रहा
खान्देशी गाण्याचे फॅन्स वाढताय
जय खानदेश
Superhit🎉🎉🎉❤❤❤
1 no. Song Vinod dada 🥁bailgada ni malakin super 🫶🏻🤩🤩🤩
दादा बैलगाडा चि मालकीण एक नंबर आहे
Super song.vinod bhau❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान दादा 🎉
एक नंबर विनोद ❤❤❤❤❤
खूप सुंदर गाणं बनवलं आहे,तुमचे सगळे गाणे अप्रतिम असतात दादा ...सगळ्या गाण्या प्रमाणे हे गाणे पण hit होणार...
Jay aadiwasi jay johar 🏹🎉🎉 bhai me mp, मध्य प्रदेश jila बड़वानी super🎉he
Super song bhau ❤❤❤jay khandesh
सुपर डूपर हिट साँग... ग्रेट जॉब ऑल टीम
खूप छान गाणं आहे भाऊ खूप 🎉🎉अभिनंदन पूर्ण टीम च
एकच नंबर आहे विनोद भाऊ तुमचं सॉंग आम्हाला खूप आवडले तुमची सॉंग
Super hit song 🎉. Bhai jalne walonki 🔥🔥🔥 duva 😂😂😂 . Congratulations🎉🥳 brother ❤❤
विनोद दादा माला हे गाणं फार आवडल आहे खूप छान गाणं आहे मीया गाण्या ला पाच पई की पाच स्टार देतो आहे ⭐️⭐️⭐️⭐️⭐️🏆💯👌🏻👍🏻
आता गाणं मराठी होऊद्या 🙏🏻
Ek no.vinod bhau...❤❤❤❤
लय भारी साँग आहे भावा जय खान्देश
❤ 1 number
विनोद भाऊ सोंग खूप छान आहे
सुपर सुपर हिट गाणं आहे.
Kadakkkkk साँग एक नंबर गाणं आहे विनोद दादा
Love from Maharashtra state bail gada race owner ❤
Jabardast Song..
Supar dada
So sweet vinod dada🎉🥀❤️
Kadak re mana bhau😊🌍🤩
🔥🔥🔥khup chhan
Kadkkkk Bhau 👌👌
Kya bat vinod Dada camback ekdam khatarnak Damdar entry Bailgada malkin jabbarrdast 1no song next song sathi shubheccha 💐jay khandesh 💓
❤❤❤❤❤ek no vinod bhau🎉🎉🎉🎉
विनोद भाऊ कुमावत खूप सुंदर गाणं 🎉🎉
खुपचं छान गान झालं आहे विनोद भाऊ
Superb 👌
Jordar🎉🎉😊
Mast Vinod bhau
विनोद तुम्ही लय भारी केले नवीन ला चान्स दिला सुपर हिट गाण झाले हे ❤❤❤❤🎉🎉
Mast vinod bhau eakch no jay khandesh
शीतल म्हणजे 1 नंबर 👍👍👍
मालकिन❤❤
1 no bhau
😍❤
खानदेश किंग मनझे विनोद दादा ❤
Super kandeshi Song and acting ❤❤🥰🥰😍😍👌👌