@@vinodkumavat खूपच छान गाणी असतात तुमची मी जातीने माळी आहे पण जसं मी तुमचं zhumka वाली पोर साँग बघितलं तशी मी तुमच्या भाषेची आणि तुमच्या साँग ची खूप मोठी फॅन झाले आहे. काही शब्दांचे अर्थ समजत नाही पण ऐकायला खूप मस्त वाटतं ❤❤❤
आदिवासी संस्कृति परंपरा, पावरी... Jai Adivasi ❤️🌍🏹🚩🙏🏻 Jai Khandesh 😊 आदिवासी पावरी शिवाय कोणताच खान्देशी सोंग Famous होत नाही...! जय आदिवासी... जय जोहार!🌍🏞️🤴🏻👸🏻🏹🚩🇵🇱🇮🇳🙏🏻🦋💯✅😇
मना भाऊ विनोद भाऊ वा मित्रा नवीन जीव फुकला मुसिक मध्ये तुम्ही लोक खरोखर खूप टॅलेंटेड आहात खूप सुंदर गीताची निर्मिती केली तुमच्या हातून अशीच उत्तमोत्तम निर्मिती होत राहो हीच प्रार्थना अहिराणी मध्ये जीव फुंकला तुमच्या टीम नि
🙂 खूप छान...! आपल्या प्रादेशिक भाषेला या आधुनिक युगात उच्च स्थानावर नेतायत याच श्रेय तुमच्या सारख्या कलाकारांना जात..! तुमच्या हातून अशीच उत्तम निर्मती व्हावी ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...!❤🙂👍 जय खान्देश....!
superb❤❤ very nice bhanje😍
धन्यवाद मामू ❤️🥳 jaan तुमचा आशीर्वाद आणि सपोर्ट कायम राहूद्या thank you so much❤️🥳mamu
@@vinodkumavat आज कळलं, without support माणूस पुढे जाऊ शकत नाही
Nice song super bhau❤❤❤❤
@@vinodkumavat खूपच छान गाणी असतात तुमची मी जातीने माळी आहे पण जसं मी तुमचं zhumka वाली पोर साँग बघितलं तशी मी तुमच्या भाषेची आणि तुमच्या साँग ची खूप मोठी फॅन झाले आहे. काही शब्दांचे अर्थ समजत नाही पण ऐकायला खूप मस्त वाटतं ❤❤❤
खुप सुंदर आवाज.. हितेन दादा ❤.. आणि ताईंचा सुध्दा गोड आवाज....🎉 सगळ्यांची खूप छान कलाकारी 🎉🎉🎉
आदिवासी पावरी शिवाय कोणताच खानेशी सोंग वायरल होत नाही जय आदिवासी
Ho baba tu sangshil te khar bs
खरी बात स भाऊ 🌾🙏👑🏹
Tichya aai che yad gande aadivasi 😂
जय आदिवासी
🤮🤮🤧🤢
खरचं खूप मस्त झालंय साँग नाना...❤... आपल्या सर्व टीम ने खूप मेहेनत घेतलीये तर सर्वांनी या गाण्याला भरभरून प्रेम द्या🫶☺️
Bhava 1no.👌
मस्त वाटतं संगीत आणि कलाकार सादरीकरण
आदिवासी एक परंपरा आहे जगासमोर येते खूप शुभेच्छा
भैया भाऊ काय बोलु आपल्या आवाजा बद्दल न्याय दिला या गाण्या शब्दरचनेला जिथे ७ स्वरांपैकी जो स्वर लागतो तो अगदीच फिटोफिट बसविला आहे ❤
फक्तं आपला सर्वाचा लाडका विनोद भाऊ ने मार्केट जाम केल आहे खान्देश मध्ये
सचिन दादा कुमावत ❤
No.1 song जय आदिवासी
आदिवासी संस्कृति परंपरा, पावरी... Jai Adivasi ❤️🌍🏹🚩🙏🏻 Jai Khandesh 😊
आदिवासी पावरी शिवाय कोणताच खान्देशी सोंग Famous होत नाही...! जय आदिवासी... जय जोहार!🌍🏞️🤴🏻👸🏻🏹🚩🇵🇱🇮🇳🙏🏻🦋💯✅😇
जय आदिवासी भावा 🥳✌️❤️
Aaplyat ji kala rahte tichya kadech valun jaych .....manus evdh success hot ki kayam aanandat jagat .........super ..Dipak Bhaiiii....
जय आदिवासी भाऊ
Kay bhari vajaty ❤😂🎉🎉😢❤❤❤
जय आदिवासी भाऊसाहेब जय भीम 💙💪👑 दादा❤
Niec.. Song.. 💯😍😍😍😍
आदिवासी पावरी टाकली म्हणून वायरल होणार नकीच 🤩♥️
Sunil, Pawar, ek galat
विनोद कुमावत खान्देश किंग 👑👑
एक् no सॉन्ग आहे bho सारख एकवा vatay 😊
मना भाऊ विनोद भाऊ
वा मित्रा नवीन जीव फुकला मुसिक मध्ये
तुम्ही लोक खरोखर खूप टॅलेंटेड आहात
खूप सुंदर गीताची निर्मिती केली
तुमच्या हातून अशीच उत्तमोत्तम निर्मिती होत राहो हीच प्रार्थना
अहिराणी मध्ये जीव फुंकला तुमच्या टीम नि
हटके स्टाईल भाई की 🎉❤
फक्तं सचीन भाऊ कुमावत आणि विनोद भाऊ कुमावत. ❤❤
कक्वरूप,, म
मी फक्त विनोद कुमावत यांच्या सोंग ऐकतो 👌💝💝
Super song in
*अप्रतिम विनोद भाऊ 😍🙌*
🙂 खूप छान...! आपल्या प्रादेशिक भाषेला या आधुनिक युगात उच्च स्थानावर नेतायत याच श्रेय तुमच्या सारख्या कलाकारांना जात..! तुमच्या हातून अशीच उत्तम निर्मती व्हावी ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...!❤🙂👍 जय खान्देश....!
Super song vinod bhau ❤❤❤❤jay khandesh
खूप छान विनोद भाऊ आणि टीम बेस्ट वर्क🎉🎉❤
धन्यवाद दादा ❤️🥳🙏
❤❤❤
Very nice song and very beautiful dance❤
जय कंसरा मावली
Sorry to say
पण तारप्याची गाणी ही hits राहणार पण अहिराणी गाणी तारप्या सारखी नाय hits होणार 🙏🙏🙏
जय आदिवासी ❤❤
Ek nebher bhau song
आपली संस्कृती तुम्ही गाण्यांच्या माध्यमातून तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला.
खूप छान सर. याच मुळे तुमचं गाणं हिट होत.🔥
जय खान्देश मित्रांनो 🔥🤞🙏
Kdk nana ❤❤
धन्यवाद नाना
❤❤😊😊
एक नंबर ✌️🔥🔥🔥👌👌👌👌 खूपच छान साँग आणि डान्स.... 🔥🔥🔥🔥🔥
Nice song vinod dada❤🎉
Only Vinod kumavat nashikkar
Kdk🔥
Super hai vinod bhai
मला काही जास्त समजल नाही पण व्हिडिओ हिरोईन चा डान्स music एक्दम कडक्क
१ नंबर भाऊ ❤
सुपर भाऊ
कोण कोण Instagram वरून साँग आईकुन आल व्हिडिओ पाहण्यासाठी साठी ❤
Mii😊
Mi
😅
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@PujaPaithane
@@PujaPaithane😊😊😊
Super Bhau 👌👌
So looking to wonderfull song vinod kumavat femas pura khandesh m ❤❤
👌👍Superrrrrrrrrr.........
जबरदस्त..काम झालंय ..powerfull performance by both of you …kya baat he😍😍🤩🤩🤩🤩
धन्यवाद दादा 🥳❤️✌️
Number 1 pawri ❤😊
Kdkkkk❤❤❤❤
Rhrgi❤❤
जय आदिवासी जय जोहार ❤
Jai Adivasi ❤
Apratim song..Gayika Surekha Nikam ekach number❤
Great Song , जय आदिवासी
आदिवासी संस्कृतीच नाव आज विनोद सर खूप उंचावर घेऊन जात असत खूप छान वाटत विनोद सर जोहर आदिवासी
खूप छान साँग आहे 👌👌👌 आणि विनोद भाऊ आणि श्रावणी ची जोडी सुपरहिट आहे ..👌👌
khup mast song ahe, Shravani & Vinod
Hiten dada n che sarv song mst astat ...all the best dada nd God bless you ❤❤❤❤
विनोद भावा एक नंबर आहे
अभिनंदन विनोद भाऊ व श्रावणी🥳❤️🔥👍
Ek number ... Vinod dada ❤️ 😇
Ekch na bhai 😊
जय आदिवासी...❤🎉
एकच नंबर song आहे भाऊ ❤❤ दिलं खुश हो गया
विनोद भाऊ खूप छान साँग झालंय ❤
पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा....🔥💯
जय खान्देश मित्रांनो 🎉🎉🎉
1 number 👌kdak Jabardast Song 🔥🔥🔥🔥
विनोद दादानी पावरीच्या तालावर आणि साबलच्या व वाजण्यवर तर मार्केट जाम केलं राव ❤❤❤
जय कसमादे ❤❤❤
1 nabar bhau ❤❤❤❤❤
Kadk bhau Chan 1no song❤❤❤❤❤
Khup Mast Dada 🤗🥳
🎉🎉❤
❤❤❤❤❤❤❤ एक नंबर गाणं आहे विनोद दादा
नाईस ब्रो ❤️❤️👍👍
जय आदिवासी भावा ❤🔥🎉
🤞♥️एकच नंबर विनोद भाऊ ✌️😘
एक नंबर सांग भाऊ
Superb bhau ek number ❤❤🎉🎉
Kdk re bhai
Ek No Song Se Bhau❤😊
जय खान्देश भाऊ
खूपच छान गाणं आहे भाऊ
Vinod Dada ❤❤❤❤❤ 👌👌👌👌
Bhau kdkkk na big fan
१नंबर भाई
Jumkavali pora... Tya song sarkhch ahe mast🎉🎉🎉😊😊😊
Jodi ekdam khatarnak Ani song cha tr vishayach hard ahe na mere bade bhaijannn ❤🎉
Kadk na vinod dada🎉🎉🎉🎉🎉❤
Ek no bhau
जबरदस्त ॲक्टिंग जबरदस्त गाणं एक नंबर विनोद दादा ❤👑🔥🔥🔥
Vinod Bhau nonstop song ghavun yetta ahe good luck bhau ❤❤❤
Mast ahe song vinod bhai stori भी सुंदर ❤❤❤...
Ekch No Vinod Bhau Nice Come Back...Super Chorography Santosh Bhai Nd singing mst ❤❤❤
साऊथ ला मागे टाकला एकदम फास्ट डांग्स 😍👌👌👌
Super hit video
Only Vinod bhau & shravani jodi no.1
1 nambar bhau
Ek number song aahe ❤❤
काहीतरी नवीन ऐकायला मिळालं
लई भारी गाणं आहे भाऊ ❤❤
कुमावत Rocks