तांदळाच्या अक्षता नाहीत की मामाचा गजर नाही, मोहोळमध्ये असा पार पडला विवाह | MaxMaharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • तांदळाच्या अक्षता नाहीत की मामाचा गजर नाही, मोहोळमध्ये असा पार पडला विवाह | MaxMaharashtra | Marriage
    लग्न म्हणजे तांदळाच्या अक्षता आल्या, मंगलाष्टका म्हणणारा ब्राम्हण आला पण याला फाटा देत मोहोळमध्ये एक अभिमानास्पद विवाह पार पडलाय पहा अशोक कांबळे यांचा विशेष रिपोर्ट...
    #MaxMaharashtra #marriage #विवाह #NewsUpdate
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

КОМЕНТАРІ • 42

  • @mangalarokade2033
    @mangalarokade2033 15 годин тому +14

    खूप छान, आदर्श घेण्यासारखे आहे.खरच लोकांनी असा विचार केला पाहिजे, अनुकरण करण्यासारखे आहे.

  • @subhashgaikwad4420
    @subhashgaikwad4420 14 годин тому +12

    जय भिम साहेब
    खूप छान काम करत आहे
    एकच नंबर
    हे मानसिक गुलामांना नाही कळणार

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 16 годин тому +15

    खूप क्रन्तिकारी निर्णय
    तुमचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐💐
    असाच निर्णय जर प्रत्येकानी घेतला तर भट आणि भट शाही ओस पडेल आणि खऱ्या अर्थाने बहुजन समाज मुक्त होईल.

  • @manojshelot2840
    @manojshelot2840 11 годин тому +13

    अतिशय क्रांतिकारी आणि योग्य निर्णय......

  • @yashpallandge8003
    @yashpallandge8003 10 годин тому +6

    खूप खूप अभिनंदन
    सत्यशोधक चळवळ पुन्हा सुरू करा❤❤❤🎉🎉💐💐

  • @minaksheemhasde3752
    @minaksheemhasde3752 5 годин тому +10

    अतिशय सुंदर उपक्रम अभिनंदन

  • @kedar6658
    @kedar6658 3 години тому +6

    खूपच सुंदर 🎉🎉🎉
    खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @vilas--gauddab
    @vilas--gauddab 4 години тому +6

    अभिनंदन काशीद सर

  • @swapnalimandre8448
    @swapnalimandre8448 13 годин тому +8

    खूप छान... अभिनंदन

  • @dharamdasdawale2073
    @dharamdasdawale2073 15 годин тому +8

    छान, लोक फक्त पुरोगामी म्हणून फुले आंबेडकरांचे नाव घेऊन मिरवतात. पण संधी चालून आल्यावर त्या प्रमाणे वागत नाही 🙏🌹

  • @LalitaSarwade.
    @LalitaSarwade. 14 годин тому +8

    अशा विवाह सोहळ्याला प्रोहत्सान देणे गरजेचे आहे घरदार गहाण टाकायची वेळ येते कधीकधी वधूपित्याला एकएक मुलीचा लग्न करण्यासाठी

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 Годину тому +1

    सर्व अतिशय क्रांतिकारक आणि सुयोग्य निर्णय सामाजिक जाणिवेतून घेतला आहे खूप चांगला आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @BacchuSawant
    @BacchuSawant 4 години тому +4

    बरोबर आहे सर🙏👌

  • @RJagdale11
    @RJagdale11 2 години тому +3

    Nice SATYA SHODHK

  • @rajendra2862
    @rajendra2862 3 години тому +5

    खुप खुप अभिनंदन

  • @SudhamatiAnantkar-l2l
    @SudhamatiAnantkar-l2l Хвилина тому

    खूप छान उपक्रम👏👏अभिनंदन डॉक्टर विशाल सर व डॉक्टर स्नेहा मॅडम💐💐 Welcome in Mohol❤❤

  • @bansilalwagh4371
    @bansilalwagh4371 44 хвилини тому

    कार्यकर्ते आणि नवविवाहितांचे अभिनंदन.

  • @navnanthawaghade6155
    @navnanthawaghade6155 3 години тому +2

    Good

  • @madanlalgaikwad948
    @madanlalgaikwad948 Годину тому +1

    ढोंगी पद्धतीला असेच धक्के द्या अभिनंदन!!!

  • @vilassawant8331
    @vilassawant8331 Годину тому

    नव वधू वराचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. इतर विवाह युवकांनीही यांच्या प्रमाणे विचार करावा.कर्म कान्ड ,अनावश्यक खर्च, अंधश्रद्धा या बाबींचा त्याग करून समाजाला प्रेरित करावे.जय हिंद.

  • @meenabarve8572
    @meenabarve8572 Годину тому

    Chhan aani sopa marg good 🎉🎉

  • @dipaligaikwad-b3p
    @dipaligaikwad-b3p Годину тому

    Wow mast ekdam....

  • @avinashjadhav2245
    @avinashjadhav2245 Годину тому

    Very good 👏

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 2 години тому

    Congratulations both of you ! Nanda Saukhya Bhare ! Sarv Hindu Samajane hya lagnapasun prerana gheun asha padhatine Vivah karne garjeche aahe.
    💐💐💐🎉🎉🎉🎉🎊🎊🎊

  • @harshadshendre6574
    @harshadshendre6574 5 годин тому +3

    ❤❤❤❤

  • @mayurkamble4187
    @mayurkamble4187 Годину тому

    Abhinandan

  • @jitendrabhagat4606
    @jitendrabhagat4606 3 години тому

    Very nice

  • @MemoriesMoment-yg6eu
    @MemoriesMoment-yg6eu 3 години тому

    Good👍👍

  • @sushantwankhede2499
    @sushantwankhede2499 2 години тому

    Congrats🎉🎉🎉

  • @VijayThakre-f4y
    @VijayThakre-f4y 3 години тому

    1 no bhau.***** Deto

  • @rajeshkadam9326
    @rajeshkadam9326 12 годин тому +2

    सत्यशोधक पद्धतीने विवाह केलात, त्याबद्दल . . . अभिनंदन ! अशा विवाहात वर-वधूला उचलून घ्यायलाच हवं का . . ?

    • @srai_
      @srai_ 11 годин тому +2

      उचलून घेणे ही कोणती रीत नाही. एक गंमत म्हणून काय हरकत ?

    • @sanjaynalawade5541
      @sanjaynalawade5541 2 години тому

      काही गरज नाही.
      वधूला आणि वराला उचलण्याची

  • @snehayadravkar869
    @snehayadravkar869 2 години тому

    👏🏻👏🏻

  • @kalyankamble2920
    @kalyankamble2920 2 години тому

    ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️👌🙏🏻🎊👏

  • @Shivraj-he1sg
    @Shivraj-he1sg Годину тому +1

    विनाशकाले विपरीत बुद्धी. खरं तर हिंदू विवाह पद्धती ही जगातील सर्वात चांगली पद्धती आहे. सात वचन कुठेही दिली जात नाही. थोरामोठ्यांचा आशीर्वाद फक्त इथेच घेतली जातात. हिंदू विवाह पद्धती लग्न करण्यासाठी जास्त पैसे असणे आवश्यक नाही तुम्ही कमी पैशांमध्ये सुद्धा लग्न करू शकता. आजकाल वाढलेला मोठेपणा भोगण्यासाठी लोक खूप जास्त पैशाची उधळपट्टी करत आहे.

    • @rodesconstructionworks2985
      @rodesconstructionworks2985 15 хвилин тому

      पण यामुळे ब्राम्हण कष्ट न करता पोट भरतो त्याचे काय?

  • @kavitavandre2453
    @kavitavandre2453 55 хвилин тому +1

    मग एवढा भापटपसारा डामडौल कशाला हवा होता घरातल्या घरात ही चार लोकांन मध्ये बसुन एकमेकांच्या संमतीने आंम्ही शरीरसंबंध ठेवण्याचे ठरवले आहे असे सांगावे व आलेल्या चार लोकांना लिंबु सरबत द्यावे झाले काम 😂😂😂😂 जय भवानी जय शिवाजी

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl Годину тому

    Bahujan Samajane Brahamananvar jahir Bahiskar takava. Tyanchya
    Kadun kontyahi prakarche
    Vidhi karu naye.

  • @ravindramore2892
    @ravindramore2892 4 години тому

    Good