Mazi Ladki Bahin Yojana बाबत अनेक प्रश्न, Ajit Pawar यांनी कुठला खुलासा केला? | NCP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
    #MaziLadkiBahinYojana #AjitPawar #Ncp
    राज्य सरकारकडून माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकांच्या तोंडावर ही योजना जाहीर केल्याने त्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पवारांनी देखील या योजनेसाठी तिजोरीत पैसे नसल्याचं म्हटलं. त्यातच वित्त विभागाने देखील नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या सगळ्यावर आता अजित पवारांनी खुलासा केला आहे.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 9

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 2 місяці тому +1

    Jai shree ram

  • @kishornaik623
    @kishornaik623 2 місяці тому +2

    🎉पुढच्या तारखेचे चेक देऊन टाका.

  • @jitendranavaleomnamahshiva4269
    @jitendranavaleomnamahshiva4269 2 місяці тому +1

    लोकांचेच टॅक्स चे पैसे लोकांना विकत घ्यायचा प्रकार फक्त 50 रुपये रोज 1500 महिना काय ही फालतुगिरी लोक सुधरत नाही

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 2 місяці тому +1

    शेतकरी कर्ज माफी करून टाका दादा

  • @Rameshwarkadam3770
    @Rameshwarkadam3770 2 місяці тому +1

    आता.तर.एकमराठा.लाख.मराठाच.होणार.भाऊ.

  • @MadhukarRane009
    @MadhukarRane009 2 місяці тому +1

    70-35 35 urale ki

  • @bapusahebkadam7018
    @bapusahebkadam7018 2 місяці тому +1

    Kahipan Kara pan bjp cha .......darun parabhav. Honar .

  • @seemaraut3207
    @seemaraut3207 2 місяці тому

    Angnvadi sevika mdtnis yance mandhan vadhva agodr

  • @seemaraut3207
    @seemaraut3207 2 місяці тому

    Sevika mdtnis yance mandhan ka vadht nahi ya Maharashtrat