सोयाबीनला खर्च करणे म्हणजे मूर्खपणा. सोयाबीनला खर्च करून पैसा वाया घालू नका. soyabean

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 73

  • @mangeshagnihotri4241
    @mangeshagnihotri4241 2 роки тому

    छान आणि एकदम योग्य मार्गदर्शन केले आपण धन्यवाद आपले.. पण एकदम पंचवीस हजारांचे औषध खरेदी करण्यापूर्वी फक्त एक एकरा वर फवारून बघायचं होतं आणि RESULT पाहून मग औषधांची पुढील खरेदी करायची होती. एकदम एवढी प्रचंड खरेदी कधी ही करायची गरजच नाही. TRIAL घेऊनच खरेदी करणे उत्तम. नाही तर आपला मूर्खपणाच सिध्द होईल. या पुढे दक्षता बाळगावी शेतकरी मित्रांनो.THANK U !🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @shankarmathpati5355
    @shankarmathpati5355 2 роки тому

    अतिशय उपयुक्त माहिती आहे

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 2 роки тому +3

    खुप छान माहिती दिली,सर.

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 2 роки тому

    खुप छान आणि अभ्यासपूर्ण , महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 2 роки тому +1

    खुपच चांगली माहिती दिली. धन्यवाद

  • @satishsable9444
    @satishsable9444 2 роки тому

    आकाशसर अगदी बरोबर बोललात सेंद्रिय शेती बद्दल माहिती देत चला

  • @dattaharale947
    @dattaharale947 2 роки тому

    Sir maz dar vrsi asch walte bgha ky upay ahe.ful astana bursi nashak marl tr wachel ka soyabean sukaych

  • @ganeshsathe8414
    @ganeshsathe8414 2 роки тому +1

    Akash sir tadfpatri chi Kay offer ahe

  • @subhashpawarsubhashpawar231
    @subhashpawarsubhashpawar231 2 роки тому

    Sar ata alisati favarni karavi ka dist aahe jara

  • @pandurangtandale2830
    @pandurangtandale2830 2 роки тому

    चांगली माहीती दिली धन्यवाद .

  • @kishormahakal8286
    @kishormahakal8286 2 роки тому

    Exactly Right sir.

  • @vilasshinde1174
    @vilasshinde1174 2 роки тому +10

    माझी 5 एकर सोयाबीन आहे.2 फवारणी केली आहे. व एक दाना सुद्धा खताचा वापर केला नाही. तरी सुद्धा एकरी 12क्विंटल उत्पदन निघेल.

    • @जयशिवराय-ग8च
      @जयशिवराय-ग8च 2 роки тому

      क्या बात है

    • @bandudhekane4955
      @bandudhekane4955 2 роки тому

      Barobar aahe

    • @nileshdhore2951
      @nileshdhore2951 2 роки тому +2

      तुमचा सत्कार घेतला पाहिजे ,किती खोटं बोलता राव .

    • @bandudhekane4955
      @bandudhekane4955 2 роки тому +1

      @@nileshdhore2951 निघत दादा फवारणी 2 लागेल किंवा 3 मी 1एकर मधे 60कि चे
      24 गठे काढलय

    • @farmer3057
      @farmer3057 2 роки тому +1

      भाऊ पेरणी कोणत्या पद्धतीने केली आहे

  • @laxmanchate6071
    @laxmanchate6071 2 роки тому

    सर आळी आहे काय करावे

  • @pankajsable2264
    @pankajsable2264 2 роки тому +1

    Sangitla tumhi 🙏

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 2 роки тому

    एकदम बरोबर भाऊ

  • @ry3130
    @ry3130 2 роки тому

    Jastit jast shevatche favarni kitvya divshi asavi yachi mahiti dya

  • @vivekbagde6638
    @vivekbagde6638 2 роки тому

    Barobar ahe bhau

  • @rohitmohite595
    @rohitmohite595 2 роки тому +1

    Kds 726 ला पन्नाला शिद्र पैडलेट आनी एकदा शेगला खालासार्क आहे कही करवा लगेल का पेरनी डेट 22जून आहे आज 80दिवस जलेत

  • @kishordeokar5731
    @kishordeokar5731 2 роки тому

    मी एकही फवारा घेतला नाही तरी सोयाबीन छान आहे

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 2 роки тому +1

    सर तुम्ही घेतलेला स्प्रे पंप कसा आहे परफॉर्मन्स कसा आहे मेन्टेनस आहे काय, कुठून घेतला रिप्लाय जरूर देने

  • @dhakarkerahulrd
    @dhakarkerahulrd 2 роки тому

    सर इमेज कीटक नाशक जे बायो आहे म्हणतात ते कशे आहे?

  • @सत्यUR
    @सत्यUR 2 роки тому +1

    सर रोको चा results kasa ahe ya वरती

  • @pankajsable2264
    @pankajsable2264 2 роки тому

    Fawarni ta kay marla te sanga

  • @laxmankhandare613
    @laxmankhandare613 2 роки тому

    बरोबर आहे सर

  • @ankitrewatkar6871
    @ankitrewatkar6871 2 роки тому

    Tumcha sarkha prayog mi kela bhau mi pn fawarni nahi keli mala pn 2. 3. Lokani fawarni Kara sangitl pn mi nahi keli

  • @balashebraner6676
    @balashebraner6676 2 роки тому

    Good

  • @devidasbhagat3320
    @devidasbhagat3320 2 роки тому +1

    सोयाबीन पिकाच्या वर खुप एक दल तन आहे कोनत तननाशका ची फवारणी करावी ?

  • @gajananchoudhari2790
    @gajananchoudhari2790 2 роки тому +1

    कापूस माहीती टाका

  • @kiranhare2404
    @kiranhare2404 2 роки тому

    खुप छान माहिती आकाश सर माझे 228 वान आहे मला पण हा प्रॉब्लेम आहे हे वर्ष गेले पण पुढच्यावर्षी साठी अगोदर काही उपाय योजना असतील तर सांगा

  • @bhausahebtarde3315
    @bhausahebtarde3315 2 роки тому

    बरोबर आहे

  • @Rksalunke43
    @Rksalunke43 2 роки тому

    Thank you

  • @sunilsonwalkar6787
    @sunilsonwalkar6787 2 роки тому

    माझ्या कडे केडीएस ७२६ फुले संगम पेरले आहे सध्या शेंगांचे प्रमाण अत्यल्प असुन यावर काही फवारणी करता येईल का अगोदर तीन फवारण्या झाल्या आहेत अजुन चट्टे फुटले आहेत २९ दिवस बाकी आहेत

  • @ganeshlokhande825
    @ganeshlokhande825 2 роки тому +1

    तुमचं गाव कोणतं साहेब❓.

  • @mithoonkendre66
    @mithoonkendre66 2 роки тому +1

    सोयाबीन च्या सेंगा गळत्यात

  • @shriramrajurkar1165
    @shriramrajurkar1165 2 роки тому

    माझे शेतात रुची२००१ चे वाण भरले असुन अशाच बुरशी ची लागण झाली
    आणी फुले संगम मधे शेंगा भरायच्या असुन सूद्धा वाळायला लागली तर फवारणी करु काय ?

  • @baliramshingne2872
    @baliramshingne2872 2 роки тому

    Kds726 चक्री भुंगा व खोड मासी जास्त प्रमाणात असते

  • @sumitadhau481
    @sumitadhau481 2 роки тому +1

    विजया हरभरा व्यव्थापनाबाबत माहिती द्या सर

  • @mahadevzanje7633
    @mahadevzanje7633 2 роки тому

    सर मी साफ हे बुरशीनाशक फवारणी केली आहे आणि रिझल्ट चांगला आहे

  • @balasahebkhedkar4897
    @balasahebkhedkar4897 2 роки тому +1

    25000रु साठी सोयाबीन कीती आहे

  • @mh37editing86
    @mh37editing86 2 роки тому

    Mazhe pn 12000 rs ch. Favarnya zalya

  • @ganeshingale2699
    @ganeshingale2699 2 роки тому

    सर, युरिया 5किलो 200 लिटर पाणी घेऊन हळदीला दिल तर चालेल का

  • @Abhi35367
    @Abhi35367 2 роки тому

    भाऊ प्लीस संत्रा बद्दल पण महिती टाकत जा सतत

  • @pankajsable2264
    @pankajsable2264 2 роки тому

    Khup Khup aabhar🙏

  • @mh37editing86
    @mh37editing86 2 роки тому

    Sir 0:0:50 aani boron + CORAGENE
    Combination chalel ka

  • @ajitgholap1693
    @ajitgholap1693 2 роки тому

    सर तुमचा नंबर मिळेल का

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 2 роки тому

    फक्त पन्नास दिवस महत्त्वाचे...

  • @rampatil5019
    @rampatil5019 2 роки тому

    फवारणी करतांना नळी ओढततांना झाडांना खूपच अडकते
    जास्त मजूर लागत आहे उपाय सांगा

  • @ry3130
    @ry3130 2 роки тому

    Ek mahiti dya ki fule sangam 726 ahe 77 divsache shenga Bharat ahet tar shenga pokharnari an pane khamari Ali sathi Coragen favarave ka nahi ...

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  2 роки тому

      Favarni kara

    • @ry3130
      @ry3130 2 роки тому

      @@KRUSHIMANTHAN rojch paus chalu ahe favarni cha chance ch milana

  • @samadhanbhanapure1546
    @samadhanbhanapure1546 2 роки тому +1

    सर माझ्या स्वायबीनची पान वाळली थोडी औषध प्रमानं थोडं जास्त झाले काही फरक पडणार नाही का

  • @pravinpande250
    @pravinpande250 2 роки тому

    Soyabean var lashkari ali aahe ek hi sheng lagli nai

  • @sunilsonwalkar6787
    @sunilsonwalkar6787 2 роки тому

    सोन्या या अंबाजोगाई जि बीड

    • @sampradaik
      @sampradaik 2 роки тому

      Aata aapan tannashak fawaru shakto ka soyabean var shenga bharat aalya

  • @sunilsonwalkar6787
    @sunilsonwalkar6787 2 роки тому

    सोनवळा गाव

  • @prakashmuley8084
    @prakashmuley8084 2 роки тому +3

    फुले संगम जास्त बळी पडले आहे

  • @ulhaskadu3411
    @ulhaskadu3411 2 роки тому

    सोयाबीन च्या शेगा भरल्या आहे पण शेतात तन आहे राऊंड अप फवारले तर चालते का

  • @yuvrajjadhao6044
    @yuvrajjadhao6044 2 роки тому

    काही विशेष माहिती नाही आकाश

  • @RanaJifarmpvt
    @RanaJifarmpvt 2 роки тому +1

    1 st view