#मिरची
Вставка
- Опубліковано 25 тра 2022
- व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण शेतकरी मलचिंग वरील मिरचीचे रोप मरत आहे हे बघणार आहात.
व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
bit.ly/2X1K3yh 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
t.me/whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
#whitegoldtrust #मिरची #मिरचीमलचिंग #मलचिंगकशीकरावी #मिरचीमलचिंगमाहिती #मिरचीलागवड #मिरचीरोप #मिरचीरोपमाहिती #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti #farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti
थोडक्यात पण प्रातेक्षिक माहीत मस्त
धन्यवाद दादा 🙏
मजा आ गया
धन्यवाद दादा 🙏
अतिशय उत्तम व्हिडिओ झाला शॉर्ट मध्ये.....लय भारी साहेब
धन्यवाद दादा 🙏
अति उत्तम सर अशेच व्हिडिओ बनवत रहा आणि मार्गदर्शन करत रहा आम्हास
धन्यवाद दादा 🙏
खूप छान आदरणीय पुरमे सर......
धन्यवाद दादा 🙏
लय भारी 👌👌 खूप छान माहिती दिली सर त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद दादा 🙏
सर AK47 मिर्ची वैराटी बदल माहिती द्या सर
Ek no. Sir खुप छान माहिती दिली 🙏🙏👍👍
धन्यवाद दादा 🙏🙏
Super information
Thank You sir
खूप छान माहिती दिली आहे सर ,🙏🙏🙏🙏
धन्यवाद दादा 🙏
खूप छान माहिती दिलीत सर मी उपाय केले आहे results भेटला ❤😊
धन्यवाद दादा
Sir mi tre Madhe rope tayar keli Aahet 15 divasaci Aahet Aani sir rope Marat Aahet?
नमस्कार दादा , पिक्सल 20 ग्रॅम + रायझर 50 मिलि फवारा
आता मिरची लागवड केली तर भाव मिळेल का ?
नमस्कार दादा , भावा बद्दल निश्चित सांगणे कठीण आहे
यापेक्षा तर पुर्ण रोपाचे होल मध्ये माती टाकले तर चालेल का 1,2इंच वर
छान प्रात्यक्षिक दाखवले साहेब ......माझे रोप दुसऱ्या दिवशी मरायला सर्वात झाली .का मरत आहेत ते आता कळले .
धन्यवाद दादा
बरोबर आहे सुर मी पण असच केलो आहे टोमॅटो रोव वर
🙏🙏
Chuki ch ahe time janar ahe punha varya vathulat tiknar nahi na
नमस्कार दादा , प्लॅस्टिकची कप टाका यामुळं चांगला फायदा होतो
sir mirchi lagvad karun 9te 10 divas jhale tari rope marat aahe valun jat aahe upay saga
नमस्कार दादा , पिक्सल किंवा रिडोमिल गोल्ड ची ड्रेंचिंग करा
@@whitegoldtrust thank you❤🙏
सर आता मिरची लावायची आहे,तुमचा कोणी employee आहे का जो मला शेवट पर्यंत मार्गदर्शन करेल.. त्यांची काही फीस असेल ती द्यायला तयार आहे
नमस्कार दादा , राहुल पुरमे सरांचे व्हिडीओ पहा
नमस्कार सर बिगर मल्चिंग चे ही रोपे मरतात तर असे केले तर फायदा होईल काय प्लीज सांगा
नमस्कार दादा , हो फायदा होईल