अभिनंदन मुंडे मॅडम स्वतः काम करून उत्पन्न वाढवावे.शेतीत काम करून दुसरा उद्योग क्षेत्रात जोडधंदा करावा . तुम्ही कष्ट करून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व स्वतःच्याच पायावर उभे राहावे ,स्वावलंबी बनावे.लहान वयात सर्व काही शिकता येते. अतिशय प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
अभिनंदन मँडम नवीन पिढीला स्वतःची गुणवत्ता दाखविण्यासाठी स्पर्धा परीक्षा तयारी केली पाहिजे. केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग तयारी करावी. स्वतः चे ध्येय ठरवून उदिष्ट साध्य करून मोठे व्हा. अतिशय सुंदर मार्गदर्शन केले.
मा.जिल्हाधिकारी बिड यांचे कार्यक्रम हे अगदी वाखान्य जोगा आहे.वास्तव परिस्थितीचे दर्शन घङवते.व नविन पिढीसाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले.षलाम त्यांच्या कार्याला.
खुप छान भाषण आहे दीपा ताई नवीन मुलांना तुमच्या विचाराची गरज आहे.... आपल्या शाळा व अभ्यास बदलण्याची गरज आहे...हे विचार हे नॉलेज आपल्याला शाळेत नाही. भेटत....
माननीय दीपा मुधोळ मुंडे कलेक्टर मॅम जिल्हा बीड आपण जे मार्गदर्शन केले आहे, अति उत्कृष्ट, अप्रतिम, परखड आहे होतकरू विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शनच नव्हे तर उत्कृष्ट प्रेरणास्थान आहे. धन्यवाद
तुम्ही खऱ्या अर्थानं समाजाची , दबलेल्या मनाला उभारी देत उंच भरारी घेण्यास भाग पाडणारी ही मौलिक मार्गदर्शन आपल्या कुटुंबातील सदस्यांना पोट तिडकीने सागणाऱ्या महान व्यक्ती. मला तुमच्या मधे ( मदर तेरेसा दिसते.)
अगदी रोखठोक आणि परिस्थितीला धरून भाषण, बाकीचे भाषणात तर अगोदर मी गरीब होतो , माझ्याकडे पैसे नव्हते, एक वेळ जेवायचो ते त्यांचेच सांगत बसतात......मॅडमनी त्यांनी काय केलं हे नाही सांगितलं पण आपण आजच्या परिस्थितीला काय करायला हवं हे खूप छान सांगितलं.....लग्न, लेकर😂😂
Very Nice & Best Guidance To The Young YOUTHS For Their Best Career & Future !!! Thanks A Lot Respected Madam For Your Precious Best Guidance To The Rural Area Students As Collector Of Our Beed District !!! 🌹🌹🌹👍👍👍
खरच खूपच प्रेरणादायी भाषण केले ताई तुम्ही. आजच्या पिढीला खरी गरज आहे अशा प्रेरणादायी विचारांची. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
विद्यार्थ्यांनी ऐकून बदल करण्याचे अवर्णनीय विचार, Congratulations Tai🎉🎉🎉
ग्रेट मॅडम,जो स्पष्ट बोलतो तोच खरा मार्गदर्शक लोकांना बोचत असले तरी तिचं वास्तवता असते म्हणूनच बोचते
अभिनंदन मुंडे मॅडम स्वतः काम करून उत्पन्न वाढवावे.शेतीत काम करून दुसरा उद्योग क्षेत्रात जोडधंदा करावा . तुम्ही कष्ट करून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व स्वतःच्याच पायावर उभे राहावे ,स्वावलंबी बनावे.लहान वयात सर्व काही शिकता येते. अतिशय प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
अभिनंदन मँडम नवीन पिढीला स्वतःची गुणवत्ता दाखविण्यासाठी स्पर्धा परीक्षा तयारी केली पाहिजे. केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग तयारी करावी. स्वतः चे ध्येय ठरवून उदिष्ट साध्य करून मोठे व्हा. अतिशय सुंदर मार्गदर्शन केले.
नवीन पीडीला स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले. मँडम तुमचे अभिनंदन
उत्कृष्ट मार्गदर्शन आहे. धन्यवाद मॅडम. तुमचे विचार निश्चीतच तरुण वर्गासाठी फायदेशीर ठरतील.
अप्रतिम मार्गदर्शन मॅडम तुमची प्रतेक शब्दांशब्द अगदी बरोबर आणि प्रेरणादायी आहेत
मा.जिल्हाधिकारी बिड यांचे कार्यक्रम हे अगदी वाखान्य जोगा आहे.वास्तव परिस्थितीचे दर्शन घङवते.व नविन पिढीसाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले.षलाम त्यांच्या कार्याला.
अतिशय प्रेरणादायी विचार आहेत
आपली मराठी टून भले साऊथ इंडियन असेल पण आपली मराठी खुप खुप अप्रतिम आहे 👌👌👌
ते ऐकताना गोड वाटतय
खुप छान भाषण आहे दीपा ताई नवीन मुलांना तुमच्या विचाराची गरज आहे....
आपल्या शाळा व अभ्यास बदलण्याची गरज आहे...हे विचार हे नॉलेज आपल्याला शाळेत नाही. भेटत....
कलेक्टर मॅडम एक नंबर मार्गदर्शन
माननीय दीपा मुधोळ मुंडे कलेक्टर मॅम जिल्हा बीड आपण जे मार्गदर्शन केले आहे, अति उत्कृष्ट, अप्रतिम, परखड आहे होतकरू विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शनच नव्हे तर उत्कृष्ट प्रेरणास्थान आहे. धन्यवाद
माडम फार छान कान ऊगडले आहे मुलाचे फार आभारी
तुम्ही खऱ्या अर्थानं समाजाची , दबलेल्या मनाला उभारी देत उंच भरारी घेण्यास भाग पाडणारी ही मौलिक मार्गदर्शन आपल्या कुटुंबातील सदस्यांना पोट तिडकीने सागणाऱ्या महान व्यक्ती. मला तुमच्या मधे ( मदर तेरेसा दिसते.)
खुपच प्रेरणादायी विचार मँडमजी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹आपला शिक्षणप्रेमी 🙏🙏🙏जयहिंद जयभारत 🇮🇳🇮🇳🇮🇳
अगदी रोखठोक आणि परिस्थितीला धरून भाषण, बाकीचे भाषणात तर अगोदर मी गरीब होतो , माझ्याकडे पैसे नव्हते, एक वेळ जेवायचो ते त्यांचेच सांगत बसतात......मॅडमनी त्यांनी काय केलं हे नाही सांगितलं पण आपण आजच्या परिस्थितीला काय करायला हवं हे खूप छान सांगितलं.....लग्न, लेकर😂😂
अनमोल मार्गदर्शन माझा मानाचा मुजरा तायीसाहेब
Abhinandan Madam Khup Chhan aaple marg darshan
रोखठोक बोलणं .शेतं न घर आणि चावडीवर गप्पा मारत बसणं बरोबर बोलल्यात. नंतर 14 ,१५ व्या वयात झालेली लग्न याबाबतीत सुध्दा मस्त समजावून सांगितलय
100 brober beed collector spech ok nice wel done
खूप सुंदर मॅडम अगदीं रोखठोक मला खूप आणि खूपच आवडलं
Sampuran. Bhartamadhe. Mouleek. Maragdarsha. Denarya. Pahilyacha. Calecter. Deeya. Mundecha. Mad. Asanat. APRATEEM. Thanks
Thank you madam khup chhan margdarshan kele❤😊
Good morning mam tumche vidhate chan ahet
अतिशय सुंदर हो
Great Tai saheb👍👍👍👌👌
आपले अभिनंदन मँडम तुम्ही नवीन पिढीला व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वतः च्या पायावर उभे राहिले पाहिजे. खप महत्त्वाचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
सध्याच्या काळात या प्रबोधनाची गरज आहे खूप संधी आहे जिद्द व चिकाटी असेल तर तो व ती पुढे जाते
Chan beta dhanwad beta kare saggile beta sarve tarun pitine margdarshan ghave dhanwad beta
खूप छान मार्गदर्शन केले मॅडमने 🎉🎉
मॅडम आपले खूप खूप अभिनंदन आपल्या बुद्धीची तुलना होऊच शकत नाही
🎉🎉khup chhan rokh thhok 👏👏👌👌👍
खुप छान sister' अभिनंदन
मॅडम मनाला प्रेरणा देणारे विचार सांगी तले या बदल मी आपला आभा री आहे
अभिनदन माडम खुप छान माहिती दिली ती पन मराठी मधून
Great philosopher
Khup khup Chan tai
जीवनाला दिशा देणारे शब्द
वास्तविकतेचे भान आणुन देणारे मार्गदर्शन.
शान आहे तूम्ही माहिती दिली आहे
खूप चांगलं मार्गदर्शन
उत्कृष्ट मार्गदर्शन
तुम्ही रियलिटी वर बोलल्या 🎉❤
Good madam saheb
Khup khup dhanyavad 🙏🙏👏👏
एक नंबर बोललात मॅडम
Very Nice & Best Guidance To The Young YOUTHS For Their Best Career & Future !!! Thanks A Lot Respected Madam For Your Precious Best Guidance To The Rural Area Students As Collector Of Our Beed District !!! 🌹🌹🌹👍👍👍
खूप छान ताई
Very nice. Mam🙏🌹👍
Very good mam 😊
बरोबर sister
Very.nice.motivacen.madem
प्रेरणा दाई
Nice suggestions madam
Thank you Mam 🙏🙏
💞💞💐🙏🙏Jay Hind Mam 🙏🙏💐💞💞
Tai best
Very excellent
आभिनंदण. मॅडम
Very nice infermesion
हॅलो नवीन मुलांचे कॅरियर
Very nice tips mam
God bless you
Very nice mam
वा मॅडम अगदी खरं
Great Speech ...
Madam aaj पासून reel bagn sodun ch deto 🙏🙏
good👍👍 👌👌 मॅडम
Thank you mam.
फार छान
हो अगदी बरोबर
मार्केटींग शिका .
Amrawatisewayojankaryalayatteradecenbarekonisshetryanshimadherojgarasathinondanitissaptenbardonhajardongrchiamalbajawanijilhadhikaryanichaliswarshapasunkelinahimnunanshkalinpurnkalinkelenahimadamuttardyawe
Very inspiring.....
.
.
Aaj chi yuva pidi kahi karu shakt nahi, pagar kiti, suti kadi, kam kay, phakt mob. Khelayala sanga, benkami yuva pidi ahe.
खूप जबरदस्त स्पीच
मॅडम प्रत्यक्ष शेतात वर्षभर काम करून अनुभव घ्या शेतकरी यांच खर दुःख अनुभवता येईल
खरंच मला काहीतरी बनायचे
मी हरीश शिंदे
Nice speech
nice mam
Thank you mam
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Good so ss😮
Well
Thanks Madam
good madam👍
❤
ओके धन्यवाद
Great speech.
Great speech.
💯 ✔️
Good good
👌👌👌
👍👍👍👍👍
Nice mam
Chan
Nice
Good
🔥💥🔥💥
nice
Jativadi bai
OK
Hii