Hrishikesh Ranade Vibhavari Apte-SoulfulEvening

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • दिनांक 19 मार्च 2022.. भाव चिन्मय हा मराठी भावगीतांचा सुमधुर कार्यक्रम खास चिन्मय देव ह्यांच्या आग्रहास्तव त्याच्या अत्यंत आवडीचे गायक श्री ऋषिकेश रानडे व सौ विभावरी आपटे जोशी ह्यांनी सादर केला#hrishikeshranade#marathisong #VibhavariApte#bhavgeet

КОМЕНТАРІ • 20

  • @shrikantkulkarni95
    @shrikantkulkarni95 8 місяців тому +1

    खूपच सुंदर.. श्रवणीय कार्यक्रम..

  • @shubhangikale2093
    @shubhangikale2093 9 місяців тому

    Khup cchan gani

  • @mrudulabhandarkar8127
    @mrudulabhandarkar8127 8 місяців тому

    Beautiful singing

  • @meeraupasani8567
    @meeraupasani8567 9 місяців тому +1

    🎉🎉खूपच छान आहे

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 місяці тому

    ह्यावरून मुंबई ,पुणे नाशिक ,औरंगाबाद सोडून बाकीच्या क्षेत्रातील कलावंतांनी देखील कार्यक्रम यु ट्यूबवर लोड करावेत•

  • @swatidhekane1917
    @swatidhekane1917 10 місяців тому

    गाणी अतिशय सुंदर म्हणली आहेत. गाण्यांची निवडही सुंदर आहे. विभावरी आणि हृषिकेशनेही गीते सुस्वरांनी गाऊन त्या गीतांना छान साज चढवला आहे. ❤
    सर्व गीते अजरामर आहेच. कितीही वेळा ऐकली तरी मन भरत नाही.

  • @aradhanapingle5600
    @aradhanapingle5600 2 роки тому

    सुरेख कार्यक्रम, सदाबहार भावगीतांची मस्त मेजवानीच

  • @deepashreenabar382
    @deepashreenabar382 11 місяців тому

    बाबूजी ,ग.दी.मा तसेच श्रिधरजी विभावरी दीदी रानडे कुटुंबीय किती नावे घ्यावीत.मी किती भाग्यवान मलाह्यांची गाणी ऐकायला मिळाली.❤

  • @prabhakardeshpande6755
    @prabhakardeshpande6755 Рік тому

    सुंदर आहे गाणे

  • @maheshkatkhede6866
    @maheshkatkhede6866 2 роки тому

    melodious voices great singing

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 місяці тому

    ध्वनी व्यवस्था बरोबर नसल्याने फक्त चाळीवरून गाणी ओळखता येतात•

  • @vaishalipande2588
    @vaishalipande2588 2 роки тому

    Khup chhan program apratim progam 👌👌👌

  • @preetir9018
    @preetir9018 Рік тому +1

    आवाज clear नाही. स्पष्ट उच्चार ऐकू येत नाहीत.

  • @jitendradorlekar4863
    @jitendradorlekar4863 3 місяці тому

    दोन्ही गायकांचे आवाज छान आहेत त्याबद्दल वाद नाही... परंतु साउंडचा आवाज कमी येत असल्यामुळे शब्द स्पष्ट ऐकू येत नाहीत... बाकी प्रश्नच नाही 👍🏻👍🏻

  • @udaynaik5598
    @udaynaik5598 Рік тому +1

    Audio quality is not good. Background music is too loud. Pronunciation of lyrics is no at all audible.

    • @umagupte184
      @umagupte184 Рік тому +1

      माईक चा दोष आहे. आवाज स्पष्ट ऐकू येते नाही.

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 9 місяців тому

    आवाज येत नाही

  • @kalpanasalaskar4492
    @kalpanasalaskar4492 3 місяці тому

    Kup chan gani

  • @mrudulabhandarkar8127
    @mrudulabhandarkar8127 8 місяців тому

    Beautiful singing