Hrishikesh Ranade Vibhavari Apte -Soulful Evening

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • दिनांक 19 मार्च 2022.. भाव चिन्मय हा मराठी भावगीतांचा सुमधुर कार्यक्रम खास चिन्मय देव ह्यांच्या आग्रहास्तव त्याच्या अत्यंत आवडीचे गायक श्री ऋषिकेश रानडे व सौ विभावरी आपटे जोशी ह्यांनी सादर केला#hrishikeshranade#marathisong #VibhavariApte#bhavgeet#chinmaysanskar.com

КОМЕНТАРІ • 13

  • @shriniwasb..5511
    @shriniwasb..5511 Рік тому +2

    भावगीतांचा कार्यक्रम खूपच छान,ऋषिकेश रानडे,विभावरी आपटे.दोघेही गुणी कलावंत आहेत.त्यांना खूपखूप शुभेच्छा.असेच गात रहा आनंद देत रहा.

  • @rajashreejustanotherdreame9296
    @rajashreejustanotherdreame9296 2 роки тому +1

    Khup chan ...Marathi bhav geet aasa program eekayla milala thank u...

  • @sanjayrane4503
    @sanjayrane4503 Рік тому +2

    दोघंही गायक अप्रतिम!लाजवाब!! साऊंड सिस्टीम बरोबर नव्हती ही खंत😢

  • @neetahundekari6685
    @neetahundekari6685 9 місяців тому

    सुंदर

  • @sejalmalankar9245
    @sejalmalankar9245 2 роки тому +1

    खूप छान कार्यक्रम. विभावरी आपटे आणि ऋषिकेश रानडे गुणी गायक आहेत. त्यांना धन्यवाद. Please हा कार्यक्रम मुंबई येथे आयोजित करावा. मुंबईकरांना आनंद घेता येईल.

    • @drjitendrakatholedietakola6757
      @drjitendrakatholedietakola6757 2 роки тому

      अप्रतिम कार्यक्रम संपन्न झाला..उत्तम आयोजन .. खुप खुप धन्यवाद डॉ देव मॅडम...

  • @prakashtopare7173
    @prakashtopare7173 Рік тому

    Very good

  • @neelamkirloskar9140
    @neelamkirloskar9140 6 місяців тому

    वाद्यांचा कल्लोळ फार ऐकूयैत होतो!ससाऊंड सिस्टिम चांगली नव्हती!त्यामुळे गीताचे शब्द नीट कळत नव्हतै!

  • @mohankhatal6218
    @mohankhatal6218 2 роки тому

    Good👍

  • @shaileshghongade2870
    @shaileshghongade2870 Рік тому +1

    32:00

  • @preetir9018
    @preetir9018 Рік тому +1

    भावगीत संध्या चांगलाच कार्यक्रम आहे. गाणारे तेवढ्याच ताकदीचे गायक आहेत. पण त्रूटी ही आहे की मोबाईल चा फूल व्हाॅल्युम ठेवूनही गाणे ऐकायला नीटसे आले नाही. आवाजाची काही त्रूटी होती. स्पष्ट उच्चार ऐकू येत नव्हते.

  • @supriyavelhal9475
    @supriyavelhal9475 2 місяці тому

    गाणी छानच आहेत. पण आवाज नीट ऐकू येत नाही कमी जास्त होत आहे.