खरोखरच थक्क करणारा सांगीतिक प्रवास कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे. बरंचसं श्रेय बाबांना आणि उर्वरित श्रेय तुझी संगीता वरील श्रध्दा, सातत्य आणि सराव या करिता आहे. मला तुझी अभंगवाणी आणि नाट्यगीते आवडली. श्री महाराजांचे आशिर्वाद व कृपा सदैव तुला लाभो असा आशिर्वाद व शुभेच्छा.
अतिशयच लाघवी मुलाखत...🙏 फारंच आनंद होतोय की, संपदाताई ,आपण गोंदवलेकर महाराजांच्या भक्त आहात..🙏 मी आपल्या गायनाने प्रभावीत झालेय .. मी एक महाराजांची भक्त ..🙏🙏 श्री राम ..🙏
एवढ्या महान व्यक्तीची मुलाखत घेण्याची संधी लिंगराज साखरे महाराज यांच्या मुळे मला मिळाली हेच माझे भाग्य माण तालुक्यात रत्नाची खान आहे संपदाताई माने यांना भावी वाटचालीस हार्दीक शुभेच्या आवाज शब्दफेक आणी कसलाही गर्व नाही आणी त्यांचे वडील माने साहेब म्हटले माणदेशात एवढी देवमाणसे आहेत याचा मला अभिमान वाटतो 🙏🙏🙏🙏🙏🙏
संपदा तुझे गाण्याच्या प्रेमात आम्ही सदैव आहोत आणि ज्यांच्यावर निस्सीम श्रध्दा आहे असे गोंदवलेकर महाराजांचे गावातली तू आहेस ऐकून अत्यानंद झाला.... जय श्री राम....
खरंच माण तालुक्यातील आणखी एक रत्न जे माण तालुक्यातील लोकांना माहिती नव्हतं ... माणदेश माझा चे संपादक साखरे सर यांना धन्यवाद कारण या मुलाखती मुळे सर्वांना संपदा ताई माहिती होतील ...
Girish kulkarni natepute sou sampada mane Yana khup khup manapasun my kulkarni family tynà natyasanguta va senegayafika apanas fine. Manatàto và gondawalekar maharaj. Chi. Ramnam chi avad tybaa congratulations deto
खरोखरच थक्क करणारा सांगीतिक प्रवास कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे. बरंचसं श्रेय बाबांना आणि उर्वरित श्रेय तुझी संगीता वरील श्रध्दा, सातत्य आणि सराव या करिता आहे. मला तुझी अभंगवाणी आणि नाट्यगीते आवडली. श्री महाराजांचे आशिर्वाद व कृपा सदैव तुला लाभो असा आशिर्वाद व शुभेच्छा.
सुंदर दिलखुलास मुलाखत..... कसदार चतुरस्त्र शास्त्रीय गायिका.....!
वाह क्या बात है
Khup Chan mulakhat.thx.tai.tula shubecha.
खुप खुप अभिनंदन तुमचं संपदाजी.
छान गोड आवाज ❤
अतिशयच लाघवी मुलाखत...🙏
फारंच आनंद होतोय की,
संपदाताई ,आपण गोंदवलेकर महाराजांच्या भक्त आहात..🙏
मी आपल्या गायनाने प्रभावीत झालेय ..
मी एक महाराजांची भक्त ..🙏🙏
श्री राम ..🙏
हे रत्न भविष्यात खूप चमकेल
खुपचं छान, खुप खुप शुभेच्छा संपदा ताई
Chan
Very melodious program
संपदाताई, मला तुमचं गाणं खूप आवडतं. विशेषतः 'पाखरा जा...' तुम्ही खूप सुंदर गायलं आहे. खूप खूप शुभेच्छा.
एवढ्या महान व्यक्तीची मुलाखत घेण्याची संधी लिंगराज साखरे महाराज यांच्या मुळे मला मिळाली हेच माझे भाग्य
माण तालुक्यात रत्नाची खान आहे
संपदाताई माने यांना भावी वाटचालीस हार्दीक शुभेच्या
आवाज शब्दफेक आणी कसलाही गर्व नाही आणी त्यांचे वडील माने साहेब म्हटले माणदेशात एवढी देवमाणसे आहेत याचा मला अभिमान वाटतो
🙏🙏🙏🙏🙏🙏
फक्त महाराष्ट्राचीचं नव्हे तर भारतीय शास्त्रीय संगीतातील नविन तारका
खूप छान खूप खूप शुभेच्छा
संपदा तुझे गाण्याच्या प्रेमात आम्ही सदैव आहोत आणि ज्यांच्यावर निस्सीम श्रध्दा आहे असे गोंदवलेकर महाराजांचे गावातली तू आहेस ऐकून अत्यानंद झाला.... जय श्री राम....
छान संपदा ताई!
Khupch sunder god bless you
अभिनंदन संपदा , खूपच सुंदर व्हिडिओ.
खरंच माण तालुक्यातील आणखी एक रत्न जे माण तालुक्यातील लोकांना माहिती नव्हतं ... माणदेश माझा चे संपादक साखरे सर यांना धन्यवाद कारण या मुलाखती मुळे सर्वांना संपदा ताई माहिती होतील ...
संपदा माने अप्रतिम व्यक्तिमत्व व अप्रतिम गायन ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा आशीर्वाद असलेली गायिका अप्रतिम एडिटिंग आणि मुलाखत खूपच सुंदर🎉🎉
Raju Sir aapan mulakhatkar nivedak mhanoon khoop chan aahat tunhisuddha Man ratna aahat ❤
Sarva sampanna sampada
Khup chan,, 👌👌majhya...''Maan'' deshacha mala nehmich abhiman vatto... 👌👌👌💐💐
Congratulations Sampada.Proud of You.
खूप सुंदर मुलाखत संपदा मॅडम. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
जय श्री राम अभिनंदन
खूपच talented आणि great गायिका संपदा आहे. आम्ही त्यांच्या गाण्याचे खुप चाहते आहोत.
Hard work pays in the long. Appreciate family's support. Best of luck in your future endeavors.
Very excellent Voice.....
All the Best wishes for the future.....
मस्तच 🎉🎉🎉
Tai khup khup chaan 🎉🎉 tuzi मेहनत दिसून येते tai tuzay ganaytun❤❤
Sunder mulakhat zali Sri ram hai ram jai jai ram
Very nice
Thanks
Electron mediya che don jagadale sir aani sakhare sir
Khup khup aabhinanadan
Kuup sunder
खूप छान मुलाखत. मलाही माझ्या आई वडीलांची आठवण झाली. मी सुद्धा शिक्षिका ते कीर्तन कार हा प्रवास केला ते ही मुलाखत ऐकताना आठवला.तुला खूप खूप शुभेच्छा
पाखरा जा.... हे गाणे मी दररोज सकाळी ५:३० वाजता चालण्यास बाहेर पडतो तेव्हा ऐकत असतो. धन्य वाद... रामचंद्र चोरगे.
Girish kulkarni natepute sou sampada mane Yana khup khup manapasun my kulkarni family tynà natyasanguta va senegayafika apanas fine. Manatàto và gondawalekar maharaj. Chi. Ramnam chi avad tybaa congratulations deto
Ok by girish kulkarni natepute family
महाराजांचे आशिर्वाद सतत तुमच्या सोबत आहेत हे नक्कीच