"कधी जिवनात येईल सुखाचा हा क्षण.. कधी माझ्या गजमुखाच घेईन दर्शन.." नोकरीनिमित्त शहरात असणारे जे गावी नाही गेले त्यांच्यासाठी हे वाक्य फार महत्त्वाच आहे..
🤞🏻😌😇👌🏻💝😘खुप छान हृदयस्पर्शी गीत आहे.असेच छान छान गीत तुमच्या मुखातून निघत राहो. तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण टीम ला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पूर्ण टीमने ह्या गाण्यात खूप छान कार्य केलंय. मी साई कोंडी बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना करतो. तुमच्याकडून बाप्पा अशीच सुंदर गीत. लेखणीतून गायकाच्या स्वरातून आणि ढोलकी वादकांच्या वाजवण्यातून घडवून घेवो. आणि आम्हाला असेच छान छान गीत ऐकायला मिळो. हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना...😊🙏🏻 🌹गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...😊🙏🏻
अप्रतीम, सुंदर गाणं आणि तेवढाच सुंदर आणि गोड आवाज, ७ मिनिटाच्या गाण्यात गणपती सणासाठी वाट बघणाऱ्या जनतेच्या मनातील भावना सुंदर अशा पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. फारच सुंदर गाणं श्री.प्रवीण पाखड आणि श्री. प्रकाश पाजणे.🙏🌺🌺 गणपती बाप्पा मोरया🙏🌺🌺
ये गजानना..बग फक्त तुझ्या दर्शनासाठी माझे कोकणवासी किती अतुर असतात वर्षानुवर्षे ❤तुझ्या रूपाचा गुणगान गाण्यासाठी त्याच्या आवाजात पण किती मोहक मदुर. पण आहे .... उदंड आयुष्य दे माझ्या कोकणवासीयांना... या गायकाला तर असाच यश संपादन करून दे ....नादच खुळा बुवा... मी हिंदवी रत्नागिरी पावस हर्चे माझं गाव❤❤आवाजात तुमच्या कोकिळा बैसली आहे ....
अप्रतिम खूपच छान
खूप सुंदर रचना बुवा
स्वर्गाहून सुंदर आपल कोकण धन्य ती आपली कोकण नगरी ❤
छान आवाज आहे व्हेरी गुड
अप्रतिम काव्यरचना शाहिर प्रकाश पांजने आणी शाहिर रवी भेरे माऊली 😍🙏🏻🎤🎤🎤🎤💐💐💐
Lr lllp l
"कधी जिवनात येईल सुखाचा हा क्षण..
कधी माझ्या गजमुखाच घेईन दर्शन.."
नोकरीनिमित्त शहरात असणारे जे गावी नाही गेले त्यांच्यासाठी हे वाक्य फार महत्त्वाच आहे..
🥳🥳🥰khup chhan
Wa wa wa
खूप छान आवाज तसेच मनाला भिडणार गाणं आहे👌👌
येवा कोकण आपलोच असा 🌍🌴
अप्रतिम शब्दरचना आणि पाजणे बुवा तुमचा आवाज खूप गोड आहे. खरंच खूप छान वाटल.. सारखं सारखं ऐकावं अस वाटय.
Mast
गोड
Kadkkkk bhaii ❤💥
खूप छान ,,🎉 शुभेच्छा
सुंदर काव्य रचना पाजणे बुवा कोकण कला
खुप सुंदर रचना केली बुवा, पुढील वाटचालिस खुप खुप सुभेछ्या🎉🎉
Kdk❤ nice
Bohot badiya ❤🙌✨
Kadakkkkkk buva...
वा बुवा खूप छान आवाज या वर्षी हेच गाणं गाजणार गणपतीत
🤗🤗अंगावर काटा येतो गाणं ऐकून......❤👌👌👌
Super
यावर्षी हेच गाणं सगळीकडे वाजणार आणि गाजणार ❤️❤️
😇
@@AkshayNeman-q6u1:29 1:32
@@AkshayNeman-q6u3:39
@@AkshayNeman-q6up❤😊
Kharch ❤
❤माऊली खूप सुंदर गीत झाले आहे
Nice bhava
अप्रतिम शब्द रचना, बुवा❤
वा बुवा काय सुंदर आवाज आहे तुमचा मस्त खूप छान गायल आहे आणि खूप छान गाणं झालं आहे ❤️✨🥰
Mi he gaan daily lavato ❤❤❤ ek no aahe
Kadddkk❤
सुंदर काव्य रचना,,, पाजने बुवा ❤❤❤
Khup mast pravin
छान चाल, सुंदर काव्य रचना, छान
गायकी, संपूर्ण टीम ला शुभेच्छा..
🤞🏻😌😇👌🏻💝😘खुप छान हृदयस्पर्शी गीत आहे.असेच छान छान गीत तुमच्या मुखातून निघत राहो. तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण टीम ला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पूर्ण टीमने ह्या गाण्यात खूप छान कार्य केलंय. मी साई कोंडी बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना करतो. तुमच्याकडून बाप्पा अशीच सुंदर गीत. लेखणीतून गायकाच्या स्वरातून आणि ढोलकी वादकांच्या वाजवण्यातून घडवून घेवो. आणि आम्हाला असेच छान छान गीत ऐकायला मिळो. हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना...😊🙏🏻
🌹गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...😊🙏🏻
Khupach chan
Khrch dada khup chan mla he song kaddk vattl asch tumhi chan gani gayn krtt rha pudhil vattchalis khup subhechya ...👌😊
Pravin dada kup chan manala bhidal he sundr song dole bhrun ale
छाण सर
सगळीकडे आता हेच गाणं वाजणार गणपतीला
खुप छान आहे गाणं 🥰🙌 वाजणार.... 😍😍😍😍😍😍😍😍
अप्रतिम काव्यरचना, सुंदर आवाज..... मन मोहन गीत...❤❤❤
अप्रतिम शब्दरचना, गायन, वादन पण खूप सुंदर 👌💐💐
खूपच छान, सुंदर काव्यरचना खूप खूप शुभेच्छा ❤🥰👌🙏🏻
छान❤
खूप छान शब्ध रचना आणि मस्त गायलंय बुवा
खूप सुंदर गोड आवाज गीत रचना अप्रतिम ❤ पुढील शुभेच्छा
मस्त वा❤❤❤❤
शब्दरचना खूप सुरेख आहे आणि तुमचा आवाज ही दादा.
Kadak ❤
अप्रतिम खुप खुप छान 👌👌
नादखुळा 🎉🎉
खूपच छान, अप्रतिम, आणखी शब्दच नाहीत कौतुक करायला
Super❤
छान 💐
अप्रतिम गान
हे गाणं ऐकता ऐकता बाप्पाची खुप आठवण झाली डोळ्यात पाणी आलं❤
छान बुवा
Chan ahea song ganpati bappa morya ❤❤❤❤❤❤🎉🎉❤❤❤
🌼♥️गौरी गणपतीच्या सनाला बंधवा बेगिन संगे चल माहेराला✨😌२० दिवस बाकी मंगलमूर्ती मोरया 😍🌿❤
अप्रतीम, सुंदर गाणं आणि तेवढाच सुंदर आणि गोड आवाज, ७ मिनिटाच्या गाण्यात गणपती सणासाठी वाट बघणाऱ्या जनतेच्या मनातील भावना सुंदर अशा पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. फारच सुंदर गाणं श्री.प्रवीण पाखड आणि श्री. प्रकाश पाजणे.🙏🌺🌺 गणपती बाप्पा मोरया🙏🌺🌺
मस्त ❤❤❤
वा दादा मन जिंकलस 🥺🙏🏻🙇🏻♂️✨️
अतिशय सुरेख गाणं...... मन प्रसन्न झाल❤
Kya bat hai very nice song ❤
Kaddak 1no song dada
खूप छान आवाज आणि काव्य रचना ❤️🎉🇮🇳🎶
Bejejveheewuerh.
❤😂🎉
Awaj ek number
अप्रतिम गीत आणि गायन 👌👌👌👌❤️
खुप सुंदर गीत आहे किती वेळा ऐकले तरी मन नाही भरत पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतंय गीत 🙏
Keep going pravin da👍
खुप खुप सुंदर आहे तुझा आवाज ऐकून देवजी दादा चि आठवण आली
अप्रतिम काव्य रचना❤
अप्रतिम 😍👌🏻
खुप छान गावात बुवा तुम्ही
खुप छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🎉
😍😍😍
Ek number àavaj ani gaan pn
यंदा हे गाणं फेमस होणार 👍🙏
ये गजानना..बग फक्त तुझ्या दर्शनासाठी माझे कोकणवासी किती अतुर असतात वर्षानुवर्षे ❤तुझ्या रूपाचा गुणगान गाण्यासाठी त्याच्या आवाजात पण किती मोहक मदुर. पण आहे .... उदंड आयुष्य दे माझ्या कोकणवासीयांना...
या गायकाला तर असाच यश संपादन करून दे ....नादच खुळा बुवा... मी हिंदवी रत्नागिरी पावस हर्चे माझं गाव❤❤आवाजात तुमच्या कोकिळा बैसली आहे ....
धन्यवाद ❤
खुप छान ❤
जय महाराष्ट्र ❤🎉रायगड
खरच खुप छान 👌🏻👌🏻 असं वाटत आताच जावं गावी ❤️❤️
एक नंबर दादा खूप छान❤🎉
Khupach chhan song full chalnar he ani ajaramar honar....aawaj khup chaan ani ya ganyala perfect match zala tyamule famous zale song
खुप सुंदर आवाज ❤
खूप छान आवाज मन अगदी प्रसन्न होऊन गेले पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
खूप सुंदर आहे हे गाणं 👌👌
रत्नागिरी
1एक नंबर
Kharch khup chan gaan Maan bharun jat
जबरदस्त आवाज शाहिर💐💐😍😍👑🥳🥳🥳🎤🎤🎤
Khup khup sunder gaan gayla dada ❤❤❤❤❤
मस्त चाल आहे. गाणे खूप मस्त आहे.
खुप छान आवाज आणि खुपचं छान काव्य रचना...
Aaehegj😮
खूप छान गाणे❤❤
Pravin Pakhad Superb yaar
Mast mast ❤❤
वा वा खुप छान माऊली भारी आवाज मस्त रचना गणपती बाप्पा मोरया
आपलाच सातारकर शिवप्रेमी
🚩🚩💐💐🙏🙏🤝🤝🔥😎
Khup chhan❤
लय भारी भाऊ 🥰🥰
अप्रतिम गाण. खूप भारी किती वेळा आइकल तरी मन भरत नाही..
या वर्षी सुद्धा हे गाण खुप वाजणार
खूप छान आवाज आणि संगीत 🎭🎥🎹🎤
खुप छान काव्य रचना केली आहे
Super bhau🎉🎉🎉❤